नमस्कार, मंडळी खूप दिवसापासून काथ्याकूट लिहितो पूर्वपरिक्षणापर्यंत जातो आणि पुन्हा धागा कशाला काढायचा असा विचार करुन पुन्हा धागा क्यानसल करायचो. पण आज रहा न गया. मंडळी, माझ्याकडे एल.जीचा मायक्रोव्हेव ओव्हन आहे. त्याच्या उपयोग कसा करावा ते काही समजत नाही. एल्जीचे मॅन्युअल पाठ होत आले आहे, पण त्याचा नीट उपयोग अजून करता येत नाही. एलजी माओ मधे विविध प्रकारचे अॅटोमॅटीक असे फंक्शन्स आहेत. पण, गेली काही वर्षापासून मावेओ चा उपयोग फक्त पापड भाजण्यापूर्ताच केला आहे.
मायक्रोव्हेव ओव्हन्स उपयोग कसा करावा त्यासाठी तुनळीवर अनेक धागे पाहिले, गुगलून पाहिलं. मायबोलीवरचा एक मायक्रोवेव्हबद्दल सर्वकाही एक उत्तम असा धागा काळजीपूर्वक वाचून झाला पण आमच्या ज्ञानात काही उजेड पडेना. मायक्रोव्हेव च्या सेटींग, त्याचे तापमानाचे सेटींग आणि मग आपल्यालाला पाहिजे तसा मेनू भाजून-करुन झाला पाहिजे.
आमच्याकडे मिळणारे 'वामट' नावाचा माश्याचा प्रकार त्याला कसाही करा त्याची भाजी जबरा होते. या माशांचे फ्राय करण्याचा मूड काल उसळून आला. कंटकी टाईप. मासे मस्त कापून बिपून आलं,लसून,मिरचीचा पेष्ट लावले आणि ग्रील सेटींमधे अगदी २५ मिनिटे त्यात ठेवले अजिबात व्यवस्थित असा फ्राय झाला नाही. पुन्हा ग्यासवर ते फ्राय करण्यात आले, काल आमचं किचनमधे प्रचंड हसं झालं.
मायक्रोवेव्ह ओव्हन मधे शीरा,उकमा,पोहे, करता येतात. चिकन,मासे, मस्त फ्राय करता येतात. वांग्याचं चांगलं भरीत करता येतं. वगैरे मित्र हो, या सर्व कृती त्यात होत असतील, करता येत असतील तर त्याला मी मूकलो आहे. तेव्हा, मायक्रोवेव्ह ओव्हनस मधे काय शिजवता येतं, काय फ्राय करता येतं, ते कसं केलं पाहिजे, भांडे कोणते वापरले पाहिजे, कोणत्या सेटींग्स कशा केल्या पाहिजेत, विविध मायक्रोवेव्ह ओ. मधे हे सर्व कसं करतात त्याची माहिती मिळाली तर काथ्याकूटाचा हेतू सफल होईल म्हणून हा प्रपंच.
विनंती : चुलीवरचे भरीत अहाहा. चुलीवरच्या भाकरी अहाहा. ग्यासवर जी मजा ती मजा इथे नाही. वगैरे टाळता आले तर टाळावे.
वाचने
53348
प्रतिक्रिया
129
मिसळपाव
प्रतिक्रिया
मायक्रोवेव्ह ओव्हनचा उपयोग मी
अंडं
बर्याच पुरुषानी हा प्रयोग
In reply to अंडं by राजेश घासकडवी
+६
In reply to अंडं by राजेश घासकडवी
असलं धोकादायक काहितरी
In reply to अंडं by राजेश घासकडवी
अंडं न खाणार्यांना हाच
In reply to अंडं by राजेश घासकडवी
=))
धन्स.
In reply to =)) by पैसा
बरं का ! यावरुन एक आठवलं :
In reply to धन्स. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
बटाटा
In reply to बरं का ! यावरुन एक आठवलं : by शिल्पा ब
आणखी एक. बटाटा, वांगी माओ
In reply to बटाटा by मैत्र
प्लॅस्टीक वापरु नका. सिरॅमिक
In reply to बटाटा by मैत्र
आमच्या घरी मायक्रोव्हेव ओव्हन
मान सांगावा जनात आणि अपमान ठेवावा मनात.
In reply to आमच्या घरी मायक्रोव्हेव ओव्हन by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
मग आता विषय निघालाच आहे तर
प्रा.डॉंच्या धाग्याने अतिशय
आता इतक्या अडाणीपणाच्या
In reply to प्रा.डॉंच्या धाग्याने अतिशय by गवि
झाकुन ठेवणे
In reply to प्रा.डॉंच्या धाग्याने अतिशय by गवि
:)
In reply to झाकुन ठेवणे by आजानुकर्ण
आम्हाला मायक्रो भेट देण्याचा अथक प्रयत्न करून सासूबाई घरी गेल्या
मा वे ओ
सर्वोत्तम प्रतिसाद!
In reply to मा वे ओ by सुबोध खरे
ह्या लिंकचा काही उपयोग झाला तर बघा.....
कांही अनुभव.
मायक्रोवेव्ह ओव्हन पाणी, चहा,
In reply to कांही अनुभव. by प्रभाकर पेठकर
सर्वसामान्य
१००%, इंडक्शन प्लेटचं नशीब ही
In reply to सर्वसामान्य by तुषार काळभोर
आश्चर्य आहे!
In reply to १००%, इंडक्शन प्लेटचं नशीब ही by ५० फक्त
कसं ते वाचायला आवडेल.
In reply to आश्चर्य आहे! by पैसा
सर्व प्रकार करता येतात
In reply to कसं ते वाचायला आवडेल. by सूड
वापर
धन्स.
In reply to वापर by तुषार काळभोर
मी अजून कधी केलं नाही
In reply to धन्स. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मी स्वतः पापड भाजणे आणि चहा
मला स्वतःला मा.वे. वापरायला
बॉर बॉर
In reply to मला स्वतःला मा.वे. वापरायला by Mrunalini
आहो, जेवायला गेलो होतो..
In reply to बॉर बॉर by daredevils99
मा.वे. मधे इडली
In reply to मला स्वतःला मा.वे. वापरायला by Mrunalini
सहमत
In reply to मा.वे. मधे इडली by स्मिता.
सानिकाताई, तुमच्याच
In reply to सहमत by सानिकास्वप्निल
तंदूर
अर्रे वा....!
In reply to तंदूर by कपिलमुनी
बिरुटे सर, काय करायच आहे?
अ.अ. धन्स.
In reply to बिरुटे सर, काय करायच आहे? by स्पंदना
मावेत तुम्ही तळु शकत नाही सर.
In reply to अ.अ. धन्स. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
एक अवांतरः
In reply to मावेत तुम्ही तळु शकत नाही सर. by स्पंदना
पातुडी
In reply to एक अवांतरः by बॅटमॅन
पातुडी
In reply to पातुडी by सूड
केक
काय बिरुटे सर.
३ महिने
In reply to काय बिरुटे सर. by रुमानी
ऑ
In reply to ३ महिने by तुषार काळभोर
मी भरपूर वापरते मायक्रोवेव्ह.
पसंद अपनी अपनी
ह्याच कारणांसाठि
जेवढे खातो तेवढेच धुतो
दमलेल्या गुलामाची कहाणी
आदुबाळा....
In reply to दमलेल्या गुलामाची कहाणी by आदूबाळ
ह.च घे. आ.
In reply to आदुबाळा.... by दिपक.कुवेत
म्हणजे??
In reply to दमलेल्या गुलामाची कहाणी by आदूबाळ
:)))
In reply to म्हणजे?? by प्रभाकर पेठकर
ठ्ठो !!
In reply to म्हणजे?? by प्रभाकर पेठकर
प्रथम स्टेटस सिम्बॉल म्हणून
का हो ह्या मध्ये जिल्ब्या
बिरुटेसर मायक्रोव्हेव घेतल्याबद्दल अभिनंदन
मायक्रोवेव बंद असताना पण
मावेओ अन माओ वाचून हा माओवाद
हेच म्हणायला आलो होतो,
In reply to मावेओ अन माओ वाचून हा माओवाद by बॅटमॅन
कौटुंबिक साम्यवाद>>कहर!!!!!!
In reply to हेच म्हणायला आलो होतो, by प्यारे१
सर... सगळ्यात सोपे पोहे.
ओक्के
In reply to सर... सगळ्यात सोपे पोहे. by ज्ञानोबाचे पैजार
नुसते ओक्के नाही रे सूड.
In reply to ओक्के by सूड
काही म्हणा, हा सुडक्या आजकाल
In reply to ओक्के by सूड
धन्यवाद
In reply to सर... सगळ्यात सोपे पोहे. by ज्ञानोबाचे पैजार
अगबाई कांदा राहिलाच की.
In reply to धन्यवाद by आजानुकर्ण
माफ करा
In reply to अगबाई कांदा राहिलाच की. by ज्ञानोबाचे पैजार
बिन्धास्त वापरा
In reply to माफ करा by सखी
मस्त धागा
हो ना! गॅस अन चुलीचीपण होत
In reply to मस्त धागा by सस्नेह
अगदी अगदी ...
In reply to मस्त धागा by सस्नेह
+१
In reply to अगदी अगदी ... by सुनील
परफेक्ट प्रतिसाद
In reply to अगदी अगदी ... by सुनील
भरीत
In reply to मस्त धागा by सस्नेह
छिद्रेश्वनर्था बहुली भवंती.
In reply to भरीत by सूड
वांगी
In reply to भरीत by सूड
वांगी किडकी असल्याचे दोन
In reply to भरीत by सूड
लोक्स हो,
In reply to मस्त धागा by सस्नेह
वान्ग्याचं भरीत.
वांग्याना बाहेरून टोचे देऊन
In reply to वान्ग्याचं भरीत. by सुप्रिया
मस्त हो अजून येऊ द्या.
क्या बात है ....!
अजून एक शंका
छ्या.. तसा प्रयत्न करुन झाला.
In reply to अजून एक शंका by सुप्रिया
व्वा...!
आता आठवल.
धन्स.
In reply to आता आठवल. by स्पंदना
वरील सगळे प्रतिसाद वाचले
तपशीलवार सांगा की मग.
In reply to वरील सगळे प्रतिसाद वाचले by रेवती
अशी सगळी माहिती तूनळीवर सुधा
In reply to तपशीलवार सांगा की मग. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आणि निशामधुलिका बाईंचेही
In reply to अशी सगळी माहिती तूनळीवर सुधा by रेवती
सूधा कुलकर्णी ह्यांचेच
In reply to अशी सगळी माहिती तूनळीवर सुधा by रेवती
माओचा पदार्थतल्या
बरोबरच आहे.
In reply to माओचा पदार्थतल्या by अनुप ढेरे
म्हण्जे इंचा इंचाने धागा पुढे
In reply to बरोबरच आहे. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
माओचा पदार्थतल्या जीवनसत्वांवर विपरीत परिणाम
In reply to माओचा पदार्थतल्या by अनुप ढेरे
कळविण्यास प्रचंड आनंद वाट्तो की.....
फोटू कुठायत?
In reply to कळविण्यास प्रचंड आनंद वाट्तो की..... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सॉरी
In reply to फोटू कुठायत? by प्रचेतस
नै नै.
In reply to सॉरी by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
१००% सहमत.
In reply to नै नै. by प्रचेतस
अरे हो!!!!!!!!!
In reply to १००% सहमत. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
चला, गंगेत घोड न्हायल.
In reply to कळविण्यास प्रचंड आनंद वाट्तो की..... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>>चला, गंगेत घोड न्हायल.
In reply to चला, गंगेत घोड न्हायल. by ज्ञानोबाचे पैजार
हे नुसताच मायक्रोवेव्ह कि
In reply to कळविण्यास प्रचंड आनंद वाट्तो की..... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आपण बरोबरच असला...
In reply to हे नुसताच मायक्रोवेव्ह कि by शिल्पा ब
मी अजुन मायक्रोवेव्ह मधे एकही
In reply to आपण बरोबरच असला... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अभिनंदन..
In reply to कळविण्यास प्रचंड आनंद वाट्तो की..... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मासे आणि चिकनपीस मात्र मस्त
In reply to कळविण्यास प्रचंड आनंद वाट्तो की..... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मासे आणि चिकनपीस मात्र मस्त पैकी तांबूस होतील असे भाजता आले नाहीत.काँबी मोड वापरून पहावा. मावे मोड अन्न आतपर्यंत खोलवर समप्रमाणात शिजवतो पण अन्नाचा रंग बदलत नाही. कन्व्हेक्शन मोड अन्नपदार्थांचा बाहेरचा थर जास्त गरम करतो आणि त्यांला तांबूस रंग आणतो (ब्राउनींग) व खरपूस (क्रिस्प) बनवतो. काँबी मोड मध्ये माओ आणि कन्व्हेक्शन हे दोन्ही मोड वापरत असल्याने दोन्हींचा फायदा मिळतो. ब्राउनिंग न केल्यास उत्तम शिजलेले पदार्थही दिसायला कच्चे असल्यासारखे "दिसतात". त्यामुळे काँबी मोड मांस-मासे यांना विशेषतः उपयुक्त आहे. तुमच्या माओ प्रयोगांना शुभेच्छा ! फोटो बघणेच्छूक...कार्यपद्धती...
In reply to मासे आणि चिकनपीस मात्र मस्त by डॉ सुहास म्हात्रे
काका सविस्तर प्रतिसाद आवडला
In reply to कार्यपद्धती... by प्रभाकर पेठकर
काही मुलभूत नियम.
In reply to काका सविस्तर प्रतिसाद आवडला by jaypal
धन्यवाद काका
In reply to काही मुलभूत नियम. by प्रभाकर पेठकर
नॉनव्हेज अॅटम फसू लागले आहेत
In reply to कळविण्यास प्रचंड आनंद वाट्तो की..... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
विजेच्या बिलावर लक्ष ठेवणे
मायक्रोवेव्हचा वापर शक्यतो
ही होक्स आहे...
In reply to मायक्रोवेव्हचा वापर शक्यतो by मदनबाण
एक्का काका, तुमच्या मताशी मी
In reply to ही होक्स आहे... by डॉ सुहास म्हात्रे
अभी खेल शुरु नै हुआ तो खेल खतम करणेक्या बाता....
In reply to एक्का काका, तुमच्या मताशी मी by मदनबाण
दुष्परिणाम कशाचे होत नाही ते
In reply to अभी खेल शुरु नै हुआ तो खेल खतम करणेक्या बाता.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे