लेखक विदेश यांनी शनिवार, 20/07/2013 या दिवशी प्रकाशित केले. १) लहरी वारा पानांची सळसळ सशाचा छळ २) ढगांची हूल पावसाची चाहूल भुई निष्प्राण ३) वाऱ्याची गती निसर्गाची संगती मन बेभान ४ ) पाऊस गाणी धरतीची कहाणी ऐकते बीज ५) कावळा पाही चिमणीचं सदन खुनशी मन . काव्यरस शांतरस लेखनविषय: कविता मुक्तक वाचने 1002 प्रतिक्रिया 2 प्रतिक्रिया माझा अत्यंत आवडता प्रकार-हायकू! कवितानागेश शनिवार, 20/07/2013 छान आहेत. :) तिसरा पुन्हा लिहिता आला तर पहा. छान चंबा मुतनाळ शनिवार, 20/07/2013 छानच जमल्या आहेत हायकू
माझा अत्यंत आवडता प्रकार-हायकू! कवितानागेश शनिवार, 20/07/2013 छान आहेत. :) तिसरा पुन्हा लिहिता आला तर पहा.
प्रतिक्रिया
माझा अत्यंत आवडता प्रकार-हायकू!
छान