रुणझुणू रुणझुणू रे भ्रमरा (तीन)
In reply to दोन गोष्टी by संजय क्षीरसागर
In reply to तुम्हीच मागे उत्स्फूर्तपणे by लंबूटांग
In reply to भास.. by चिगो
In reply to (No subject) by अत्रुप्त आत्मा
In reply to चित्र आवड्ले ! by विटेकर
In reply to सगळ डोक्यावरून जातय ... by विटेकर
In reply to थोडासा फरक by अवतार
In reply to अवघड आहे राव. by अर्धवटराव
खरोखर खरं आहे हे... अत्यंत सहमत!
@आत्मताडन >>> काय शब्द वापरलाय! अतिशय चपखल...अतिशय!
जोरदार टाळ्या,
या शब्दावर आणी वाक्यासाठिही!
माझ्या प्रतिसादांवर भंपक उपप्रतिसाद देऊन पर्सनल टार्गेटींगअहो सरळ 'दाय विल बी डन' म्हणून स्वीकारावं हो. मनाच्या हातात लगाम देऊच नका, म्हणजे मग कसलाच त्रास होत नाही.
In reply to सम-समानुभव by संजय क्षीरसागर
In reply to सम-समानुभव by संजय क्षीरसागर
आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या असल्या प्रतिसादांनी किंवा विडंबनांनी मला काहीएक फरक पडत नाही.
लेखनात त्रुटी असणं अशक्य आहे कारण तो अनुभव आहे.
आणि जे वंचित आहेत ते : एकतर, लेखनात त्रुटी शोधत बसतील किंवा दोन, संत वचनं उधृत करतील अथवा तीन, इथे किंवा इतरत्र विडंबनं करतील
प्रेम काय चिज आहे याची कल्पना नसलेली व्यक्ती जगात दुर्मिळ आहे कारण वयात येता क्षणी त्या भावना देह-मनात नैसर्गिकपणे उमलून येतात. तुम्हाला अंगोपांग व्यापून टाकतात.
ज्यानं कधी प्रेम केलंय तो स्वतःला दुसर्याचा अनुभवाशी लगेच रिलेट करू शकतो. दुसर्याच्या अनुभवानं तो आनंदून जातो. तशा लेखनावर उत्सफूर्तपणे प्रतिसाद देतो. त्याला सम-समानुभव म्हटलंय. या उलट परिस्थिती प्रेम न केलेल्याची असते. त्यानं प्रेमाविषयी ऐकलेलं असतं, त्याला करावंस वाटत असतं (किंवा आता शक्य नसलं तरी त्या वेळी वाटलेलं असतं) पण जमलेलं नसतं. ते साहस त्याला झेपलेलं नसतं.उगा असं चिडुन धाग्याचे मातेरं करु नका.
In reply to आधि शांत व्हा पाहु ? by अग्निकोल्हा
In reply to आधि शांत व्हा पाहु ! करेक्ट!! by संजय क्षीरसागर
In reply to एकदा (केवळ एकदा) तुम्हि ऐकले. by अग्निकोल्हा
In reply to आधि शांत व्हा पाहु ! करेक्ट!! by संजय क्षीरसागर
In reply to ब्रोब्र by निराकार गाढव
In reply to सम-समानुभव by संजय क्षीरसागर
In reply to काहीही कळत नाहीये. लिहिता by अमोल खरे
सगळं लेखन साध्या मराठीत आहे, त्यात न समजण्यासारखं काय आहे?शब्द साध्या मराठीत आहेत पण मराठीचाच साज ल्यालेली वाक्ये, बालपणापासून मराठी ही मातृभाषा म्हणून बोलणार्याला आणि मराठीतूनच शिकलेल्याला, समजत नसतील तर तो लेखकाचा दोष आहे. बाकी सर्वांना समजतय आणि एकालाच समजत नसेल तर त्या वाचकाने आपली समज तोकडी असल्याचे मान्य करावे आणि अनेक वाचकांना समजत, पटत नसेल तर लेखकाने आपली समज तोकडी असल्याचे मान्य करावे.
In reply to एक चित्रपट काढावा काय... by अर्धवटराव
In reply to विमुक्त पोष्टर. by कवितानागेश
In reply to शून्य क्रमांकाचं टॅरो कार्ड? by होकाका
In reply to टेक इट इझी! by संजय क्षीरसागर
In reply to मला असे वाटते.... by प्रभाकर पेठकर
तर तसा अनंतही कुणी नाही आणि समाधान ही स्वीकृतीची परिणिती आहे, ते येतंच आणि कायम राहतं, असू द्यावं लागत नाही>'जगी सर्वसुखी असा कोण आहे विचारी मना तुच शोधोनी पाहे' = मनंच तर अस्विकार करतंय. त्याला शोधात रस नाही. >बालपणापासून ऐकत आलेल्या ह्या उक्तींमध्ये बेशर्त स्विकृतीचाच तर आग्रह आहे. = ऐकणं, माहिती असणं ९९९ नाही सार्या दुनियेला आहे पण ते `बेशर्त' आचरणात कुठे येतंय? आणि तुमच्या प्रतिसादात दुनियेची मानसिकता यथार्थ झलकते! : >आणि तो मनापासून किंवा नाईलाजाने प्रत्येकाने स्विकारलेलाच असतो. न स्विकारून जातो कुठे? >If you can change the situation change it or accept it = चेंज करता येत नाही म्हणून तर नाईलाजानं स्वीकृती आहे. किंवा परिस्थिती बदलण्याची अविरत धडपड आहे. बेशर्त स्वीकृती परिस्थिती बदलत नाही, तुमचा परिस्थितीकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलते. >कुरकुरत जगणारा हजारात एक असतो बाकीच्या ९९९ लोकांना हे आत्मज्ञान अनुभवातून झालेलेच असते. = वस्तुस्थिती नेमकी विपरित आहे! पुढे जे काही लिहीलंय ते दैहिक आहे आणि तो व्यक्तिगत अनुभवच बहुदा प्रतिसादात उतरवलाय त्याचा लेखाशी संबंध नाही.
In reply to त्यात नवे काय आहे? by संजय क्षीरसागर
लेख शांतपणे न वाचताच प्रतिसाद देण्याची घाई केली आहेतुम्ही तर कोणाचाच प्रतिसाद शांतपणे वाचत नाही. नाहीतर एव्हाना आपलं काय चुकतंय हे तुमच्या लक्षात आलेच असते.
= लेखातली शेवटची ओळ पहावी :माझ्या प्रतिसादातील 'ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ती असो द्यावे समाधान' ही ओळ पुन्हा पुन्हा वाचावी. कदाचीत त्यात असलेली बिनशर्त स्विकृती लक्षात येईल.
अनंतही कुणी नाही आणि समाधान ही स्वीकृतीची परिणिती आहेअसा तुम्हाला भास होतो आहे. म्हणून आम्ही नंदीबैलासारखी मान डोलवावी का?
ते येतंच आणि कायम राहतं, असू द्यावं लागत नाही'चित्ती असो द्यावे समाधान' म्हणजे 'समाधानी चित्ताने जगावे'. हेही साधे सोपे मराठी आहे. समजण्यास इतके सुलभ आहे की कोणी म्हणणारही नाही मला हे काय म्हंटलय ते 'समजत नाहीए'. सर्वांनाच ते लहान वयातच कळले असते. तुम्हाला एवढ्या साध्या वाक्याची फोड करून सांगायला लागावी आश्चर्य आहे.
= मनंच तर अस्विकार करतंय. त्याला शोधात रस नाही.कोण म्हणतंय मनाने स्विकार केला नाहीए म्हणून. तुम्ही? तुम्हाला काय माहित हो आम्ही कसला कसला स्विकार केला आहे आणि कसला नाही ते? वर, अपेक्षा करता की आम्ही नंदीबैलासारखी मान डोलवावी? मिसळपाववर सगळे निर्बुद्ध आहेत आणि आपण एकटेच त्यांचे तारणहार आहोत असं तर नाही वाटंत तुम्हाला?
= ऐकणं, माहिती असणं ९९९ नाही सार्या दुनियेला आहे पण ते `बेशर्त' आचरणात कुठे येतंय?आचरणात आणायचं म्हणजे काय आता तसे बिल्ले लाऊन फिरायचं? की 'मी आचरणात आणले आहे, तुम्हीच त्या सुखापासून वंचित आहात, आचरणात आणा, आचरणात आणा' असा ढोल बडवत आचार्याचा आव आणायचा? आम्ही आचरणात आणलेले आहे, तुम्हाला पटत नसेल, दिसत नसेल तर त्याची आम्ही खंत का बाळगावी?
आणि तुमच्या प्रतिसादात दुनियेची मानसिकता यथार्थ झलकते!उभ्या आयुष्यात शेजारच्या माणसाची मानसिकता १००% कधीच कळत नाही. दुनियेच्या काय गोष्टी करताय? आणि त्यातूनही तुम्हाला कळली असेल जगाची मानसिकता तर असुदे बापुडी, पण माझी मानसिकता कळल्याच्या उगीच गमजा नकोत.
= चेंज करता येत नाही म्हणून तर नाईलाजानं स्वीकृती आहे. किंवा परिस्थिती बदलण्याची अविरत धडपड आहे.कोण म्हणतं चेंज करता येत नाही? जी परिस्थिती बदलता येते ती नक्कीच येते आणि प्रत्येक माणूस ती बदलतो. अविरत धडपडीत गैर काय आहे? आणि नाईलाजाने का होईना, आहे नं स्विकृती? ती बिनशर्तच असते.
बेशर्त स्वीकृती परिस्थिती बदलत नाही, तुमचा परिस्थितीकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलते.अजून एक शाब्दिक कोलांटी उडी.
= वस्तुस्थिती नेमकी विपरित आहे!तुमच्या मते हजारातील ९९९ कुरकुरणारे असतात? मिसळपाववर १००० सदस्य तरी असतीलच. तुमच्या व्यतिरिक्त इतर कोणाला कुरकुरताना पाहिले नाही.
पुढे जे काही लिहीलंय ते दैहिक आहे आणि तो व्यक्तिगत अनुभवच बहुदा प्रतिसादात उतरवलाय त्याचा लेखाशी संबंध नाही.तो अनुभव दैहिक असला तरी सच्चा आहे. कोणीच नाकारू शकत नाही. तुम्ही नाकारताय का? तुमचे मनाचे अनुभव तर बहुतेक सर्वानीच नाकारले आहेत. _____________________ जगतो पण तत्त्ववेक्त्याचा आव आणून इतरांना पीडत नाही.
In reply to जगतो पण.... by प्रभाकर पेठकर
In reply to त्रागा करू नका काका. अहो by रामपुरी
In reply to जगतो पण.... by प्रभाकर पेठकर
In reply to या प्रातिनिधिक प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद! by संजय क्षीरसागर
....पण बल्लवाचार्याचा आव आणून हॉटेल काढत नाहीत.साहेब आव आणणे म्हणजे काय, हेच तुम्हाला ठाऊक नाही. मोठमोठी तत्वज्ञान काय शिकवता इतरांना? आपल्याकडे नसलेली गोष्ट आहेच असे भासवून जगणे म्हणजे आव आणणे. आव आणून जगता येते उपहारगृह काढता येत नाही. It is easy to open a shop BUT impossible to keep it OPEN. आणि गेली २२ वर्षे मी हा व्यवसाय इथे करतो आहे. वाढवतो आहे. आव आणून व्यवसाय करता येत नाही हो. नफा कमविता आला नाही, तोटा आवरता आला नाही तर ६ महिन्यात कर्जबाजारी व्हाल आणि आयुष्यात पुन्हा स्वतंत्र व्यवसाय करण्याचे धाडस होणार नाही. ही आत्मस्तुती नाही वास्तव आहे. आपणास 'हा अनुभव घेऊन पाहा' असे (तुम्ही इतरांना सांगत असता तसे) मी तुम्हाला सांगणार नाही कारण तुम्हाला असा अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही तो घ्यालच. मी कशाला सांगायला पाहीजे? उपहारगृह व्यवसायासाठी अगदी बल्लवाचार्यच असायला पाहिजे हा तुमचा गैरसमज सुद्धा तुम्ही उपहारगृह व्यवसायाचा (फॉर दॅट मॅटर, कुठल्याच गोष्टीचा) सर्वांगिण विचार न करता प्रतिसाद टंकण्याची घाई केलेली आहे हे उघड आहे. माझ्या उपहारगृहात माझे स्वयंपाकी पदार्थ बनवितात. मी फक्त चवीवर नियंत्रण ठेवतो. अनुभवी आणि हाताला उत्कृष्ट चव असलेले, चवीत सातत्य राखू शकणारे स्वयंपाकी मिळविले तर किचन मध्ये डोके घालावे लागत नाही. माझ्याकडे असे ४ मुख्य स्वयंपाकी आहेत. बाकी उपहारगृहाची सजावट, सर्व कर्मचार्यांची वैयक्तिक स्वच्छता, सेवेचा दर्जा, पदार्थ सूची आणि किमती, शहरातील इतर उपहारगृहांच्या किमती, चवी आणि सेवा ह्यांचा सतत अभ्यास करून त्या नुसार आपल्या व्यवसायाच्या दर्जात वृद्धी करत राहणे आदी कामे मी करतो. स्वयंपाकघरात काम करीत नाही. नुसते बल्लवाचार्य असून भागत नाही. आणि तसे असण्याचा आव आणून तर नाहीच नाही.
तर तुम्ही हसालं, आणि म्हणाल `मॅन यू हॅव नॉट टेस्टेड द डेलिकसी कॉल्ड फूड, एकदा माझ्याकडे येऊन तर पाहा'माझ्याकडे येऊन तर पाहा, असे म्हणण्या इतका 'मी' पणा माझ्यात भिनलेला नाही (धन्यवाद देवा). उलट मी माझ्या आश्रयदात्यांना मोकळ्यामनाने सांगतो सर्व उपहारगृहांमध्ये जाऊन पदार्थ चाखून पाहा आणि मलाही सेवेची संधी द्या. त्या नंतर तुमचे जे मत बनेल ते मला सांगा. माझ्या उपहारगृहात कांही कमीपणा असेल तर तो दूर करण्यास मला आनंदच होईल. ह्यात ह्या व्यवसायात 'मी सर्वश्रेष्ठ नाही' ह्या वास्तवाची बिनशर्त स्विकृती आहे. एकदा 'मीच सर्वश्रेष्ठ आहे' ह्या विचारांचं विष मनांत भिनलं की प्रगती खुंटते. कारण सर्वश्रेष्ठ झाल्यावर अजून काय प्रगती करायची? तुम्हाला ह्या व्यवसायात यायचे असेल तर मॅन यू हॅव नॉट टेस्टेड द डेलिकसी कॉल्ड फूड हा दूराभिमान सोडून द्यावा लागेल. गिर्हाईकांना उत्तम दर्जाची सेवा लागते. तुमच्या इंग्रजी विधानावर कुत्रंही तंगडी वर करीत नाही. कनवटीचे ४ पैसे खर्च करणारा माणूस पदार्थाचा आणि सेवेचा दर्जा पाहातो तुम्ही काय म्हणताय ते पाहात नाही.
In reply to उपहारगृह व्यवसाय. by प्रभाकर पेठकर
In reply to उपहारगृह व्यवसाय. by प्रभाकर पेठकर
In reply to उपहारगृह व्यवसाय. by प्रभाकर पेठकर
@ एकदा 'मीच सर्वश्रेष्ठ आहे' ह्या विचारांचं विष मनांत भिनलं की प्रगती खुंटते. कारण सर्वश्रेष्ठ झाल्यावर अजून काय प्रगती करायची? >>>
=========================================
@स्पांडू--- रंग >>> .... अच्रत....हल्कत...बव्लत...!!! =))
=========================================
@मदनबाण>>>
=========================================
@माऊ>>>
@स्पाचंद्रजी, तुम्हला माहित नाही का संक्षी हे नेहमी फेसलेस मॉबसाठी लिहितात. त्यामुळे त्यांच्या लेखनातून आपल्याला आपण स्वतःच दिसत असतो. >>>
@त्यामुळे संक्षी कसे आहेत हे त्यांना स्वतःला त्यांचे स्वतःचे लेखन वाचल्यावर कळेल. आणि मग त्यांनी ते आपल्याला सांगितले तरच आपल्याला कळेल. >>>
@अवांतरः वैयक्तिक प्रतिसाद देउ नक रे पोरांनो.
संक्षी कसे आहेत, याच्याशी आपल्याला काय करायचय? >>>
__/\__ __/\__ __/\__
===================================================In reply to उपहारगृह व्यवसाय. by प्रभाकर पेठकर
In reply to उपहारगृह व्यवसाय. by प्रभाकर पेठकर
In reply to उपहारगृह व्यवसाय. by प्रभाकर पेठकर
In reply to उपहारगृह व्यवसाय. by प्रभाकर पेठकर
In reply to 'मीच सर्वश्रेष्ठ आहे'? by संजय क्षीरसागर
अशी उद्विग्नता प्रतिसादात येणार नाही. आपला प्रतिसाद आपली चित्तदशा आणि आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन दर्शवतो.बास, आता स्वतःला फसवणं थांबवा. त्यांचा प्रतिसाद तुमच्या अतर्क्य असंबध्द व मी पणाने बरबटलेलि विधाने वाहुन निर्माण झालेलि चित्तदशा व तुमच्या अतर्क्य असंबध्द व मी पणाने बरबटलेल्या प्रतिसादांकडे पाहण्याचा दृष्टीकोन दर्शवतोय हे एव्हडच मान्य करायची क्षमता बाळगुन आहात काय ? नसाल तर शांत व्हा पण असे प्रतिसाद लिहुन धाग्यवरिल चर्चांचे मातेरं करुन नका.
In reply to 'मीच सर्वश्रेष्ठ आहे'? by संजय क्षीरसागर
आपला प्रतिसाद आपली चित्तदशा आणि आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन दर्शवतो.आपल्या लेखनातून (?) आपली अनियंत्रित चित्तदशा आणि पोकळ शब्दांचा चिखल चिवडत बसण्याचा दृष्टीकोन दिसून येतो.
In reply to ?? by प्रभाकर पेठकर
In reply to पोकळ शब्दांचा चिखल? by संजय क्षीरसागर
In reply to "काही झालं तरी शेवटचा by बॅटमॅन
मग गॉन केस आहे असेच म्हणावे लागेलआता म्हणा! बाकी इतरांना उद्देशून पराभूत होणे, चित्तदशा संभ्रमित - दोलायमान होणे, उद्विग्न होणे अशी शेलकी विशेषणे वापरायची आणि मग त्यांना इनविटेशन द्यायचे हे म्हणजे दुसऱ्यांच्या घरांवर बुलडोझर फिरवून मग त्यांना स्वत:च्या कोंडवाड्यात आमंत्रण देण्यासारखे वाटते.
In reply to "काही झालं तरी शेवटचा by बॅटमॅन
In reply to @"काही झालं तरी शेवटचा by अत्रुप्त आत्मा
In reply to ते काहीही असु देत, by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
In reply to काय उपयोग? by जे.जे.
In reply to एखादी गोष्ट जर समजत नसेल तर by विजुभाऊ
In reply to ज्जे बात! by सोत्रि
In reply to स्पा कुठे आहेस रे ? तुझ्या by मदनबाण
In reply to हार्ड कोअर भक्तीपंथी! by संजय क्षीरसागर
In reply to स्पा कुठे आहेस रे ? तुझ्या by मदनबाण
स्पा कुठे आहेस रे ? तुझ्या प्रतिक्रियेची वाट बघतो आहे बरं !तुम्हाला संक्षी समजलेत नाही असे म्हणेन बाकी चालू द्या
In reply to स्पा कुठे आहेस रे ? तुझ्या by स्पा
In reply to तुम्हाला संक्षी समजलेत नाही by मदनबाण
मग तुम्हाला समजलेले संक्षी कसे आहेत ते तरी सांगा आम्हा सर्वांनात्यांचे लेख जर तुम्ही नीट "मन" लाऊन वाचलेत , आणि ते समजले कि संक्षी समजतीलच
In reply to मग तुम्हाला समजलेले संक्षी by स्पा
In reply to त्यांचे लेख जर तुम्ही नीट "मन by मदनबाण
तुम्ही तुम्हाला समजलेले संक्षी कसे आहेत ते तुमच्याच शब्दात सांगण्याचे कष्ट कराएकच व्यक्ती प्रत्येकाला वेगवेगळी समजते, त्याला एकच असा कुठला नियम नाही . त्यामुळे तुम्हाला जे संक्षी दिसतील ते मला दिसतील असे नाही आणि वैस वर्सा.
In reply to तुम्ही तुम्हाला समजलेले by स्पा
In reply to एकच व्यक्ती प्रत्येकाला by मदनबाण
In reply to सध्या लेख लिहायचा कंटाळा by स्पा
In reply to मग तुम्हाला समजलेले संक्षी by स्पा
In reply to त्यांचे लेख जर तुम्ही नीट "मन by कवितानागेश
In reply to तुम्ही संपादक आहात ना..? by मोदक
In reply to मोदकचंद्ररावजीसहेब, by कवितानागेश
In reply to स्पा कुठे आहेस रे ? तुझ्या by स्पा
In reply to ??? by क्लिंटन
In reply to ज्यासी नाही बोध तो करतो दुसर्यास मन बोध....... by निश
दोन गोष्टी