बोट किंवा बस लागणे
In reply to स्वानुभवाचे बोल by नितिन थत्ते
In reply to अनावश्यक धागा by सुबोध खरे
In reply to चांगले विश्लेषण. by प्रभाकर पेठकर
In reply to डोळे मिटून फायदा by सुबोध खरे
In reply to डोळे मिटून फायदा by सुबोध खरे
In reply to . by आशु जोग
In reply to नेसल ड्रॉप्स. by प्रभाकर पेठकर
In reply to ऑट्रिव्हिन नेसल ड्रॉप्स by सुबोध खरे
या गोळीत सुद्धा एफेड्रीन किंवा PPL( phenyl propanolamine) हे बंदी घातलेले औषध असतेतुम्ही उल्लेखलेल्या कोल्डारीन इ. गोळ्या अधिकृतपणे विकत मिळतात. मग त्यात हे बंदी घातलेले औषध कसे काय असते?
In reply to एक शंका by सुनील
In reply to ऑट्रिव्हिन नेसल ड्रॉप्स by सुबोध खरे
In reply to आपणहून औषधोपचार करण्याबाबत by नितिन थत्ते
In reply to डायमॉक्स ही गोळी एकदा काही by गवि
In reply to ऑट्रिव्हिन नेसल ड्रॉप्स by सुबोध खरे
In reply to कधीतरी एकदा कारणपरत्वे by गवि
In reply to वाचा by सुबोध खरे
In reply to कधीतरी एकदा कारणपरत्वे by गवि
In reply to इकॉर्टीन. by प्रभाकर पेठकर
In reply to खूप खूप धन्यवाद. आता शोधून by गवि
In reply to 'इकॉर्टीन' (की 'इप्कॉर्टीन' by सुबोध खरे
In reply to 'इकॉर्टीन' (की 'इप्कॉर्टीन' by सुबोध खरे
तेंव्हा डॉक्टरच्या सल्ल्या शिवाय न घेणे.मग, मी काय सांगितले आहे माझ्या प्रतिसादात? गविंना व्यवस्थित समजले आहे.
In reply to ऑट्रिव्हिन नेसल ड्रॉप्स by सुबोध खरे
ऑट्रिव्हिन (xylometazoline) या औषधाने रक्त दाब वाढतो म्हणून हे औषध सर्व सामान्य माणसाने केंव्हाही घ्यावे असा सल्ला देणे कठीण आहे.मला रक्तदाब विषयी माहिती नव्हती. पण अनेक वर्षे वापरून मला तरी रक्तदाबाचा त्रास झाला नाही. (म्हणजे इतरांनाही होणार नाही असा माझा दावा नाही.) असो. आता नव्याने ही माहिती कळली आहे. कुठलेही औषध डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय जास्त काळाकरीता घेत राहू नये हे तर खरे आहेच. पण ऑट्रिव्हिन जर एवढे धोकादायक औषध असेल तर, औषधालयात ते डॉक्टरांच्या अधिकृत चिठ्ठीशिवाय, का विकले जाते?
In reply to . by आशु जोग
In reply to विमानामधे कान दुखणे by सुबोध खरे
In reply to माहीतीपूर्ण by सखी
In reply to सहमत by निनाद मुक्काम …
In reply to आम्लपित्त आणि बस लागणे हे दोन by नितिन थत्ते
In reply to सहमत by निनाद मुक्काम …
In reply to विमानामधे कान दुखणे by सुबोध खरे
In reply to जांभई दिली की सुटतो प्रॉब्लेम by नितिन थत्ते
In reply to विमानामधे कान दुखणे by सुबोध खरे
In reply to . by आशु जोग
In reply to विमानात मात्र कान दुखणे फार by डॉ सुहास म्हात्रे
In reply to अरेच्च्या वर डॉ साहेबांनी by डॉ सुहास म्हात्रे
In reply to एक शंका. by मोदक
Ear wax melts many a 'fauji' dream
केवळ कानातल्या मळामुळे कोणाला वैद्यकीय तपासणीत बाद करत नाहीत... बर्याचदा अशा वेळेस फाटलेला कानाचा पडदा अथवा इतर काही महत्वाचे कारण असते.In reply to अरेच्च्या वर डॉ साहेबांनी by डॉ सुहास म्हात्रे
In reply to आपल्या माहिती करीता. by प्रभाकर पेठकर
In reply to नमस्कार साहेब! by डॉ सुहास म्हात्रे
सुबोध खरे ह्यांची माहिती जास्त शास्त्रीय आहे, तेंव्हा विश्वसनिय.ह्यात तुमचा सल्ला आणि सुबोध खरे ह्यांचा सल्ला अशी तुलना नसून. माझी माहिती आणि सुबोध खरे ह्यांची माहिती अशी तुलना आहे. त्या मध्ये सुबोध खरे ह्यांची माहिती शास्त्रीय अभ्यासातून आलेली असल्याने माझ्या माहिती पेक्षा जास्त विश्वसनिय असे मी म्हंटले आहे. तुमची माहिती अविश्वसनिय आहे असे मी म्हंटलेले नाही. गैरसमज नसावा.
In reply to विमानात मात्र कान दुखणे फार by डॉ सुहास म्हात्रे
प्रथम नाक चिमटीत पकडून आणि तोंड बंद करून नाकातून जोराने श्वास बाहेर टाकण्याचा प्रयत्न करावाअसे कधीही करु नये.. सर्दि झाल्यावर नाक मोकळे करण्यासाठी असे करण्याच्या नादात अस्मादिकांच्या कानाच्या पडद्याला भोक पडले होते.. 'tympanoplasty' करावी लागली होती. अति जोरात नाक शिंकरणे कानाच्या पडद्याला फार घातक आहे..
In reply to प्रथम नाक चिमटीत पकडून आणि by बाळ सप्रे
जर वरच्या प्रयत्नाने फरक पडला नाही (विशेषतः खोकला, पडसे असेल) तर मात्र खूप बळजबरी करू नये ! कानाच्या पडद्याला दुखापत होउ शकते.
अतिरेक सगळीकडेच मारक ठरतो... अगदी चांगल्या गोष्टींचा सुद्धा. अतिरेकाने नुकसान झाले म्हणुन दुसरे टोक पकडणेही विरुद्ध दिशेने केलेला अतिरेक होय !
In reply to विमानामधे कान दुखणे by सुबोध खरे
In reply to कानावर दाब by आनंद घारे
In reply to याचसाठी आपल्या पूर्वजांनी by नितिन थत्ते
In reply to उपयुक्त माहिती. by परिकथेतील राजकुमार
In reply to >>तेव्हा मग बेंबीत बोट दाबून by नितिन थत्ते
तेव्हा मग बेंबीत बोट दाबून शिर्षासन केलेकुणाच्या ? =))
In reply to उपयुक्त माहिती. by परिकथेतील राजकुमार
In reply to हो हो by अमोल खरे
In reply to मी पण मी पण by प्रसाद गोडबोले
In reply to मी पण मी पण by प्रसाद गोडबोले
ते पाहुन ओकलो होतो ... कॉम्पुटर थोडक्यात बचावला .
ह्यावर काही उपाय ?
कंप्युटरला प्लॅस्टिकचे कव्हर घालावे. पुण्याच्या अप्पा बळवंतात ते कंप्युटरचा रेनकोट या नावाने विकले जातेIn reply to ते पाहुन ओकलो होतो ... by आशु जोग
In reply to वॉव ! by परिकथेतील राजकुमार
कॉम्पुटर चा रेनकोट=)) आज संध्याकाळ फुल्ल राडा चाल्ल्लाय , कॉम्पुटर्चा रेनकोत काय ... बोट लागणे काय ... मिग विमान लागणे ..पाणबुडी लागणे काय ...शी लागणे काय ... =)) =)) =))
In reply to ते पाहुन ओकलो होतो ... by आशु जोग
स्वानुभवाचे बोल