वारी......
आषाढी वारीला जायचे म्हणजे खरेतर शेतात पेरणीचा हंगाम ऐन बहरात असतो. नुकतीच पेरणी झालेली असएत व्हायची असते अशातच शेतकरी कामेधामे सोडून वारीला जातात.पेरण्या मृगनक्षत्रावर होतात हो विजुभाऊ. दहा दिवसात पेरण्या उरकतात, नव्हे तर उरकाव्याच लागतात. उन्हाळाभर अश्या वार्या नसतात कारण जमिन तयार करावी लागते अन ते जास्त कष्टाचे असते. पाऊस पडत असताना तस शेतात फार काम नसत. गुडघाभर चिखलात आपल काही चालत नाही. हां पण आषाढ सरताना पिकं उगवलेली असतात अन मग कोळपणी करु शकतो, विरळणी करु शकतो, तोवर माणस परतलेली असतात. भांगलण मात्र जरा चांगली उघडीप झाल्यावरच. तंबाखु, ऑगस्ट मध्ये लावायचा असतो कारण त्याला एव्हढ पाणी सोसत नाही. तस काय अडत नाही शेतांच या मोसमात एकदा पेरणी झाली की, अन वारीला काही सारं घरदार झाडुन जात नाही, एखादा वारकरी असतो घरपती. उगा शेताचा विषय काढला म्हणुन हा प्रतिसादाचा उपद्व्याप, बाकी चालुदे.
In reply to आषाढी वारीला जायचे म्हणजे by स्पंदना
In reply to नेमकी उत्तरे दिली आहेत. मलाही by बॅटमॅन
आणि आता हाइंडसाइट मध्ये लक्षात येतंय, शेतीला फारसा अडथळा होत नसल्यानेच वारी चालूये, नैतर इतकी वर्षे चालू राहिलीच नसती.हे सगळ्यात महत्वाचं!! तैं च्या म्हणण्यालाही (अनुभवोक्त) अनुमोदन..
In reply to नेमकी उत्तरे दिली आहेत. मलाही by बॅटमॅन
In reply to +१ by मालोजीराव
In reply to तुकोबांच्या मुलांचे by बॅटमॅन
तुकोबांच्या मुलांचे शिवाजीमहाराजांशी काहीतरी बोलणे कधीकाळी झाले होते असे वाचल्याचे आठवत आहेहोय ते नारायणमहाराज तुकोबांचे कनिष्ठ चिरंजीव बहुतेक…त्यांनीच तुकोबा-माउली यांचा पालखी सोहळा वारी बरोबर चालू केला, पूर्वी एकाच पालखीत तुकोबा-माउली दोघांच्या पादुका असत…नंतर (१५० वर्षांनी) काही वाद झाल्याने सरदार हैबतबाबांनी माउलींची पालखी स्वतंत्रपणे आळंदीहून नेण्यास सुरुवात केली.
In reply to तुकोबांच्या मुलांचे by मालोजीराव
In reply to तिथेही वाद?? by अर्धवटराव
In reply to तुकोबांच्या मुलांचे by मालोजीराव
In reply to +१ by मालोजीराव
हे घ्या...!!! चांगलं चांदिचं आहे हो....!!! :p
हलकत मालो जी :pएखादी गोष्ट त्याचा उपयोग सम्पल्यानंतर ती त्याज्य ठरवतो तसे हे उत्सव देखील आता त्याज्य करायला हवेत. त्यातून निर्माण झालेल्या अनाठायी प्रथा सम्पवायला हव्यात.या प्रथेचा 'उपयोग' संपलेला नाही असं वाटतं त्याचप्रमाणे यात काही विशेष अनाठायी प्रथा आहे असंही वाटत नाही.
In reply to पुणे व मार्गावरील इतर शहरातील by बाळ सप्रे
In reply to अवघड आहे. by पैसा
माझ्या माहितीप्रमाणे माळकरी हे शक्य तेवढे चांगले आणि सत्वाचे आयुष्य जगायचा प्रयत्न करतात. त्यांच्या परिणामी काही गुन्ह्यांना तरी चाप लागत असावा.छे. पैसाताई तुमच्याकडे शास्त्रीय दृष्टीकोन अजिबात नाही बघा.आकडेवारी कुठे आहे?नक्की किती माळकरी?चांगले आणि सत्वाचे आयुष्य म्हणजे नक्की काय? :)
In reply to अशास्त्रीय दृष्टीकोन by क्लिंटन
In reply to अशास्त्रीय दृष्टीकोन by क्लिंटन
In reply to मी वारकरी ऐकले होते.. हे by बाळ सप्रे
In reply to मी वारकरी ऐकले होते.. हे by बाळ सप्रे
In reply to अधिक माहिती. by आनंदी गोपाळ
In reply to <<<वारीत उगा हौसे खातर सामिल by शिल्पा ब
बाकी लेखाबद्दल : आधी ते दिवसरात्र चालणारे कर्णप्रदुषण करणारे मशिदीवरचे भोंगे बंद करा मग पुढचं पाहु.दिवस रात्र कोणत्याही वेळी कुठेही चालणारी भजने. टीव्हीवरची भक्तीगीते बहुतेक चॅनलवरची गुरुदेवांची प्रवचने एह लिहायचे विसरलेला दिसताय.
हे उत्सव बंद करावे असे नव्हे मात्र सार्वजनीक स्वरूप बंद व्हावे.म्हणजे कंपाऊंडाच्या दारापासून ते देवघरापर्यंत वारी का? का ई-वारी? एका क्लिकावर इठोबारक्माई अॅटएटाइम?
In reply to असली वारी? by अभ्या..
In reply to आणखी काही सोप्पे उपाय by मूकवाचक
In reply to आणखी काही सोप्पे उपाय by मूकवाचक
In reply to आणखी काही सोप्पे उपाय by मूकवाचक
दुपारी
दर दुपारी दुपारी दुपारी ला पंढरपूर ला दुपारी निघते. लाखो दुपारी दुपारीत दुपारी होतात. दुपारी दुपारीला जायचे म्हणजे खरेतर दुपारी दुपारीचा हंगाम ऐन दुपारात असतो. नुकतीच दुपारी झालेली असएत व्हायची असते अशातच दुपारी दुपारी सोडून दुपारीला जातात. त्यांच्यासाठी दुपारी हा एक दुपारी असतो. पण त्यामुळे दुपारी दुपारतात / दुपार यंत्रणेवर अवास्तव दुपार येतो. कारण नसताना दुपारी यंत्रणेला सुरक्षा दुपारी राबवले जाते. लोकांचाही दुपार दुपारी जातो. खरेतर दुपारी धर्मात दुपारी दुपार दर्शन या दुपारी गोष्टी मानलेल्या आहेत. दुपारी भावनांचे दुपार प्रदर्शन करून ज्यांच्या त्या गोष्टीशी दुपार नाही अशा दुपारीस दुपार धरण्याचे दुपारी बहुतेक सर्वच दुपारी वाढीस लागलेले आहेत. दुपारी उत्सव हा देखील त्यापैकीच एक. मूळ दुपार बाजूस राहील आणि भलतेच दुपार घेवून दुपारी खंडणी बहाद्दूर / दुपारी कंपन्या यांच्यासाठी एक मोठी दुपार बनला आहे.दुपारी जागृती हा उत्सवांचा दुपार कधीच मागे पडला आहे. आपण एखादी गोष्ट त्याचा दुपार सम्पल्यानंतर ती दुपारी ठरवतो तसे हे दुपारी देखील आता दुपार करायला हवेत. त्यातून निर्माण झालेल्या दुपारी प्रथा सम्पवायला हव्यात. दुपारी काय वाटतय. ( दुपारीच्या गळ्यात दुपारी कोण बाम्धणार ???? )In reply to दुपार जात नाहीये का विचुभाऊ हे घ्या मग ;) by सुहास..
In reply to ग्यांगरीन झालेले बोट्/पाय हात by विजुभाऊ
In reply to अगदी अगदी.. by कवितानागेश
In reply to या गाण्यावरही बंदी घालावी अशी by बिपिन कार्यकर्ते
मैं वारी जावां
In reply to समाजहितासाठी काय पन... by मूकवाचक
In reply to मुव्वा, का गरीबाच्या पोटावर by अभ्या..
मुव्वा,नक्की सदस्यनाम लिहितोयस की ध्वनिवाचक शब्द ;) =))
In reply to पंढरपुरात एका वेळी ३-३ लाखा by प्रकाश घाटपांडे
In reply to यंत्रणा, ताण आणि घाण.... by धमाल मुलगा
In reply to हे धमालराव फार कमी बोलतात पण by किसन शिंदे
In reply to धमु कमी बोलतो? कधीपासून? by यशोधरा
In reply to यंत्रणा, ताण आणि घाण.... by धमाल मुलगा
In reply to श्रद्धावान महाराष्ट्र. by प्रभाकर पेठकर
In reply to श्रद्धावान महाराष्ट्र. by प्रभाकर पेठकर
In reply to हिशोब आवडला. मी वर by प्रकाश घाटपांडे
In reply to सहमत by पैसा
दिल्लीहून परत येताना दोन वेळा या निरंकार्यांचा भयंकर त्रास झाला होता. आमच्या रिझर्व्ड सीटवर कब्जा करून बसले होते आणि टीसीला पण ऐकत नव्हते. आम्ही देवाच्या कामाला जातो. जरा अॅडजस्ट करून घ्या म्हणे. अरे पण अॅडजस्ट म्हणजे १ दिवस झोपेशिवाय कस आणि का काढायचा? तेही आमच्या हातात कन्फर्म्ड तिकिटे असताना? दुसर्याची अडवणूक करा किंवा त्रास द्या असे काही देव कोणाला सांगत नाही! पण आपल्याकडे सगळीकडे 'चलता है' अशीच वृत्ती असते. दुर्लक्ष करण्यापलीकडे काही करताही येत नाही.आंबेडकर जयंतीला मुंबईत रेल्वेत आणि दादर परिसरात हाच अनुभव येतो. 'वैष्णव जन तो तेणे कहिए, पीड परायी जाणे रे..' वगैरे वगैरे भजनात म्हणायचे. प्रत्यक्षात?? आचार-विचारातील फरक हाच भक्तीमार्ग.
In reply to हिशोब आवडला. मी वर by प्रकाश घाटपांडे
In reply to तसेही परमेश्वर जळी स्थळी काष्ठी पाषाणी भरला आहे by अनिरुद्ध प
In reply to लिंक by प्रकाश घाटपांडे
In reply to लिन्क by अनिरुद्ध प
In reply to खरच असे असेल तर... by अर्धवटराव
In reply to लिन्क by अनिरुद्ध प
In reply to अच्छा शिव शिव रे काउ ही ती by प्रकाश घाटपांडे
In reply to डोक्याला शॉट by प्रसाद गोडबोले
In reply to माझ्या सहसभासदांनो, मित्र आणि मैत्रीणींनो by चिंतामणी
In reply to डोक्याला शॉट by विजुभाऊ
वारी म्हणजे हिंदू धर्म नव्हे किंवा महा आरत्या म्हणजेही धर्म नव्हे.>>> हिंदु ही जगण्याची पध्द्ती आहे (असं कोर्ट म्हणतं ...मी नाही ). वारी / महाआरती / गणेशोत्स्वव वगैरे वगैरे हे सर्व जगण्याचे भाग आहेत . लाखो लोक भक्तीभावे ते करीत आहे त्यामुळे हे सर्व म्हणजेच हिंदुधर्मच(किंवा जे काही म्हणाल ते) त्याचा अविभाज्य भाग आहे ...आहेतच.
अकाऊंतॅबिलीटी>>> मला असे म्हणायचे होते की , आज आपल्याला खात्री आहे की हिंदुधर्माविषयी काहीही बोला सगळं खपवुन घेतलं जातं ...सब चलता है... you are not accountable for what you say . आणि म्हणुनच असं काही बोलायचं आपण धाडस करु शकता .इतर धर्मात असता तर हे धाडस केले असते का ? आणि केले असते तर किती काळ जगला असता ?
स्वतःच्या घरात घाण झाली ती दूर न करता ती घाण दाखवून देणाराच घाणेरडा असाच अर्थ झाला ना त्याचा. असोओके . मला आपल्या विषयी वैयक्तिक माहीती नाही म्हणुन विचारत आहे १)आपण म्हणता शेतकरी कामधंदा सोडुन वारीला जातात . >>> ह्यामुळे शेतीचे उत्पादन किती प्रमाणात घटते अशे आपण शंशोधना अंती सिध्द केले आहे ? २) शासन यंत्रणेवर अवास्तव ताण येतो >>> शासन यंत्रणेवर अवास्तव ताण आणणार्या इतर घटनांबाबत आपण इतरत्र अजुन काही लिहिले आहे का ? शिवाय माझ्या माहीती नुसार शासन हे लोकांच्या सुविधे साठी आहे त्यांच्यावर बंधने आणण्यासाठी नाही . ३) शासन यंत्रणेवर ताण पडु नये म्हणुन आपण किती स्वयंसेवी संस्थाना प्रोत्साहन पर मदत केली आहे ? ४) एकुणच वारी ह्या प्रकाराने (तुमच्यामते) जे काही नुकसान होत आहे , ते होवु नये म्हणुन आपण काय कन्स्त्रक्तीव्ह कार्य करीत आहात ?
गणपती उत्सव हा देखील त्यापैकीच एक. मूळ उद्देश बाजूस राहील आणि भलतेच रूप घेवून उत्सव खंडणी बहाद्दूर / व्यापारी कंपन्या यांच्यासाठी एक मोठी पर्वणी बनला आहे.जनजागृती हा उत्सवांचा उद्देश कधीच मागे पडला आहे.हा आत्मघातकीपणा फक्त आणि फक्त हिंदुधर्मातच दिसतो ...( कारण परत तेच ... अकांटॅबिलीटी नाही ...उचलली जीभ लावली टाळ्याला ) . आपल्या सणाचे उत्सवांचे उद्देश मागे पडले म्हणुन उत्ववच बंद करायचे की ते उद्देश ठळक करण्या करीता कार्य करायचे ? (अवांतर :आज हिंदुंना कधी नव्हती इतकी जनजागृतीची गरज आहे ... म्यानमार मधल्या वादांचे पडसाद बोधगयेवर उमटतात... आसाम बांग्लादेशी वादाचे पडसाद मुंबैत ... जरा डोळ्यावरचा सेक्युलॅरिझम गॉगल बाजुला करुन पाहिलंत तर कळेल हा दहशतवाद भारता विरुध्द नाहीये , हिंदुधर्माविरुध्द आहे .) हिंदु फतव्या बद्दल बोलायचेच झाले तर ह्यात कोणाला कोणाचा जीव घेण्याचा अधिकार नसेल . फक्त आपण जे बोललात त्याबद्दल " कारणे दाखवा " नोटीस बजावण्यात येईल ... सो फतवा कोणीही काढु शकेल ... आणि तुम्हाला उत्तर द्यावे लागेल . आणि तुमच्या उत्तरावरुन लोक तुमच्या विषयी मत बनवतील आणि कसे वागायचे ते ठरवतील ... इन शॉर्ट वाळीत टाकण्याचा अधुनिक प्रकार अशी माझी व्हिजन आहे हिंदु फतव्याबद्दल. अवांतर :
हिंदू धर्म म्हणजे नक्की काय सांगाल का?>>> आर्य जीवन पध्दती+ सनातन संस्कृती + वैदिक तत्वज्ञान = हिंदु धर्म ही झाली क्लासिकल डेफिनिशन . आजच्या काळात बोलायचे तर "परोपकाराय पुण्याय पापाय परपीडनम" दुसर्यावर उपकार करणे हे पुण्य आणि दुसर्याला (प्रोअॅक्टीव्हली)पीडा देणे हे पाप असे जो मानतो तो हिंदु ( हे वैयक्तिक मत. प्लीज नोट द बोल्ड पार्ट ...) अती अवांतरः
हिंदू धर्मातील नवव्या अवतारा संदर्भातील बुद्ध पुराण हे वाचण्यास निषिद्ध का मानतात हो? ते निषिद्ध असेल तर बुद्धाला अवतार तरी का मानतात हे सांगाल का?कोण निशिध्द मानतं ? कर्मयोग ह्या पुस्तकात स्वामी विवेकानंद बुध्दाला हिंदु कर्मयोगाचा आदर्श मानतात ! आणि इतिहासाच्या संदर्भात बोलायचे झाले तर बुध्दाला अवतार मानणे ही एक क्लासिकल खेळी आहे ...मुत्सद्दीपणाचा कहर नमुना आहे ...हिंसेने जितके धर्म दडपुन टाकण्याचा प्रयत्न केला गेला ते धर्म आज जगात टिकुन आहेत...आणि हिंसा करणारे लयाला गेले आहेत ....हिंदुंनी बौधांची हिंसा केलीच नाही ... उलट बुध्दालाच आपल्यात सामावुन घेतले अन बौध्द धर्मच नामशेष झाला ...जीनीयस !!! असो . थोडा अजुन काथ्या बाकी आहे तो दुसर्या प्रतिसादात कुटतो
In reply to उत्तर by प्रसाद गोडबोले
In reply to उत्तर by प्रसाद गोडबोले
In reply to धन्यवाद गिरीजा तै by विजुभाऊ
In reply to सो फतवा कोणीही काढु शकेल ... by विजुभाऊ
विवेकानंदानी हिंदू धर्मातील भोंगळपणाबद्दल जे काही सांगितले ते मात्र आपन सोयीस्करपणे विसरताय.अहो विवेकानंदांनी हिंदुधर्मासाठी अवाढव्य कार्य केलय म्हणुन त्यांना बोलण्याचा अधिकार आहे टीका करण्याचा अधिकार आहे! आपलं काय योगदान आहे धर्मासाठी वारीसाठी ? आपण जर धर्माच्या उत्थानासाठी जराही काही कार्य करीत असाल तर बोला टीका करा अवगुण हटवण्यासाठी प्रयत्न करा... "उगाच अमेरिकेची अर्थव्यवस्था कशी सुधारावी ह्यावर बोलताना आपण पुणे म्युनिसिपाल्टीत उंदीर मारायचा कामावर आहोत हे विसरुन जाण्यातला" प्रकार नको.
एखाद्या धर्मावर टीका केली म्हणजे त्याबद्दल अकाउंटॅबिलीटी नसते या निष्कर्षावर तुम्ही कशा आलात ते कळत नाही.तुम्ही तुमच्या विधानांची अकाऊटॅबीलीती घेत आहात ? वा वा ...आता आपण वारी परंपरेतील गुणदोष घालवण्यासाठी काय कार्य केलेत ? ह्या धाग्याची वाट पहात आहे .
तो धर्म नामशेष केल्याबद्दल तथाकथीत हिंदू धर्मीयाना जिनीयस म्हणत त्यांची पाठ थोपटता. यातला भोंगळपण तुमच्या लक्षात येतोय का.मी बौध्द तत्वज्ञानाला कुठे चांगले म्हणालो ? मलातरी माझ्या प्रतिसादात असे काही वाक्य दिसत नाही . बुध्द माणुस म्हणुन भारी होता पण त्याचे तत्वज्ञान मुळातच खंडीत आहे अपुर्ण आहे ज्ञानेश्वर माऊलीही त्याला गणेशाच्या तुतलेल्या दाताची उपमा देतात ....
काय फरक उरतो तुमच्या व्याख्येत आणि "खाप पंचायतीच्या" निर्णयात.माझ्या व्याखेत हिंसेला जागा नाहीये हे सोयीस्कर रित्या विसरलात . इतर धर्माचा स्वतंत्र पर्सनल लॉ बोर्ड आहे मग हिंदुंचा का नसावा ?
चुकीच्या चालीरीतीबद्दल अवाक्षरही बोलायचे नाही. मात्र जनजागृती हवी. हे कसे काय जमवणारबोला की . चुकीच्या चालीरीतींबद्दल . कोण नाय म्हणयत ... पण आधी आरशात पहा स्वतःच तेवढा अधिकार आहे का हे विचारुन पहा ? आपले धर्माला काय योगदान आहे आणि आपण काय बोलतो काय करतो ह्याचा ताळमेळ घातलेला दाखवा . अहो तुकाराम महाराजांनी , कबीरांनी टीका केलीच की अनिष्ट रुढींवर पण त्यांचा अधिकार होता . सावरकर म्हणाले की गाय फक्त उपयुक्त पसु आहे . अहो पण त्याचा बोलण्यचा अधिकार होता , धर्माला योगदान होतं ? आपलं काय योगदान आहे ते दाखवा आधी ... मग बोला .... आणि खरं सांगतो , आपलं सिग्निफिकन्ट योगदान असेल धर्माला आणि मग आपण टीका करीत असाल अन दोष हटवण्याचा प्रयत्न करीत असाल तर आम्ही तुम्हालाही लोटांगण घालुच . ( पण एकुणच असं काही आहे असेल वाटत नाही )
वैदीक तत्वज्ञान : हे कधीच कालबाह्य झाले.ओके .आपली जाण कळाली. ह्या वाक्यावरुन आपल्याविषयी मत बनवत आहे . पुढे बोलण्यात काही अर्थ नाही . अवांतर : मी सनातन प्रभात , आर एस एस , विहिंप , बजरंग दल , वारकरी संप्रदाय , धारकरी संप्रदाय ह्या कोणाशीही संबंधीत नाही . सध्या एका कट्टर मुस्लिम देशात रहात आहे आणि त्रयस्थपणे हिंदुधर्माचा तुलनात्मक अभ्यास करीत आहे .
In reply to विवेकानंदानी हिंदू धर्मातील by प्रसाद गोडबोले
In reply to विवेकानंदानी हिंदू धर्मातील by प्रसाद गोडबोले
वैदीक तत्वज्ञान : हे कधीच कालबाह्य झाले.
ओके .आपली जाण कळाली. ह्या वाक्यावरुन आपल्याविषयी मत बनवत आहे . पुढे बोलण्यात काही अर्थ नाही .हा हा हा. हेच उत्तर अपेक्षीत होते. वैदीक तत्वज्ञान नक्की काय आहे ते सांगता येत नाही. त्यामुळे पुढे बोलन्यात अर्थ नाही ही शुद्ध पळवाट झाली. चालायचे......... धर्माला योगदान द्यायचे म्हणजे काय ते समजुन सांगाल का. म्हणजे मलादेखील कळेल की काय करायला हवे. सावरकरानी :गाय हा उपयुक्त पशू आहे : असे सांगितले होते ते मानायचे मात्र गोमुत्र्/गोमय हे श्रेष्ठ ही श्रद्धा ठेवायची. गाईच्या पोटात ३३ कोटी देव आहेत ही श्रद्धा पुढच्या पीढी कडे सोपवायची हा दुटप्पीपणा राखायचा. या वरून मी असे म्हंणणार नाही की " या वरुन तुमची जाण कळली पुढे बोलण्यात अर्थ नाही " कारण मी तुमच्या चुकीच्या मताला देखील जाणून घ्यायचा प्रयत्न करतोय. असो. तथाकथीत वैदीक परंपरेचे अभिमानी इतरानी मांडलेल्या मुद्द्यांचा प्रतिवाद करता येत नाही असे कळाल्या नंतर बोलण्यात अर्थ नाही अशी पळवाट शोधतात हा अनुभव मला नेहमीच येतो. तुम्ही अपवाद नाही. असो........... चुकीच्या मतांचा दुराग्रह ठेवणार्यांशी चर्चा करण्यात मलाही स्वारस्य नाही.......
In reply to पण एकुणच असं काही आहे असेल by विजुभाऊ
In reply to पळवाट म्हणे by प्रसाद गोडबोले
In reply to गिरीजा तै/भाऊ by विजुभाऊ
In reply to मी अभाविप साठी कॉलेजात असताना फील्ड वर्क केले आहे. by अनिरुद्ध प
In reply to मी जनजागृतीचे काम करायला तयार by विजुभाऊ
In reply to गिरीजा तै/भाऊ by विजुभाऊ
In reply to गिरीजा तै एक व्यक्ती म्हणून by विजुभाऊ
In reply to वर म्हणताय भन्नाट वाक्य खाली by प्यारे१
In reply to वारी बंद करावी.. मग ? by बन्या बापु
ह्यावर कहर म्हणून रेल्वे / एसटी ह्या शासकीय परिवहन मंडळांना फुकट प्रवास करणार्याचा भुर्दंड बसतो तो वेगळाच !ह्याही पुढे म्हणजे छगनराव भुजबळांनी सर्व वारकर्यांच्या गाड्यांना सर्व 'टोल' माफ केला आहे.
हे म्हणजे हिरवा चालतो, निळा चालतो, पण भगवा कुठे दिसला की हाण दगड असेच झाले.सर्वांना एकच बंधनकारक नियम लावा.
In reply to टोल माफी. by प्रभाकर पेठकर
In reply to त्यात काय गैर आहे ? by बन्या बापु
"मुळात एकाला एक आणि दुसर्याला दुसरा असा न्याय का ?"त्याला विरोध आहेच. माझ्या प्रतिसादातील 'सर्वांना एकच बंधनकारक नियम लावा.' हे विधान तुमच्या कडून वाचायचे राहून गेले आहे असे दिसते. मी तर ह्या पुढे जाऊन म्हणेन फक्त वारकर्यांनाच टोल माफीची सवलत का? आमच्या शेजारचे म्हातारे काका-काकू दरवर्षी शिर्डीला जातात, कोणी वारी व्यतिरिक्त इतर वेळी पंढरीला जातात, जैन त्यांच्या देवाला भेटायला जातात, महाराष्ट्रातील इतर खेडोपाड्यातून आणि शहरांमधूनही मुंबई-पुण्यात गणपती दर्शनासाठी हजारो-लाखो लोकं येत जात असतात, प्रत्येक जाती-धर्मातील लोकं त्यांच्या त्यांच्या गावच्या देवांच्या उरुसाला जात असतात सर्वांनाच टोल माफी करा. एकाला एक न्याय आणि दुसर्याला दुसरा असे का?
क्रिस्ती लोकांचे vatican city हे प्रमुख धर्मस्थळ. त्यावर दर साली $355.5 million इतके पैसे खर्ची पडतात.पंढरपूर सुधारणेसाठी किती पैसे खर्ची पडले आणि कुठे पडले ह्याचा हिशेब कुठेही उपलब्ध नाही.तसा आग्रह सरकारकडे धरा. राज्यकर्ते (सत्ताधारी आणि विरोधक) दोघेही एक मुखाने मान्यता देतील $355.5 million एवढे मोठ्ठे कुरण मिळणार असेल तर ते नाही कशाला म्हणतील? शेतकर्यांना कर्जमाफी स्वरूपात नाही दिले ६५००० कोटी? किती पोहोचले कर्जात बुडालेल्या शेतकर्यापर्यंत? किती आत्महत्या रोखल्या गेल्या?
मराठमोळी माणसाची पंढरी ( मराठी माणसाची vatican city ) चर्चेत आली की घाण, व्यवस्थापन, शासन यंत्रणेवर पडणारा ताण, काय करायचे असल्या रूढी घेऊन वैगेरे आठवतं का लगेच ?शेजारच्याच्या घरात काय घाण आहे ह्या पेक्षा माझ्या घरात काय आणि किती घाण आहे ती कशी स्वच्छ करता येईल ह्या विचारांनी मी व्यथित होतो.
बाकीचे ते डोळस आणि आम्ही तेवढे अंधश्रद्ध, अडाणी हा सूर आवडला नाही.'बाकीचे अंधश्रद्ध आहेत तर आम्ही का नसावे?' हा सूर मलाही आवडला नाही.
In reply to जुन्याजुन्या घाणेरड्या रुढी by कवितानागेश
In reply to मान्य आहे का ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to शेतकर्याच्या शेतात धान्य by यशोधरा
माशी नाकावर बसते म्हणून नाक कापाल का?बाकी काही असो उपमा आवडल्या गेली आहे. एकदम पर्फेक्ट =))
In reply to @ गिरीजा तै..... तुमच्या by विजुभाऊ
In reply to ईजुभौ by अनिरुद्ध प
In reply to मी वारीला गेलो नाही पण त्या by विजुभाऊ
In reply to मी वारीला गेलो नाही पण त्या by सुहास..

In reply to अनेक शतक एखादी प्रथा चालू आहे by पिंपातला उंदीर
In reply to शारापोव्हाला जास्त लागलं तर by प्यारे१
In reply to http://kalamnaama.com by मोदक
वरचा आहे तोच एकमेव फोटो आहे बातमीमध्ये - आणखी फोटो नाहीयेत.हो ना राव…आख्या मासिकात तेव्हडच बघणीय होतं !
In reply to वरचा आहे तोच एकमेव फोटो आहे by मालोजीराव
In reply to अन किसनराव, शिर्षक देखील by पाषाणभेद
In reply to शारापोव्हाला जास्त लागलं तर by प्यारे१
In reply to अनेक शतक एखादी प्रथा चालू आहे by पिंपातला उंदीर
In reply to अनेक शतक एखादी प्रथा चालू आहे by पिंपातला उंदीर
In reply to सहमत आहे असं म्हणायला मला by आतिवास
In reply to हो का? by हुप्प्या
In reply to मुद्दा एवढाच की तर्कच by आतिवास
In reply to हिंदू धर्म म्हणजे नक्की काय सांगाल का? by विटेकर
वरील तीन गोष्टी अनिवार्य तर पुढील काही गोष्टी पुष्टयर्थ: १. चार वेद २. चार पुरुषार्थ ३. चार आश्रम ४. चार वर्णचारही सोडा निदान एक तरी वेद अभ्यासणारे कितीजण आपल्या आसपास असतात ( प्रत्येक मुसलमान /ख्रिश्चन / शिख निदान आयुश्यात एकदा तरी कुरान्/बायबल्/गुरुबानी या ग्रंथाचा काही भाग तरी अभ्यासतात. असो. चार पुरुषार्थ ही नवी टर्म ऐकतोय. थोडे विस्ताराने सांगा की. वेगळा धागा टाका. खरेच जाणुन घ्यायला आवडेल. चार आश्रम. हे मान्य. पण काळानुसार यात बरेच बदल झालेत. चार वर्णः कर्मानुसार वर्ण हे मान्य असायला हरकत नाही. मात्र त्यातील कर्म हा घटक मुख्य असला तरच. पण हल्ली नव्या शिक्शण पद्धतीमुळॅ थोडे बदल होत आहेत.
In reply to धन्यवाद निदान काही बाबी तरी by विजुभाऊ
In reply to धन्यवाद निदान काही बाबी तरी by विजुभाऊ
In reply to काही मान्य काही अमान्य by मैत्र
In reply to वारी -- इतर काही by मैत्र
In reply to वैयक्तिक चिखलफेक कशाकरीता? by प्रभाकर पेठकर
In reply to पेठकर काका. मी इथे नेहमीच by विजुभाऊ
In reply to पेठकर काका. मी इथे नेहमीच by विजुभाऊ
धर्मातील सुधारणेबद्दल मी काय आराधना करावी म्हणजे त्याबद्दल बोलण्यास पात्र ठरेन.कुठल्याही कार्यात 'सिंहाचा वाटा' असतो तसाच 'खारीचाही' असतो. जे आणि जितके आपल्याला जमेल ते आणि तितके करीत राहावे. कांहीच न करण्यापेक्षा कांहीतरी पोटतिडीकीने केले आहे हेच महत्त्वाचे. खूप लांबच्या प्रवासाची सुरुवातही 'पहिले पाऊल' पुढे टाकण्यातून होत असते. असो. तुम्ही सूज्ञ आहात, हतोत्साहित होऊ नका.
In reply to पेठकर काका. मी इथे नेहमीच by विजुभाऊ
In reply to पेठ्कर काका...विजुभौ by विटेकर
म्हणजे वैयक्तिक विधाने वैयक्तिक पातळीवर घेणार्यांची 'बुद्धी प्रगल्भ नाही' असे एक 'लेबल', आडून आडून, वैयक्तिकरित्या लावले की आपली प्रगल्भता अनायसे सिद्ध होते. व्वा....व्वा....आवडले. पण आम्ही अडाणी आणि अप्रगल्भ बुद्धीवालेच ठीक आहोत.मिपांवर केलेल्या चर्चा वैयक्तिक न घेण्याइतके प्रगल्भ आपण असायला हवे ना?
In reply to वा..वा..काय हुशारी आहे. by प्रभाकर पेठकर
In reply to काहीही.... by विटेकर
In reply to वा..वा..काय हुशारी आहे. by प्रभाकर पेठकर
In reply to धाव पाव विठू आता.... by कवितानागेश
In reply to फारच अवखळ आणि अल्लड बुवा : ) by पिंपातला उंदीर
In reply to ओ बुवा, by कवितानागेश
In reply to विद्रोही तुकाराम by प्रसाद गोडबोले
In reply to तर्कविसंगत by राही
In reply to तर्कविसंगत by राही
असो