एका सुन्दर मुलीसाठी

अनिरुद्धशेटे जे न देखे रवी...
सुन्दर सुन्दर ओ तुझे जणू ऊषेची लाली शोभते डोळयतील इशारे बघुन ते भाळी कुन्कू लाजते कानात ग डूल तुझ्या कुन्द्कळ्यातुन झळके स्मित नाकातील नथनी गाते माझ्या प्रीतीचे गीत ! वार्याशी जणु झिम्मा खेलती बटा या भालप्रदेशी कानातुन किणकिणती पदके ही जणु खजुराहोची नक्षी ! केस तुझे ग गर्भरेशमी वाराही त्यातुन मोहुन वाहे वेडा होउन प्रत्येकजण हा चेहरा तुझाच पाहे ! अनिरुद्ध
वर्गीकरण
Taxonomy upgrade extras
लेखनविषय:

4 टिप्पण्या 2,702 दृश्ये

Comments

पक्या नवीन

सुन्दर सुन्दर ओ तुझे जणू ऊषेची लाली शोभते इथे ओ ऐवजी 'ओठ' आहे काय ? 'केस तुझे ग गर्भरेशमी वाराही त्यातुन मोहुन वाहे' ही ओळ आवडली.