श्रद्धा
In reply to श्रध्दा प्लासेबोसारखी आहे, नाहि का? by काकाकाकू
In reply to गुगलण्याचा कंटाळा आलाय :) by अर्धवटराव
In reply to "औषध आपल्याला बरं करेल" by काकाकाकू
In reply to त्यातल्या काहि जणाना पण 'गुण by कवितानागेश
In reply to तीन मुद्दे लिहिले होते by काकाकाकू
In reply to हा सगळा फारच गमतीदार प्रकार by कवितानागेश
In reply to त्यातल्या काहि जणाना पण 'गुण by कवितानागेश
In reply to त्यातल्या काहि जणाना पण 'गुण by कवितानागेश
In reply to "औषध आपल्याला बरं करेल" by काकाकाकू
या नुसत्या विश्वासापाई पेशंट बरा होतो - तो प्लासेबो ईफेक्ट.ह्यालाच 'फेथ हिलींग' असेही म्हणतात. प्रत्येकाचे शरीर, नैसर्गिकरित्या, त्यातील व्याधीशी झटापट करून व्याधीमुक्त होण्याचे प्रयत्न करत असते. कांही सौम्य आजारात ह्याचा औषधा इतकाच प्रभाव पडून, व्याधीग्रस्त रुग्ण व्याधीमुक्त होतो. तर मोठ्या आजारात, डॉक्टरांच्या कौशल्यावार असलेल्या विश्वासाने, डॉक्टर देत असलेल्या औषधांना रुग्णाचं शरीर चांगला सकारात्मक प्रतिसाद देते आणि रुग्ण व्याधीमुक्त होतो. मिपावरील माननिय डॉक्टर सदस्य योग्य तो प्रकाश टाकतीलच.
In reply to फेथ हिलिंग. by प्रभाकर पेठकर
In reply to श्रद्धेची व्याख्या आवडली. by धन्या
In reply to त्याच नकाशात ब्रह्मदेश दिसत by स्पंदना
In reply to पूर्वी होता. आता त्या देशाला by धन्या
In reply to म्यानमार नाव ठेवल्यापासुन by स्पंदना
म्यानमार नाव ठेवल्यापासुन किती मारामारी चालु झाली तेथे पाहिलत ना?अगदी अगदी. एका म्यानात दोन तलवारी राहत नाहीत म्हणून मारामारी सुरू झाली म्हणून म्यान-मार असे नाव पडले. पण सीरियसलि, एका म्यानात २ तलवारी राहत नाहीत तर म्यान जरा मोठे करता येत नव्हते काय? =))
श्रद्धा (सो कॉल्ड) देवा-धर्माच्या वळचणीला जात नाहि... देवा-धर्मालाच श्रद्धेच्या नावाखाली खुंटीला टांगण्यात येतंबेस्टंम बेस्ट!
In reply to ब्रम्हदेव कुठे असतात? by अर्धवटराव
ब्रह्मदेवाच्या उल्लेखामागे कुठले पौराणीक संदर्भ नाहित. मी थोडं रूपक वगैरे वापरून लेखाला भारदस्तपणा देण्याचा प्रयत्न केला (फसला म्हणायचा च्या आयला smiley )अगदीच असं नाही. भारतीय धारणेनुसार ब्रम्हदेव हा सृष्टीचा कर्ता आहे. त्यामुळे मानवाबरोबरच मानवाच्या भावभावनांचे निर्मिकत्व ब्रम्हदेवाकडे दिले तर त्यात वावगे काही दिसत नाही. :)
मला सजीवांची कर्मप्रेरणा फार अपील करते. हि प्रेरणा सजीवांसोबत डेव्हलप झाली आणि सजीवांसोबतच ति नष्ट होणार हे मला मान्य नाहि. निसर्गात हि प्रेरणा आदिम आहे, सनातन आहे. त्यामुळे कुठलीच निर्मीती, घडण, "आपोआप" होते हे काहि आपल्याला पचत नाहि. निसर्गातली कुठलिही क्रिया निरुद्देश असेल पण त्यात अजाणतेपणा नसतो. ब्रह्मदेवाच्या रुपकामागे हाच विचार आहे.+१ "एकोहं बहुस्याम", एक असलेल्या परमात्म्याला अनेक व्हायची ईच्छा झाली आणि हे विश्व आकाराला आले असे भारतीय समाजमन मानते. ही धारणा बाजूला ठेवली आणि आजची बिग बँग थेअरी जरी विचारात घेतली तरी सजीव सृष्टीला जन्म देणारा महास्फोट झालाच का हा प्रश्न उरतोच.
अवांतरः "वीष्णूंचा" असा उल्लेख निरुद्देशी आहे कि अजाणतेपणी तसा तो होऊन गेलाय ?ते आदरार्थी अनेकवचन आहे. "विष्णूचा" असा एकवचनी उल्लेख केल्याने कुण्याच्या भावना दुखवायला नकोत. :) हेच पथ्य मी ज्ञानेश्वरांबद्दल लिहितानाही पाळतो. माझ्या मनात, कैवल्याचा पुतळा, प्रगटला भुतळा, चैतन्याचा जिव्हाळा, ज्ञानदेव माझा असे असते. परंतू लिहिताना मात्र मी ज्ञानदेवांनी, ज्ञानदेवांचा असे आदरार्थी प्रत्यय वापरतो.
In reply to एक गंमत सांगू? by धमाल मुलगा
'अस्सल आणि निव्वळ अस्सलव्हर्जीन आणी एक्स्ट्रा व्हर्जीन :))
In reply to एक गंमत सांगू? by धमाल मुलगा
सर्वसामान्य जनतेला कोणत्यातरी सुपर-नॅचरल शक्तीचा आधार आपल्या पाठीशी आहे इतका विचार पुरेसा असतो रोजची लढाई पार करायला.काय लाख मोलाचं म्हटलंत धमालराव.
ह्याच गोष्टीचा फायदा घेणारे दलाल काय काल-आजचे आहेत?या क्षणी असे दहा बारा जण तरी नजरेत आहेत. मेरा बस चले तो सबको पोकल बांबूके फटके दुंगा ;)
In reply to एक गंमत सांगू? by धमाल मुलगा
In reply to एक गंमत सांगू? by धमाल मुलगा
अश्रध्दांची आपल्या अश्रध्द असण्यावर इतकी प्रचंड श्रध्दा असते, की एका अश्रध्दाच्या ह्या श्रध्देपुढे दहा सश्रध्दांची श्रध्दा तोकडी दिसते.+१०००.अगदी लाख मोलाची बात केलीस धम्या.पण गंमत अशी की अशा मंडळींची आपल्या अश्रध्द असण्यावर प्रचंड श्रध्दा आहे या गोष्टीचा पत्ताच नसतो. मला श्रध्दा कशाला म्हणावे आणि अंधश्रध्दा कशाला म्हणावे याचे उत्तर अजूनही सापडलेले नाही. उदाहरणार्थ: १. एडिसनला वीजेच्या दिव्याच्या प्रयोगात हजारेक वेळा अपयश आले.तरीही तो प्रयत्न करत राहिला.आता असे प्रयत्न करत राहण्यामागे "आपल्या कल्पनेतील वीजेच्या दिव्याला आपण प्रत्यक्षात आणू शकतो" ही दृढ भावना असणारच अन्यथा वारंवार अपयश येऊनही असे प्रयत्न करत राहणे शक्य होईल असे वाटत नाही.आता एडिसनच्या या भावनेला श्रध्दा म्हणावे की अंधश्रध्दा? त्यावेळी वीजेच्या संदर्भातील शास्त्रीय तत्वांची बैठक तयार झाली होती की नाही याची कल्पना नाही.पण राईट बंधूंनी पहिले विमान उडविले १९०३ मध्ये आणि ज्याला एरोस्पेस इंजिनिअरींग म्हणतात त्याचे अगदी मूलभूत तत्व "बाऊंडरी लेअर" ची संकल्पना मांडली लुडविग प्रॅन्ड्टलने १९०४ मध्ये.तेव्हा राईट बंधूंनी विमानाचे उड्डाण केले तेव्हा विमानाच्या संदर्भातील शास्त्रीय तत्वांची बैठक तयार झाली नव्हती असे म्हणायला हरकत नसावी.मग आपल्या कल्पनेतील विमान आपण प्रत्यक्षात आणू शकतो या भावनेने राईट बंधूंना पछाडले असेल तर ती त्यांची श्रध्दा की अंधश्रध्दा? २. अनेक वेळा अनेक लोक विविध शास्त्रीय तत्वांचा हवाला देऊन छातीठोक विधाने करत असतात.पण प्रत्यक्षात ती तत्वे पडताळून बघायला लागणारे प्रयोग किती लोकांनी केलेले असतात? तरीही ती तत्वे खरी मानणे म्हणजे इतर कोणीतरी केलेल्या प्रयोगावर विसंबून राहणे नाही का?मग अशा इतरांच्या प्रयोगांवर विसंबून राहणे म्हणजे श्रध्दा की अंधश्रध्दा? ३. बहुतेक वेळा एखादी भव्यदिव्य गोष्ट करताना आपल्याला यश यायची शक्यता फारच थोडी असते आणि आपल्याविरूध्द "ऑड्स" बरेच जास्त असतात. तरीही जे लोक अशा वेळी प्रयत्न करायचे सोडत नाहीत तेच यशस्वी होतात. कॉमन सेन्स सांगेल की अशा वेळी प्रयत्न करणे मूर्खपणाचे आहे.तरीही जे लोक प्रयत्न करणे सोडत नाहीत अशांचा आशावाद म्हणजे श्रध्दा की अंधश्रध्दा? मी तर असे म्हणेन की अशा वेळी प्रयत्न करायचे सोडून फालतूच्या प्रोबॅबिलिटीज काढत बसले (अनेकदा विचारवंत करतात त्याप्रमाणे) तर तो माणूस गंडलाच म्हणून समजा.जर खरोखरच काहीतरी करायची इच्छा असेल तर असल्या प्रोबॅबिलिटीजना पहिल्याप्रथम केराची टोपली दाखवावी असे माझे वैयक्तिक मत आहे. तेव्हा श्रध्दा म्हणजे नक्की काय आणि अंधश्रध्दा म्हणजे नक्की काय? कोणी लोकांच्या श्रध्देचा गैरफायदा उठवून त्यांना फसवून स्वत:चे खिसे भरत असेल तर अशा प्रवृत्तींना माझा अगदी जोरदार विरोध आहे.एखाद्याचा देवावर विश्वास आहे म्हणून मी सांगतो तशी पूजा करा म्हणजे तुमच्या मनासारखे होईल असे म्हणत स्वत:चे खिसे भरणे अगदी पूर्णपणे असमर्थनीय आहे.पण मुळातली देवावरची श्रध्दा (की विश्वास की आणखी काही) ही श्रध्दा की अंधश्रध्दा?
In reply to न संपणारा काथ्याकूट by चौकटराजा
In reply to @ धन्या ... by म्हैस
In reply to जरा सविस्तर सांगा की. अशी by धन्या
In reply to @ धनाजीराव आपल्याला by अनिरुद्ध प
In reply to @धन्या by म्हैस
मला कोणत्या मार्गाने समजलंय हे मी सांगितला असता पण ते समजून घ्यायची आत्ताच तुमची कुवत नाहीये.अजून एक समोरच्याची लायकी काढणारे लेखक महोदय मिपावर अवतरलेत तर. :)
In reply to मला कोणत्या मार्गाने समजलंय by धन्या
हे मार्ग कोणत्या पुस्तकात लिहिलेत हे हि तुम्हाला माहित नाही का? वा रे हिंदू. गीता आणि ज्ञानेश्वरी मध्ये सगळा सविस्तर लिहिलंय . जर वाचायचे कष्ट घ्या न.हे दोन्ही ग्रंथ मी वाचले आहेत. पण मला माझ्या प्रश्नांची उत्तरे मिळाली नाहीत. किंवा ती उत्तरे कळण्याची माझी कुवत नाही हे तुमचं म्हणणं बरोबर आहे.
मला कोणत्या मार्गाने समजलंय हे मी सांगितला असता पण ते समजून घ्यायची आत्ताच तुमची कुवत नाहीये.हरकत नाही. तुम्ही सांगा तर खरं. नाही कळलं जरी मला तरी त्यात तुमचं नुकसान काही नाही.
म्हणून तर अध्यात्मिक रहस्य अशी जगजाहीर करता येत नाहीत.हे असं म्हणणारे बहुधा तुम्ही पहिले असावेत. जर अध्यात्मिक रहस्य जगजाहीर केलं नाही तर जनांचा उद्धार होणार कसा?
गीता प्रत्यक्ष भगवान श्री क्रीश्नांनी सांगितलेली असल्यामुळे त्याला सामान्य पुस्तक समजण्याची चूक आपण करणार नाही हि अपेक्षा.हिंदू कुटुंबात जन्माला आलेल्या प्रत्येक भारतीयाला जे भगवदगीतेबद्दल वाटतं तेच मलाही वाटतं. याचं सविस्तर उत्तर जरा निवांत देईन.
In reply to . by आशु जोग
In reply to @धन्या by म्हैस
हे दोन्ही ग्रंथ मी वाचले आहेत. पण मला माझ्या प्रश्नांची उत्तरे मिळाली नाहीत. ' असं तुम्ही म्हणताय . मग आमच्यासारख्या सामन्यांच बोलना तुम्हाला काय कळणार आणि काय पटणार.अहो मला माझ्या प्रश्नांची उत्तरे मिळाली नाहीत याचा अर्थ मी चुकीच्या ठीकाणी उत्तरे शोधत असेन किंवा उत्तरे मिळूनही कळली नसतील. तुम्ही समजावून सांगा.
अणुबॉम्ब बनवण्याचं तंत्रज्ञान , आपल्या सुरक्षा यंत्रणेची रहस्य आपण जगजाहीर करतो का? ती करण म्हणजे माकडाच्या हातात कोलीत दिल्यासारखा आहे.अणू बॉम्ब आणि अध्यात्माची तुलना कशी होऊ शकते?
अध्यात्म ह्या विषयातला तुम्हाला ओ कि ठो माहित नाहीये. आणि असे हजारो लोक ज्यांना ह्या विषयातला काळात नसता उठ सूट देव धर्मावर टीका करण्याची घाई करतात.मागच्या तीन चार प्रतिसादांमध्ये मी लिहिलं आहे की तुमची अध्यात्माची व्याख्या सांगा. तुम्ही त्या प्रश्नाला पद्धतशीर बगल देत आहात.
माझी विनंती आहे आपण जरूर टीका करावी. पण पूर्ण अभ्यासांती.माझ्या परीने मी हा विषय अभ्यासलेला आहे. आणि मी पुर्ण विचारांती टीका करतोय. जर माझ्या बोलण्यात काही चूक असेल तर तुम्ही ते दाखवून दया.
हा विषय फार मोठा आणि निवांत बोलण्यासारखा आहे. तेव्हा मी माझ्या प्रतिक्रिया थांबवत आहे.लिहा की इथेच. आपण जसं जमेल तसे प्रतिसाद देत जाऊ. पुन्हा एकदा लिहितो, तुमच्या दृष्टीने अध्यात्म म्हणजे काय ते मला जाणून घ्यायचे आहे. तुम्ही "विज्ञानाचे नियम अध्यात्माला लागू होत नाहीत आणि अध्यात्माचे नियम विज्ञाला लागू होत नाहीत" असम लिहिल्यापासून माझं याबाबतीतलं कुतुहल वाढलं आहे.
In reply to @धन्या by म्हैस
In reply to @धन्या by म्हैस
In reply to गैरसमज दूर करा... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to +१ by दादा कोंडके
In reply to +१ by दादा कोंडके
In reply to मेलो... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
तेव्हा रेडे आडनावाचे गृहस्थ होते त्यांना अवघड वळणाचे संस्कृत उच्चार करणे जमत नव्हते, बोबडी वळत होती या अशा अर्थाने समजून घ्या.त्याच अर्थानी समजून घेतलंय. म्हैस तै, संपादकांचा निषेध करा बघू...
In reply to +१ by दादा कोंडके
In reply to +१ by दादा कोंडके
In reply to @प्रा.डॉ.दिलीप बिरुटे - by म्हैस
In reply to अहो लिहा तुम्ही... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अध्यात्माच्या लिंका वगैरे देऊ नका. वाचायला लागलो की डोळे जड पडायला लागतात. पेक्षा, इथेच एक नवा धागा काढा आणि आपण आपल्याकडं असलेलं ज्ञान खुलं करा. अधुन मधुन आपले विचार वाचत जाईन. मला प्रचंड उत्सुकता लागली आहे की आपल्या समजलेलं अध्यात्म कशा स्वरुपाचं आहे म्हणुन....प्रा. डॉ. दिलीप बिरुटे यांच्याशी सहमत आहे. पुस्तकं तर आम्हीही खुप वाचली आहेत. तुम्हाला समजलेलं अध्यात्म तुमच्याच शब्दांत वाचायला आवडेल.
In reply to अनेक ठिकाणी एकाच प्रतिक्रिया by म्हैस
नामस्मरणाने मनासारख्या गोष्टी घडत नसतात.घडणाऱ्या गोष्टी मनासारख्या वाटतात.हे बाकी रोचक वाटलं. म्हणजे बेशर्त स्वीकृतीच झाली की काय ही ;)
श्रध्दा प्लासेबोसारखी आहे, नाहि का?