दोन प्रष्न
असुरक्षितेच्या भाव्ननेनी कायम पछाड्लेली जगभर आढळ्णारी जमात म्हणजे पुढारी. आपल्या कडे दहीहंडी आणि गणेशोत्सवाचा मुहुर्त धरुन आपले चेहेरे जनतेसमोर सादर करण्याची जी चढाओढ लागते ती बघण्यासारखी असते. अशाच एक पोस्टर वरच्या मजुकराचा अर्थ काही कळ्ला नाही. मि.पा.वरचे डोकेबाज ह्यावर प्रकाश टाकतील काय?
मा.खा.आ. अबक जी बकड साहेब म्हण्जे काय?
सक्रिय कार्यकर्ते - अबक बकड म्हण्जे काय?
वाचने
3698
वाचनखूण
प्रतिक्रिया
10
आमच्या
In reply to आमच्या by आनंदयात्री
_/\_ नमस्कार
In reply to _/\_ नमस्कार by धमाल मुलगा
एय गनपत
In reply to एय गनपत by आनंदयात्री
बाकी साहेब
आ म्हणजे
मा.खा.आ.
In reply to मा.खा.आ. by विनायक प्रभू
हा हा... लै
मा.खा.आ.
In reply to मा.खा.आ. by भास्कर केन्डे
हेच - - - -
मा.खा.आ. =