पुस्तके सुचवा ना !
प्रतिक्रिया
In reply to जूल्स वर्न ची सगळी पुस्तके, by मालोजीराव
In reply to जूल्स वर्न ची सगळी पुस्तके, by मालोजीराव
In reply to जूल्स वर्न ची सगळी पुस्तके, by मालोजीराव
In reply to डेझर्टर: विजय देवधर by तिलोत्तमा
नावं विसरलेली पुस्तकं
[कधीतरी वाचलेली, पण आता विस्मृतीत जात चाललेली] (या धाग्यातच हात धुवून घेतो, जोग साहेबांची हरकत नसेल तर) १. कुर्ला स्टेशनवर बूटपॉलिश करणार्या एका मुलावर आधारित कादंबरी आहे. लेखक जयवंत दळवी किंवा रत्नाकर मतकरी असावेत. २. सुशिंची एक कादंबरी आहे त्यात एक अपंग मुलगी एका कॉलेज हीरो टाईप तरूणाला आपल्या प्रेमपाशात अडकवते आणि लग्न करायला भाग पाडते. ३. वॉर अँड पीसचा एक मराठी अनुवाद आहे. लेखक आठवत नाही, पण प्रकाशक बहुदा गिरगावांतले लाखाणी बुक डेपो असावेत. ४. समांतर विश्व आणि टाईम ट्रॅवलच्या कल्पनेवर आधारित एक विज्ञान कादंबरी आहे. त्यात एक माणूस एका मुलीच्या प्रेमात पडतो. काही कारणाने तो समांतर विश्वात जातो, तिथे ती त्याची मुलगी असते असं काहीतरी कथानक आहे. कुणाला या पुस्तकांची नावं आठवत असतील तर प्लीज सांगा. :)In reply to नावं विसरलेली पुस्तकं by आदूबाळ
In reply to पहिली कादंबरी ' झिपर्या' , by प्रचेतस
पहिली कादंबरी ' झिपर्या' , लेखक अरूण साधू.येस्स! लोकलच्या लायनीवर वावरणार्या ८-९ वर्षाच्या मुलाचं भावविश्व फार सुरेख लिहलंय त्यांनी.
In reply to नावं विसरलेली पुस्तकं by आदूबाळ
In reply to नावं विसरलेली पुस्तकं by आदूबाळ
सुशिंची एक कादंबरी आहे त्यात एक अपंग मुलगी एका कॉलेज हीरो टाईप तरूणाला आपल्या प्रेमपाशात अडकवते आणि लग्न करायला भाग पाडते.ही कुठली? "काटेरी"चा विषय ह्याच्या जवळपास जाणारा आहे, पण हाच असा नाही.. सुशिंची इतर : दास्तान (सुहासने आधीच सांगितलंय), कल्पांत, क्षितीज, दुनियादारी (डिपेंड्स ;-)), झूम.. मला सगळीच आवडतात.. :-) गोनिदा : दुर्गभ्रमणगाथा, पवनाकाठचा धोंडी, माचीवरचा बुधा आणि इतर अरुण साधु : झिपर्या, मुंबई दिनांक पुलं : सगळीच.. वपु : वन फॉर द रोड, सखी, कर्मचारी, कॅलेंडर बायको आणि मी.. जेफ्री आर्चर : केन अँड आबेल, देअरबाय हँग्स अ टेल, पाथ्स ऑफ ग्लोरी.. आत्ता-आत्ताची काही सोडल्यास बाकीची चांगली आहेत.. नॉन-फिक्शन आवडत असल्यास, "द लास्ट मुघल", "द व्हाईट मुघल्स", "इंडीया आफ्टर गांधी"..
In reply to यादी.. by चिगो
In reply to व पुं ची सखी आनी पर्टनर ....... by बाबा पाटील
In reply to सत्तांतर - गोविंदराव तळवळकर. by मोदक
In reply to . by आशु जोग
In reply to हो मलाही चटकन व्यंकटेश by आदूबाळ
In reply to सत्तांतर - गोविंदराव तळवळकर. by मोदक
In reply to तळवलकरांचे सत्तांतर - जबरदस्त मालिका by सागर
In reply to फिलाडेल्फिया एक्सपेरिमेन्ट by मालोजीराव
In reply to दुर्गाबाई-व्यासपर्व, ऋतुचक्र by पिशी अबोली
In reply to आणि "शाळा"ची पण by आदूबाळ
In reply to . by आशु जोग
In reply to सर्वप्रथम आशु जोग, तुमचे आभार by यशोधरा
In reply to आणि ही - by यशोधरा
In reply to आणि ही - by यशोधरा
In reply to अरुण साधूंची 'विप्लवा' by सस्नेह
In reply to साता उत्तराची कहाणी by भ ट क्या खे ड वा ला
In reply to आठा उत्तरांची कहाणी आहे ना ते by यशोधरा
In reply to मिसळपाववर हात-पाय, आणि काय by म्हैस
In reply to माझीही थोडीशी भर .. by जयराज
In reply to ... by आशु जोग
In reply to तांडव - महाबळेश्वर सैल. by प्रचेतस
In reply to ... by आशु जोग
AvMRDb6BU70kck5VbTh1bFg4RVFRY