लादेन ध्यानप्रकार
In reply to शिरां पडो या घासुगुर्जीच्या!! by पिवळा डांबिस
In reply to लै दिवसांपास्नं विचारावं by बॅटमॅन
म्हणतोय, हे "शिरां पडो" मधलं शिरां म्हंजे हो काय नक्की?? मला तर शिरा पडो तुझ्या तोंडी असंच वाटायचं, अजूनही वाटतं. तरी यावर शिरा आपलं प्रकाश पाडावाती मालवणी सभ्य शिवी आहे रे. "शिरा पडो तोंडात" या वाक्यात शिरा या ऐवजी शीळा हा शब्द वापरा म्हणजे अर्थ उमजेल. फक्त र च्या जागी ळ. चोप्य पेस्ते करायचे.
In reply to म्हणतोय, हे "शिरां पडो" मधलं by विजुभाऊ
In reply to या साधनेने मोक्षाच्या वाटेवर अनेक सिद्धी मिळतात. by अनिरुद्ध प
In reply to हो, अर्थातच मोक्ष मिळतो. by राजेश घासकडवी
In reply to हो, अर्थातच मोक्ष मिळतो. by राजेश घासकडवी
In reply to मोजमापाचे परिमाण by विसुनाना
१. आपण करत असलेला लादेन ध्यानप्रकार यशस्वी होतोय की नाही त्याचे मोजमाप कसे करावेसाधं मोजमाप म्हणजे आपल्याला मिळणाऱ्या प्रतिसादांची संख्या. मूळ विषयाशी संबंध नसलेल्या प्रतिसादांसाठी दुप्पट पॉइंट घ्यायचे. त्यातही आपल्या विचारांनी चक्रावून गेल्याप्रमाणे आलेल्या प्रतिसादांना तिप्पट पॉइंट द्यायचे. तिरक्या चाललेल्या उपचर्चांना आणि आपल्याच शेवटच्या प्रतिसादांना स्पेशल बोनस पॉइंट. असे सगळे जर दर लेखाला १५० ते २०० पॉइंट मिळाले तर आपली साधना यशस्वी चालू आहे असं समजायचं.
२. आधीच मट्ठ मेंदू असलेल्यांच्या मेंदूचे ऑस्सीफिकेशन लादेन ध्यानप्रकाराने लवकरात लवकर होईल काय?छे हो. हा साधनाप्रकार मठ्ठ लोकांसाठी नाहीच. माझ्यासारख्या अत्यंत हुशार माणसालाच ते जमतं. 'साधना करायला शिकवणं' हा त्या साधनेचा बहाणा आहे. मुख्य उद्देश लोकांना 'तुम्ही अज्ञानी आहात' हे सांगत रहाणं हा आहे.
In reply to त्वचेची जाडी कमाल by पिशी अबोली
In reply to हं अं अं by पैसा
In reply to म्या फार्फार त्रासात होते. by कवितानागेश
In reply to म्या फार्फार त्रासात होते. by कवितानागेश
In reply to इतरांप्रमाणे तुम्ही मनाची by राजेश घासकडवी
जितक्या मोठ्या समुदायाला तुम्ही सतत संदेश देत राहाल तितक्या मोठ्या प्रमाणात तुमचा भक्तवर्ग वाढेल. कोण म्हणतं परपेच्युअल मोशन मशीन बनवणं अशक्य आहे म्हणून? हे यंत्र चालतं याचं कारण लोकांचा सत्य म्हणून मान्यता देण्याचा दृष्टीकोन. सत्य हे खूप लोकांना 'चालताना मातीवर आपल्या पाऊलखुणा उमटाव्या, व मागे वळून पाहाताना त्यातं पाणी साठून चंद्राचं प्रतिबिंबं दिसावं' तसं दिसतं. जितकी लोकं जास्त तितक्या पाऊलखुणा जास्त, व तितकीच जास्त चंद्रबिंबं.तरीही साधनानंद थांबेल की नाही याची शंकाच आहे. नमस्कार आणि आशिर्वाद, अभ्यासू माउ
In reply to त्वचेची जाडी कमाल by पिशी अबोली
त्वचेची जाडी कमाल मर्यादेपर्यंत वाढलेले आदर्श कोण?अशी नावं सांगणं हे आमच्या साधकांमध्ये बसत नाही. मात्र एक सांगू शकतो, आता निवडणुका जवळ आलेल्या आहेत - त्यात व्यासपिठांवर उभे राहाणारे अनेक राजकारणी नीट निरखून पहा. बऱ्याच जणांनी कातडी जाड करण्यासाठी हीच साधना केलेली आहे.
तेलकट झालेल्या त्वचेला वास कसला येतो?एरंडेलाचा. हात चोळत बसणारांना तोंडातही एक कडवट चव रहावी यासाठी एरंडेल तेल निर्माण होण्याची व्यवस्था आहे.
लादेन ध्यानप्रकार करणार्या मुलांना कायमचं दूर ठेवण्यासाठी मुलींना काही ध्यानप्रकार सुचवाल का?त्याची काही गरज नाही. मुलींनी ज्यांना आधीच दूर ठेवलेलं आहे असेच लोक या साधनेकडे वळतात.
In reply to त्वचेची जाडी कमाल by राजेश घासकडवी
In reply to लीमाउजेट by विटेकर
In reply to गुर्जी... by प्यारे१
In reply to अर्थातच. लादेन ध्यानपद्धतीचं by राजेश घासकडवी
लै दिवसांपास्नं विचारावं