आपल्याला राष्ट्रीय चारित्र्य आहे का ?
In reply to नका डॉक्टर मनाचा पिंड नका by स्पंदना
In reply to way too filmy !! by शिल्पा ब
In reply to LOL by परिकथेतील राजकुमार
In reply to I could but you might not by शिल्पा ब
In reply to च्यायला ! by परिकथेतील राजकुमार
In reply to जरा वर बघ की कुणाला प्रतिसाद by शिल्पा ब
In reply to तरीही माझे तेच मत अजुनही. by स्पंदना
In reply to वाह ! by परिकथेतील राजकुमार
In reply to नका डॉक्टर मनाचा पिंड नका by स्पंदना
त्या TTE ने त्यांच्या कडे दोनशे रुपये मागितले. वेंकट ने त्याला वारंट आणि मी दिलेली चिट्ठी दाखवली आणि सांगितले कि हा युद्धासाठी चालला आहे सुट्टीवर मजेसाठी नाही त्यावर त्या TTE ने त्याल हे सांगितले कि तुला आरक्षण हवे असेल तर दोनशे रुपये दे आतातर आमचा पैसे कमावण्याचा काळ आहे(मी महिन्याच्या सुट्टीचा काळ) तर उगाच जास्त वाद घालू नकोस. मला वेळ नाही. दोनशे रुपये काढ आणि परवाचे आरक्षण घेऊन जा.साल्य असल्या मा****ना भर चौकात चाबकाने फोडले पाहिजे
In reply to अनुभव वाचुन वाईट वाचले ! by मदनबाण
भारतीय लोक पैशासाठी कोणत्याही थराला जाउ शकतात असे हळु हळु माझे ठाम मत बनत चालले आहे.भारतीय लोक विनाकष्टाने/लाच म्हणून मिळणार्या पैशासाठी कोणत्याही थराला जाउ शकतात असे हळु हळु माझे ठाम मत बनत चालले आहे. असे हवे का ते?
In reply to बाणा, by आनंदी गोपाळ
In reply to अनुभव वाचुन वाईट वाचले ! by मदनबाण
In reply to अजुन किती सैनिकांचे बळी द्यायचे ? by मदनबाण
In reply to चारित्र्य आणि भ्रष्टाचार by ५० फक्त
मुळात कोणता आचार चांगला अन कोणता वाईट हे कोण ठरवणार हाच मोठा प्रश्न आहे. अर्थात पैसे खाणं किंवा खाउ घालणं, हे आपण टाळु शकत असलो तर टाळावं नाहीतर गुमान तो रस्ता पकडावा.अगदी सहमत.. आजकाल लोकांचे "फंडे" खुप क्लियर असतात, म्हणे.
In reply to फार सुंदर लेख, डॉक्टर. by डॉ सुहास म्हात्रे
In reply to इस्पीकचा एक्का by सुबोध खरे
काही अतिशयोक्ती (जी बर्याच बोधकथांमधे असते) सोडली तरी...
मी तर तो विंचू असला तर कदाचित पाण्यातून काढण्याच्या भरीसही पडणार नाही. मी त्याला चिमट्याने वाचवले तरी तो नंतर इतर कुणा अनावधानी माणसाला चावू शकेल ना.
आणखी एक भर : "...मला झेपेल इतकाच आर्थिक भार उचलून ..." हे "...मला झेपेल इतका आर्थिक भार उचलून आणि माझ्या सारासार विवेक बुद्धीला पटेल त्यालाच..." असे लिहायला हवे होते, म्हणजे ते वाक्य जास्त योग्य झाले असते. गडबडीत प्रतिसाद लिहीताना राहून गेले.
सो कोल्ड हुच्च मंडळीच अरेरावीने बोलून पैसे न देणे हा आपला हक्क आहे असे समजतात आणि ते या बाईसारखे तडक अथवा "देउ नंतर" असे छुप्या पद्धतिने सांगतात. तेव्हा त्या बाईसाहेबांच्या बाबतीत योग्यच केलेत. कारण ते दान नक्कीच "अपात्री" झाले असते. माझ्यातर्फे +१११. In reply to खरे साहेब, by आनंदी गोपाळ
In reply to खरे साहेब, by आनंदी गोपाळ
त्यातल्या त्यात अनुभव असा की खेड्यातला, मजूर, लो सोशिओइकॉनॉमिक स्टेटमधला पेशंट सहसा पैसे बुडवत नाही. हप्त्याने का होईना आणून देतोच...
हा अगदी नियम असल्यासारखा आहे. आणि "पैसे कुठे चाललेत साहेब. आम्ही काय पैसे बुडवणार आहोत का?" असे अरेरावीने बोलणारे हुच्च स्तराचे लोक हमखास पैसे बुडवतात हाही नियमच असल्यासारखा आहे !In reply to खरे साहेब, by आनंदी गोपाळ
आपल्याला राष्ट्रीय चारित्र्य आहे का ? हया प्रश्नाच्या उत्तरापर्यंत पोहोचणे अशक्य आहे. सर्वसाधारण पणे पैसे बुडवण्याचा कल वाढीस लागला आहे हे मान्य आहे. पण असे अनुभव हे प्रातिनिधिक असतात. जगाचा विचार करता - आपली एकंदर वैद्यक व्यवस्था (सत्ता ?) अत्यंत तकलादू आहे.
एखाद्या औषध विक्रेत्या प्रतिनिधीस गाठले तर तो तथाकथित यशस्वी डॉक्टरांच्या व्यावसाईक गैर वर्तणुकीच्या सुरस आणि चमत्कारिक कथा सांगेल. अगदी प्रिस्क्रिप्शन लिहिण्यासाठी "बाई" ची सोय करण्यापर्यंत ही मजल पोहोचली आहे. औषध कंपन्या ह्याही असली आमिषे पुरवण्यात अग्रेसर आहेत. तेंव्हा असे अनुभव सर्व क्षेत्रात येतात. त्या उलट एकदा वनवासी कल्याण आश्रमाला भेट दिली की जग किती उदार आहे - याची कल्पना येते.
मला वाटते आपण व्यवसाय आणि समाजसेवा याची गल्लत करतो म्हणून अश्या अनुभवातून टोकाचे निष्कर्ष काढायचे धारिष्ट्य करतो. व्यवसाय करताना आपली फी किती असावी / ती कशी द्यावी ह्याचे पूर्ण स्वातंत्र्य व्यावसाइकला असावे. त्याने ते घेताना मुळीच भावनिक होवू नये.
जर दान करणे , आर्थिक मदत करणे ही "करणाऱ्याची " भावनिक गरज असेल - तर त्याने एस. आय. पी. प्रमाणे नियमित एखाद्या संस्थेला / व्यक्तीला मदत करावी.
मग व्यावसाईक फी मागताना गल्लत होत नाही आणि रु.२०० चा डोसा खाताना "गरिबांच्या" घरच्या थाळी चे दैन्य आठवून वाईट ही वाटत नाही.
हल्ली चांगल्या संस्था सापडणे मुश्कील झाले आहे. माझा पिंड हा रा.स्व.संघाचा आहे. वनवासी कल्याण आश्रम आणि वात्सल्य ट्रस्ट हया दोन संस्था ना दिलेली मदत समाधान देते . दिवसाच्या कन्सल्टन्सीची फी रु.१०,००० सांगायला मला कोणाच्या बापाची भीती वाटत नाही.
In reply to डॉ. खर्यांशी सहमत by डॉ.प्रसाद दाढे
In reply to अतिशय कटु सत्य by अमोल खरे
In reply to त्यांना महानगरपालिकेच्या by शिल्पा ब
In reply to एवढे कच्चे आहोत का आपण .....? by सुधीर मुतालीक
आपण नाही नाउमेद व्हायचं. एवढे कच्चे आहोत का आपण ?In reply to एवढे कच्चे आहोत का आपण .....? by सुधीर मुतालीक
हतबल दाता.