राष्ट्रीय स्वयंसेवक संघ
In reply to माझा आक्षेप हा संदर्भ मागण्या by बंडा मामा
In reply to >>> बरं संघाने इतके चांगले by श्रीगुरुजी
तुम्ही हे जर आधीच मान्य केले असेल तर इथे प्रतिसाद देण्याचा खटाटोप कशासाठी?माझे प्रतिसाद हे तटस्थ विचार असणार्यांसाठी आहेत. संघाला निष्ठा वाहिलेल्यांना काहीही पटवुन देणे अतिशय कठिण असते हे मी अनुभवले आहे. बर्याचदा प्रतिवाद करताना ते एकेरी येऊन उर्मटपणे बोलू लागतात हा ही अनुभव घेतला आहे. इथेच खाली आशु जोग ह्यांचा प्रतिसाद पाहा.
In reply to मी संघाने केलेल्या नैसर्गिक by बंडा मामा
In reply to माझा आक्षेप हा संदर्भ मागण्या by बंडा मामा
In reply to >>> रास्वसं हा हिटलरच्या by श्रीगुरुजी
स्काऊटचे किंवा एनसीसीचे बालवीर हे सुद्धा गणवेश वापरतात. त्यांचेही संचलन, मानवंदना असते. तेसुद्धा नाझींशी साधर्म्य दाखविणारे आहेत का?स्काउट आणि एन्सीसी कशाला भारतात बहुतांश शाळेतली मुले ही गणवेश घालुन जातात. कुणीही नुसता गणवेश घातला की त्यात नाझी साधर्म्य दिसत नसते. माझा प्रतिसाद नीट वाचा.
In reply to स्काऊटचे किंवा एनसीसीचे by बंडा मामा
In reply to खोटारडेपणा आहे कारण कुठलाही by बंडा मामा
In reply to http://www.rss.org/ by श्रीगुरुजी
In reply to धार्मिक अस्मितांच राजकारण आणि by पिंपातला उंदीर
In reply to किमान या तथाकथित by बॅटमॅन
In reply to झाले का फ्रस्ट्रेशन चे झटके by पिंपातला उंदीर
In reply to धार्मिक अस्मितांच राजकारण आणि by पिंपातला उंदीर
In reply to धार्मिक अस्मितांच राजकारण आणि by पिंपातला उंदीर
In reply to >>> धार्मिक अस्मितांच राजकारण by श्रीगुरुजी
In reply to तुमचा प्रतिसाद तुमच्या by पिंपातला उंदीर
In reply to तुमचा प्रतिसाद तुमच्या by पिंपातला उंदीर
In reply to धार्मिक अस्मितांच राजकारण आणि by पिंपातला उंदीर
In reply to http://www.rss.org/ by श्रीगुरुजी
In reply to श्रीगुरुजी by बंडा मामा
In reply to संघाचे मदतकार्य जगजाहीर आहे. by श्रीगुरुजी
In reply to माझ्या दुसर्या प्रश्नाचे by बंडा मामा
In reply to संघ परीवाराला आपल्या निष्ठा by बंडा मामा
In reply to >>> संघाला कायमच हिटलर by श्रीगुरुजी
In reply to नाही ह्या संघटनांकडे by बंडा मामा
In reply to >>> नाही ह्या संघटनांकडे by श्रीगुरुजी
In reply to ह्या संघटना निश्चितच उपद्रवी by बंडा मामा
In reply to एकाच वेळी संघाचा फॅसिझम इ. शी by आशु जोग
In reply to विसंगत नाही त्याला संतुलित by बंडा मामा
In reply to . by आशु जोग
संघ इंटरनेटवर गूगळून सापडत नाही तो प्रत्यक्ष पहावा लागतो.असे असल्यास ह्या इंटरनेटवरील चर्चेत तुम्ही भाग घेण्याचे प्रयोजन समजले नाही.
In reply to विसंगतीच्या मुद्द्याचे खंडन by बंडा मामा
संघ इंटरनेटवर गूगळून सापडत नाही तो प्रत्यक्ष पहावा लागतो.
यात काय चूकलं ?
इंटरनेटपूर्वीही संघ होताच की .
प्रत्यक्ष पाहील्यास अधिक चांगला संघ समजेल. तुम्ही वंदा किंवा निंदा त्याबद्दल आक्षेप नाही
पण जे काय आहे ते जवळून पहा. एवढेच सांगणे आहे.
In reply to . by आशु जोग
In reply to मी अजूनही सिरीयसलीच चर्चा by बंडा मामा
In reply to . by आशु जोग
इंटरनेटवर संघ समजणार नाही. काँग्रेसबद्दलही मी तेच म्हणेन.इथे काँग्रेसवर तुटून पडणारे सदस्य (उदा. श्रीगुरुजी वगैरे) ह्यांनी काँग्रेस जवळून पाहिली आहे का? त्यांनी काँग्रेसमधे प्रत्यक्ष सहभाग घेतला आहे का? पण त्यांनी जेव्हा काँगेसवर टीका केली तेव्हा त्यांना तुम्ही आळशी म्हंटलेले दिसले नाही.
In reply to इंटरनेटवर संघ समजणार नाही. by बंडा मामा
In reply to . by आशु जोग
आता बास कर पकवणे:) मुद्दे संपले का?
In reply to . by आशु जोग
In reply to . by आशु जोग
In reply to मुद्दा क्र. ३ by बंडा मामा
In reply to मुद्दा क्र. ३ by बंडा मामा
In reply to हे वाक्य स्वातंत्र्यवीर by श्रीगुरुजी
हे वाक्य स्वातंत्र्यवीर सावरकरांनी नक्की केव्हा, कोणाला उद्देशून व कोणत्या संदर्भात म्हटले आहे?श्रीगुरुजी, अभ्यास कमी पडतो आहे का?
In reply to हे वाक्य स्वातंत्र्यवीर by बंडा मामा
In reply to जे वर संघात मुस्लिम द्वेत, by पिशी अबोली
Who can become a member of RSS? Any Hindu male can become member of RSS.http://www.rss.org//Encyc/2012/10/23/Basic-FAQ-on-RSS.aspx संघाच्या संकेतस्थळावरील ही माहिती आहे. मात्र तुमच्याकडे येणारे संघप्रचारक हे मुसलमान असल्याचे दिसते. त्यावरुन भारतातील संघप्रचारक असलेले मुसलमान हे हिंदू असतात असा निष्कर्ष काढता येईल.
In reply to मुसलमान संघप्रचारक by आजानुकर्ण
>>> बरं संघाने इतके चांगले