दुचाकी /चारचाकिंच्या काळजी /देखभाल संदर्भात चर्चेचा धागा
मिपावर याबाबतीत बराच उत्खनन करूनही हाती काही न लागल्याने ह्या नवीन चर्चेचा प्रपंच
हल्ली दुचाकी / चारचाकी जीवनाचा अविभाज्य घटकच झालेला आहे. अशावेळी गाड्यांच्या बाबतीत बर्याचदा टेक्निकल माहिती नसल्याने , जराही काही खुट्ट झालं कि लागलीच म्याक्यानिक कडे धाव घ्यावी लागते. तो सांगेल ती पूर्व दिशा या न्यायाने मुकाट बिल भरावं लागतं.
बर्याचदा प्रॉब्लेम साधाच असतो , घरीही आपण तो सोडवू शकतो, पण आपल्याला (म्हणजे निदान मला तरी ) गाडीतलं काहीच कळत नसल्याने, उगाच आपण हात लावला आणि गाडी अजूनच बिघडली तर असे वाटते.
बाकी इतरही बरेच प्रश्न असतात
उदाहरणार्थ मागे एकदा मुंबई -दापोली आणि इतर परिसर असा साधारण ६५० किमीचा २ दिवसांचा दौरा मी बाईक वरून केला, पण एरवी शहरात ४५ चा मायलेज देणाऱ्या आमच्या यामाने हायवेवर फक्त ३६ चा मायलेज दिला. बाकी गाडी व्यवस्थित होती, पण मग एवढा कमी मायलेज का ब्वा?मग यावर व्यनित चर्चा झडली,कि कारण काय असावे.
५० फक्त , वल्ली, मनराव ( हो तेच ते पुणे-लदाख वाले) यांनी व्यवस्थित चिकित्सा केली. 3/४ शक्यता निघाल्या.
पहिली म्हणजे मी टायर मध्ये हवेचे प्रेशर कमी ठेवले होते ( जास्त प्रेशर ने तयार पंक्चर होऊ नये म्हणून)
२. कोकणातले रस्ते घाटाचे असल्याने मायलेज पडले असावे
३. त्वरण कमी जास्त केल्याने मायलेज वर परिणाम होतो
४. एअर फिल्टर साफ न केल्याने इंजिन वर ताण आला असावा . एक ना अनेक .
माझ्यासाठी हि सर्व माहिती नवीनच होती.
पण आता माझा जो पुढचा प्लान असेल त्यावेळी मी या गोष्टींची नक्की काळजी घेईन . (तेंव्हाही ५० राव हि चर्चा ओफ्लैन न ठेवता बोर्डावर लिही असे म्हणाले होते, पण तेंव्हा राहून गेलं.)
अजून एक मुद्दा म्हणजे समजा आपल्याला नवीन कार /दुचाकी घ्यायची असेल तर इथे त्यावर चर्चा होऊ शकेल. कुठल्या मिपाकरांकडे सदर मॉडेल असेल तर त्याचे फायदे /तोटे कळू शकतात .
आंतरजालावर गाड्यांबद्दल खूप छान छान साईट उपलब्ध असतात, त्या इथे शेर करू शकता.
नवीन launch होणार्या गाड्यांबद्दल टेक्निकल चर्चा होऊ शकते .
गाड्यांच व्याकरण खूप कठीण असत (माझ्यासाठी तरी ) उदा. ग्राउंड क्लीअरंस. टोर्कू , इंजिन पावर, बी एच पी , कर्ब वेट ई ई.
याबद्दलही माहिती मिळून जरा ज्ञान वाढेल .
आता चर्चेला सुरुवात करताना माझाच पहिला प्रश्न (जिलबी ) टाकतो
परत कोकण दौरा आखलेला आहे .
४/५ दिवसात १२०० किमी .
मायलेज वाढावं म्हणून एका मित्राने सांगितलं इंजिन ट्यून कर
आता हे इंजिन ट्यून कर म्हणजे नक्की काय करू हे काही त्याला सांगता आलं नाही , आणि मला तर अजिबातच काही माहिती नाही . पण त्याने म्हणे इंजिन च फ्युएल कंझंपशन कमी करता येतं.
तर हे काय असत याबाबत माहिती हवी आहे .
अजून एक
दोन मोठ्या ब्यागा बाईक ला बांधायच्या आहेत, त्या कशा बांधायच्या हेही माहित नाही :D
त्याबद्दलही माहिती दिल्यास बरे होईल .
बाकी चर्चेत ५० राव, मनराव, वल्ली, मोदक, शैलेंद्र , गवी, छोटा डॉन भर घालतीलच
धन्यवाद
वाचने
150618
वाचनखूण
प्रतिक्रिया
358
स्पा, नुकताच दिवाळीत
मी काय म्हन्ते,
In reply to मी काय म्हन्ते, by कवितानागेश
+१
In reply to मी काय म्हन्ते, by कवितानागेश
खिक
In reply to मी काय म्हन्ते, by कवितानागेश
म्हण्जी कसं.... ?
प्रथमा
In reply to प्रथमा by स्पा
नक्की.
In reply to प्रथमा by स्पा
@माझी यामाहा SZ १५० cc आहे >>
In reply to @माझी यामाहा SZ १५० cc आहे >> by अत्रुप्त आत्मा
सध्या बुवा पुण्यातल्या
In reply to सध्या बुवा पुण्यातल्या by मालोजीराव
तेपण मांडी घालुन
In reply to तेपण मांडी घालुन by जेनी...
अब्बा, रुख्साना को भी पता चल
In reply to अब्बा, रुख्साना को भी पता चल by प्यारे१
(No subject)
In reply to तेपण मांडी घालुन by जेनी...
बंदूक आत्मा..मालोजि/बालिका
चार चाकी
In reply to चार चाकी by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प्रा. डॉ.
In reply to प्रा. डॉ. by परिकथेतील राजकुमार
बाकी, माझ्या ह्यालीक्राप्टरला
In reply to प्रा. डॉ. by परिकथेतील राजकुमार
कमाल
In reply to प्रा. डॉ. by परिकथेतील राजकुमार
हम्म.
In reply to हम्म. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प्रॉ.डॉ.
In reply to हम्म. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
...
In reply to ... by परिकथेतील राजकुमार
हेलिक्याप्टर
In reply to हेलिक्याप्टर by इरसाल
त्यांच हेलीकॉप्टर एका
In reply to प्रा. डॉ. by परिकथेतील राजकुमार
मालक ,
In reply to प्रा. डॉ. by परिकथेतील राजकुमार
तुमच्या ह्यालीक्राप्टरला...
बाकी, ह्यालीक्राप्टरला ल्यांड करताना बर्याचदा त्याची डावी बाजू आधी टेकते. हे कशामुळे होत असावे ?बाकी, माझ्या ह्यालीक्राप्टरला ल्यांड करताना बर्याचदा त्याची डावी बाजू आधी टेकते. हे कशामुळे होत असावे ?हा धागा "दुचाकी /चारचाकिंच्या काळजी /देखभाल संदर्भात चर्चेचा धागा" असा आहे, म्हणून तुमच्या ह्यालीक्राप्टरला दोन चाके आहेत की चार हे सांगीतल्याशिवाय उत्तर दिले जाणार नाही.In reply to प्रा. डॉ. by परिकथेतील राजकुमार
+१
In reply to चार चाकी by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हजार पाचशेत असं हवा मारायचं
In reply to हजार पाचशेत असं हवा मारायचं by धन्या
असल्या १०००- १२०० च्या
In reply to असल्या १०००- १२०० च्या by ५० फक्त
जोपासु चे कार क्लिंनिग किट
In reply to जोपासु चे कार क्लिंनिग किट by स्पा
ते तुला काय करायचे आहे रे ??
In reply to ते तुला काय करायचे आहे रे ?? by विश्वनाथ मेहेंदळे
विमे
In reply to विमे by स्पा
विमेबाबांनी मी तसे म्हटलेच
In reply to विमेबाबांनी मी तसे म्हटलेच by यशोधरा
विमे आजोबा आहेत.
In reply to विमे आजोबा आहेत. by कवितानागेश
विमे आजोबा आहेत.
In reply to विमे आजोबा आहेत. by स्पा
आजोबांनी वाद घालु नये, असं
In reply to आजोबांनी वाद घालु नये, असं by ५० फक्त
ब्वोर्र
In reply to आजोबांनी वाद घालु नये, असं by ५० फक्त
बुद्धसंहितेत की बुढ्ढासंहितेत
In reply to विमे आजोबा आहेत. by कवितानागेश
आता ते मला लेकी बोले असं
In reply to आता ते मला लेकी बोले असं by यशोधरा
खवचट बोलूनिया 'बाबा' गेला
In reply to खवचट बोलूनिया 'बाबा' गेला by स्पा
हे मीटरमध्ये बसत नाही.
In reply to हे मीटरमध्ये बसत नाही. by कवितानागेश
कित्ती चान - लीस्पाऊजेट
In reply to हे मीटरमध्ये बसत नाही. by कवितानागेश
हे मीटरमध्ये बसत नाही.
In reply to हे मीटरमध्ये बसत नाही. by सूड
कुचकटसे कन्येलागी जे लागण्या
In reply to ते तुला काय करायचे आहे रे ?? by विश्वनाथ मेहेंदळे
वैयक्तिक प्रश्न....वैयक्तिक प्रश्न....
In reply to वैयक्तिक प्रश्न....वैयक्तिक प्रश्न.... by अमोल खरे
तो वैयक्तिक प्रश्न नव्हता.
In reply to हजार पाचशेत असं हवा मारायचं by धन्या
लै बुग्गं आहे एक
In reply to लै बुग्गं आहे एक by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आहे ना Bosch कंपनीचे आहे.
In reply to चार चाकी by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
किती ते अवांतर!
In reply to किती ते अवांतर! by कवितानागेश
माझा पूतन्या त्याच्या
In reply to माझा पूतन्या त्याच्या by जेनी...
आईडिया एक नंबर, प्रा.डॉ.दि.
In reply to माझा पूतन्या त्याच्या by जेनी...
माझा पूतन्या
In reply to माझा पूतन्या by आदूबाळ
मरतंय आता आदूबाळ!
In reply to मरतंय आता आदूबाळ! by प्यारे१
पुजा बै आता दुरलकश कराया
In reply to पुजा बै आता दुरलकश कराया by श्री गावसेना प्रमुख
त्यांना ब्रूणहत्त्या करायची
In reply to त्यांना ब्रूणहत्त्या करायची by आदूबाळ
@त्यांना ब्रूणहत्त्या करायची
In reply to चार चाकी by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सांभाळून हो प्राडॉ.. कव्हर
In reply to सांभाळून हो प्राडॉ.. कव्हर by मोदक
(No subject)
In reply to सांभाळून हो प्राडॉ.. कव्हर by मोदक
(No subject)
In reply to (No subject) by स्पा
कहर आहे त्या कव्हरचा
In reply to सांभाळून हो प्राडॉ.. कव्हर by मोदक
(No subject)
In reply to चार चाकी by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
दुचाकी - चारचाकी (कोणतीही रंग
माहिती नाहीये
In reply to माहिती नाहीये by अद्द्या
बजाज = हाय मेंटेनंस
In reply to बजाज = हाय मेंटेनंस by स्पा
ऐकलंय तर खरं .
In reply to ऐकलंय तर खरं . by अद्द्या
+१
In reply to +१ by पैसा
घ्या बिनधास्त डिस्कवर १२५,
In reply to घ्या बिनधास्त डिस्कवर १२५, by ५० फक्त
डिस्कवर "टी " १०० सीसी आहे हो
In reply to डिस्कवर "टी " १०० सीसी आहे हो by अद्द्या
.
In reply to घ्या बिनधास्त डिस्कवर १२५, by ५० फक्त
अजाब वाटलं!
In reply to अजाब वाटलं! by पिवळा डांबिस
बाकी ते तुमचं गाड्यांचं
In reply to माहिती नाहीये by अद्द्या
डिस्कवर घेताय? बजाजच्या
सर्वात आधी सूरक्षा म्हणुन (
In reply to सर्वात आधी सूरक्षा म्हणुन ( by सुहास..
>>>>पुणे-औ.बाद, पुणे
In reply to >>>>पुणे-औ.बाद, पुणे by प्यारे१
गाडी ट्रकात टाकुन हे टपाव
In reply to गाडी ट्रकात टाकुन हे टपाव by घाशीराम कोतवाल १.२
माझा एक मित्र होता सायकल वरून
In reply to >>>>पुणे-औ.बाद, पुणे by प्यारे१
परत येताना कसा येतोस? >>
In reply to परत येताना कसा येतोस? >> by सुहास..
यास्स सार्र
In reply to यास्स सार्र by स्पा
स्पा , अरे साधारण २०००-२५००
In reply to यास्स सार्र by स्पा
दोन्ही एकदम मिळत नाही
In reply to दोन्ही एकदम मिळत नाही by मैत्र
ह्म्म्म
In reply to परत येताना कसा येतोस? >> by सुहास..
अवांतर पण समांतर : मुळात,
In reply to अवांतर पण समांतर : मुळात, by अद्द्या
ह्ये बेष्ट
In reply to ह्ये बेष्ट by सुहास..
पल्सर >>
In reply to ह्ये बेष्ट by सुहास..
असहमत
In reply to असहमत by सुकामेवा
मीसुद्धा असहमत.
In reply to मीसुद्धा असहमत. by नानबा
पल्सर २२० कितना देती है?
In reply to पल्सर २२० कितना देती है? by llपुण्याचे पेशवेll
गावात ३५ देती आन बाहेर काढली
In reply to गावात ३५ देती आन बाहेर काढली by नानबा
भारीच. ती दीड लाखाची एन्फिल्ड
In reply to भारीच. ती दीड लाखाची एन्फिल्ड by llपुण्याचे पेशवेll
एनफिल्ड आणि पल्सर..????
In reply to एनफिल्ड आणि पल्सर..???? by मोदक
(No subject)
In reply to (No subject) by स्पा
बुलेट विरुद्ध इतर हा पुरातन
In reply to बुलेट विरुद्ध इतर हा पुरातन by ५० फक्त
दोन्ही चा क्लास वेगळा बुलेट
In reply to भारीच. ती दीड लाखाची एन्फिल्ड by llपुण्याचे पेशवेll
ती दीड लाखाची एन्फिल्ड ३५० पण
In reply to भारीच. ती दीड लाखाची एन्फिल्ड by llपुण्याचे पेशवेll
बुलेट म्हणजे उगा ती चालवणार्
In reply to बुलेट म्हणजे उगा ती चालवणार् by नानबा
यात टेंभा मिरवणार्याबद्दल
In reply to यात टेंभा मिरवणार्याबद्दल by कपिलमुनी
ब्येस्ट
In reply to यात टेंभा मिरवणार्याबद्दल by कपिलमुनी
खरंय. बुलेट झेपायला तसलाच
In reply to खरंय. बुलेट झेपायला तसलाच by नानबा
व्यवसाय व्हय?
In reply to व्यवसाय व्हय? by अभ्या..
पार्टटाईम रिकव्हरीची कामे...
In reply to पार्टटाईम रिकव्हरीची कामे... by बॅटमॅन
मग नायतर काय?
In reply to पार्टटाईम रिकव्हरीची कामे... by बॅटमॅन
+१
In reply to व्यवसाय व्हय? by अभ्या..
हम्म्म्म्म... मग बुलेट
In reply to यात टेंभा मिरवणार्याबद्दल by कपिलमुनी
////////////बुलेटचा असा अहे
In reply to भारीच. ती दीड लाखाची एन्फिल्ड by llपुण्याचे पेशवेll
बुलेट दलींदर आहे असं म्हणा
In reply to बुलेट दलींदर आहे असं म्हणा by अर्धवट
बुलेटचा आवाज खुप येतो.
In reply to बुलेटचा आवाज खुप येतो. by अमोल खरे
+१
In reply to बुलेटचा आवाज खुप येतो. by अमोल खरे
यु ट्युब ला एक विडो पाहिलेला,
In reply to बुलेट दलींदर आहे असं म्हणा by अर्धवट
"मे महिन्यात भूतानला येणार
In reply to परत येताना कसा येतोस? >> by सुहास..
दर चारशे किमी ला ईंजिन ऑईल
In reply to परत येताना कसा येतोस? >> by सुहास..
प्रतिसाद
In reply to प्रतिसाद by कॅप्टन जॅक स्पॅरो
+१००, आजकालच्या नविन
In reply to +१००, आजकालच्या नविन by ५० फक्त
+१
In reply to प्रतिसाद by कॅप्टन जॅक स्पॅरो
होंडा चा पंखा
In reply to होंडा चा पंखा by सुबोध खरे
प्रतिसाद
In reply to प्रतिसाद by कॅप्टन जॅक स्पॅरो
+१
आमची टि.वि.एस. अपाची आर टि आर
In reply to आमची टि.वि.एस. अपाची आर टि आर by सौरभ उप्स
कार्बोरेटर घरच्या घरी साफ
In reply to कार्बोरेटर घरच्या घरी साफ by नानबा
धन्स प्रथम,
In reply to धन्स प्रथम, by सौरभ उप्स
घरच्या घरी कार्बोरेटर साफ कसा
In reply to घरच्या घरी कार्बोरेटर साफ कसा by नानबा
एयर फिल्टर??
In reply to एयर फिल्टर?? by स्पा
हो, अगदी सहज करता येतो.
In reply to हो, अगदी सहज करता येतो. by नानबा
चायला
In reply to चायला by स्पा
@गुरुदेव या रविवारी नक्की
In reply to @गुरुदेव या रविवारी नक्की by अत्रुप्त आत्मा
डोंबिवलीकर मिपाकरांना फुकट
In reply to डोंबिवलीकर मिपाकरांना फुकट by नानबा
फडणीस साहेब, काम आम्ही करू
In reply to फडणीस साहेब, काम आम्ही करू by स्पा
आवं दोगं मिळून काम करून टाकू.
In reply to फडणीस साहेब, काम आम्ही करू by स्पा
@तुम्ही फकस्त उभं राहून
In reply to @तुम्ही फकस्त उभं राहून by अत्रुप्त आत्मा
तरी तुंम्हाला द्यायला लागणार्
In reply to तरी तुंम्हाला द्यायला लागणार् by नानबा
(No subject)
In reply to डोंबिवलीकर मिपाकरांना फुकट by नानबा
म्हणजे ठाकुर्लीला पैसे-पडणार.
In reply to चायला by स्पा
अस्सं होय !!
In reply to अस्सं होय !! by सूड
@ सुड, त्यांच्याचमुळं आम्हाला
In reply to @ सुड, त्यांच्याचमुळं आम्हाला by ५० फक्त
काय सांगता?
In reply to काय सांगता? by सूड
कोण हो कोण
In reply to हो, अगदी सहज करता येतो. by नानबा
तुमचे खुप पैसे वाचत असतील ना
In reply to तुमचे खुप पैसे वाचत असतील ना by श्री गावसेना प्रमुख
तुमचे खुप पैसे वाचत असतील ना
In reply to तुमचे खुप पैसे वाचत असतील ना by नानबा
मग आमच पण एक काम करा की राव
In reply to हो, अगदी सहज करता येतो. by नानबा
नखे कापा!
In reply to नखे कापा! by यशोधरा
तो फोटो त्यांचा स्वताचा
In reply to तो फोटो त्यांचा स्वताचा by श्री गावसेना प्रमुख
दुसर्या व्यक्तीला नखे
In reply to घरच्या घरी कार्बोरेटर साफ कसा by नानबा
प्रथमा: मान गये बॉस... अतिशय
In reply to आमची टि.वि.एस. अपाची आर टि आर by सौरभ उप्स
शेलचे पेट्रोल वापरा
In reply to शेलचे पेट्रोल वापरा by मैत्र
धन्स मित्र, जून पेट्रोल काढून
In reply to शेलचे पेट्रोल वापरा by मैत्र
सहमत. शेलच्या पेट्रोलमुळे
चारचाकीच्या देखभालीच्या टिप्स
In reply to चारचाकीच्या देखभालीच्या टिप्स by सस्नेह
आमच्या घरी शीबीजी एक्स्ट्रीम
In reply to आमच्या घरी शीबीजी एक्स्ट्रीम by अभ्या..
माझा आता हिरो मायेस्ट्रो
In reply to माझा आता हिरो मायेस्ट्रो by अद्द्या
नॉन गियर मध्ये सध्या फ़क्त. .
In reply to नॉन गियर मध्ये सध्या फ़क्त. . by सुहास..
वेगो टीवीएस ची.
In reply to माझा आता हिरो मायेस्ट्रो by अद्द्या
अगदी बरोबर.....पळायला भारी
In reply to आमच्या घरी शीबीजी एक्स्ट्रीम by अभ्या..
माझा आता हिरो मायेस्ट्रो