We are not here to make friends ... खरंच ?
In reply to प्रकटन आवडले. by पैसा
In reply to अगदी हेच by ऋषिकेश
संपर्क कमी होणार/ प्रत्यक्ष समोरा समोर संपर्क होणार नाही यामुळे मन तुटत राहते हे ही तितकेच खरे!तुटत राहते ते सुद्धा काही काळा पुरता..... नंतर मागे उरतात त्या कडु/गोड आठवणी.....
In reply to आयला इथे एडीट कसं करतात!! by अद्द्या
In reply to आयला नका एडीट करु. केलयं! by स्पंदना
In reply to ऑफीसच्या आवारात शिरले की कोणी by शुचि
In reply to असहमत आहे ... by छोटा डॉन
In reply to मी तर ऑफीसमध्ये "आवर्जून असं" by शुचि
In reply to मी तर ऑफीसमध्ये "आवर्जून असं" by शुचि
In reply to १००१% सहमत. ऑफिसमध्ये असतात by चावटमेला
In reply to पण या वृत्तीमुळे माझी ऑफीसात by शुचि
पण एकवेळ घुसमट परवडली पण कावेबाज मैत्री नको असे वाटते.एकदम बरोब्बर..
In reply to पण या वृत्तीमुळे माझी ऑफीसात by शुचि
In reply to पण तुला अनुभव आलाय का शुचीतै, by रेवती
In reply to मी तर ऑफीसमध्ये "आवर्जून असं" by शुचि
सर्व्हायव्हल आणि मैत्री दोघी एकत्र राहू शकत नाही हे माझे मत झाले.ऑफिस बद्दल बोलताय की रोडीज बद्दल ??
In reply to सर्व्हायव्हल आणि मैत्री दोघी by विश्वनाथ मेहेंदळे
In reply to रोडीज काय असतं? by शुचि
In reply to रोडीज by श्रीरंग_जोशी
पश्चिमी सभ्यतेवरचाहिंदाळलेपण पाहून डोळे पाणावले. तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती, श्रीरंगराव :)
In reply to पश्चिमी सभ्यतेवरचा by बॅटमॅन
In reply to ;-) by श्रीरंग_जोशी
In reply to ;-) by श्रीरंग_जोशी
In reply to सभ्यतेचा इतिहास बाकी असभ्य by बॅटमॅन
In reply to ;-) by श्रीरंग_जोशी
In reply to हार्डवेअर ची फॅक्टरी निघाली by रेवती
In reply to एक अत्यंत मजेदार प्रतिक्रिया by विश्वनाथ मेहेंदळे
In reply to अगदी वैश्विक अनुभव लिहिला आहे by नगरीनिरंजन
In reply to +१ by गुलाम
म्हणुनच बरेच जाणकार सांगतात की ऑफिसात शक्यतो प्रेमाच्या आणि दोस्तीच्या फंदात पडु नये+११११११११११ अगदी माझ्याच मनातले लिहिले आहे असे वाटते...पहिल्या कंपनीमध्ये अख्खी प्रोजेक्ट टीम ३ वर्षांत एकमेकांची जिवलग बनली होती पण तो जॉब सोडताना डोळ्यातुन पाणी वहायला लागले होते :( ...म्हणुन आता वर लिहिलेल्या वाक्याप्रमाणे ऑफिसात यारी-दोस्ती टाळतो.
In reply to बाप रे by रमताराम
In reply to बाप रे by रमताराम
In reply to बाप रे by रमताराम
नात्यांचीही वेगवेगळी आयुष्यं असतात. या नात्यांना काळाच्या प्रवाहात सोडून द्यायचे असते. काही रक्ताच्या नात्यासारखी दीर्घायुषी नाती कायम सोबत असतात. काही नातीच अल्पायुषी असतात आणि ती या काळाच्या प्रवाहात केव्हाच विरून जातात. त्यांना ओढून ताणून तगवत ठेवण्याचा प्रयत्नही करू नये. तसे प्रयत्न कधी हास्यास्पद तर प्रसंगी तिरस्कारासही पात्र होतात. बरं प्रत्येक वेळी आपणच त्या व्यक्तीपासून दूर जात असतो असं नाही. कधी दोघंही एकमेकापासून लांब जात असतो तर कधी दोघांतली एक व्यक्ती तिथेच असते आणि दुसरी दूर जात असते. अश्या वेळी 'त्या' आपल्या जवळच्या व्यक्तीला तिथेच ठेवून आपणच दूर निघून आलो ही बोच मनाला लावून घेणं फारसं व्यवहार्य नाही. आठवणी या येणारच, मानवी अस्तित्वाचा तो एक महत्त्वाचा भाग आहे. मात्र त्यांचा क्लेश करून घ्यायचा नाही.ऑफिसातला दोस्त असा काही प्रकार आपल्याला कधीच कळला नाही. दोस्त हा दोस्त. ऑफिसात तो झाला म्हणून ऑफिस त्याच्यात सामावत नाही, की तो ऑफिसातच रहात नाही.
In reply to लेख आवडला.. by वात्रट
In reply to खालील ओळी वाचल्या आणि by देशपांडे विनायक
In reply to १९५९ च्या कॉलेजची भाषा by कपिलमुनी
In reply to पोरींसमोर शिव्या दिल्याने by बॅटमॅन
In reply to बरोब्बर आई-बहीणींसमोरही by शुचि
In reply to प्रतिसादातला अस्थानी उपरोध एक by बॅटमॅन
सोयीस्कर ठिकाणी "स्त्री" कार्ड वापरणे ही फेव्हरीट रडी खेळी आता जुनी झालीये. तिचा उबग आलाय हेवेसांनल.बर्याचशा शिव्या या "स्त्री"च्या शारीरीक ठेवणीवर बेतलेल्या असतात असे एके नीरीक्षण. "जा भोकात" वगैरे तुम्ही जर बायका/मुलींसमोर बोलत असाल तर इतर पुरुष खिदळू शकतात परंतु स्त्रियांना कानकोंडे झाल्यासारखे वाटू शकते. समोरच्या व्यक्तीच्या भावनांना आपल्या भावनांपेक्षा कणभर अधिक महत्त्व देणे म्हणजे "मॅनर्स" अशी काहीशी व्याख्या का वाक्य वाचले होते. अर्थात सर्वांना मॅनर्स असावेत किंवा असतात असा आग्रह/ग्रह प्रत्येक वेळी करताच येत नाही हेदेखील माहीत आहे.
In reply to सोयीस्कर ठिकाणी "स्त्री" by शुचि
"जा भोकात" वगैरे तुम्ही जर बायका/मुलींसमोर बोलत असाल तर इतर पुरुष खिदळू शकतात परंतु स्त्रियांना कानकोंडे झाल्यासारखे वाटू शकते.अशा वाक्यांनी कानकोंडे होणारे पुरुष आणि अशी वाक्ये चार चौघात बोलणाऱ्या स्त्रिया हे दोन्ही स्वतः पाहिले आहेत.मूळ मुद्दा म्हणजे स्त्री पुरुष समानतेच्या युगात हे भेद पाळावेत का? अदितीचे म्हणणे या मुद्द्यावर काय आहे हे जाणून घ्यायची इच्छा आहे. एक टक्क्याचाही तिरकसपणा नाही या वाक्यात. खरेच इच्छा आहे.
In reply to सोयीस्कर ठिकाणी "स्त्री" by शुचि
In reply to सोयीस्कर ठिकाणी "स्त्री" by शुचि
बर्याचशा शिव्या या "स्त्री"च्या शारीरीक ठेवणीवर बेतलेल्या असतात असे एके नीरीक्षण.स्त्रीशरीरावर बेतलेल्या प्रत्येक शिवीसाठी पुरुषशरीरावर बेतलेली एक शिवी मिळेल. आणि मी उगी तयार करून सांगत नाहीये. "मराठी भाषेतील असभ्य म्हणी आणि वाक्प्रचार" या पुस्तकात सुमारे ८०० असभ्य म्हणी व वाक्प्रचार दिलेले आहेत. ते पाहिल्यास याचा पडताळा येईल. संभोगक्रियेवर आधारित बर्याच शिव्या असता, पण त्या दोहोंपैकी कुणालाही लागू शकतात अशा आहेत फॉर द मोस्ट पार्ट.
"जा भोकात" वगैरे तुम्ही जर बायका/मुलींसमोर बोलत असाल तर इतर पुरुष खिदळू शकतात परंतु स्त्रियांना कानकोंडे झाल्यासारखे वाटू शकते.इथे त्या विशिष्ट शिवीचा अर्थ तुम्ही जो घेतला आहे तोच दरवेळेस घेतला जातो असे नाही. कानकोंडे होण्यासाठी गृहीत धरलेला अर्थच सर्व ठिकाणी घेतला जात नसल्याने हा मुद्दा गैरलागू आहे.
समोरच्या व्यक्तीच्या भावनांना आपल्या भावनांपेक्षा कणभर अधिक महत्त्व देणे म्हणजे "मॅनर्स" अशी काहीशी व्याख्या का वाक्य वाचले होते. अर्थात सर्वांना मॅनर्स असावेत किंवा असतात असा आग्रह/ग्रह प्रत्येक वेळी करताच येत नाही हेदेखील माहीत आहे.पण पुरुषांच्या भावनांचा काडीमात्र विचार न करता भसाभस समस्त पुरुषांवर मुक्ताफळे उधळली की स्त्रीवादी म्हणवून घेणे हे मॅनर्समध्ये मोडते ना!! शिवाय जाल-कूल पॉइंट्स मिळतात ते वेगळेच. पण पुरुषांनी मात्र बायकांच्या तथाकथित भावनांचा विचार करायचा आणि चुप्प रहायचे. भावनांची गळवे फुटतील ना !! पुरुषांच्या भावना काय भावना असतात? आहार-निद्रा-धन-मैथुन या पलीकडे पुरुषांना नाहीतरी कळतेच काय म्हणा.
In reply to सोयीस्कर ठिकाणी "स्त्री" by शुचि
In reply to १९५९ च्या कॉलेजची भाषा by कपिलमुनी
लेखन केल्याबद्दल अभिनंदन