सच्चिदानंद बाबांची गोष्ट
In reply to सत्य - असत्य by प्रसाद गोडबोले
In reply to अध्यात्म म्हणतं तेच अंतिम by धन्या
विज्ञानाच्या दृष्टीने सार्वत्रिक अनुभव ही सत्याची कसोटी मानली जाते.शिवाय सार्वत्रिकते सोबत सर्वकालीनतही महत्वाची गोष्ट आहे . आणि सार्वकालीनता कशी सिध्द करणार ? ( हे फक्त गणितीय सिध्दांता बाबतीत करणे शक्य आहे कारण तिथे अनुभवांचा संबंध नसतो . ) अवांतरः हा एक भारी व्हिदीयो पहा http://www.youtube.com/watch?v=BHihkRwisbE
In reply to मान्य पण ... by प्रसाद गोडबोले
In reply to पंचेंद्रिय सत्यच दाखवितात असे नाही. by चौकटराजा
संमोहन अवस्थेत कारले काकडीसारखे आनंदाने खाणारे लोक दिसतात.कारले? अरे व्वा व्वा! ते तर आम्ही कुठल्याही अवस्थेत अगदी आनंदाने खातो.
In reply to संमोहन अवस्थेत कारले by प्रभाकर पेठकर
In reply to क्या बात है by चौकटराजा
In reply to सत्य - असत्य by प्रसाद गोडबोले
ज्यावेळी माणसाची मती कुंठीत होते, समोर घडलेल्या घटनेचं आकलन होत नाही त्यावेळी त्या घटनेला तो चमत्कार म्हणून मोकळा होतो.
ह्म्म..In reply to काही माहिती द्या.. by चौकटराजा
निसर्गात होणार्या घटनाना काहीही अर्थ नसतो.( हे जग मिथ्या आहे !) एखाद्या गोष्टीला चमत्कार म्हणायचे किंवा कसे हे निरिक्षक कोणत्या क्षितिजावर व कोणत्या कोनातून पहात आहे यावर अवलंबून असते.अगदी अगदी. घटना घडून जाते. ती घटना चांगली की वाईट हे त्या घटनेचे परीणाम आपल्याला सोयीचे आहेत की गैरसोयीचे यावर अवलंबून असते. आता पुन्हा सोय गैरसोय हे सुद्धा ज्याच्या त्याच्या अपेक्षांनुसार, अग्रक्रमांनुसार अवलंबून असते. निवडणूकीत दोन तुल्यबळ उमेदवारांपैकी कुणीतरी एक हरतो, कुणीतरी एक जिंकतो. घटना एकच परंतू तिचे दोन उमेदवारांवर होणारे परीणाम पुर्णतः परस्परविरोधी असतात.
In reply to भाग २ -- by चौकटराजा
भिंत चालविण्याचा प्रसंग पैठण येथे झाला की आळंदी येथे... कारण आपल्या लेखात तिचा उल्ल्लेख आळंदी संदर्भात झालेला दिसतोय. मला तर ती भिंत पैठण येथे पहावयास मिळाली.माझ्या माहितीप्रमाणे ही भिंत आळंदीतच आहे.

In reply to भिंत चालविण्याचा प्रसंग पैठण by धन्या
In reply to भिंत चालविण्याचा प्रसंग पैठण by धन्या
In reply to काय भानगड? भिंत पळुन जाणार by स्पंदना
In reply to बहुधा भिंत पळुन नाही पण by प्रसाद गोडबोले
In reply to भाग २ -- by चौकटराजा
In reply to कोमा मध्ये असतांना, आत्मा by चैदजा
In reply to मस्त लिवलया हो धनाजीबाबा...! by अत्रुप्त आत्मा
In reply to पूजा घाला की..... by चौकटराजा
In reply to धनाजीरावांकडे सत्य आणी नारायण by अत्रुप्त आत्मा
In reply to अहो ते by अनिरुद्ध प
आपण आमची पूजा घाला! म्हणजे काही ग्रॅम तुंम्हालाही मिळतील!

In reply to @आपल्याला त्याचा औन्शगुणाचा by अत्रुप्त आत्मा
In reply to काळजी नसावी by अनिरुद्ध प
In reply to तरी काय झाल? by अत्रुप्त आत्मा
In reply to थोडी भर by रमताराम
In reply to थोडी भर by रमताराम
In reply to थोडी भर by रमताराम
विज्ञानाने मागला जन्म 'असिद्ध' केलेला नाही>>> ज्यांना असं वाटतं की विज्ञानाने या गोष्टी सिद्ध करून दाखवल्या पाहिजेत..जसे की- मागचा जन्म..आत्मा..देव..! त्यांना विचारावसं वाटतं की .''या गोष्टी विज्ञानाच्या आधारावर सिद्ध कश्या करणार ते मला सांगा..? जे सिद्ध करून दाखवायचं... ते अश्या लोकांनी पुराव्यासाठी एकदा तरी समोर "हजर" करायला हवं की नको? उदा- भूत नाही हे सिद्ध करा.. कसं करणार(सिद्ध)? कारण सिद्ध करणार्यांनी जेव्हढ्या म्हणून भूताच्या केसेस तपासल्या त्या सर्व भूत या कल्पनेच्या बाबतीतलं अज्ञान/गाढवपणा/ढोंगबाजी/लबाडी या परिणामाच्या बाहेर गेल्याच नाहीत! जे तपासायचं..ते कोणत्यातरी स्वरुपात..एखादा टक्का तरी अस्तित्वात असायला हवं की नको? त्यामुळे ही सिद्ध करण्याची जबाबदारी.. हे आहे.. असं म्हणणार्या लोकांवर जाऊन पडते..आधी त्यांनी हे आहे चे पुरावे द्यावेत..मग नाही म्हणणारे त्या पाठिमागचं सत्य शोधतील....! उद्या कुणी विचारलं..की गाय अंड देते, हे सिद्ध करा.. तर ते कुणालाही सिद्ध करता येणार नाही..गाय जर का अंडे देतच नाही,तर सिद्ध कसं करून दाखवायचं??? :)
In reply to थोडी भर by रमताराम
द्या कुणी विचारलं..की गाय अंड देते, हे सिद्ध करा.. तर ते कुणालाही सिद्ध करता येणार नाही..गाय जर का अंडे देतच नाही,तर सिद्ध कसं करून दाखवायचं??? smileyगूगल वर गोमातेची अंडी उआ सर्च मारल्यानंतर काही विदारक सत्ये सापडली गाईची अंडी हा उल्लेख असंतोषजनक आहे काउ एग = http://www.thefarmerscow.com/products/farmers_cow_eggs.html त्या नावावरून गायीची अंडी असू शकतील असे पुरावे देता येतील ;) अवांतरः एखादी गोष्ट नाही असे सिद्ध करता आले नाही तर ती गोष्ट आहे हे सिद्ध होउ शकते का?
In reply to द्या कुणी विचारलं..की गाय अंड by विजुभाऊ
अवांतरः एखादी गोष्ट नाही असे सिद्ध करता आले नाही तर ती गोष्ट आहे हे सिद्ध होउ शकते का?
एखादी गोष्ट नाही असे सिद्ध केले गेले तर ती गोष्ट आहे असे गृहीत धरण्यात येते, मात्र ठरावीक काळानंतरही ती गोष्ट अस्तित्वात आहे या गृहीतकाला आवश्यक पुरावे मिळाले नसल्यास नाही असे गृहीत धरले जाते.
वरील विधान विशेषतः बेपत्ता नागरिकांना / सैनीकांना लागू आहे.
मात्र तुमच्या विधानाचा रोख अध्यात्म, मन यांवर असेल तर वरील विधान गैरलागू ठरेल.In reply to मस्त लेख. by अर्धवटराव
In reply to मस्त लेख. by अर्धवटराव
निअर डेथ एक्सपीरीयन्स आणि ज्ञानेश्वरांनी सच्चीदानंद बाबांना शरीरात परत आणणे या भिन्न बाबी आहेत. सध्या एव्हढच.ज्ञानदेवांनी सच्चिदानंद बाबांना जिवंत केले ही घटना जवळपास आठशे वर्षांपूर्वी घडून गेलेली घटना आहे. त्यावेळी नेमकं काय घडलं असावं हे आज आपण सांगू शकत नाही. जे सश्रद्ध आहेत ते चिकित्सेच्या भानगडीत पडणार नाहीत. त्यांच्यासाठी ही घटना ज्ञानदेवांच्या योगसामर्थ्याचे उदाहरण असेल. जे चिकित्सक आहेत त्यांच्या बुद्धीला मृत व्यक्तीला दुसरी व्यक्ती जिवंत करु शकते ही बाब पटणार नाही. ते उपलब्ध ज्ञानाचा उपयोग करुन या गोष्टीमागे काय कारण असावे हे शोधण्याचा प्रयत्न करतील. मी निरंजन घाटेंचं "संभव असंभव" पुस्तक वाचत असताना मला हे मेल्व्हीन मॉर्सच उदाहरण सापडलं. माझं कुतुहल जागं झालं. नियर डेथ एक्स्पेरियन्सबद्दल खुप काही वाचून काढलं. माझ्या आयुष्यात एक फेज अशीही आली होती की जेव्हा ज्ञानदेवाने मला झपाटून टाकले होते. तेव्हा हे सारे चमत्कार खरेही वाटायचे. पुढे चिकित्सक वृत्ती बळावल्यावर मी त्या चमत्कारांमध्ये सत्य शोधायला लागलो. सच्चिदानंद बाबांचा अनुभव हा नियर डेथ एक्स्पेरियन्सच आहे असा माझा दावा नाही. पण तो नियर डेथ एक्स्पेरियन्स असूही शकतो. त्यावेळी नेमकं काय घडलं हे आपल्याला माहिती नाही.
In reply to निअर डेथ एक्सपीरीयन्स आणि by धन्या
In reply to निअर डेथ एक्सपीरीयन्स आणि by धन्या
In reply to त्यावेळी नेमकं काय घडलं असावं... by अर्धवटराव
त्या बालसंन्याशाच्या नावावर खपवल्या जाणार्या इतरही चमत्कार कथा एकतर दंतकथा असाव्यात किंवा त्यात काही तथ्य असले तरी त्यामागे काहीतरी कार्यकारणभाव असावा.
+१ रमताराम यांचा प्रतिसादही आवडला. In reply to रोचक विषय... by मदनबाण
In reply to रोचक विषय... by मदनबाण
( ती सत्य असल्याचा माझा दावा नाही})बापरे! अशी माणसे कंस बंद करताना दोनदा करतात का?....ह.घे.
In reply to लेखनशैली आवडली!! by बाळ सप्रे
In reply to ज्ञानेश्वर कसे श्रेष्ठ हे दाखवणे जास्त मोलाचे होते by अनिरुद्ध प
आणि या बाबतित तरी धागाकर्त्याचे मत जाणुन घ्यायला आवडेल कारण त्यान्चा ज्ञानेश्वरान्चा अभ्यास खूपच प्रगल्भ आहे असे त्यानी म्हटले आहे.अहो पुर्ण लेखात मी कुठेही माझा ज्ञानेश्वरांचा अभ्यास खुपच प्रगल्भ आहे असं म्हटलेलं नाही. नाही म्हणायला एका प्रतिसादात असं लिहिलंय की कधी काळी ज्ञानदेवाने मला झपाटलं होतं. एखादया व्यक्तीच्या विचारसरणीचं, जीवन चरीत्राचं प्रगल्भ अभ्यास करणं आणि त्या व्यक्तीच्या गुणांनी झपाटून जाणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. जेमतेम चार दिवसांपूर्वी मी लिहिलेल्या लेखात मी जे लिहिलंच नाही ते माझ्या नावावर खपवलं जातंय तर दुनिया ईकडची तिकडे होईल यात नवल काय?
वयाच्या अवघ्या २१ वर्ष असताना सन्जीवनी समाधी घेतल्याने तरि ज्ञानेश्वरान्चे श्रेष्ठ्त्व सिद्ध व्हायला हरकत नसाविज्ञानदेव आपल्याला कधी कळलेच नाहीत. संजीवन समाधी घेण्यानं का कुणी श्रेष्ठ ठरतो? ज्ञानदेव खर्या अर्थाने ज्ञानाचा ईश्वर होते. ज्ञानदेव ज्ञानेश्वरीत शब्दसौंदर्याची उधळण करणारे सौंदर्याचे उपासक होते. ज्या समाजाने आई वडीलांच्या रुढींच्या आहारी जाऊन आई वडीलांचा बळी घेतला, ज्या समाजाने माधूकरीसाठी झोळी घेऊन फीरत असताना दगड मारली, झोळीच्या चिंध्या केल्या त्याच समाजासाठी "जो जे वांछील तो ते लाहो प्राणिजात" असं म्हणणारे ज्ञानदेव हा करुणेचा सागर होते. भारतीय तत्वज्ञानाचा अर्क असलेल्या भगवदगीतेवर नऊ हजार ओव्यांची टीका लिहूनही त्याचे सारे श्रेय आपल्यापेक्षा जेमतेम तीन चार वर्षांनी मोठ्या परंतू गुरुस्थानी असलेल्या भावाला आणि श्रोत्यांना देणारे ज्ञानदेव हे नम्रतेचं मुर्तीमंत रुप होते. कुठेतरी वाचलेलं आठवतंय, ज्ञानदेव हे आठशे वर्षांपूर्वी महाराष्ट्राला पडलेलं एक सुंदर स्वप्न होतं. किती यथार्थ आहे हे वर्णन! संजीवन समाधीबद्दल पुन्हा कधीतरी लिहिन सवडीने, नामदेवांनी लिहिलेल्या "समाधीचे अभंग" चा संदर्भ घेऊन.
In reply to आणि या बाबतित तरी by धन्या
In reply to लेखनशैली आवडली!! by बाळ सप्रे
In reply to पहिला यथार्थ प्रतिसाद! by संजय क्षीरसागर
In reply to अर्ध सत्य by अनिरुद्ध प
In reply to जर माणूस जीवंत करण्याचा फॉर्म्युलाच गवसलायं तर by संजय क्षीरसागर
In reply to ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरी कशाला लिहीतील? by अनिरुद्ध प
In reply to तुमच्या प्रतिसादांमधला उपहास by धन्या
In reply to लेखनशैली आवडली!! by बाळ सप्रे
सच्चिदानंद बाबांसारख्या गोष्टी या एखाद्या व्यक्तिचे उदात्तीकरण करण्याच्या नादात पसरवलेल्या अफवाच जास्त वाटतात. कारण ह्या गोष्टी सांगणार्या एकालाही जीवंत कसे केले यबद्दल एकही शब्द लिहावा/ सांगावासा वाटला नाही . कारण सांगणार्यांना त्यात जीवंत करण्याच्या प्रक्रियेपेक्षा ज्ञानेश्वर कसे श्रेष्ठ हे दाखवणे जास्त मोलाचे होते.. ज्ञानेश्वर्/ज्ञानेश्वरीचे साहित्यिक अध्यात्मिक मूल्य वादातीत आहे म्हणून ज्ञानेश्वर सर्व जीवनात काहिही करु शकतं अस उदात्तीकरण करण्याची प्रवृत्ती ही अशा कथांना कारणीभूत आहे.सहमत आहे. मृत व्यक्ती जिवंत होऊ शकत नाही. पण समजा एखादी तशी घटना घडलीच असेल तर त्यामागे काय तथ्य असू शकेल याचा मागोवा घेण्याचा एक छोटासा प्रयत्न या लेखात केला आहे.
In reply to लेख छान वाटला. by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
विज्ञान नविन असं काहीच निर्माण करत नसतं. ते फक्त निसर्गाच्या अज्ञात नियमांची उकल करत असतं. आता या क्षणी ज्या गोष्टी अतिंद्रीय, चमत्कार वाटत आहेत त्या तशा नाहीत. फक्त त्यामागचा कार्यकारणभाव आज तरी विज्ञानाला आपल्याला माहिती नाही. आणि या विश्वात निसर्ग नियमांपलिकडे जाऊन काहीही होत नसतं.तू तर अंनिसचा कार्यकर्ता च झाला कि! http://news.bbc.co.uk/2/hi/7794783.stm इथे एक आंधळी व्यक्ती खोलीतून वाट काढत कशी जाते हे दाखवले आहे. मेंदूचे अंतरंग कसे चकित करणारे असते.
In reply to मस्त रे धन्या by प्रकाश घाटपांडे
तू तर अंनिसचा कार्यकर्ता च झाला कि!कार्यकर्ता असं नाही काका. पण ही विचारसरणी नरेंद्र दाभोळकर आणि श्याम मानव यांचं लेखन मनावर खोलवर भिडल्यामुळेच तयार झाली आहे.
In reply to ह्याचं कारण म्हणजे आम्हाला by प्यारे१
१६ व्या वर्षी संस्कृत गीतेवर ९०००+ ओव्यांची टीका लिहीणं हा 'चमत्कार' पुरेसा नाही काय?????चमत्कार हा शब्द काही आपण सोडून दयायला तयार नसतो. वयाच्या सोळाव्या वर्षी संस्कृत गीतेवर नऊ हजार ओव्यांची टीका लिहिली ही बाब अपवादात्मक असली तरी त्यात चमत्कार कसला? ज्ञानेश्वरी हा ज्ञानदेवांच्या तेजस्वी बुद्धीमत्तेचा, प्रगल्भतेचा, प्रतिभाशक्तीचा आणि त्यांच्या आई वडीलांच्या त्यांच्यावरील संस्कारांचा आविष्कार होता.
आमची ३३ व्या वर्षी अजून साधी वाचून होत नाही गीता.एकदा हरीनाम सप्ताहात पारायणाला बसा, तीन दिवसांत वाचून होईल.
In reply to १६ व्या वर्षी संस्कृत गीतेवर by धन्या
वयाच्या सोळाव्या वर्षी संस्कृत गीतेवर नऊ हजार ओव्यांची टीका लिहिली ही बाब अपवादात्मक असली तरी त्यात चमत्कार कसला?तेजस्वी बुद्धीमत्ता, प्रगल्भता, प्रतिभाशक्ती >>> ह्या गोष्टी कश्या काय आल्या त्यांच्या कडे ? बरं मग आल्या तर आल्या पण फक्त त्यांच्या कडेच का आल्या ? निव्वृत्ती नाथ हे श्रेष्ठ होते ते स्वतःच का बरे नाही लिहु शकले ? किंवा सोपानांचा एखादा असा ग्रंथ मला तरी माहीत नाही ...एव्हन फॉर दॅट सेक , चांगदेवही बुध्दीमान प्रगल्भ आणि प्रतिभावान होते + योगी होते पण त्यांनी लिहिलेला एकही ग्रंथ का बरे समाजाच्या लक्षात राहु नये ? शिवाय माझ्या माहीती प्रमाणे जेव्हा विठ्ठलपंतानी देहत्याग गेला तेव्हा ज्ञानेश्वर महाराज केवळ १० वर्षाचे होते मग केवळ ८-९ वर्शाच्या संस्कारात एक लहान बाळ इतकं काही ग्रास्प करतो हा चमत्कार नव्हे का ? शिवाय भगवद्गीता , १८ उपनिषदे ब्रह्मसुत्र ह्यांच्या अभ्यासाला सामान्य माणसाला किमान ३ ते ५ वर्ष लागतील . अन त्यावर असे क्लासिक भाष्य करायला अजुन जास्त !! थोडक्यात ज्ञानेश्वर असामान्य होते हे कुठे तरी मान्य करावेच लागेल ...ह्यालाच भोळे भाबडे लोक चमत्कार म्हणतात . थोडक्यात काय तर ज्या गोष्टी , ज्यांचा कार्यकारण भाव आपल्या बुध्दीला समजत नाहीत त्यांना आपण चमत्कार म्हणतो .त्यामुळे प्रत्येकाचा चमत्कार घटनांचा सेट भिन्न भिन्न असेल ..... तेव्हा केवळ आपल्याला कळाले आहे म्हणुन उगाचच दुसर्यांच्या श्रध्दांना / किंव्वा अंधश्रध्दांनाही चमत्कार म्हणुन झिडकारणे हे योग्य नव्हे . (अवांतर : ही असली असहिष्णुता अंनिस च्या प्रत्येक कार्यक्रमात दिसुन येते , त्यामुळे अंध्द्श्रध्दा निर्मुलनाची इच्छा असुनही कित्येक पुरोगामी हिंदु अंनिस पासुन २ हात अंतर राखुन आहेत )
In reply to चमत्कार कसला? by प्रसाद गोडबोले
थोडक्यात ज्ञानेश्वर असामान्य होते हे कुठे तरी मान्य करावेच लागेल ...ह्यालाच भोळे भाबडे लोक चमत्कार म्हणतात .असामान्य बुद्धीमत्तेची, प्रतिभाशक्तीची मुलं जन्माला येणं, त्या असामान्य अशा मुलांना पोषक असं वातावरण बालपणी मिळाल्यावर ती बुद्धीमत्ता, प्रतिभाशक्ती अजून उजळून निघणं यात चमत्कार कसला. अपवादात्मक परिस्थीतीमध्ये असं घडू शकतं. वयाच्या आठव्या वर्ष मुलं जोडाक्षरं शिकत असतात. परंतू तमिळनाडूमधील लविनश्री नावाच्या मुलीने वयाच्या आठव्या वर्षी मायक्रोसॉफ्ट प्रमाणित संगणक व्यवसायिक झाली. हा ही चमत्कार म्हणायचा का?
In reply to तुमच्या सार्या आक्षेपांचं by धन्या
In reply to चमत्कार कसला? by प्रसाद गोडबोले
In reply to चमत्कार कसला? by प्रसाद गोडबोले
In reply to असेच ...तिथेच का ...? by चौकटराजा
आता वैज्ञानिक बिग बँग चे कारण ही " योगायोग" असे मानू लागले आहेत.बिग बँग होण्यास एका सेकंदाचा जरी उशीर झाला असता तरी कदाचित हे विश्व अस्तित्वात आलं नसतं असं काहीसं स्टीफन हॉकिग्जच्या "ब्रीफ हिस्टरी ऑफ टाईम" मध्ये वाचल्याचं आठवतंय.
In reply to चमत्कार कसला? by प्रसाद गोडबोले
तेव्हा केवळ आपल्याला कळाले आहे म्हणुन उगाचच दुसर्यांच्या श्रध्दांना / किंव्वा अंधश्रध्दांनाही चमत्कार म्हणुन झिडकारणे हे योग्य नव्हे .त्याचबरोबर मी म्हणतो म्हणून तुम्ही सुद्धा मानाच हा आग्रह कशाला. अंधश्रद्धा नको पण श्रद्धा असायला काय हरकत आहे असा एक फसवा युक्तीवाद केला जातो. श्रद्धा कशाला म्हणायचे हे ज्याचे त्याने ठरवावे. पंढरपूरच्या विठोबाला स्मरून शेतकरी काम करायला लागतो. आणि असत्यसाईबाबांच्या / नित्यानन्द बाबा / राधे मा यांच्या भजनी लागून त्याम्च्यावर पैसे आणि वेळ खर्च करत ओया दोन्हीना श्रद्धा म्हणायए की अंधश्रद्धा ? अंधश्रद्धे पायी अशिक्षीत लोकांची होणारी लुबाडणूक कशी होते ते देवदासी प्रथेसारख्या एखाद्या उदाहरणावरुन सुद्धा कळून येईल.
(अवांतर : ही असली असहिष्णुता अंनिस च्या प्रत्येक कार्यक्रमात दिसुन येते , त्यामुळे अंध्द्श्रध्दा निर्मुलनाची इच्छा असुनही कित्येक पुरोगामी हिंदु अंनिस पासुन २ हात अंतर राखुन आहेत )यात काय आली असहिष्णुता? उलट श्रद्धेच्या कितीतरी बुवानी बापूनी लोकाना येडे बनवले आहे. अंधश्रद्धेला अंधश्रद्धा म्हंटले तर त्यात कसली आली असहीष्णुता? पुरोगामी हिंदू? म्हणजे नक्की काय हो? अवांतरः जानवे घालणे ही श्रद्धा की अंधश्रद्धा ? श्रावणीला पम्चगव्य प्राशन करणे ही श्रद्धा की अंधश्रद्धा? सत्यनारायणाच्या कथेतील साधुवाण्याची गोष्ट खरी मानायची की खोटी? रामायण हा इतीहास की केवल कवी कल्पना? कवी कल्पना असल्यास काही हरकत नाही. इतिहास मानल्यास गर्भवती बायकोला कोणाच्यातरी सांगण्यावरून काहिही शहानिशा न करता टाकून देणार्या रामाला आदर्श का मानायचे? अती अवांतर : रामाने वाली बरोबर काहीही वैर नसताना त्याची हत्या का केली? रामाने शंबुकाला काहीही चुक नसताना कानात शिसे ओतुन ठार मारण्याची आज्ञा का दिली? असो..... असे माझे प्रश्न आहेत.
In reply to तेव्हा केवळ आपल्याला कळाले by विजुभाऊ
In reply to तेव्हा केवळ आपल्याला कळाले by विजुभाऊ
असे माझे प्रश्न आहेत.विजुभाऊ , मागील चर्चेत बोलल्याप्रमाणे ..... आपण वारीच्या सुधारणेसाठी केलेल्या कार्याचा आढावा घेणारा लेख मिपावर पब्लिश झाला की (मी माझ्या कुवतीप्रमाणे) उत्तरे देईन ....पण तुम्हाला काही काम करायची इच्छाच नसेल अन नुसतीच ग्यानबाजी करायची असेल तर .. मला असल्या इंटलेक्चुअल मास्टर्ब्युशन मधे इंटरेस्ट नाही . सो , आपण हिंदुधर्म सुधारणेसाठी केलेल्या सकारात्मक कार्यावरच्या लेखाची वाट पहात आहे . बाकी , तुमच्या लेखाच्या प्रतिसादांत बोलु ....
In reply to उत्तरे by प्रसाद गोडबोले
In reply to उत्तरे by प्रसाद गोडबोले
प्रकटन आवडले.