पंचम पुरीवाला.. एक श्रद्धास्थान..!
आजतागायत अनेकदा पंचमपुरीच्या पायर्या अगदी भक्तिभावाने झिजवल्या. आताशा जगनसेठ फारसा दुकानात येत नाही..आता त्याचा मुलगा सांभाळतो..(चवथी की पाचवी पिढी!) पण पूर्वी जगनसेठ असताना कधी पंचमपुरीच्या दुकानात गेलो की माझं अगदी,
'आओ भाई.. आज बहोत दिनोंके बाद दर्शन दिये.. "
असं अगदी तोंड भरून स्वागत करायचा. मग लगेच स्वत: माझ्या टेबलापाशी येऊन ऑर्डर घेईल..माझं जेवण झालं की मी मागवलेला नसतानाही एखादा छानसा गुलाबजाम माझ्या पानात ठेवेल.. वर 'ये हमारी तरफसे.. ' - असंही मिश्किलपणे सांगेल..
सांगायचा मुद्दा हा की हल्लीच्या काळात या शेट्टी हॉटेलवाल्यांनी मांडलेल्या प्रचंड महागड्या हॉटेलच्या तुलनेत आजही आमचा पंचमपुरीवाला त्या मानाने खूप उजवा आहे.. शेट्टी हॉटेलातल्या महागड्या सोडा मारलेल्या पदार्थांपेक्षा पंचमपुरीचीवाल्याची पुरीभाजी अथवा राईसप्लेट केव्हाही उजवी, अधिक समाधान देणारी आणि मुख्य म्हणजे पोटभरीची..!
असो...
तात्या.
आगामी : इडलीडोश्याची पंढरी - माटुंग्याचं मणिज लंच होम..आगामी : इडलीडोश्याची पंढरी - माटुंग्याचं मणिज लंच होम..सुरेख .. 3 वाजलेत .. ५ वाजेपर्यंत येउंद्या पुढील लेख तुमचे लेख म्हणजे साला पर्वणी असते महाराजा :)
In reply to मस्त by स्पा
In reply to तुला़ काय अडच ण रे स्पावड्या? by प्यारे१
In reply to जाव द्या ओ प्यारेकाका!! by सूड
In reply to मौ भात by कुंदन
मौ भात न मेतकुट खाणार्या&*%## स्पावड्या, साल्या गरीब बिचार्या मांजर्या मारून खातोस होय रे &%$##!!!! मुंबैच्या समस्त कोंबड्या डुकरे काय रोगग्रस्त झाली काय रे आँ? बॅटू बर्वे.
In reply to मौ भात न मेतकुट खाणार्या by बॅटमॅन
In reply to अच्छा अस आहे होय? म्हणुनच by स्पंदना
In reply to अच्छा अस आहे होय? म्हणुनच by स्पंदना
In reply to बैलाचा डॉळाच फोडलात की हो by बॅटमॅन


पांडुज बाजार 


In reply to अच्छा अस आहे होय? म्हणुनच by स्पंदना
In reply to अच्छा अस आहे होय? म्हणुनच by स्पंदना
अच्छा अस आहे होय? म्हणुनच त्या भयकथा प्रसवतात स्पा कडुन.ख्याक =)) =)) डायरेक सुपरमार्केट
In reply to मौ भात न मेतकुट खाणार्या by बॅटमॅन
In reply to अग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्गं....... by धमाल मुलगा
In reply to धमुशेठच्या नरड्यात कॉफी by बॅटमॅन
In reply to शॉर्ट कट by सहज
In reply to मौ भात न मेतकुट खाणार्या by बॅटमॅन
In reply to या ब्याट्या ला कोणी तरी आधी by अद्द्या
In reply to तुला़ काय अडच ण रे स्पावड्या? by प्यारे१
पर्वणीचा लाभ घे की मेल्या. तुला काय पैशे पडायलेत ?पैशे? ऑं? पैशे पडतात का असं वाचण्यासाठी कुठं? आधीच सांगून ठेव. तिकडं जाणं टाळतो... ;-)
In reply to मस्त by स्पा
In reply to पुणेरी नान्या, by चौकटराजा
In reply to अन ते by कुंदन
In reply to मुंबैकर by चित्रगुप्त
In reply to ्अरे अरे by आजानुकर्ण
In reply to हे तातुडी, एक लेख "जिलबी"वर by मदनबाण
In reply to तुम्ही by सामान्य वाचक
In reply to अग्गं म्माऽय! by धमाल मुलगा
In reply to पण by सामान्य वाचक
In reply to माझा प्रतिसाद हा उपरोध आहे हे by मदनबाण
In reply to खासच दिसतोय by संदीप चित्रे
In reply to छन by विनोद बोरोले
In reply to जगनसेठचे व्यक्तीचित्र कधी येईल? by सहज
In reply to उतार्याखालचे व्याकरण: by सूड
In reply to जगनसेठचे व्यक्तीचित्र कधी येईल? by सहज
In reply to सहजराव, by विसोबा खेचर
In reply to जगनसेठचे व्यक्तीचित्र कधी येईल? by सहज
In reply to लेख तात्या स्टाईल by लंबूटांग
पण येथील ज्येष्ठ सदस्य आणि संपादक/ सल्लागार यांच्या काही खोचक वैयक्तिक टोमणे मारणाऱ्या प्रतिक्रीया वाचून अचंबा आणि खेद दोन्ही वाटले. मला भूतकाळात काय झाले याची बऱ्यापैकी कल्पना आहे पण ते सगळे ह्या आणि इतर धाग्यांवर का? अनेक नवीन सदस्य जे वयाने/ अनुभवाने तात्यांपेक्षा लहान असतील त्यांनीही वाहत्या गंगेत हात धुवून घेतले आहेत.या कारणामुळे आणि कंपूबाजीमुळेच मी इथे (इच्छा असूनही) फारसे लिहित नाही. केवळ वाचनमात्र असतो.
In reply to सहमत by उपाशी बोका
In reply to प्रयत्न तर करा by श्रीरंग_जोशी
In reply to ह्याट्ट मर्दा! by धमाल मुलगा
In reply to :-) by श्रीरंग_जोशी
In reply to हात्तुझी!!!! by धमाल मुलगा
In reply to लेख तात्या स्टाईल by लंबूटांग
In reply to चलता हं.. by विसोबा खेचर
In reply to चलता हं.. by विसोबा खेचर
In reply to चलता हं.. by विसोबा खेचर
आता रोजच्या किराणामालाचेही वांधे झाल्यावर माणसं त्यांच्या प्रपिसादातल्या एखाददोन शब्दांनिशीच पटापट कळू लागली.ह्यातून कुणाला तरी कळवळा येऊ शकतो नाही का? ( आता पुढे काय कुणा निनाव्याला रोगाने पछाडले म्हणून मदत वगैरे का ? )
In reply to हिंट? by विकास
In reply to चलता हं.. by विसोबा खेचर
आता रोजच्या किराणामालाचेही वांधे झाल्यावर माणसं त्यांच्या प्रपिसादातल्या एखाददोन शब्दांनिशीच पटापट कळू लागली.तात्या हे वाचुन वाइट वाटले हे नक्की. पण तुम्ही नियमीत मिपावर असता म्हणजे तुमच्याकडे चांगला संगणक आणि इंटर्नेट जोडणी आहे हे स्पष्ट आहे,किराणा माल न परवडणारा मनुष्य इंटरनेटची जोडणी कशी काय घेईल? आता टाइम बदलला आहे असा निष्कर्श काढण्यास काही हरकत नसावी.
In reply to चलता हं.. by विसोबा खेचर
उद्या पुन्हा टाईम बदलला की एकेकाचा 'तात्या स्टाईल' अगदी खरपूस समाचार घेईन हे नक्की.समाचार आंतरजालीय कि रिअल लाईफ त्ये पण स्पष्ट करा कि . बाकी आंतरजालीय टिके वरून त्यात्या लगेच सामाचाराच्या गोष्टी करतात कूच जम्या नय. फॉर एक्झाम्पल.....चायला इथे म्या - सूड भांड भांड भांडतो.. पण प्रत्येक्षात आमच्यात काही वाद नसतात भले परा -विमे ची खडाजंगी चालत असेल, पण ते जेंव्हा भेटतात तेंव्हा एकमेकांचा खरपूस समाचार वेग्रे घेत नाहीत बाकीचे बरेच वाद अंतर्जालावर चालतात ते कोणी वयक्तिक घेत नाही, तुम्ही डायरेक समाचाराच्या भाषा करून लागले ना भाऊ . शिवाय तुमच्या वरील वक्तव्यावरून तुम्हाला झालेल्या प्रकारचे काडी मात्र वाईट वाटलेले नसून, केवळ काळ खराब आहे म्हणून मी गप्प आहे असेच सूचित होते आहे . शिवाय अजून कोणी येथे तुमच्यावर वयक्तिक टीका केलेली दिसत नाहीये. तुमच्या डेक्कन क्वीन च्या स्पीड ने येणाऱ्या "जुनाट फेस्बुकीय" लेखांवर झालेली ती टीका आहे . तोपर्यंत दगडं खायला मी तयार आहे. रक्तबंबाळ करतात पण खूप म्हणजे खूप काही शिकवून जातात ती दगडं...!
In reply to ह्म्म by स्पा
तोपर्यंत दगडं खायला मी तयार आहे. रक्तबंबाळ करतात पण खूप म्हणजे खूप काही शिकवून जातात ती दगडं...!द व णी य वाक्य :)
In reply to चलता हं.. by विसोबा खेचर
In reply to काही तरी गैरसमज होतो आहे by विश्वनाथ मेहेंदळे
In reply to चलता हं.. by विसोबा खेचर
In reply to लेख तात्या स्टाईल by लंबूटांग
पण येथील ज्येष्ठ सदस्य आणि संपादक/ सल्लागार यांच्या काही खोचक वैयक्तिक टोमणे मारणाऱ्या प्रतिक्रीया वाचून अचंबा आणि खेद दोन्ही वाटले.या धाग्यापुरते बोलायचे झाले तर मला फार वैयक्तिक काही दिसले नाही.
मला भूतकाळात काय झाले याची बऱ्यापैकी कल्पना आहे पण ते सगळे ह्या आणि इतर धाग्यांवर का?झाला प्रकार गंभीर होता. त्यामानाने बरी वागणूक देत आहेत लोकं.
अनेक नवीन सदस्य जे वयाने/ अनुभवाने तात्यांपेक्षा लहान असतील त्यांनीही वाहत्या गंगेत हात धुवून घेतले आहेत.चालायचंच... मागे एकदा असेच एका नवीन सभासदावर टीका होत असताना इतरांनी पण हात धुवून घेतले होते की. अगदी रसग्रहण वगैरे करून. नाही का? :-)
In reply to पण येथील ज्येष्ठ सदस्य आणि by विश्वनाथ मेहेंदळे
या धाग्यापुरते बोलायचे झाले तर मला फार वैयक्तिक काही दिसले नाही.माझा प्रतिसाद एकंदरच ह्या लेखकाच्या सर्व धाग्यांवर जे काही चालले आहे त्याला उद्देशून होता. हा धागा सर्वात वर होता म्ह्णून इथे टंकले इतकेच. कोणत्याच धाग्यावर प्रतिसाद वैयक्तिक नाहीत? ह्या धाग्यावर काही प्रतिसाद आहेत जे इथे उधृत केले तर हा प्रतिसाद उडेल.
झाला प्रकार गंभीर होता. त्यामानाने बरी वागणूक देत आहेत लोकं.मी कधीच अमान्य केले नाही. मला ऐकीव माहितीवरून जे काही कळले ते गंभीरच्याही पलीकडले होते आणि मी त्याचे कधीच समर्थन करत नाहीये. पण ते सगळे इथे लिहीण्याची काय गरज आहे?
चालायचंच... मागे एकदा असेच एका नवीन सभासदावर टीका होत असताना इतरांनी पण हात धुवून घेतले होते की. अगदी रसग्रहण वगैरे करून. नाही का? smileyगल्ली चुकताय राव,
- तात्या नवीन नाहीत.
- त्यांच्या लेखांच्या संख्येवर, गुणवत्तेवर टीका करणे ठीक आहे. मी बाकीच्या प्रतिसादांबद्दल बोलतोय.
- रसग्रहण, पाकृ, विडंबन सर्व ठीक आहे. करा की तात्याच्या लेखांचे! त्याच्या स्टाईलचे. येथे खुद्द तात्यांनीच लिहीले आहे http://www.misalpav.com/node/24673.
- तुमची वैयक्तिक आयुष्यात जी फसवणूक अथवा जे काही झाले त्याचे उट्टे इथे कशाला?.
In reply to माझा प्रतिसाद by लंबूटांग
In reply to लेख तात्या स्टाईल by लंबूटांग
In reply to +१ by पिवळा डांबिस
In reply to +१ by पिवळा डांबिस
जुन्या आठवणी ताज्या केल्यास.तोच तर प्रॉब्लेम आहे ना! नुसत्या आठवणीच नाही, तर सवयी पण कुणाच्या जाग्या झाल्या तर?
In reply to लेख आवडला by वेताळ
In reply to ते काही असो.. by परिकथेतील राजकुमार
In reply to ते काही असो.. by परिकथेतील राजकुमार
मस्त