लादेन ध्यानप्रकार
In reply to =)) by पैसा
तरी पुढचे लेख न लिहिण्यासाठी काय घ्याल??असं लिहून तूच इथे लेखकांना निरुत्साही करण्याचा प्रयत्न करते आहेस. माझ्या बाजूनं तर सतत संकेतस्थळाच्या मूल्यवर्धनाचाच प्रयत्न असतो. मात्र संपादकांनीच असा तेजोभंग आरंभण्याला काय म्हणावं? इतक्या झटक्यात तू वर जे काही लिहलं आहेस ते तुझ्याविषयी कुणी लिहीलं असतं तर तुझी काय परिस्थिती झाली असती याचा विचार कर. सूज्ञ व्यक्तीकडे कृतज्ञता आणि दिलदारी दोन्ही असते. ती 'पुढचे लेख लिहू नका' असं कसं म्हणू शकते?
In reply to ज्योति, मी तुला व्यक्तिशः ओळखत नाही तरीही by राजेश घासकडवी
In reply to ?? by पैसा
In reply to ज्योति by राजेश घासकडवी
In reply to परत तेच by पैसा
In reply to तुमची मानसिकता काढल्याने by राजेश घासकडवी
In reply to असो. by पैसा
In reply to येस्स! by राजेश घासकडवी
In reply to साकार बोनस पॉईंट्स की निराकार by मोदक
In reply to निराकार by राजेश घासकडवी
In reply to अर्रे..??? by मोदक
साध्या प्रश्नावरून पार स्ट्रीकींग पर्यंत पोहोचलात की!!लादेन ध्यानपद्धती अशीच असते मोदका, लादेन ध्यानपद्धती अशीच असते. (श्रेयअव्हेर वि.वा.शिरवाडकर)
In reply to साध्या प्रश्नावरून पार by राजेश घासकडवी
In reply to खाली लिहिला आहे तोच प्रतिसाद by मोदक
In reply to तिरक्या प्रतिसादांत by राजेश घासकडवी
In reply to (No subject) by मोदक
In reply to सेम टु यू... by राजेश घासकडवी
In reply to चला, by प्रास
In reply to छे छे by राजेश घासकडवी
In reply to सेम टु यू... by राजेश घासकडवी
In reply to निराकार by राजेश घासकडवी
In reply to कार्ड नंबर्स, बॅंक अकाउंट नंबर्स, पासवर्ड्स, by अनिरुद्ध प
In reply to निराकार by राजेश घासकडवी
In reply to ज्योति by राजेश घासकडवी
कदाचित 'योगी पावन मनाचा' हेही नाव असू शकेल.मी इथंच गचकलो.. =)) =))
In reply to ?? by पैसा
In reply to स्मायली by क्लिंटन
In reply to हीच ना? आधी = मग ) मग ) by बॅटमॅन
In reply to पण by प्रसाद गोडबोले
In reply to फ्रंट व्ह्यू आहे हो तो, by बॅटमॅन
In reply to परस्पेक्टॆव्ह बरोबर by अभ्या..
In reply to फ्रंट व्ह्यू आहे हो तो, by बॅटमॅन

In reply to =)) by पैसा
In reply to =)) by पैसा
In reply to गुरुजी पैसातै सोबत सहमत. by विजुभाऊ
In reply to अहो सात मिनिटांपूर्वीच कळलं by राजेश घासकडवी
===================================
@मला काही साधक असे माहित आहेत की ज्यांची त्वचा बावीस सेंटिमीटर जाड आहे.>>> =))
@लादेन ध्यानपद्धतीत या आंतर्गत प्रक्रियेचं बाह्य प्रक्रियेत रूपांतर करण्यावर भर असतो.>>> =))
प्रत्येक वाक्या वाक्यावर हसतो आहे..!
In reply to अरे अरे घासू, मी कित्ती by अत्रुप्त आत्मा
In reply to मी गंभीरपणे तुम्हाला एक नवीन by राजेश घासकडवी
In reply to व्यत्यास by मैत्र
In reply to होय by राजेश घासकडवी
पण मी सोडून इतर सर्वांच्या बाबतीत.प्रतिसाद आवडल्या गेला आहे.. हाण्ण.आत्मविश्वास असावा तर असा.
In reply to होय by राजेश घासकडवी
In reply to मी गंभीरपणे तुम्हाला एक नवीन by राजेश घासकडवी
गाठता येत नाही....
आणि मग विदूषकी चेष्टा करुन ती स्वत:चं सांत्वन करू पाहते.>>> In reply to @मी गंभीरपणे तुम्हाला एक नवीन by अत्रुप्त आत्मा
In reply to मी गंभीरपणे तुम्हाला एक नवीन by राजेश घासकडवी
In reply to फार गोधळ उडलाय तुमचा... by चौकटराजा
In reply to मी एक मिपाचा नवीन वाचक आहे. by खटपट्या
In reply to गुरूर देवो: राजेश्वरः........ by विजुभाऊ
In reply to महान by प्रसाद गोडबोले
In reply to महान by प्रसाद गोडबोले
In reply to तब्बल १० वर्षांनी ह्या by प्रसाद गोडबोले
त्वचा जाड, तेलकट, आणि मेंदूभोवती कवच निर्माण तर होईलच. कदाचित साइड इफेक्ट म्हणून लाघवी मुलंही होतील.ब्रेनचाईल्ड या शब्दाची व्युत्पत्ती हीच असावी काय? :) बाकी लेख फक्कडच. स्पांडोबांच्या, आपलं प्रसन्नच्या प्रतिसादाच्या प्रतीक्षेत ;) (प्रास प्रास!)
In reply to खी: खी: खी: by नंदन
In reply to स्पा?? by कवितानागेश
In reply to खी: खी: खी: by नंदन
ब्रेनचाईल्ड या शब्दाची व्युत्पत्ती हीच असावी काय?=)) =)) =)) बा नंदना...तुजपुढे अगदी हातच टेकले आहेत रे!
In reply to वा र लो!!! by धमाल मुलगा
In reply to खी: खी: खी: by नंदन
In reply to अगागागा, ब्रेन खिमा केलात की by बॅटमॅन
In reply to खी: खी: खी: by नंदन
In reply to खी: खी: खी: by नंदन
कदाचित साइड इफेक्ट म्हणून लाघवी मुलंही होतील.हे म्हणजे धोनीष्टाईल झालं.. लास्ट बॉलवर सिक्स आणि वर्ल्ड्कप खिशात.. ;-)
ब्रेनचाईल्ड या शब्दाची व्युत्पत्ती हीच असावी काय?=)) =))
In reply to "पूजा" कार घासू गुर्जींकडून by स्पा
In reply to "पूजा" कार घासू गुर्जींकडून by स्पा
असले ध्यान प्रकार शिकवून तुम्ही समाजाला अंध:श्रद्धेच्या दरीत लोटताय असे वाटत नाहीये का तुम्हाला?मी अंधश्रद्धेच्या दरीत लोटतोय? अहो मी माझे आणि इतर साधकांचे अनुभव सांगितले. ते सत्यच आहेत. या साधनेने मोक्षाच्या वाटेवर अनेक सिद्धी मिळतात. मला सांगा, तुमची त्वचा आहे का बावीस सेंटीमीटर जाड? नाही ना? मग ही पद्धती वापरून बघायला काय हरकत आहे?
In reply to असले ध्यान प्रकार शिकवून by राजेश घासकडवी
In reply to असले ध्यान प्रकार शिकवून by राजेश घासकडवी
कृपया स्वीकारा, मी तुमच्या पाया पडतो
जे तुम्ही करत आहात ते ठार चूक आहेवरील दोन वाक्यांतच तुमचा संभ्रम उघड झालेला आहे.
सर्व मानवजातीची निर्मिती सुपीक चंद्रकोरीच्या भागात झाली.हे म्हणजे तर संभ्रमित अवस्थेची पुढची पायरी दाखवण्याचा प्रकार आहे. लेखाचा आणि या वाक्याचा काहिएक संबंध नाहीये.
मी तुम्हाला केवळ एक नवीन तंत्र शिकवतो आहे
मी या ध्यानपद्धतीविषयी सांगतो
हा आधुनिक काळात निर्माण झालेला ध्यानप्रकार आहे.कधी तंत्र, कधी पद्धती, कधी प्रकार.. इतके संभ्रमित मन असतांना तुमच्या ज्ञानाची काय पातळी आहे ते समजलेच आहे.
अध्यात्म समजलंच नाही असं मी म्हणेन.इथे तर स्वतःच मान्य केलेलं आहे की तुम्हाला काहीही समजलेलं नाही. विषय संपला! केवळ काहीतरी असंबद्ध खरडायचे आणि आपल्या तोकड्या ज्ञानाचे जगजाहीर प्रदर्शन करायचे याशिवाय या लेखाचे काहीही प्रयोजन नाही असे मी म्हणेन. असा प्रतिसाद देण्याची माझी इच्छा नव्हती. पण स्वतःला कळत नसलेल्या विषयात कुणी उगाच काही बोलू लागला तर त्याच भाषेत उत्तर द्यावे लागते. --- केवळ मीच सत्य लिहितो.
In reply to लोकांच्या अध्यात्माबद्दल काय by राघव
In reply to लोकांच्या अध्यात्माबद्दल काय by राघव
In reply to लोकांच्या अध्यात्माबद्दल काय by राघव
पण स्वतःला कळत नसलेल्या विषयात कुणी उगाच काही बोलू लागला तर त्याच भाषेत उत्तर द्यावे लागते.म्हंजे तुम्ही लिवलंय त्या विषयात तुमाला बी काय कळत नाय असं म्हंताय का?
In reply to म्हंजे? by आनंदी गोपाळ
In reply to आनंदी गोपाळ, by राजेश घासकडवी
सर्व सदस्यांनी असं माझ्यावर तुटून का पडावं?...... .....त्यांना किमान सुसंस्कृतपणाही नाही असं समजावं का?अरेरे! थोडक्यात लेखाच्या मुळ स्वभावाला सोडून दूर गेलात. प्रश्न नाही. विधानं करा. 'सर्व सदस्य विनाकारण माझ्यावर तुटून पडत आहेत.' आणि 'त्याच्यापाशी किमान सुसंस्कृतपणाही नाही.' मी तुमच्या प्रतिसादावर लिहीलं आहे. हा तुमच्यावर वैयक्तिक हल्ला वगैरे नाही.
In reply to कांही तरी चुकतंय. by प्रभाकर पेठकर
In reply to हा मी तुमच्यावर "लादेन" तोच by डॉ सुहास म्हात्रे

.