णमस्कार्स समस्त मिपाकरहो, मिपाकाव्यरत्न "मोकलाया दाही दिश्या" वर काव्य कधी करू असे आमच्या स्वप्नातही आले नव्हते. पण अखेरीस ही जिल्बी तळून तयार झालीदेखील!! खाली प्रेरणजिल्ब्यांचा उल्लेखही केला आहेच. वरिजिनलची सर याला नसणार हे मान्य आहेच, पण "राजहंसाचे चालणे" इ.इ. मुळे मुआफ करावे ही विणंती.
निसतेले हाद पोलितुन ते मल कुन्वित आहे
वास घेत्तो मोकले की मी आता हादे खात आहे
एक द्य मज आनुन तुपल वफल हय्दराबादि बिरियनि
मझि लळवलेलि जिभ भोगेल ति हजारो रुचिकल्कनि
रत्रिच्य तिमिरत फोदलि कनकेचि अल्लद अवरने
त्यन्सोबत गिरवी कुथाय? गिरवी कुथाय? हे ओरदने
रस्सबिन्दु होउन भेतेल मज उमलत्य भुकेसवे
शन्त करेल धेरी मझि जी सरखी लसलसवे
शितशिततुन फपफनरि तिचि हि स्पन्दने
पहिलि बेबन्द शकहरि त्य क्शुतपिदित मने
हलुच ते धग चुम्बुनि जाते तन्दुरिसवे
ओओथ पाकल्यन्चे धुन्द फुगुन थरथरावे
अव्हेरले चातुर्मास मी की मांसबंदीचे पाश होते
पिवर व्हेजवाल्यसहि बिरयनिचे अद्दे थउक होते
नियम आनी अनुशासनाच्या चौकतीतुन मुक्त झालो
सओअहले बिरयनिचे बघाया हा मी चाललो
लेगपिस झाले थेन्गने अन तंदुर्या झुकल्या जरश्या
आता मी न बन्दा कुनाचा मज हादडाया दाही डिश्या
प्रेरणा:
मोकलाया
बोंबलाया
गविशेठची ही कमेंट
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
16457
प्रतिक्रिया
44
मिसळपाव
प्रतिक्रिया
गिरवी कुथाय
धन्स रे अभ्या.
In reply to गिरवी कुथाय by अभ्या..
तेच आठवले रे.
In reply to धन्स रे अभ्या. by बॅटमॅन
(No subject)
In reply to तेच आठवले रे. by अभ्या..
भन्नाट आहे
जम्ले अहे.
वाहव्वा कवी बॅटेशचन्द्र जोशी.
गिरवी कुथेय?
वा...गिर्वेी कुथय? अवद्लं
खी: खी: खी:
खाली
बिर्यनि आनिक पुलव यतुन
खी खी खी.
In reply to बिर्यनि आनिक पुलव यतुन by चित्रगुप्त
गिरवी कुथाय? गिरवी कुथाय? हे
भयाण
कवि बेतेशचन्द्रा जोशि
केवले ते कस्त ग्यावे लागता
आगरबाजारचा मन्या सुर्वे ना..?
सर्वांचे बहुत आभार
येस! अतिशय चित्रदर्शी कविता
मस्त !
हादडाया दाही डिश्यामायला, यक्का येळेला धा धा डिशा बिर्येनी हादडणारा म्हण्जे बकासुराचा जंक्शन भावबंद दिसतुया !दसनंबरी बॅट्या
In reply to मस्त ! by डॉ सुहास म्हात्रे
हॅहॅहॅ दस नंबरीचे लै अर्थ
In reply to दसनंबरी बॅट्या by अभ्या..
खिक्क्क! -स्प्यारे
पार बाजार उठवलास लेका..... _/
ही ही ही
"ब्यॅटींग"
मस्त करमणुक झाली वाचताना.
बत्मन आनि पिकसो
शुभेच्छबद्दल बहुत धन्यवद
In reply to बत्मन आनि पिकसो by चित्रगुप्त
हीहीही
In reply to शुभेच्छबद्दल बहुत धन्यवद by बॅटमॅन
ऐला या चित्राबद्दल हुच्चभ्रू
In reply to हीहीही by अभ्या..
अन दस नंब्रीची गिरवी हिते
In reply to ऐला या चित्राबद्दल हुच्चभ्रू by बॅटमॅन
जाणकार लोकाना या चित्रातले
In reply to ऐला या चित्राबद्दल हुच्चभ्रू by बॅटमॅन
मजनूभाय कोण म्हणे?
In reply to जाणकार लोकाना या चित्रातले by गवि
मेरी एक टांग नकली है. मैं
In reply to मजनूभाय कोण म्हणे? by बॅटमॅन
अॅट द रिस्क ऑफ सौंडिंग अ
In reply to मेरी एक टांग नकली है. मैं by गवि
ह्योच ना तो मजनूभाय
In reply to मेरी एक टांग नकली है. मैं by गवि
धन्यवाद. फायनली प्रकाश पडला
In reply to ह्योच ना तो मजनूभाय by चित्रगुप्त
च्यैला
ठ्ठो....
अभिनंदन
@चित्रगुप्त
=))