मिपावरील तज्ञांचे मार्गदर्शन हवे आहे !
In reply to हिंदूच जबाबदार आहेत... by वामन देशमुख
In reply to ... by आशु जोग
In reply to आज लैच टैम हाये जणू? खूपच by सिद्धार्थ ४
In reply to मार्गदर्शन by देशपांडे विनायक
In reply to परफेक्ट by प्रसाद गोडबोले
In reply to ही घ्या... (ट्रूथऑरफिक्शन.कॉम) by विकास
काहीबाही लिहिल्याने कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर त्या भारतीयांनी स्वतःवर इलाज करुन घेण्याची आवश्यकता आहे. आमचा मात्र नाइलाज आहे.१००% सहमत ;)
In reply to मिपाचे सनातन प्रभात झाले by नितिन थत्ते
In reply to शहाजहान निधन पावल्यावर by पिंपातला उंदीर
In reply to अमोल उद्गिरकर by आशु जोग
In reply to लेख बराच अर्धवट आहे. by प्रचेतस
क्रूरपणे धर्मप्रसार मात्र पोर्तुगीज राजवटीत झाला. ख्रिश्चन धर्मप्रसार मात्र बळजबरीने न होता मात्र मिशनर्यांकडून गोडीगुलाबीने झाला.हे काही कळलं नाही.... ही दोन वाक्यं जरा परस्परविरोधी वाटली. नाही म्हणजे, पोर्तुगीज ख्रिश्चन धर्माचाच प्रसार करत होते ना? जरा प्लीज स्पष्टीकरण कराल काय? धन्यवाद.
In reply to क्रूरपणे धर्मप्रसार मात्र by पिवळा डांबिस
In reply to इंग्रजांकडून ख्रिश्चन by प्रचेतस
In reply to ओके by पिवळा डांबिस
In reply to लेख बराच अर्धवट आहे. by प्रचेतस
In reply to दुरुस्त्या आणी शंका.... by मन१
In reply to कोणताही विचार करतांना 'का' हा by नाना चेंगट
In reply to कोणताही विचार करतांना 'का' हा by नाना चेंगट
सर्वच 'का' ची उत्तरे नसतात असे माझे तरी मत आहे.हे मात्र पटले नाही..उत्तरे मिळत नाहीत हे शक्य असेल. कारणाशिवाय माणूस,समाज कुणीही काहीही करत नाहीत.. (माझ्यासाठी याला पुरावा- स्वतःचा आळशीपणा :D) त्या टोळ्यांना, धर्मांना सुरस-रम्य कथा नव्हत्या तयार करायच्या. त्यांना आपलं स्वतःचं आयुष्य होतं जगायला. काहीतरी कारण होतं म्हणूनच या गोष्टी घडल्या असल्या पाहिजेत. त्या कारणाचा काही दुरुन-दुरुनही थांगपत्ता लागत नसेल, तर या गोष्टीला सत्य मानणं कठीणच.
In reply to दुरुस्त्या आणी शंका.... by मन१
वैदिकांनी बौद्ध -जैनांना लै ठोकून काढलं पुष्यमित्र शुंगच्या मौर्योत्तर काळात; असे आरोप होतात. ते नाकारण्यातही येतीत. कुठलीही बाजू घेण्याइतका अभ्यास नाही; पण ऐकण्यात आहे; म्हणून बोललो. अधिक डिटेल कुणी देइल का. कोसंबी वगैरेंची थिअरी वाचली तर नवाच चष्मा मिळतो.बुद्धाने नवा पंथ/धर्म काढल्यापासून तो भारतातून हद्दपार होईपर्यंत बौद्ध लोकांचा छळ करणारे किती राजे होते? बौद्धांचा छळ हा अपवाद होता की नेहमीची गोष्ट होती? बाकी अहिंसा अन जैन-बौद्ध धर्मीय राजांचे आचरण यात विसंगती दिसली तर ते आश्चर्याचे कारण का व्हावे हे समजत नै. शिवाय, कितीतरी मुस्लिम राजांनी लिहवलेली क्रॉनिकल्स, शिलालेख इ. मधून धर्माच्या नावावर केलेल्या कत्तलींचे समर्थन मिळते तसे ते अन्य कुठे मिळत नाही. अर्थात पोर्तुगीजांचा अपवाद. विजयनगरच्या धाग्यावरचे प्रतिसाद मूळ अर्ग्युमेंटचा समाधानकारकपणे प्रतिवाद करू शकत नाही असे मला वाटतेय-पण अजून चर्चा झाल्यास आवडेल.
In reply to वैदिकांनी बौद्ध -जैनांना लै by बॅटमॅन
In reply to नको... by मन१
In reply to दुरुस्त्या आणी शंका.... by मन१
वैदिकांनी बौद्ध -जैनांना लै ठोकून काढलं पुष्यमित्र शुंगच्या मौर्योत्तर काळात;काही अपवाद असणारच ना. पण सरसकटीकरण नव्हतेच. ह्याच शुंगाला समांतर काळातल्या सातवाहनांनी, कलिंगाधिप खारवेलाने तसेच नंतरच्या वाकाटक राजवटीने बौद्धांना राजाश्रय दिलाच होता. बाकी कोसंबी म्हणालास ते धर्मानंद का दामोदर? दामोदर कोसंबींच्या विद्वत्तेविषयी आदर ठेऊनही त्यांचे बरेचसे लिखाण एकांगी आहे असे म्हणावेसे वाटते.
एका जालविदुषींकडून ऐकल्याप्रमाणं कलिंगयुद्धापूर्वीच बौद्ध धर्म स्वीकारण्यात आलेला होता अशोकाकडूनस्वतः अशोकानेच गिरनारच्या १३ व्या शिलालेखात कलिंगविजय आणि तदनंतरच्या बौद्ध धर्माविषयी लिहून ठेवले आहे. कदाचित आधी बौद्ध धर्माचा स्वीकार केलाही असावा पण खर्या अर्थाने त्याचे पालन कलिंगविजयानंतरच सुरु केले. हा तो शिलालेखाचा काही भाग पहा. The beloved of the gods, king Piyadasi, conquered the Kalingas eight years after his coronation. One hundred and fifty thousand were deported, one hundred thousand were killed and many more died from other causes. After the Kalingas had been conquered, the beloved of the gods came to feel a strong inclination towards the dhamma, a love for the dhamma and for instruction in dhamma. Now the beloved of the gods feels deep remorse for having conquered the Kalingas.
कनिष्काने बौद्ध धर्म स्वीकारूनही त्याच्या वागण्यात वगैरे अज्याबात सौम्यता वगैरे नव्हतीसहमत आहेच पण मुद्दा धर्मांतराविषयी आहे. सत्तेसाठी लढाया, कत्तली सरसकट चालूच होत्या की पण त्या धर्माधारे नव्हे.
हयाचा अर्थ "हिंदुवर/ मूर्तीपूजकांवर जिझिया लावला जाउ नये" असा होते हे खरे. पण पुढचा तपशील काय आहे?पुढचा तपशील भीषण आहे. मूर्तीपूजक हे खिजगणितच नव्हते. धर्मांतर अथवा मृत्युदंड. अर्थात मूर्तीपूजकांना जिझिया देऊन राहण्याची सवलतत इस्लामचे तिसरे खलिफा उस्मान यांच्या कारकिर्दित सुरु झाली (पण ते सर्व अरबभूमीबाहेरच)
In reply to वैदिकांनी बौद्ध -जैनांना लै by प्रचेतस
वैदिकांनी बौद्ध -जैनांना लै ठोकून काढलंजैनधर्माशी वैदिक धर्माचा संघर्ष झालाचे ऐकीवात नाही ...ह्या विषयी अधिक जाणुन घ्यायला आवडेल. मुखु संघर्श होता तो बौध्दांशी तोही बुध्दाच्या काळापासुन नव्हे तर अशोकाच्या काळापासुन ... आणि तोही तात्विक .
ह्याच शुंगाला समांतर काळातल्या सातवाहनांनी, कलिंगाधिप खारवेलाने तसेच नंतरच्या वाकाटक राजवटीने बौद्धांना राजाश्रय दिलाच होता.ह्यातील सातवाहनांबद्दल शंका आहे , ऐकीव माहीती नुसार सातवाहन कट्टर वैदीक होते .
कनिष्काने बौद्ध धर्म स्वीकारूनही त्याच्या वागण्यात वगैरे अज्याबात सौम्यता वगैरे नव्हतीबौध्द धर्माचे पालन करणे फार अवघड गोष्ट आहे राव ...बुध्दाच्या नेक्क्ष्ट जनरेशन मधेच मुर्तीपुजा सुरु झाली होती (हीनयान की महायान पंथात ?? )..... कनिष्क फार लांबची गोष्ट आहे
मूर्तीपूजकांना जिझिया देऊन राहण्याची सवलतत इस्लामचे तिसरे खलिफा उस्मान यांच्या कारकिर्दित सुरु झाली (पण ते सर्व अरबभूमीबाहेरच)इस्लामचे तिसरे खलिफा उस्मान यांच्या कालखंड कोणता ? अवांतर : माझा एक कट्टर कम्युनिस्ट मल्लु मित्र म्हणाला होता " अशोकाने बुध्द धर्माच्या प्रसारार्थ लोक पुर्वेला थायलंड , बर्मा , श्रीलंका वगैरे ठिकाणी पाठवण्या ऐवजी पश्चिमेला अरबस्तानाकडे पाठवली असती तर जग खुप सुंदर असतं आज !! "
In reply to प्रतिसाद आवडला by प्रसाद गोडबोले
अवांतर : माझा एक कट्टर कम्युनिस्ट मल्लु मित्र म्हणाला होता " अशोकाने बुध्द धर्माच्या प्रसारार्थ लोक पुर्वेला थायलंड , बर्मा , श्रीलंका वगैरे ठिकाणी पाठवण्या ऐवजी पश्चिमेला अरबस्तानाकडे पाठवली असती तर जग खुप सुंदर असतं आज !! "बौद्ध लोक अरबस्थानातही होते अत्यल्पसंख्य का होईना असे उल्लेख आहेत. बाकी मूर्तिपूजेला अरबी/फार्सीत बुतफरोशी असा शब्द आहे. मूर्ती/पुतळा म्हंजे बुत्, हा शब्द बुद्धावरून आला असे वाचले आहे. बाकी अरेबियन द्वीपकल्प म्हंजे कडव्या एकेश्वरवाद्यांचे लै जुन्या काळापासूनचे आगार आहे. अरबच तेवढे लै उशिरापर्यंत मूर्तिपूजक राहिले होते-तेही यथावकाश एकेश्वरवादी झाले.
In reply to प्रतिसाद आवडला by प्रसाद गोडबोले
In reply to प्रतिसाद आवडला by प्रसाद गोडबोले
जैनधर्माशी वैदिक धर्माचा संघर्ष झालाचे ऐकीवात नाहीमाझ्या माहितीत तरी नाही कारण जैन लोक धर्मप्रसाराच्या बाबतीत आग्रही नव्हते. बौद्धाशी संघर्ष मुख्यतः गुप्तकाळातच सुरु झाला. वैदिक धर्माला जास्त ग्लोरीफाय केले गेले. बौद्ध धर्माच्या वाढत्या धर्मप्रसाराला आळा घालण्यासाठी राम, कृष्णांचे दैवतीकरण झाले ते याच काळात. पर्यायाने हिंदू धर्मातील कर्मकांडेही वाढत गेली. पुराणे, उपनिषदे याच काळात लिहिली गेली. त्यामुळे लोक मोठ्या प्रमाणावर परत वैदिक धर्माकडे वळू लागले व बौद्ध धर्माचा र्हास होत गेला.
ऐकीव माहीती नुसार सातवाहन कट्टर वैदीक होतेसातवाहन कट्टर वैदिक धर्माभिमानी होतेच पण त्याच बरोबर बौद्ध भिक्खुसंघांना त्यांनी उदार राजाश्रय दिला. नाशिक लेणी, कान्हेरी लेणी, कार्ले लेणी इ. ठिकाणी त्यांचे दानाविषयीचे कित्येक शिलालेख आहेत. राजाश्रयाचे कारण माझ्या मते बौद्ध श्रमणांच्या हातात असलेल्या व्यापार व्यवसायामुळे असावे. हे लोक पार चीन ते रूमशामपावेतो उत्तरपथ आणि दक्षिणपथावरून व्यापार करत. व्यापारामुळेच सातवाहन साम्राज्य समृद्ध होत गेले आणि या मार्गांवार स्वामित्वासाठीच सातवाहन आणि क्षत्रपांमध्ये युद्धे होऊ लागली.
बुध्दाच्या नेक्क्ष्ट जनरेशन मधेच मुर्तीपुजा सुरु झाली होती (हीनयान की महायान पंथात ?? )..... कनिष्क फार लांबची गोष्ट आहेनाही हो. कनिष्काच्या कालखंडातच महायान पंथ सुरु झाला. कनिष्काच्या अध्यक्षतेखाली भरलेल्या ४थ्या धम्म परिषदेत बौद्ध संघांना बुद्धाच्या मूर्ती बनवण्याची/कोरण्याची अनुमती देण्यात आली.
इस्लामचे तिसरे खलिफा उस्मान यांच्या कालखंड कोणता ?उस्मानच्या खिलाफतीचा कालखंड इ.स. ६४४ ते इ.स. ६५६ पहिले चारही खलिफा प्रेषितांचे सहकारी होते. उस्मानच्याच काळात खिलाफतीच्या फुटीची बीजे रोवली जाउन याची परीणती त्याच्या हत्येत झाली.
In reply to जैनधर्माशी वैदिक धर्माचा by प्रचेतस
In reply to 'कनिष्काच्या अध्यक्षतेखाली by ५० फक्त
In reply to चला निदान, आपलं निदान या by ५० फक्त
एक महत्कार्य सर्वप्रथम केले ते म्हणजे आपल्या भावांचे जनानखाने स्वतःच्या जनानखान्याला जोडून घेतले. त्याचे भाऊ त्याच्याच धर्माचे होते नाना.स. इनामदारांचा शहेन्शहा वाचल्यावर तसे वाटले नाही. साधी रहाणी,कपटीपणा हे गुण त्याच्यात होते.राजे/शहेनशहांच्या 'त्या' सवयी त्याला नव्हत्या असे वाटते.
In reply to खाना by चिरोटा
In reply to वॉव ! by परिकथेतील राजकुमार
In reply to विचारजंत या शब्दाचा ठसका/करंट by बॅटमॅन
In reply to अहो, by परिकथेतील राजकुमार
In reply to अहो, by परिकथेतील राजकुमार
In reply to अहो, by परिकथेतील राजकुमार
In reply to वॉव ! by परिकथेतील राजकुमार
In reply to बा द वे by आशु जोग
In reply to वाईट वागणूकीला कंटाळून by कंजूस
In reply to बा द वे by आशु जोग
In reply to भारतीय अनुयायी ?? by प्रसाद गोडबोले
In reply to भारतीय अनुयायी ?? by प्रसाद गोडबोले
In reply to फक्त मुलिनाच नाही तर by गब्रिएल
हिंदूच जबाबदार आहेत...