
तुतारी वाजली आहे, रणशिंग फुंकले गेले आहे, आजपासून विम्बल्डन २०१३ सुरु झाले आहे. मला ह्या, साहेबाच्या देशातल्या हिरव्यागार हिरवळीच्या मैदानावर होणार्या टेनिसचे अपार कौतुक आहे. टेनीसमधल्या अमेरिकन, फ्रेंच आणि ऑस्ट्रेलियन ओपन ह्या इतर स्पर्धाचे आकर्षण जरी असले तरीही ह्या विम्बल्डनची मजा काही औरच असते. साहेबाचा 'जेंटलमंस गेम' असे बिरुद मिरवणारा क्रिकेट हा खेळ जेंटल,शिस्तबद्ध आणि पारंपारिक राहिला नसला तरीही टेनीस हा खेळ विम्बल्डनवर अजूनही आपली परंपरा जपून आहे, पारंपारिक पोषाखामध्ये स्टार खेळाडूंनी काही झगमगते 'स्टारडम' आणण्याचा प्रयत्न केला असला तरीही. त्यामुळेच अजुनही विम्बल्डनची जादू मनावर अजूनही भुरळ घालतेच आहे.
महिलांच्या एकेरी स्पर्धेत शारापोवाने अपेक्षित विजय मिळवून स्पर्धेतील रंगत वाढवली आहे.
आता नुकताच राफेल नदाल आणि स्टीव्ह डोर्सिस ह्यांच्यातला सामना संपला. स्टीव्ह डोर्सिसने सरळ तीन सेटमध्ये विजय मिळवून एका खळबळजनक विजयाची नोंद विम्बल्डन २०१३ मध्ये केली आहे.

तुम्हीही ह्यापुढे जमतील त्या मॅचेस बघून ह्या स्पर्धेचा आढावा घ्यायचा प्रयत्न करा. त्या त्या मॅचेसवर आणि आपापल्या आवडत्या खेळाडूंवर चर्चा करुयात.
धन्यवाद आणि शोक
नदाल हरल्याबद्दल प्रचंड आनंद
In reply to नदाल हरल्याबद्दल प्रचंड आनंद by अनुप ढेरे
+१
In reply to नदाल हरल्याबद्दल प्रचंड आनंद by अनुप ढेरे
रॉजर दादा
अहाहा.
राफा
In reply to राफा by कपिलमुनी
ते कळण्यासाठी तुम्हाला फेडेरर
In reply to ते कळण्यासाठी तुम्हाला फेडेरर by पिंपातला उंदीर
रॉजर वि राफा
In reply to रॉजर वि राफा by कपिलमुनी
त्यासाठी पुढ याव लागत हो.
In reply to त्यासाठी पुढ याव लागत हो. by पिंपातला उंदीर
जय हो!
In reply to जय हो! by सोत्रि
आउट
In reply to ते कळण्यासाठी तुम्हाला फेडेरर by पिंपातला उंदीर
खुन्नस
एकच वादा... रॉजर दादा !!!
मी एक भारतीय असूनही मला
आपण बाबा फक्त शारापोवा ची
एकच वादा... रॉजर दादा !!! :) :)
महिला एकेरीतला नुकताच संपलेला
In reply to महिला एकेरीतला नुकताच संपलेला by सोत्रि
ह्या टेनिस पण खेळतात????
In reply to ह्या टेनिस पण खेळतात???? by प्यारे१
हे फोटो पाहिले की ही शंका येइल.
....अॅण्ड राफा डिड्न्ट फायर.
रिचर्ड गॅस्केट विरुद्ध मार्शल ग्रॅनोलर्स
अरे वा!
In reply to अरे वा! by पैसा
=))
विम्बल्डन म्याचेस ऑनलाईन
नादिया पेत्रोव्हा विरुद्ध क्रिस्तीना प्लिस्कोव्हा
ब्येस्ट्च
ज्युलियन बेन्नेटु विरुद्ध फरनॅन्डो व्हरडॅस्को
अर्र,
अर्र,
दूसरा सेट गेला.....
आजचा दिवस फार विचित्र आहे.
आणि ..
बाहेर पाऊस कोसळत असतो
आज कोण कोणते सामने आहेत आणि किती वाजेला.
माझा आवडता खेळ ! एकेकाळी
फेडरर पण हरला
In reply to फेडरर पण हरला by सुधीर
नक्कीच. पीट सँप्रास असाच
In reply to नक्कीच. पीट सँप्रास असाच by पिंपातला उंदीर
तेंडुलकर आणि रोजर मध्ये मला
आपल्यालापण...
याच विषयावर एक विनोद
रॉजर ने आता निवृत्ती घ्यावी.
थंड
सेरेना पण बाहेर
In reply to सेरेना पण बाहेर by सुधीर
हो ना सेरेना बाहेर गेली.
In reply to हो ना सेरेना बाहेर गेली. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
जोकोविच विरूद्ध डेल पोट्रो ...
In reply to जोकोविच विरूद्ध डेल पोट्रो ... by मूकवाचक
हा खेळ खूप रंगतदार झाला
In reply to जोकोविच विरूद्ध डेल पोट्रो ... by मूकवाचक
डस्टिन ब्राउन
In reply to डस्टिन ब्राउन by मूकवाचक
केबलवाल्याच्या अवकृपेमुळे
tumbledon
अंतिम सामना पुरुष एकेरी
मरेला माझी पसंती
चला...सामना सुरु होतोय. निवडा आपापला खेळाडु...
मरे भारी पडतोय असे वाटते...
In reply to मरे भारी पडतोय असे वाटते... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मरेला ब्रेक मिळाला एकदाचा.
In reply to मरेला ब्रेक मिळाला एकदाचा. by प्रचेतस
च्यायला हा मरे चांगला खेळतोय.....
स्वतःची सर्व्हिस वाचवत ५-३ ने
In reply to स्वतःची सर्व्हिस वाचवत ५-३ ने by प्रचेतस
मरे पहिला सेट जिंकल्यानंतर
In reply to मरे पहिला सेट जिंकल्यानंतर by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
वाव... वाट अ गेम
विम्बलडन विजेता.
In reply to विम्बलडन विजेता. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
उपांत्य सामन्यातल्या डेल
In reply to उपांत्य सामन्यातल्या डेल by प्रचेतस
मरेचे अभिनंदन!
In reply to मरेचे अभिनंदन! by सोत्रि
मरे विन्स!
In reply to उपांत्य सामन्यातल्या डेल by प्रचेतस
+१
In reply to उपांत्य सामन्यातल्या डेल by प्रचेतस
+१
In reply to विम्बलडन विजेता. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
+१
काय पण खेळला मरे …. एकदम
आजच हे वाचलं...
In reply to आजच हे वाचलं... by पिलीयन रायडर
ह्म्म!
(No subject)
हल्ली वेळ मिळेल तसे विम्बल्डन
In reply to हल्ली वेळ मिळेल तसे विम्बल्डन by मदनबाण
आयला...माशाल्ला :)