सत्यं ब्रूयात प्रियं ब्रूयात सत्यं अपि अप्रियं न ब्रूयात
In reply to अच्छा असं होय.. शीर्षक वाचून by पिलीयन रायडर
In reply to फारसं पटलं नाही.. डॉक्टरांनी by ऋषिकेश
In reply to काही लपवू नये by सुबोध खरे
In reply to काही लपवू नये (पुढे ) by सुबोध खरे
In reply to अजूनही नाहि पटले by ऋषिकेश
In reply to बेकायदेशीर by सुबोध खरे
तू येत्या काही दिवसात मरणार आहेस हि माहिती देणे कितपत आवश्यक आहे हा वादाचा मुद्दा आहे.जोवर तुम्ही हि माहिती रुग्णाच्या सर्वात जवळच्या नातेवाईकाला ( बायकोला/ नवर्याला/ आईला )देता तोवर यात विश्वासघात आहे असे मला वाटत नाही.याच्याशीच असहमत आहे आणि मला हा रुग्णाच्या दृष्टीने विश्वासघात वाटतो. शिवाय तुम्ही प्रशिक्षित असूनही रुग्णाला त्यातील धोके योग्य प्रकारी समजावून सांगायच्या ऐवजी ती महत्त्वपूर्ण जबाबदारी अत्यंत भावनिक होऊ शकणार्या आणि अश्या बाबतीत रुग्णाशी कसे कम्युनिकेट करावे याचे जराही प्रशिक्षण नसणार्या व्यक्तीवर (आई/नवरा/बायको वगैरे) ढकलत आहात, जे अनएथिकलही आहे!
In reply to सुबोधसाहेब, "सत्यं ब्रूयात"चा by आदूबाळ
In reply to वेगळाच अनुभव. तारतम्य बाळगावे by अप्पा जोगळेकर
In reply to या उलट... by विकास
In reply to वेगळे संदर्भ by पिवळा डांबिस
In reply to पेशंटला जर पूर्ण कल्पना दिली by कवितानागेश
In reply to पेशंटला जर पूर्ण कल्पना दिली by कवितानागेश
पण गम्भीर विषयांची चर्चा पेशंट ऐवजी त्याच्या इतर नातेवाईकांशी करावी. आणि पेशंटला फक्त धीर द्यावा. 'काही बिघडले तर काय?' ही धास्ती डॉक्टरनी आणि नातेवाईकंनी स्वतःपुरती राखून ठेवावी.तुम्ही भारतातील संदर्भाने विचार करून लिहिताय याची मला कल्पना आहे. आणि भारतात ते कदाचित क्षम्य असेल. परंतु विकासने वर दिलेल्या बॉस्टनमधल्या उदाहरणात तुम्ही सुचवलेला उपाय योग्य ठरणार नाही. उलट ती डबल लायेबिलिटी ठरेल.... १. पेशंटला आजाराची पूर्ण कल्पना दिली नाही. २. पेशंट सोडून इतरांशी (मग ते नातेवाईक असले तरीही) चर्चा केल्याने झालेला पेशंट-डॉक्टर कॉन्फिडेन्शियलिटीचा भंग. अमेरिकेतल्या समाजाचे रितीरिवाज वेगळे आहेत. इथे आपल्या खाजगी गोष्टींची (आणि आपली हेल्थ ही इथे खाजगी आणि पर्सनल बाब मानली जाते) इतरांशी चर्चा झालेली बहुसंख्य लोकांना आवडत नाही.
In reply to मग तर तो डॉक्टर धुळीला मिळणार!! by पिवळा डांबिस
आणि आपली हेल्थ ही इथे खाजगी आणि पर्सनल बाब मानली जातेअमेरिकेतील ह्या प्रायवसी विषयी बरेच ऐकले आहे. पण मला एक गोष्ट कळत नाही, प्रायवसीचे इतके स्तोम आहे तर ही गोष्ट त्या डॉक्टरने विकास ह्यांच्या समोर कशी काय विचारली? त्यामुळे त्या पेशंटची प्रायवसी गेली नाही का?
In reply to आणि आपली हेल्थ ही इथे खाजगी by बंडा मामा
In reply to सामान्य माणसांच्या आयुष्यात by निनाद मुक्काम …
In reply to मला स्वानुभवावरुन असं वाटतं by कवितानागेश
In reply to कालपरवा पर्यंत डॉक्टरांना by निनाद मुक्काम …
In reply to मला स्वानुभवावरुन असं वाटतं by कवितानागेश
मला स्वानुभवावरुन असं वाटतं की जोपर्यंत आजारपण स्वतःवर शेकलेले नसते तोपर्यंत हा खरं वगरै सांगण्याचा अट्टहास असतो.सहमत. 'जे काय आहे ते रुग्णांना प्रामाणिकपणे सांगा' हे थिरिऑटीकली ठिकय. पण हे सरसकट सगळ्या रुग्णांना लागू होत नसावं. अगदी भारतात तर नाहीच नाही. वरती रेवतींनी सांगितल्यासारख्या केसेस तर नेहमी घडताना दिसतात.
In reply to पेशंटला जर पूर्ण कल्पना दिली by सुबोध खरे
In reply to पेशंटला जर पूर्ण कल्पना दिली by सुबोध खरे
In reply to आपल्या व्यवसायाशी काडीमात्र by निनाद मुक्काम …
In reply to दारू पुराण by सुबोध खरे
In reply to १००% मान्य.. by चिगो
In reply to दारू पुराण by सुबोध खरे
उगाच दारूला पावित्र्य देण्याचा हा प्रयंत्न कशासाठी.मला नाही वाटत कि कोणी मिपाकर दारूची बाटली नैवेद्य म्हणून देवघरात ठेवतात.( काही आदिम जमातीत ठेवतही असतील पण ते इथे गैरलागू आहे)कॅथलिक लोकांच्या चर्चमधे वाइन तीर्थ म्हणून देतात. कुणी मिपाकर कॅथलिक असल्यास त्यासाठी वाइन नक्कीच पवित्र आहे.
In reply to पेशंटला जर पूर्ण कल्पना दिली by सुबोध खरे
पण लोक जितक्या सहज बेकायदेशीर,अनएथिकल( अनीती कारक) इत्यादि शब्द वापरीत आहेत मला त्याचे आश्चर्य वाटते.आपण इतक्या सहज कसे न्यायासनावर बसून निकाल देऊ शकतो(judgemental) याची गम्मत वाटत आहे.गंमत वाटायचा पूर्णस अधिकार आहे ;) पण मी अनएथिकल शब्द वापरला असल्याने त्यामागच्या भुमिकेचे हे स्पष्टीकरण (पुन्हा)एकदा देतो आहे. डॉक्टरकी ही समाजोपयोगी असली तरी शेवटी एक "सर्विस" आहे. (तशा बहुतांश सर्विसेस समाजपयोगीही असतात, डॉक्टरकी त्यातलीच एक). तेव्हा रूग्ण डॉक्टरचा 'ग्राहक'ही असतो आणि त्या केसपुरता रुग्ण हाच डॉक्टरचा ग्राहक असतो (त्याचे नातेवाईक नाही). अश्यावेळी विक्रेता (सर्विस देणारा) आणि ग्राहकामधील या नात्यात ग्राहकाच्या अपरोक्ष ग्राहकाची खाजगी माहिती इतरांना सांगणे किती एथिकल आहे? कित्येक रुग्णांना आपल्या आजाराबद्दल कोणालाही कळलेले नको असते. अगदी सख्ख्या नात्यातील व्यक्तींना सुद्धा, आणि हे मी अमेरिकेतले नाहि भारतातले म्हणतोय! कायद्याने अज्ञान -लहान- मुलांच्या बाबतीत त्यांच्या पालकांना कल्पना देणे समजू शकतो मात्र एरवी रुग्णाची माहिती त्याच्या परवानगी शिवाय / त्याच्या अपरोक्ष इतरांना देणे आणि ती माहिती कोणाला देणे योग्य हे स्वतःच ठरवणे यात जजमेन्टल कोण होते आहे? कोणत्या कसोटीवर डॉक्टरने ठरवावे की ही माहिती त्या रुग्णाच्या बायकोला देणे योग्य की वडिलांना की आईला की भावाला की बहिणीला? मग डॉक्टर आपणहून एखादी व्यक्ती निवडतो तेव्हा तो जजमेन्टल होत असतो हा दावा चुकीचा ठरेल काय? ही माहिती केवळ रुग्णालाच सर्वप्रथम सांगितली पाहिजे आणि त्याच्या अनुमतीने इतरांनाही सांगितली तर हे योग्य वाटते अन्यथा ते अनैतिकच.
In reply to तुमचे लेख आवडतात. by शिल्पा ब
In reply to शब्दांचं संपादन झालं. ठीकच. by प्यारे१
In reply to पटले नाही by प्रसाद गोडबोले
In reply to खरे काका , तुम्ही काही आडनावाला जागला नाहीत by सुबोध खरे
In reply to पटले नाही by प्रसाद गोडबोले
In reply to हा प्रतिसाद आणि वरचा आदूबाळ by कवितानागेश
In reply to हा प्रतिसाद आणि वरचा आदूबाळ by कवितानागेश
In reply to ओके by प्रसाद गोडबोले
In reply to छोट्याश्या चुकीसाठी by प्रसाद गोडबोले
In reply to कृपया सदस्यांनी कुठल्याही by संपादक मंडळ
In reply to माझे ज्यांच्याशी आधी वाद झाले by निनाद मुक्काम …
माझ्यामुळे ह्या धाग्यावर संपादन मंडळाला यावे लागले ह्या बद्दल खेद व्यक्त करतो. व ह्यापुढे माझ्या तर्फे ब ह्यांना शांततेचे आव्हान करतो , एकमेकाशी वयक्तिक उणी दुणी काढणे , जुने हिशेब चुकते करणे ह्या सर्व प्रकाराला सोडून आपण नव्या दमाने ह्या मिसळपाव परिवारात एकाच कुटुंबातील सदस्याच्या प्रमाणे वागूया असे भावनिक आव्हान करत आहे ,बस कर मामू, अब रुलायेगा क्या? ;)
In reply to . by दादा कोंडके
In reply to माझे ज्यांच्याशी आधी वाद झाले by निनाद मुक्काम …
In reply to चूक अथवा बरोबर by सुबोध खरे
In reply to चूक अथवा बरोबर by सुबोध खरे
In reply to चूक अथवा बरोबर by सुबोध खरे
In reply to अमेरिकेत वैद्यकीय व्यवसाय हा by निनाद मुक्काम …
In reply to व्यावसायिक मत का वैयक्तिक. by सुबोध खरे
In reply to अमेरिकेत वैद्यकीय व्यवसाय हा by निनाद मुक्काम …
In reply to अमेरिकेत वैद्यकीय व्यवसाय हा by निनाद मुक्काम …
In reply to होय by सुबोध खरे
In reply to हा नक्की एका डॉ ने लिहिलेलाच by यशोधरा
In reply to हा नक्की एका डॉ ने लिहिलेलाच by यशोधरा
In reply to प्रतिसाद by सुबोध खरे
आपणास नक्की काय खटकले ते कळले नाहीशी.. कित्ती कित्ती बुरसटलेले विचार आहेत तुमचे... हाव ओल्ड फ्याशण्ड... इ इ च्या पठडीतले काही वाटले असेल ;-) (ह.घ्या.हे.वे.सां.न.ल.)
In reply to आपणास नक्की काय खटकले ते कळले by विश्वनाथ मेहेंदळे
In reply to विमे, हल्लीच ना हो तुम्ही by यशोधरा
In reply to काय यशोधरा ताई, मी फक्त by विश्वनाथ मेहेंदळे
In reply to प्रतिसाद by सुबोध खरे
भावस्पर्शी लेखन.