चिन्यांचा उपद्व्याप
- चीनी हेलिकॉपर्ट्सची भारतीय हवाई हद्दीत ३०० किमी पर्यंत घुसखोरी
- चीनी सैन्याची देप्सांग खोऱ्यात सुमारे १० किमी पर्यंत घुसखोरी, ६ दिवसांनंतर भारताला खबर
आहोत कुठे आपण?? नक्की काय सुरु होणार आहे?? कि झालं आहे पण आपल्याला अजून सुगावा लागलेला नाहीये?
१९६२ च्या युद्धाची ऐंशीत आणि नव्वदीत जन्मलेल्या आमच्या सारख्यांना फारच पुसट (किंवा अगदी नाहीच) झळ लागलेली. इंडो चायना वॉर बद्दल आम्ही ऐकल आमच्या आजी आजोबांकडून, तत्सम व्यक्तींकडून, वाचलं आंतरजालावरील माहितीपर लेखांतून किंवा भा. रा. भागवतांच्या मानस पुत्र फा. फे. कडून.
फा. फे. चा गमतीचा मुद्दा सोडला तर आम्हाला फक्त एवढंच माहित आहे कि चीन सारखा बलाढ्य शत्रू खिशात सुरा घेऊन आपल्या शेजारी येउन बसला होता आणि संधी साधून त्याने आपल्यावर हल्ला केला. तात्कालिक राजकीय परिस्थितीमुळे म्हणा किंवा हिमालयात लष्करास आलेल्या अडचणींमुळे म्हणा आपला त्या युद्धामध्ये पराभव झाला.
आता पुन्हा जर फिरून तशी परिस्थिती निर्माण झाली तर परिणाम काय होऊ शकतील?
आजवर चीन ने या न त्या मार्गाने भारतासाठी प्रश्न निर्माण केले आहेतच. पाकिस्तानला केलेले अप्रत्यक्ष सहकार्य, गेल्या ३ वर्षांत ६०० वेळा केलेली घुसखोरी, याव्यतिरिक्त चिनी साहित्यांनी भारताची बाजारपेठ आणि खाद्यपेठ मोठ्याप्रमाणात बळकावली आहेच. "हिंदी चीनी भाई भाई(??)" म्हणत म्हणत या भाईने तर दादागिरी दाखवायला सुरुवात केली आहे असे वाटते. भारताचा आणि किती भूभाग हा भाई घशात घालणार आहे कुणास ठाऊक??
आजच्या घडीला भारतात असलेली राजकीय परिस्थिती किंवा राजकीय इच्छाशक्ती(!!)(एका दैनिकाच्या संपादकांच्या मते) चीन ला थोपवू शकेल का?
(चीनी बातम्यांनी सुन्न झालेली) कोमल
फोटो गूगल कडून साभारIn reply to मला तर फार आनंद झाला by प्रसाद१९७१
In reply to चीन ने येऊन भारतावर राज्य by पिलीयन रायडर
In reply to अगं त्यांनी उपरोधाने, by शुचि
In reply to उपरोधाने.. असेल बाई.. by पिलीयन रायडर
In reply to अगं ते गिरिजा प्रसाद काका by जेनी...
In reply to कोण फुझाअंटी का ? by अग्निकोल्हा
In reply to अगं त्यांनी उपरोधाने, by शुचि
In reply to चीन ने येऊन भारतावर राज्य by पिलीयन रायडर
In reply to चीन ने येऊन भारतावर राज्य by पिलीयन रायडर
In reply to असल्या बातम्या वाचुन डोक्याला by अमोल खरे
In reply to अमेरिका by कोमल
In reply to अमेरिका अगदी बेभरवशाचा मित्र by मदनबाण
In reply to अमेरिका अगदी बेभरवशाचा मित्र by मदनबाण
In reply to अमेरीका फक्त स्वत:चा स्वार्थ by शिल्पा ब
In reply to असहमत by पिवळा डांबिस
In reply to मूळ विषया पासुन विषयांतर होत by मदनबाण
In reply to मूळ विषया पासुन विषयांतर होत by मदनबाण
In reply to निक्सनने एन्टरप्राईझ by पिवळा डांबिस
In reply to अमेरिकेने पीएल४८० {पब्लीक लॉ by मदनबाण
In reply to जाऊ द्या हो. चिनही एके काळी by मराठे
In reply to २०१० पासुन चीनने आपल्या देशात by मदनबाण
In reply to चीनच्या इतर राष्ट्रांशी उत्तम by मदनबाण
In reply to जपान सारखे by कोमल
(नकाशा आंतरजालाच्या सौजन्याने)In reply to नुसती टक्कर नाही. दुसर्या by डॉ सुहास म्हात्रे
In reply to वरच्या नकाशातला तांबड्या by डॉ सुहास म्हात्रे
देशाचे कर्तृत्व त्याच्या क्षेत्रफळाच्या मोठेपणापेक्षा त्याच्या नेतृत्वात किती धमक आहे यावर अवलंबून असतेसहमत आणि हिच धमक भारताच्या नेतृत्वात प्रभावी नाहिये असं म्हणावं लागेल का??
In reply to सहमत by कोमल
In reply to चीनच्या इतर राष्ट्रांशी उत्तम by मदनबाण
२०१० पासुन चीनने आपल्या देशात ६०० पेक्षा जास्तवेळा घुसखोरी केलेली आहेयाचा पत्ता भारतीय नागरिकाना लागण्यास ३ वर्षे लागली याला काय म्हणावे ??? ज्याना याची जाणीव होती ते यावर कसली उपाययोजना करत होते ?? याचे उत्तर मिळेल काय ?? आम्ही नेहमीच इतके गाफिल का असतो ?? विषेशता शत्रुरास्।ट्रा इतिहास आम्हाला अवगत असताना व पूर्वानुभव असताना ?? हे असे किती दिवस होत राहणार व कधी थाबणार ?? शांततापूर्ण' मार्ग काढण्यासाठी विविध पातळ्यांवर 'चर्चेने' हा प्रश्ण सुटेल का ?? यावर कोणी जाणकार मिपाकर जरा प्रकाश टाकतील का ?? 'इन्दिराबाई असताना चीनने असे कधी केल्याचे ऐकिवात नाही..' आज बाईन्ची आठवण प्रकर्षाने येते अशावेळी, कारण त्यान्ची कारकीर्द पाहिली आहे, असा खम्बीर पन्तप्रधान या देशाला दुर्दैवाने पुन्हा लाभला नाही, निदान अशा प्रसन्गी कणखर भूमिका घेणारी व देशाला आधारभूत वाटणारी दुसरी व्यक्ती आज तरी दुर्दैवाने आजच्या आमच्या भारतीय राजकार्णात दिसत नाही. जर हे प्रकरण चिघळले तर ते आजच्या परिस्थितीत आप्ल्याला ( जनतेलाच फक्त = आजचा सरकारी आम आदमी ) केव्हढ्याला पढेल ?? हासुद्धा एक गम्भीर प्रश्णच आहे. विनोद१८
China has moved new advanced longer range CSS-5 missiles close to the borders with India and developed contingency plans to shift airborne forces at short notice to the region, according to Pentagon.
Despite increased political and economic relationship between India and China, the Pentagon in a report to the US Congress said, tensions remain along the Sino-India borders with rising instances of border violation and aggressive border patrolling by Chinese soldiers.In reply to यावेळची स्थिती जराशी वेगळी by मदनबाण
यावेळची स्थिती जराशी वेगळी वाटत आहेहे आपल्या सारख्याला पटतयं आणि भारताच्या "संयमी" धोरणाने काय धोका उद्भवू शकतो हे ही आपण ओळखू शकतो.. अजून किती दिवस आपण मनमोहन मोड वर राहणार आहोत सरकारलाच ठाउक..
In reply to चीनने वेळ अगदी अचूक साधली आहे by श्रीगुरुजी
In reply to चीनने वेळ अगदी अचूक साधली आहे by श्रीगुरुजी

In reply to काय वक्त्व्य आहे राव?? by कोमल
In reply to अहो त्यांच्या मते म्हणजे by शिल्पा ब
In reply to त्यांच्या मते म्हणजे मैडमच्या by मदनबाण
In reply to काय वक्त्व्य आहे राव?? by कोमल
In reply to आजच सुशील शिंदेचे विधान आहे by अप्पा जोगळेकर
आजच सुशील शिंदेचे विधान आहे की ती नो मॅस लॅन्ड आहे. मनमोहन म्हणतो की हा स्थानिक मुद्दा आहे. काही कळेनासे झाले आहे.हा हा हा एक लंबर. खरं तर आता जनतेनेच तिथे आंदोलनाला गेले पाहिजे. हे राजकारणी काही हलचाल करणार नाहितच.
आजच सुशील शिंदेचे विधान आहे की ती नो मॅस लॅन्ड आहे.बापरे..
In reply to उठा,शिका आणि शाहणे व्हा by मदनबाण
In reply to स्थानिक मुद्दा ? अहो मनमोहन by मदनबाण
In reply to तुमच्या निषेधाने काय फरक by शिल्पा ब
In reply to माझ्या इथला ( आणि तुमच्या by प्रसाद१९७१
In reply to चीन मध्ये यापेक्शा वाइट आहे.. by टवाळ कार्टा
In reply to भारतीय सैन्यानीच हात वरती करावेत by प्रसाद१९७१

In reply to भारतात मिलिटरी सर्व्हिस by मालोजीराव
In reply to +१००० by मन१
In reply to मन१ आणि मालोजीराव by सुबोध खरे
In reply to अगदी अगदी... लष्करातील नोकरी by विश्वनाथ मेहेंदळे
In reply to नाही रे बाबा by मन१
In reply to नाही रे बाबा by मन१
कंपल्सरी लष्करी प्रशिक्षण असलेले देश जगात नाहितच का?लष्करी प्रशिक्षण की लष्करात नोकरी?? दोन्हीत फरक असेल असा माझा अंदाज आहे. जाणकार प्रकाश टाकतीलच. शिवाय त्या देशांची लोकसंख्या आणि भारताची लोकसंख्या यात प्रचंड फरक आहे. भारतात हे कठीण आणि मुख्य म्हणजे अनावश्यक आहे.
बाकी काही नाही झाले तरी नागरी जीवनात शिस्त येइल.असे वाटत नाही. रेल्वेत सैनिकांना अनावश्यक दादागिरी करताना पाहिले आहे. (सैन्यातील अधिकारी आणि इतर सैनिक यांच्यात किती आणि कसा फरक असतो हे नीटसे माहित नाही). बेशिस्त हा आपला सर्वात मोठा दुर्गुण आहे हे मान्य, पण हा उपाय कितपत जमेल ते माहित नाही.
अशाच रिझर्व फोर्समुळे रशियाला दुसर्या म्हायुद्धात बरीच मदत झाली होतीरशियन सैन्याची संभावना बाजारबुणग्यांचे सैन्य असे होत असे असे ऐकून आहे.
In reply to +१००० by मन१
In reply to त्याला अनेक ऑप्शन्स आहेत. by अर्धवटराव
In reply to ते काँग्रेसप्रेमी चाचा कुठे गेले by sagarparadkar
In reply to असो. by नितिन थत्ते
मनमोहनसिंग वगैरे मिपाकरांचा सल्ला घेत नाहीत हे देशाचे दुर्दैवच. नाहीतर एव्हाना आपले लष्कर बीजींगमध्ये सूप पीत बसलेले दिसले असते.

In reply to असो. by नितिन थत्ते
In reply to >>> शेवटी लष्करी आणि राजनैतिक by श्रीगुरुजी
In reply to चिंतेची बाब by श्रीरंग_जोशी
In reply to त्यावेळी by कोमल
In reply to येणारा काळ उत्तर देईलच by श्रीरंग_जोशी
काही अटींची पूर्तता करूननक्की कसल्या अटी याचे अंदाज नाही बांधले का तुम्ही अजुन??
चीन आपल्याला दुखावेल असे वाटत तरी नाहीतुम्ची दुखावण्याची व्याख्या मला कळू शकेल का?? भारताच्या हद्दीच्या आत तंबू ठोकले आहेत त्यांनी.. अजून काय करायला पाहीजे त्यांनी म्हणजे "आपण" दुखावले जाऊ??
In reply to काय म्हणायचे आहे?? by कोमल
In reply to बातम्यांमध्ये वाचले by श्रीरंग_जोशी
In reply to एक दुवा पाहावा.. by कोमल
In reply to धन्यवाद by श्रीरंग_जोशी
पण अशी कृती जर भारतीय सैनिकांनी केली असती तर चीन एवढा संयमी राहीला असता का?? वाटाघाटीच्या भानगडीत पडला असता का??याबद्द्ल काहीच मत नाही मांडलेलं..
In reply to चर्चा वाचली by कोमल
जॉर्ज फर्नांडिस यांची संरक्षणमंत्री म्हणून शेवटची कारकिर्द सुरू झाल्या झाल्या भारतीय लष्कराने काश्मीरमधील नियंत्रणरेषेच्या अनेक किमी पलिकडे असलेली अतिरेक्यांची ठाणी धडक कारवाई करून नष्ट केली होती. व स्वतःच्या तिथे असण्याचे कुठलेही पुरावे शिल्लक न ठेवता आपल्या सैन्याची तुकडी सुखरूप परत आली होती. त्यावेळी इंडिया टुडे मध्ये यावर लेख आला होता.या घटनेचा अजिबात गाजावाजा होऊ दिला गेला नाही. असे काही घडलेच नाही या प्रकारचीच उत्तरे माध्यमांच्या प्रतिनिधींना भारतीय लष्कराच्या अधिकार्यांकडून मिळत होती. सदर प्रकरणात पहिली आगळीक भारताकडून घडावी याची व्युहरचना चीनने केलेली असावी असा अंदाज आहे. हेच जर याविरुद्ध घडले असते तर चीनची प्रतिक्रिया काय राहिली असती यावर मी काही बोलू शकत नाही कारण त्या विषयाचा माझा अभ्यास नाही. मला एवढेच म्हणायचे आहे की प्रत्येक देशाची एक प्रकृती असते त्याविरुद्ध वागायला गेले की फसगत होऊ शकते. आंतरराष्ट्रीय राजकारणात भारताची विश्वासहर्ता चीनपेक्षा केव्हाही अधिक आहे. बाकी आपल्याला चीनबाबत जसे वाटते की आपल्या भूभागात त्यांनी घुसखोरी केलेली आहे तसेच तिकडल्या लोकांचेही म्हणणे असणार की भारताने चीनच्या बर्याच भूभाग साडेसहा दशकांपासून बळकावलेला आहे अन चिनी सरकार हातावर हात ठेवून बसले आहे.
In reply to धन्यवाद by श्रीरंग_जोशी
भारतीय लष्कराने काश्मीरमधील नियंत्रणरेषेच्या अनेक किमी पलिकडे असलेली अतिरेक्यांची ठाणी धडक कारवाई करून नष्ट केली होती१)पाक विरोधी केलेली ही कारवाई स्तुत्यच आहे, पण हे घडलं भाजप सत्तेवर असतांना, सध्या सत्ता काँग्रेस कडे आहे. (मी भाजप ची समर्थक नाही, हं पण काँग्रेस विरोधक नक्की आहे) २)भारत-पाक संबंध आणि भारत- चीन संबंध खूप वेगळे आहेत. जे पाक सोबत घडवून आणलं ते चीन सोबत शक्य वाटत नाही. भारताचे पाक बद्द्लचे धोरण आणि चीन बद्दलचे धोरण यांत प्रचंड तफावत आहे, दोन्ही देश भारताचे कट्टर शत्रु असले तरी. त्यामुळे पाक वर केलेल्या कारवाईचा मुद्दा चीन प्रकरणी तुलनात्मक नाही ठरु शकत.
बाकी आपल्याला चीनबाबत जसे वाटते की आपल्या भूभागात त्यांनी घुसखोरी केलेली आहे तसेच तिकडल्या लोकांचेही म्हणणे असणार की भारताने चीनच्या बर्याच भूभाग साडेसहा दशकांपासून बळकावलेला आहे अन चिनी सरकार हातावर हात ठेवून बसले आहे.३)अतिशय असहमत. अस्काइ चीन अर्थात चीनने बळकावलेला प्रदेश तर त्यांच्याच ताब्यात आहे.
शिवाय यात सध्या चीन ने धुसखोरी केलेला प्रदेश दौलत बेग ओल्डी दिसत आहे. आणि हा प्रदेश चीनचा नाही हे कुणीही सांगु शकेल.
आणि राहीली गोष्ट "चिनी सरकार हातावर हात ठेऊन बसलं असेल" असे चीनी जनतेला वाटत असण्याची तर ती शक्यता नसावीच कारण तेथील सरकारने तेथील जनतेलाच खूप हवालदील केले आहे.
असो, माझे म्हणणे एवढेच आहे की चीन बाबत एकदा तोंड पोळलं आहे, पाकविरूद्ध केलेल्या काही यशस्वी कारवायांमुळे सरकारकडून युद्धनीतीची अपेक्षा करणे चुकीचे आहे.In reply to काही तरी गैरसमज होतोय. by कोमल
In reply to गैरसमज नाहीये by श्रीरंग_जोशी
In reply to असो.. by कोमल
In reply to काही तरी गैरसमज होतोय. by कोमल
अतिशय असहमत. अस्काइ चीन अर्थात चीनने बळकावलेला प्रदेश तर त्यांच्याच ताब्यात आहे.'बळकावलेला' वर काहिसा असहमत / साशंक. यावर इथे वेगळा धागा उघडला होता
In reply to बिस्मार्क by विकास
In reply to खरयं... by मदनबाण
आपलं सध्याच सरकार इतकं दुबळ आहे,की ते स्वतः कुठलाही निर्णय घेऊ शकत नाहीत्यांच्या स्वार्थाचे निर्णय अगदी घाईघाईनी घेतय सरकार. २जी, कोळसा, साखर कारखाने - लगेच ताबडतोब निर्णय.
In reply to चीनी लष्कराची मागणी ! by मदनबाण
In reply to न्युयॉर्क टाइम्समध्ये आलेली बातमी by श्रीरंग_जोशी
In reply to चीन बाबत आमचे नेहमीच दुर्लक्ष by आशु जोग
In reply to ताज्या बातमी नुसार आज by मदनबाण
In reply to चीनची भारतीय क्षेत्रातून by श्रीगुरुजी
In reply to हेच लिहायला आलो होतो. आता by विश्वनाथ मेहेंदळे
In reply to थत्तेचाचा by आजानुकर्ण
In reply to थत्तेचाचा by आजानुकर्ण
In reply to इथले काँग्रेस समर्थक एकदम by श्रीगुरुजी
In reply to इथले काँग्रेस समर्थक एकदम by श्रीगुरुजी
काँग्रेसने केलेल्या चांगल्या कामगिरीचं मी नेहमीच कौतुक करतो.पण फार कमीदा अशी वेळ आली असेल ना?? ;)
In reply to +१ by कोमल
In reply to इथले काँग्रेस समर्थक एकदम by श्रीगुरुजी
In reply to >>> बाकी कर्नाटक मध्ये by श्रीगुरुजी
भ्रष्टाचारामध्ये काँग्रेस वॉलमार्टसारखं एक सुपरमार्केट आहे, तर भाजप किरकोळ वाण्याचं दुकान.पण शेवटी सगळे एकाच माळेचे मणी की हो गुर्जी.. याचं थोडं कमी, त्याचं थोडं जास्त..
In reply to जेव्हा संपूर्ण सरकार by श्रीगुरुजी
काही दुवे :-
China army not letting Indian troops patrol LaC
Chinese Army has occupied 640 square km in three Ladakh sectors, says report
China 'gobbles’ up 640 sq km of Indian land in Ladakh
In reply to चीन ने Depsang, Chumar and by मदनबाण
"चीनकडून होत असलेल्या घुसखोरीच्या मुद्द्यावर 'शांततापूर्ण' मार्ग काढण्यासाठी विविध पातळ्यांवर 'चर्चा' सुरू आहेत. देशाची एकात्मता आणि सुरक्षा यांचे रक्षण करण्यासाठी सरकार आवश्यक ती सर्व पावले उचलत आहे."दोनहजार तेरामधलेच वाक्य आताही कालपरवा टीव्हीवर ऐकलं. एकदा या चिन्यांचा बंदोबस्त केला पाहिजे, सारखा आपला काही ना काही भाग भुभाग कोरत असतात. -दिलीप बिरुटे
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Sooni Sooni... :- Cheeni Kumमदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- There's absolutely no evidence that PLA is willing to roll back its encroachments.In reply to The aggression – and the fact by मदनबाण
In reply to बाणा..... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- There's absolutely no evidence that PLA is willing to roll back its encroachments.मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- There's absolutely no evidence that PLA is willing to roll back its encroachments.In reply to चीनने साठ चौरस किलोमीटर भाग by अर्जुन
मला तर फार आनंद झाला