नमस्कार,
माझी पत्नी सुवर्णा एक हौशी चित्रकार आहे.
बर्याच वर्षांपूर्वी तिनं चित्रकलेचा एक लहानसा कोर्स केला होता. तेव्हापासून ती अधूनमधून चित्रे काढत असते.
आमचं घर म्हणजे तिच्या चित्रांचं एक छोटं प्रदर्शनच आहे. ;)
ती अधूनमधून मिपावरची चित्रे पहात असते. (शार्दूल कदमांची चित्रं पाहून ती थक्क झाली.)
संगणक/ आंतरजाल/ मराठी कळदाबी यापासून ती दूर असल्याने तिच्यावतीने मी तिची चित्रे चिकटवत आहे.
तिनं काही प्रख्यात चित्रकारांची चित्रं नकलली आहेत तर काही चित्रं लोककला स्वरूपाची आहेत. बघा, तुम्हाला कशी वाटतात -
(मूळ चित्रकार - राजा रविवर्मा . अ वूमन होल्डिंग अ फ्रूट .ऑईल ऑन कॅन्वास.पोर्ट्रेट १.५ फूट * २फूट)
(मूळ चित्रकार - जॉन पाईक . ऑपेरा हाऊस. वॉटरकलर,इंप्रेशनिस्ट १.५ फूट * २ फूट )
(मूळ चित्रकार - रॉजर डिसोटर . इन द स्ट्रेट ऑफ मॅगेलन .ऑईल ऑन कॅन्वास.२ फूट * ३ फूट)
राधाकृष्ण जलविहार - ओरिसा पटचित्र.. पोस्टरकलर २ फूट * १ फूट
राधाकृष्ण बासरीवादन - भारतीय मिनिएचर .. पोस्टरकलर १फूट * १.५ फूट
चित्रांवर टिचकी मारल्यास मोठी चित्रे पाहता येतील.
मस्त आहेत!
In reply to मस्त आहेत! by प्रमोद देव
हेच म्हणतो
मस्त काढली आहेत.
शेवटचे
सुंदर !!!
In reply to सुंदर !!! by मनीषा
हेच
फारच सुरेख
सुरेख
चित्रपदर्शन
वा!
सर्वच सुरेख
सुरेखच आहेत चित्रे!
In reply to सुरेखच आहेत चित्रे! by चतुरंग
+१
सुरेख...
ही हौस?
+१
मस्तच.
छान आहे..
सुंदर
सर्व चित्रे आवडली
वाहवा!
सुं द र
अप्रतिम!
In reply to अप्रतिम! by प्रगती
>>नक्कल
चित्रे..
In reply to चित्रे.. by स्वाती दिनेश
हेच म्हणतो..
In reply to चित्रे.. by स्वाती दिनेश
+१
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
सुंदर चित्रे
नानासाहेब,
सुरेख चित्रे
खूप आवडली!
सर्वच चित्रे सुरेख
In reply to सर्वच चित्रे सुरेख by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
+१
वा वा !
धन्यवाद
छानच आहेत
अप्रतिम!!