नोव्हार्टीस - संशोधन आणि अनुकरण
भारताच्या सुप्रिम कोर्टाने एक महत्वाचा निर्णय दिला आहे. खटला होता तो नोव्हार्टीस ही नवीन औषधे तयार करणारी कंपनी, त्यांनी लावलेल्या एका महत्वाच्या औषधाचे पेटंट आणि त्याचे भारतात चालू असलेले अनुकरण. वरकरणी विषय कुठल्याही बाजूने सोपा वाटू शकतो, पण तितका तो सोपा नाही असे वाटते.
तर झाले असे: ९० च्या दशकात (९३ साली) नोव्हार्टीस या स्विस कंपनीने ल्युकेमियाच्या विशिष्ठ प्रकारांवर चमत्कार वाटावा असा उपाय ठरणारे औषध शोधून काढले. त्याला जगभरातून पेटंट मिळाले. भारतात २००५ साला पर्यंत औषधांसाठी पेंटंट हा प्रकारच नव्हता. २००५ साली भारताने तसे पेटंट देणे मान्य केले पण ते केवळ १९९५ सालानंतरच्या औषधांसाठीच. तो पर्यंत ज्या औषधांची पेटंटस कालानुसार संपली असतील त्यांचे जगभरातील कायद्याने मान्य असलेले अनुकरण करणे ज्याला "जेनेरीक ड्रग्ज" म्हणले जाते अशी औषधे करणे चालू होते. या खटल्यासंदर्भात चर्चेत असलेले नोव्हार्टीसचे ब्रँडनेम औषधासाठीचा वार्षिक खर्च हा $७५,००० इतका होता तर तेच औषध त्याच क्वालीटीने तयार केलेले भारतात वर्षाला $२५०० इतक्यालाच पडत होते /पडते. अर्थात हा फरक केवळ गरीबांसाठीच महत्वाचा नव्हता तर मध्यमवर्गिय/उच्च मध्यमवर्गियांसाठी पण महत्वाचा आहे.
पण जेंव्हा जेनेरीक ड्रग्ज बाजारात असतात तेंव्हा ब्रँड नेम औषधांचा तोटा होतो. मग त्यावर उपाय म्हणून ते थोडाफार बदल करून नवीन औषध तयार करतात आणि पेटंट फाईल करतात जेणे करून जेनेरी़क ड्रग बंद करावे लागते. असे पेटंट अमेरीकेत मान्य झाले. कदाचीत इतरत्र देखील विकसीत राष्ट्रांमधे मान्य झाले असेल. पण आपल्या पेटंट ऑफिसने ते मान्य केले नाही. त्याचा परीणाम म्हणून खटला चालू होता. आज निकालात आपल्या सुप्रिम कोर्टाने असले लहानसहान फेरफार केलेल्या औषधास परत पेटंट (एव्हग्रिनींग) करायची संमती मिळणार नाही असे सांगितले. अर्थातच त्यामुळे नोव्हार्टीसचे धाबे दणाणले आहे. कारण भारतीय कंपन्या कदाचीत ते औषध भारत आणि इतर विकसनशील/अविकसीत राष्ट्रात विकू शकतील. त्यामुळे त्यांचे म्हणणे आहे की या निर्णयामुळे संशोधनास कमी वाव मिळू शकेल...
मला वरकरणी असलेल्या माहीतीवरून हा निकाल योग्य वाटला. पण आपल्यालादेखील सुप्रिम कोर्टाचा निकाल योग्य वाटतो का?
मला जरी योग्य वाटला असला तरी त्याचे कारण सामाजीक आहे. पण त्यामुळे आपण कॉपीबाजच रहातो याची खंत देखील आहे. त्या संदर्भात नोव्हार्टीस जे म्हणते ते बर्याच अंशी खरे वाटते. एखादे औषध संशोधन करून, त्याच्या ट्रायल करून, बाजारात आणण्याचा कालावधी बराच मोठा असतो, त्यात नुसताच एखाद्या कंपनीचा आणि सरकारचा पैसा गुंतलेला नसतो तर अनेकांची अनेक वर्षांची (कधी कधी खरेच १२+ वर्षांची) तपश्चर्या असते. त्यातून फायदा निर्माण करून ते परत त्या गुंतवणु़कीचा उपयोग नवीन संशोधनासाठी करतात... पण मग जे जेनेरीक ड्रग्ज तयार करतात ते मात्र या कसल्याच भानगडीत पडत नाहीत. फक्त धंदा करणे हाच उद्देश असतो. त्यातून (विशेष करून या विशिष्ठ उदाहरणात) अनेकांना फायदा होऊ शकतो हे खरे आहे, पण बाकी डेव्हलपमेंटच काय?
वाचने
31975
वाचनखूण
प्रतिक्रिया
112
या विषयावर चर्चा छेडल्याबद्दल धन्यवाद
संरक्षित काळात पेटंटधारक
In reply to संरक्षित काळात पेटंटधारक by आदूबाळ
आदूबाळ यांच्याशी पूर्ण सहमत.
In reply to संरक्षित काळात पेटंटधारक by आदूबाळ
समर्पक उत्तर
पेटंटधारक आस्थापनेचा काहीही
ह्या विषयी वृत्त पत्रातून
पिवळा डांबिस यांचे मत यावर
समयोचित लेख
In reply to समयोचित लेख by नितिन थत्ते
हाच प्रश्न
In reply to समयोचित लेख by नितिन थत्ते
अगदी समतोल प्रतिसाद
In reply to अगदी समतोल प्रतिसाद by प्रदीप
+१
बहू राष्ट्रीय कंपन्या
In reply to बहू राष्ट्रीय कंपन्या by सुबोध खरे
चांगला मुद्दा
In reply to बहू राष्ट्रीय कंपन्या by सुबोध खरे
आव्हान
नुसतंच पेपरमध्ये वाचत होतो,
कोर्टाचा निर्णय योग्य वाटतो.
In reply to कोर्टाचा निर्णय योग्य वाटतो. by ऋषिकेश
"येथे उत्तम कॉपी करून मिळेल"
मामला नीट समजतोय आणि विविध
In reply to मामला नीट समजतोय आणि विविध by बिपिन कार्यकर्ते
ते कदाचित ह्या
In reply to ते कदाचित ह्या by निनाद मुक्काम …
हिटलर ने ज्यू समाजावर
In reply to हिटलर ने ज्यू समाजावर by बंडा मामा
जाऊ द्या
In reply to हिटलर ने ज्यू समाजावर by बंडा मामा
माफ करा
In reply to माफ करा by निनाद मुक्काम …
९९.९% सहमत
In reply to ९९.९% सहमत by स्मिता.
स्मिता
In reply to स्मिता by निनाद मुक्काम …
आपलच नाणं...
In reply to आपलच नाणं... by विकास
>>वैद्यकीय चाचण्या या
In reply to >>वैद्यकीय चाचण्या या by नितिन थत्ते
>>>भारतातल्या सर्वात
In reply to >>>भारतातल्या सर्वात by नाना चेंगट
ते विकास यांना विचारा.
In reply to ते विकास यांना विचारा. by नितिन थत्ते
तुम्हाला माहित नाही हे
In reply to तुम्हाला माहित नाही हे by नाना चेंगट
( नुसत्या पिंका टाकण्यापेक्षा
In reply to ( नुसत्या पिंका टाकण्यापेक्षा by नितिन थत्ते
आता उरलो पिंकांपुरता !!
In reply to ते विकास यांना विचारा. by नितिन थत्ते
अवांतर
In reply to अवांतर by विकास
विकास
In reply to आपलच नाणं... by विकास
काही वाईट करत नाहीत ह्या
याच विषयावरचा लोकसत्तामधील
In reply to याच विषयावरचा लोकसत्तामधील by ऋषिकेश
धन्यवाद
In reply to धन्यवाद by विकास
एक उत्तम चर्चाविषय
In reply to एक उत्तम चर्चाविषय by नगरीनिरंजन
+
माहितीचा कलकलाट...
कलम ३ (ड)
चांगला धागा
In reply to चांगला धागा by पैसा
"जखम भरण्यासाठी हळद"
In reply to "जखम भरण्यासाठी हळद" by विकास
हाईट?
In reply to हाईट? by आजानुकर्ण
बापरे!
In reply to हाईट? by आजानुकर्ण
खासच आहे
In reply to हाईट? by आजानुकर्ण
आणखी एक
१. मुळात या सर्वच खटल्याला
In reply to १. मुळात या सर्वच खटल्याला by अभिज्ञ
+
आलो बाबा, आलो!
In reply to आलो बाबा, आलो! by पिवळा डांबिस
प्रतिक्षा फळली
In reply to आलो बाबा, आलो! by पिवळा डांबिस
धन्यवाद
In reply to आलो बाबा, आलो! by पिवळा डांबिस
फ्री मिसळीसाठी.. ;)
In reply to फ्री मिसळीसाठी.. ;) by ऋषिकेश
कै च्या कै!!!
In reply to कै च्या कै!!! by पिवळा डांबिस
इथे बघा:
In reply to इथे बघा: by ऋषिकेश
अनेक धन्यवाद.
In reply to आलो बाबा, आलो! by पिवळा डांबिस
सर्वोच्च न्यायालयाचा निकाल
In reply to सर्वोच्च न्यायालयाचा निकाल by सुबोध खरे
धन्यवाद
In reply to धन्यवाद by पिवळा डांबिस
सर्वोच्च न्यायालयाच्या संस्थळावरील दुवा
In reply to सर्वोच्च न्यायालयाच्या संस्थळावरील दुवा by श्रीरंग_जोशी
जोशीसाहेब, तुम्हालाही धन्यवाद
In reply to जोशीसाहेब, तुम्हालाही धन्यवाद by पिवळा डांबिस
निकाल वाचला
In reply to आलो बाबा, आलो! by पिवळा डांबिस
सुंदर प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
पांचों उंगलियां...
In reply to पांचों उंगलियां... by आदूबाळ
इथेही दोन मुद्दे आहेत.
उत्तम धागा
In reply to उत्तम धागा by सहज
+१
In reply to उत्तम धागा by सहज
नाही पटले.
In reply to नाही पटले. by ऋषिकेश
+/-
In reply to उत्तम धागा by सहज
आजारी पडू नये म्हणून एखादा
निर्णय पटला नाही
In reply to निर्णय पटला नाही by प्रसाद गोडबोले
किंचित वेगळे
In reply to किंचित वेगळे by विकास
ओके
In reply to ओके by प्रसाद गोडबोले
साहित्य/प्रबंध/संगीत हे
In reply to साहित्य/प्रबंध/संगीत हे by नितिन थत्ते
पुस्तकावर नाव दुसर्याला
In reply to पुस्तकावर नाव दुसर्याला by नितिन थत्ते
+१
In reply to +१ by विकास
धन्यवाद
In reply to धन्यवाद by प्रसाद गोडबोले
माझा तर्क
धन्स.
चांगला विषय आणि चर्चा
यूस-इंडिया बिझनेस कौन्सिलचे मत
In reply to यूस-इंडिया बिझनेस कौन्सिलचे मत by श्रीरंग_जोशी
एक वाक्य
In reply to एक वाक्य by विकास
प्रतिसादातल्या मुद्द्याबरोबर सहमत
प्रिंटाऔट काढुन ठेवावी एवढी
न्यायालयाचा निर्णय काही बरोबर
@ प्रसाद१९७१ --बहुजन हिताय बहुजन सुखाय च
In reply to @ प्रसाद१९७१ --बहुजन हिताय बहुजन सुखाय च by सुबोध खरे
चांगली बातमी
चोराच्या उलट्या बोंबा
In reply to चोराच्या उलट्या बोंबा by सुबोध खरे
आता विचारवंतांचे म्हणणे
एक शंका
In reply to एक शंका by नितिन थत्ते
असं होतं बहुतेक
In reply to असं होतं बहुतेक by अर्धवटराव
एव्हरग्रीनींग
In reply to एव्हरग्रीनींग by नितिन थत्ते
किंचित वेगळे...
In reply to किंचित वेगळे... by विकास
फार्मा क्षेत्रात पेटंट दोन
In reply to फार्मा क्षेत्रात पेटंट दोन by आदूबाळ
धन्यवाद
In reply to धन्यवाद by विकास
का?
In reply to का? by नितिन थत्ते
"आले घातलेल्या चहा" बरोबरच
In reply to "आले घातलेल्या चहा" बरोबरच by नितिन थत्ते
याचं उत्तर Intellectual
चोराच्या उलट्या बोंबा २
In reply to चोराच्या उलट्या बोंबा २ by सुबोध खरे
मुद्दा..
In reply to मुद्दा.. by विकास
एकंदरीतच कॉपिबाज असणे हे धोरण
In reply to एकंदरीतच कॉपिबाज असणे हे धोरण by पिवळा डांबिस
क्यों की
वेगळे मुद्दे
In reply to वेगळे मुद्दे by सुबोध खरे
त्याबद्दल
In reply to त्याबद्दल by विकास
आणखी एक अॅन्गल!
In reply to आणखी एक अॅन्गल! by पिवळा डांबिस
भारत सरकारला फार्मा संशोधन
In reply to आणखी एक अॅन्गल! by पिवळा डांबिस
कारण...
In reply to कारण... by विकास
हम्म!
In reply to हम्म! by पिवळा डांबिस
+१
In reply to हम्म! by पिवळा डांबिस
>>फक्त वर नमूद केलेल्या
In reply to >>फक्त वर नमूद केलेल्या by नितिन थत्ते
+१
In reply to हम्म! by पिवळा डांबिस
उत्तरे..
In reply to उत्तरे.. by विकास
त्यात कोर्टावर कुठलाही संशय
सारांश