माझ्या पूण्याच्या भूमीत
लेखनविषय:
काव्यरस
कविवर्य बा.भ.बोरकर यांची माफी मागून,
माझ्या पूण्याच्या भूमीत, गड्या प्रदूषणाचे ढग |
कड्या कपारी मधोनी, धूर निघे भकाभक ||
माझ्या पूण्याच्या भूमीत, उन्हाळ्यात घामाच्या धारा |
पावसाळ्यात दारापूढे, बनती रस्त्यांच्या नद्या ||
माझ्या पूण्याच्या भूमीत, काळी माती काळे पाणी |
एके काळी या मातीत, सुवर्ण नांगर फिरवला जाइ ||
माझ्या पूण्याच्या भूमीत, इतिहासाची पाळेमूळे |
आणि अडकतात वादात, आमच्या इथले पुतळे ||
माझ्या पूण्याच्या भूमीत, परप्रांतीयांची रे रास |
'भाऊ', 'दादा' शब्द गेले, बनले भैया सगळेच ||
माझ्या पूण्याची भूमीही, असे विद्येचे माहेरघर |
विद्वत्तांची परंपरा, आहे इथुनच थोर ||
माझ्या पूण्याच्या भूमीत गणेशपूजा दिन-रात |
भोळ्या भाबड्या भक्तांचे येथे होइ चित्त शांत ||
माझ्या पूण्याच्या भूमीत, अशी सरमिसळ आढळे |
अन् प्रत्येकाच्या मनी असे, पुणे तिथे काय उणे ||
वाचन
5912
प्रतिक्रिया
27
काव्य ठीक
जस दिसत, तस नसतं..
:)
'भाऊ', 'दादा' शब्द गेले
तुम्ही पुणं जगला नाहीत
In reply to तुम्ही पुणं जगला नाहीत by संजय क्षीरसागर
सर ,
In reply to सर , by प्यारे१
सगळं लिहीलंय ते आजच्याला चालू आहे
In reply to सगळं लिहीलंय ते आजच्याला चालू आहे by संजय क्षीरसागर
परफेक्शन को इम्प्रूव्ह करना
In reply to सगळं लिहीलंय ते आजच्याला चालू आहे by संजय क्षीरसागर
आभिमाने हं
In reply to तुम्ही पुणं जगला नाहीत by संजय क्षीरसागर
सुंदर.
In reply to तुम्ही पुणं जगला नाहीत by संजय क्षीरसागर
धन्यवाद
In reply to धन्यवाद by कोमल
पुणं असंच आहे आणि असंच राहिल
In reply to पुणं असंच आहे आणि असंच राहिल by संजय क्षीरसागर
अरे बापरे
In reply to अरे बापरे by कोमल
चुर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्र
In reply to चुर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्र by आदूबाळ
जाहिरात करावी लागत नाही
अगदि समते एकेक शब्दाशी ...
In reply to अगदि समते एकेक शब्दाशी ... by जेनी...
ठ्यांक्स् "पू" तै
मूळ कविता
In reply to मूळ कविता by रमेश आठवले
http://marathikavitaa.wordpress.com/2008/09/25/%E0%A4%AE%E0%A4%B
In reply to http://marathikavitaa.wordpress.com/2008/09/25/%E0%A4%AE%E0%A4%B by आदूबाळ
धन्यवाद आदुबाळ
बाकी सगळं छान, पण पुण्यातला
In reply to बाकी सगळं छान, पण पुण्यातला by वेल्लाभट
दीर्घ "पू" बहुदा वृत्ताचा तोल
छान कविता...!
पुण्याला पूणे
शहरांवर बेतलेली गाणी या
In reply to शहरांवर बेतलेली गाणी या by गवि
तुमचा प्रतिसाद आला, कवितेचे
In reply to शहरांवर बेतलेली गाणी या by गवि
+१