सत्यं ब्रूयात प्रियं ब्रूयात सत्यं अपि अप्रियं न ब्रूयात
In reply to डॉ. तुमचा मुद्दा समजतो आहे, by यशोधरा
In reply to रुग्ण (पेशंट) आणी रोगी मन by सुबोध खरे
In reply to कोणताही सहृदय आणि आपल्या by यशोधरा
In reply to १००% जेन्युईन आयडी आहे. डॉ by अमोल खरे
In reply to जेन्यूईन आहे तर उत्तम आहे by यशोधरा
In reply to गैरसमज by सुबोध खरे
In reply to कोणताही सहृदय आणि आपल्या by यशोधरा
In reply to तुमच्या दृष्टीने काय करावे ? by मैत्र
In reply to गैरसमज (कसे वागावे) by सुबोध खरे
In reply to तुमच्या दृष्टीने काय करावे ? by मैत्र
In reply to मी ज्येष्ठ?? by यशोधरा
In reply to पहिला प्रतिसाद वाचून मलापण by कवितानागेश
In reply to पहिला प्रतिसाद वाचून मलापण by कवितानागेश
In reply to माऊ, मग मी तो समाजमनाला वा by यशोधरा
In reply to १००% सहमत. लग्नाआधी की by बंडा मामा
In reply to फक्त 'जीवशास्त्रीय' पातळीवरुन by कवितानागेश
In reply to फक्त 'जीवशास्त्रीय' पातळीवरुन by कवितानागेश
In reply to पण त्याचा प्रयत्न तरी असावा. by बंडा मामा
In reply to आपण डॉक्टरकडे का जातो? त्याचा by कवितानागेश
In reply to यंत्रामध्ये जीवच नसतो. by बंडा मामा
In reply to यंत्रामध्ये जीवच नसतो. by बंडा मामा
उद्या मी कायदेशीर सल्ल्यास घेण्यास वकिलाकडे गेल्यास त्याने, 'काय मामा थोडे वजन कमी करा पोटाचा घेर वाढतो आहे, कोलेस्टेरोल किती आहे' वगैरे (माझ्या हिताचे असले तरी) सल्ले दिल्यास मला ते आवडणार नाही कारण त्याचे ते क्षेत्र नाही.हो पण उद्या मी छोट्याश्या कारणावरून काडीमोड घेण्यासाठी वकीलाकडे गेलो तर त्याने समुपदेशकाकडे जाण्याचा किंवा कोर्टा बाहेर सामजस्यानी काही तोडगा काढण्याचा सल्ला त्याने देउ नये का? की तो वकील आहे फक्त कायशीर बाबी बघावेत असं तुम्हाला वाटतं.
In reply to मामू... by दादा कोंडके
In reply to कारण छोटेमोठे आहे हे कोण by बंडा मामा
In reply to हम्म... by दादा कोंडके
In reply to पण मग मूळ मुद्द्याचे काय? by बंडा मामा
मूळ लेखातील नवर्याची फसवणूक तुम्हाला योग्य वाटते का?माझा मुद्दा हाच की आपण इथं बसून ती गोष्ट योग्य की अयोग्य सांगू शकत नाही. त्यामुळे नवर्याची फसवणुक योग्य की त्याचा संसार मोडणं योग्य हे ठरवण्यासाठी अनेक इंप्लिसिट गोष्टी असू शकतील की त्या आपल्याला माहीत नाहीत. परिस्थिती बघून डॉक्टरांनी तेव्हडं स्वातंत्र्य घेतलं तर ते अगदीच चुकीचं नाही. यावरून मुन्नाभाई एमबीबीएस मधला पेशंटला 'सबजेक्ट' म्हणणारा आणि नियमाप्रमाणे फॉर्म भरल्यावरच रुग्णाला अॅडमिट करणारा बोमन आठवला.
In reply to हो/नाही by दादा कोंडके
In reply to कारण छोटेमोठे आहे हे कोण by बंडा मामा
In reply to मी ज्येष्ठ?? by यशोधरा
In reply to मैत्र by निनाद मुक्काम …
In reply to तुमची मते by मैत्र
In reply to निनाद तुम्ही आधी एका धाग्यावर by निनाद मुक्काम …
In reply to अखेरचा प्रयत्न by मैत्र
In reply to @आणि वैयक्तिक आरोप वेगळे आणि by निनाद मुक्काम …
In reply to काथ्या कुटणे by मैत्र
काही वेळा योग्य असलेले तुमचे मुद्देही या शब्दबंबाळात आणि विसंगत उदाहरणात हरवून जातात किंवा चुकीचे वाटतात+११११
In reply to डॉ. तुमचा मुद्दा समजतो आहे, by यशोधरा
In reply to यशोधरा, तुम्ही नाण्याची एकच by michmadhura
In reply to यशोधरा, तुम्ही नाण्याची एकच by michmadhura
In reply to होय by सुबोध खरे
In reply to ऋषीकेश व यशोधरा शी सहमत. जर by शुचि
कशावरुन प्रत्येक व्यक्ती मृत्यूला भीते??????मला वाटतं जो पर्यंत मृत्यू तुमच्या समोर उभा ठाकत नाही किंवा विचारांमध्ये तुम्ही मृत्यूला डोळ्यास डोळा भिडविण्याइतपत समिप अनुभवत नाही तो पर्यंत कोणी मृत्यूला घाबरत नाही. पण जेंव्हा असे घडते, तेंव्हा ९९% रुग्ण हादरतात कारण कोणालाच मरण नको असते.
आपण आपली गृहीतके बांधून खेळी करायची. इट इज डिस्गस्टींग. आय अॅम सॉरी पण अप्रामाणिकपणाची मनस्वी चीड वाटते.रुग्णाच्या बरे होण्यात, रोगाशी निकराची झुंज देण्यात त्याच्या मनाची उभारी, 'मी ह्यातुन बरा/बरी होणारच' हा आत्मविश्वास बाह्य उपचारांना शरिराने सकारात्मक साथ देण्यास साह्यकारी असतो. म्हणजेच, असा विश्वास रुग्णाच्या मनांत निर्माण होण्यासाठी जे काही आवश्यक असेल ते करणे नितिमत्तेत बसतेच पण डॉक्टरने तसे न करणे अनैतिक मानायला पाहिजे. ही रुग्णाची मृत्यूशी, डॉक्टरची रुग्णाच्या रोगाशी झुंज असते, लढाई असते, समर असतो. आणि प्रेमात आणि युद्धात विजयासठी सर्व माफ असते असे म्हणतात (निदान युद्धात तरी). डॉक्टर आपल्याला नुसतीच गोड गोड आणि चविष्ट औषधे देतो का? अत्यंत कडूजहर औषधेही देतो. ती देताना औषध कडू आहे हे त्याने रुग्णाला सांगावे का? सांगितले नाही तर ते अनैतिक आहे का? तर ते तसे नसते. जे औषध रुग्णासाठी हितकारी आहे त्याचीच योजना डॉक्टर करीत असतो. तद्वत, जर खोटे बोलून रुग्णाचे आत्मबळ वाढणार असेल आणि तो रोगमुक्त होण्याची १% जरी आशा असेल तरी ते खोटे बोलणे नैतिक आहे. त्यात फसवेगिरी नसून तो उपचाराचाच एक भाग आहे. ज्या केस मध्ये रुग्णाचा मृत्यू अटळ दिसतो आहे अशा केस मध्ये, रुग्णाचा मानसिक कणखरपणा जोखून, थेट शब्दांत किंवा आडवळणाने रुग्णास तसे सुचवावे असे मला वाटते. पण जर का रुग्ण मनाने कमकुवत असेल तर खोटा आत्मविश्वास त्याला देऊन रिव्हायव्हलचा एक शेवटचा प्रयत्न जरून करावा. कारण कधी कधी चमत्कार सुद्धा घडतात. असा एखादा कमकुवत मनाचा रुग्ण, मृत्यूच्या दारात पोहोचून परतला, खडखडीत बरा झाला तर तो डॉक्टरला देव मानेल की अनैतिक कृत्य करणारा राक्षस? अशा सर्व केसेस मध्ये रुग्णाचे मनोबल फार महत्त्वाचे. आणि ते कितपत आहे ह्याचा अंदाज घेणे डॉक्टरलाच करावे लागते. डॉक्टरांना ह्या विषयातील ज्ञानही असते असा माझा समज आहे. त्यांच्या अभ्यासक्रमात रुग्णाची मानसिकता आणि मनोबलाचे बाह्य उपचारांच्या परिणामकारतेतील महत्त्व ह्याचाही समावेश असतो, असे मला वाटते, डॉक्टरांनी ह्यावर प्रकाश टाकावा.
In reply to मनोबल आणि बाह्योपचार. by प्रभाकर पेठकर
In reply to पण रुग्णाची अत्यवस्थ अवस्था by शुचि
In reply to मनोबल आणि बाह्योपचार. by प्रभाकर पेठकर
In reply to +१ by दादा कोंडके
बाळंतपणात जबरदस्तीने सुनांना मजूरीला पाठवूनये त्यांच्या सासवांना खोटं-नाटं आजाराचं कारण सांगून ग्लुकोजच्या गोळ्या देणारे डॉक्टर बघितले नाहीत का कधी? सुबोध खरेंचे सगळे प्रतिसाद पटले.उदाहरण दिली जातायत तिचा आणि मुळ मुद्द्याचा फारसा संबंध नाही. आक्षेप आहे तो रुग्णाला माहिती न देण्याला किंवा अर्धवट देण्याला आणि त्याहुनही घातक असे रुग्णला टाळून केवळ त्याच्या नातेवाईकांना माहिती देण्याला. तुम्ही देताय त्या उदाहरणात रुग्ण आणि डॉक्टर यांच्यातील विश्वासाचे नाते कायम आहे. डॉक्टर उलट रुग्णाची काळजी घेण्यासाठी इतरांना प्रसंगी खोटे बोलत आहेत (मात्र रुग्णाला सत्य माहित आहे). (जे योग्य की अयोग्य हा वादजन्य मुद्दा हे मान्य पण किमान रुग्णाशी -ग्राहकाशी- प्रतारणा नाही) डॉक्टरांनी रुग्णाशी कसे बोलावे, किती वेगाने व कसे सांगावे वगैरे बाबतीत ते प्रशिक्षित असतात. अश्यावेळी ती माहिती रुग्णापासून लपवायला आक्षेप आहे. असो. धागा दुसर्या पानावर गेल्याने नवी प्रतिक्रीया शोधायला त्रास होतो आहे, तेव्हा या धाग्यावर हा शेवटचा प्रतिसाद देतो.
In reply to बाळंतपणात जबरदस्तीने सुनांना by ऋषिकेश
तुम्ही देताय त्या उदाहरणात रुग्ण आणि डॉक्टर यांच्यातील विश्वासाचे नाते कायम आहे. डॉक्टर उलट रुग्णाची काळजी घेण्यासाठी इतरांना प्रसंगी खोटे बोलत आहेत (मात्र रुग्णाला सत्य माहित आहे).नाही. या केसमध्ये सुद्धा रुग्णाला सत्य माहीत असेलच असं नाही. बहुतेक वेळेला फक्त रुग्णाला वेगळे भेटण्यासारखी परिस्थिती नसते. हे जग खूप वेगळं असतं हो. त्यांच्या भल्यासाठी प्रसंगी पुस्तकी तत्वं गुंडाळून ठेउन अशा अनेक गोष्टी कराव्या लागतात. याची दुसरी बाजू ही आहे. पण म्हणून खरे साहेबांनी केलं ते चूक होतं असं नाही. असो.
In reply to +१ by दादा कोंडके
In reply to +१ by आजानुकर्ण
In reply to अगदी नेमकी अशी परिस्थिती माझी by ५० फक्त
अर्थात अर्धवट आंतरजालीय ज्ञानाच्या आधारावर त्या त्या क्षेत्रात प्राविण्य मिळवलेल्या तज्ञांच्या ज्ञानावर शंका घेणे हे वैद्यकीयच नव्हे तर सर्वच क्षेत्रात दिसुन येते आहेअगदी मनापासून सहमत पन्नासदादा. आणि तसल्या ज्ञानाच्या बळावर इतरांना (ज्यांच्यापर्यंत ते ज्ञान पोहोचले नाही अजून त्यांना) शाणपणा शिकवायचा हे तर लै डोक्यात जाते. नेटवरचे चार लेआऊट बघून आम्हाला डिझाईन कसे असावे असे शिकवणारे पण भेटलेत.
In reply to मनोबल आणि बाह्योपचार. by प्रभाकर पेठकर
In reply to नाही पटले by बंडा मामा
डॉक्टरांनी रुग्णाचे 'वैद्यकिय हित' ह्या एकमेव गोष्टीला प्राधान्य देऊन काय तो व्यवहार करावा.बंडा मामा ,तुम्ही म्हणता तसे डॉक्टरांनी वागायचे असेल तर मग स्त्रीभृणहत्येसाठीसुद्धा डॉक्टरांना जबाबदार धरता येणार नाही. कारण मुलगी आहे म्हणून गर्भपात करण्यासाठी ते लोकच स्वतःहून डॉक्टरांकडे जातात, डॉक्टर्स त्यांना असे करण्यासाठी निमंत्रण देत नाहीत. पण अशावेळी हेच अभिप्रेत असते कि डॉक्टरांनी त्यांना सामाजिक भान ठेवून व परिणामांची जाणीव करून देऊन ह्या कृत्यापासून परावॄत्त करावे व आपण ते कृत्य करू नये. तुमच्या वरील विचारांप्रमाणे अशी अपेक्षा डॉक्टरांकडून ठेवणे मग चूकच आहे.
In reply to नाही पटले by अधिराज
उद्या एखाद्या व्यक्तिच्या हाताचे ठसे एका चोरीच्या संदर्भात तपासण्यास पोलिस घेऊन आले तर ठसे तपासणार्या व्यक्तिने ते ठसे तपासुन काय तो निकाल देणे आवश्यक असते. उगाच ठसे तर जुळत आहेत पण त्याने ह्याच्यावर चोरीचा गुन्हा सिद्ध होऊन ह्याच्या कुटुंबाची वाट लागेल, त्याचा संसार वाचवण्यासाठी मला खोटे बोलणे भाग आहे म्हणून नाही जुळले ठसे असे सांगणे तुमच्या दृष्टीने योग्य आहे का?
चुकीचे उदाहरण दिले राव तुम्ही, इथे तो थोडे दिवस जेर्ल मध्ये गेल्याने त्याचा संसार कसा काय उधळला जाइल
In reply to उद्या एखाद्या व्यक्तिच्या by श्री गावसेना प्रमुख
चुकीचे उदाहरण दिले राव तुम्ही, इथे तो थोडे दिवस जेर्ल मध्ये गेल्याने त्याचा संसार कसा काय उधळला जाइलएकदा चोरीचा शिक्का लागला की कुठेही नोकरी मिळणे दुरापास्त होते. सामाजिक खच्चीकरण होते. त्यातुन त्याचा संसार उधळला जाणार नाहीतर काय आणखी बहरणार का? डॉक्टरांच्या उदाहरणातला संसारही १००% उधळलाच गेला असता ह्याची खात्री काय? कदाचित नवर्याने समजुतदारपणा दाखवुन एक चूक पोटात घातलीही असती. मुलांकडे पाहुन वा इतर कारणे बघुन अशा परिस्थितीतही लोकं बर्याचदा टोकाचे निर्णय घेत नाहीत.
In reply to चुकीचे उदाहरण दिले राव तुम्ही by बंडा मामा
कदाचित नवर्याने समजुतदारपणा दाखवुन एक चूक पोटात घातलीही असती
चुक
नवरा ह्या कॅटेगरीतल्या लोकांची मानसीकताच अशी असते की मी बाहेर कुठेही तोंड मारीन पण बायको चरित्रवान हवी,हे माझ म्हणने समस्त पुरुष जातीला लागु पडत असाव.In reply to कदाचित नवर्याने समजुतदारपणा by श्री गावसेना प्रमुख
नवरा ह्या कॅटेगरीतल्या लोकांची मानसीकताच अशी असते की मी बाहेर कुठेही तोंड मारीन पण बायको चरित्रवान हवी,हे माझ म्हणने समस्त पुरुष जातीला लागु पडत असावहे तुमचे मत तुम्ही आवश्य बाळगू शकता जो पर्यंत तुम्ही त्यावर आधारीत उपचार लोकांना करत नाही. वरील उदाहरणातही त्या व्यक्तिचा संसार धोक्यात आहे असे माझे मत आहे त्यावर आधारीत मी निर्णय पोलिसांना कळवला तर तुम्हाला तो मान्य आहे का?
In reply to नवरा ह्या कॅटेगरीतल्या by बंडा मामा
वरील उदाहरणातही त्या व्यक्तिचा संसार धोक्यात आहे असे माझे मत आहे त्यावर आधारीत मी निर्णय पोलिसांना कळवला तर तुम्हाला तो मान्य आहे का?
बिनधास्त कळवाIn reply to उद्या एखाद्या व्यक्तिच्या by श्री गावसेना प्रमुख
In reply to लग्नाआधी गरोदर असणं चोरी करणं by यशोधरा
In reply to या क्षणी समाजरचना अशीच आहे! by कवितानागेश
In reply to >>या क्षणी समाजरचना अशीच आहे by यशोधरा
In reply to समाजरचना अशीच आहे, त्याला काय by कवितानागेश
In reply to पण ती सहजासहजी बदलणार नाही हे by यशोधरा
In reply to शिकतोय.. by उपास
In reply to >>यशोधराताई, जर समाजसुधारणेला by यशोधरा
In reply to हं.. by उपास
In reply to हं.. by उपास
In reply to उपास, मला वाटलेच की हे विधान by यशोधरा
In reply to हं.. by उपास
In reply to मुद्दा समजला, मी वादासाठी वाद by यशोधरा
In reply to मुद्दा समजला, मी वादासाठी वाद by यशोधरा
In reply to >>या क्षणी समाजरचना अशीच आहे by यशोधरा
....कदाचित माणसे हळूहळू चांगली होतील आणि नसते समज आणि अडाणीपणा सोडतील, अशी आशा आहेविशेषतः डॉक्टर लोकांकडून ज्यांच्या हातात आपले आरोग्य असल्याने त्यांना एक प्रतिष्ठा प्राप्त आहे.
In reply to ....कदाचित माणसे हळूहळू by बंडा मामा
In reply to श्री. सुबोध खरे, आपल्या by शुचि
In reply to श्री. सुबोध खरे, आपल्या by शुचि
In reply to शुचिजी ह्यात दिलगिरी व्यक्त by बंडा मामा
In reply to शुचिजी ह्यात दिलगिरी व्यक्त by बंडा मामा
In reply to श्री. सुबोध खरे, आपल्या by शुचि
In reply to मित्रहो by सुबोध खरे
लोकांचे माझ्याबद्दल बरेच गैरसमज आहेत, काही लोकांचा वैयक्तिक आकस सुद्धा जाणवतो. ते दूर करावे असेही मला आता वाटत नाही यास्तव मी त्यांच्या आक्षेपास उत्तर देत नाहीहे उत्तम. पालथ्या घड्यावर पाणी घालण्यापेक्षा दुसरा एखादा छान अनुभव लिहावा असे वाटते. तुमचे प्रतिसाद आवडले आणि पटले.
In reply to मित्रहो by सुबोध खरे
In reply to डॉक्टरसाहेब तुमच्याशी असहमत by बंडा मामा
In reply to डॉक्टरसाहेब तुमच्याशी असहमत by बंडा मामा
In reply to मामासाहेब by सुबोध खरे
In reply to मामासाहेब by सुबोध खरे
डॉक्टरने वेश्येला किंवा समलिंगी माणसाना उपचार करूच नयेतकिंवा वेगळे वागवावेअवांतर: ह्यातुन तुम्हाला समलिंगी लोक हे वेश्येसारखेच चारीत्र्यहीन असतात असे वाटते असे दिसते. पण तसे नसावे.
In reply to बर by स्पा
रुग्ण (पेशंट) आणी रोगी मन