बस लागणे
तर....
मागील सोमवारी मी नवीन नोकरीच्या ठिकाणी रुजू झालो. याआधीच्या ठिकाणी मी दुचाकीवर जायचो. या नविन ठिकाणी मला कंपनीतर्फे बसची सोय करून देण्यात आली आहे. मला लहानपणापासून 'बस लागणे' हा त्रास/आजार आहे. आणि तो केवळ बसपुरता मर्यादित नाही. चारचाकी गाडी (मारुती-८०० पासून ते फोर्ड एण्डेव्हर पर्यंत), एसी चालू ठेवून वा बंद ठेवून, खिडकी उघडी वा बंद ठेवून, उपाशी पोटी वा भरल्यापोटी कोणत्याही परिस्थितीत मला त्रास होतो. बर्याचदा १-२ किमी अंतरातही त्रास होतो, तर क्वचित २०० किमी सुद्धा मला त्रासरहित प्रवास करता येतो.
तर असा त्रास का होतो?
त्यावर काय उपाय करता येतात? (बस लागण्यावरची गोळी/आवाळासुपारी/लेमनगोळी असे उपाय मला लागू पडलेले नाहीत.)
वाचने
32143
वाचनखूण
प्रतिक्रिया
96
प्रोब्लेम तुमचा नैये .. बस चा
In reply to प्रोब्लेम तुमचा नैये .. बस चा by जेनी...
स्केटींगचा पर्याय कसा वाट्तो
In reply to स्केटींगचा पर्याय कसा वाट्तो by पक पक पक
त्यांना विमान नाय घ्यायला सांगत
In reply to त्यांना विमान नाय घ्यायला सांगत by संजय क्षीरसागर
काय करणार भुयारी मार्गाचं?
In reply to काय करणार भुयारी मार्गाचं? by शिल्पा ब
आहो, पेशवे शनिवार वाड्यातनं निघाले की थेट पर्वतीवर प्रकट व्हायचे
In reply to आहो, पेशवे शनिवार वाड्यातनं निघाले की थेट पर्वतीवर प्रकट व्हायचे by संजय क्षीरसागर
घसरगुंड्या बनवा दोन ,घरापासुन
In reply to घसरगुंड्या बनवा दोन ,घरापासुन by पक पक पक
पेशव्यांना घसरगुंड्यांचा मान
In reply to पेशव्यांना घसरगुंड्यांचा मान by बॅटमॅन
छत्रपतींकडुन मगुन घ्या म्हणाव
In reply to छत्रपतींकडुन मगुन घ्या म्हणाव by पक पक पक
???
In reply to ??? by कवटी
बस लागतीय तेवढे पुरे नाही का?
In reply to ??? by कवटी
आह्हा हा हा हा हा हा हा
In reply to ??? by कवटी
बस लागतीय तेवढे पुरे नाही का?
In reply to बस लागतीय तेवढे पुरे नाही का? by अर्धवटराव
अरे आवरा !!!
In reply to छत्रपतींकडुन मगुन घ्या म्हणाव by पक पक पक
छत्रपतींकडुन मगुन घ्या म्हणाव
In reply to प्रोब्लेम तुमचा नैये .. बस चा by जेनी...
ढीशक्याssव!
साधा सरळ उपाय - कंपनीची बस
In reply to साधा सरळ उपाय - कंपनीची बस by किसन शिंदे
आणि एक झक्कास फोर्-व्हीलर
In reply to आणि एक झक्कास फोर्-व्हीलर by जेनी...
३५ किमी अंतर
In reply to आणि एक झक्कास फोर्-व्हीलर by जेनी...
अहो, पण ते म्हणताहेत ना
In reply to अहो, पण ते म्हणताहेत ना by किसन शिंदे
त्यांना फोर व्हिलर सुध्दा
चालत्या गाडीत - कोणत्याही -
In reply to चालत्या गाडीत - कोणत्याही - by शिल्पा ब
मोशन सिकनेस
In reply to मोशन सिकनेस by तुषार काळभोर
विमानात होत नाही म्हणता? पण
In reply to विमानात होत नाही म्हणता? पण by llपुण्याचे पेशवेll
होडी लागत नाहीये हे बरं आहे.
माझाही यासारखा प्रश्न...
In reply to माझाही यासारखा प्रश्न... by श्रीरंग_जोशी
मी पण
In reply to मी पण by चिरोटा
+१
बस लागते ? त्याच्या तोट्या
In reply to बस लागते ? त्याच्या तोट्या by आनंद
भारी आयडिया ! मला रोज प्रवास
In reply to भारी आयडिया ! मला रोज प्रवास by सस्नेह
मला रोज प्रवास करावा लागतो अन
होमिओपथिक
In reply to होमिओपथिक by वैशाली१
बरोबर.. होमिओपॅथीने होत असेल
In reply to बरोबर.. होमिओपॅथीने होत असेल by गवि
हिमालयीन लोकांचा सल्ला
In reply to हिमालयीन लोकांचा सल्ला by चौकटराजा
नक्की कळले नाही
In reply to नक्की कळले नाही by तिमा
मानेचा पुढचा भाग ..
In reply to बरोबर.. होमिओपॅथीने होत असेल by गवि
बहुतेक
In reply to बहुतेक by तुषार काळभोर
बेताचे खाऊन निघाल्याने बस
In reply to बहुतेक by तुषार काळभोर
थोडं ढवळत होतं आणि गरगरतही
In reply to थोडं ढवळत होतं आणि गरगरतही by जेनी...
ते नै म्हैत...
In reply to बरोबर.. होमिओपॅथीने होत असेल by गवि
बहुतेक
In reply to बहुतेक by तुषार काळभोर
एस. टी. बसला एक विचित्र वास
In reply to एस. टी. बसला एक विचित्र वास by बाळ सप्रे
एक्झ्याक्टली!!!
In reply to एक्झ्याक्टली!!! by तुषार काळभोर
एसी वापरण्याची कारणे
In reply to बरोबर.. होमिओपॅथीने होत असेल by गवि
+१ योग्य सल्ला. एकदा डायविंग
माताय आम्हाला बस, विमान ,
आरे चाल्लय काय?? हे असले कसले
In reply to आरे चाल्लय काय?? हे असले कसले by Dhananjay Borgaonkar
वांझोटा?
In reply to वांझोटा? by तुषार काळभोर
अ गा गा गा गा
In reply to अ गा गा गा गा by परिकथेतील राजकुमार
पुणे ३०
तुम्ही यावर काही " वैदिक "
In reply to तुम्ही यावर काही " वैदिक " by सुहास..
सारली का काडी..जरा वेगळी तरी
घोड्याबद्दलच्या शंकांबद्दल ...
तब्येत डॉक्टरला का नाही दाखवत?
(लेख लागणे)
In reply to (लेख लागणे) by नगरीनिरंजन
मग येऊ द्या की जोरकस विडंबन.
सिरिअस प्रतिसाद देणार होतो पण
पैलवान, 'जाहिरातींची विनोदी
कृपया सदस्यनाम बदला..
In reply to कृपया सदस्यनाम बदला.. by चिगो
असेच म्हणतो
Work From Home.
In reply to Work From Home. by कवितानागेश
(No subject)
जर खरोखर गंभीर उत्तर हवे असेल
In reply to जर खरोखर गंभीर उत्तर हवे असेल by अस्वस्थामा
+१, एक तरी धड उपाय मिळाला
In reply to जर खरोखर गंभीर उत्तर हवे असेल by अस्वस्थामा
जे जे आपणासी ठावे
In reply to जे जे आपणासी ठावे by नितिन थत्ते
वॉव!!!!
In reply to वॉव!!!! by तुषार काळभोर
>>>>नविन असताना का नाही हे
In reply to वॉव!!!! by तुषार काळभोर
धागा नवीन असताना सगळे टीपी
In reply to जे जे आपणासी ठावे by नितिन थत्ते
उलट अनुभव
गविचा अॅनॅलिसिस बरोबर आहे
In reply to गविचा अॅनॅलिसिस बरोबर आहे by संजय क्षीरसागर
ईअर प्लग्जनी या यंत्रणेला
In reply to ईअर प्लग्जनी या यंत्रणेला by गवि
वर प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे दोन प्रकारे कोऑर्डिनेशन शक्य होतं
In reply to वर प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे दोन प्रकारे कोऑर्डिनेशन शक्य होतं by संजय क्षीरसागर
तरीही
In reply to तरीही by गवि
>कानावर आवाज पडण्याचा आणि बॅलन्स सिस्टीमचा संबंध नाही
(लेख लागणे)
In reply to (लेख लागणे) by सुनील
एखाद्या
In reply to (लेख लागणे) by सुनील
(लेख लागणे)
गवि महाराज की जय!!!
In reply to गवि महाराज की जय!!! by तुषार काळभोर
मला आश्चर्य वाटतं...
In reply to गवि महाराज की जय!!! by तुषार काळभोर
पैलवानाच्या ओकारीची डायरी....
मळमळायला लागलं की तोंडात
जितेंद्रिय
पैलवानश्री अभिनंदन!
एकदा पालखी करुन बघा.
In reply to एकदा पालखी करुन बघा. by कवितानागेश
खांदा तुम्ही देणार का? नै
In reply to खांदा तुम्ही देणार का? नै by शिल्पा ब
नाही. मी इतकी कनवाळू
In reply to नाही. मी इतकी कनवाळू by कवितानागेश
पालखीसाठी चार कशाला, दोन भोई
In reply to पालखीसाठी चार कशाला, दोन भोई by सूड
अस्से क्काय? मला माहित
आयला कधीही आले तरी कोणी ना
In reply to आयला कधीही आले तरी कोणी ना by कवटी
अग...अप्प्प्प्प् ..दी
उपाय म्हणजे प्रवासाची सवय !
एस टी बसला नावे ठेवण्यामागे
In reply to एस टी बसला नावे ठेवण्यामागे by आशु जोग
खाजगी बस लागत नाही?
यस टी ला नवे ठेवण्यामागे
In reply to यस टी ला नवे ठेवण्यामागे by श्री गावसेना प्रमुख
आवळा....सॉरी सॉरी....आवरा!
बस ,लेख ,आणि आयडिपण लागतात
(No subject)