मिपाची काळी बाजू!

In reply to क्षीण विडंबन by स्पा
In reply to अपेक्षाभंग by नगरीनिरंजन
In reply to वाचले. भयानक आहे. by कापूसकोन्ड्या

In reply to हीच ती काळी बाजू. (दुसर्या by आदूबाळ
In reply to मिपावर प्रोफाईलचे नाव कसे by साळसकर
In reply to डु आय डि बनवुन ... by वसईचे किल्लेदार
In reply to तेच केले होते पण त्याची by साळसकर
In reply to उपाय... by मन१
In reply to धन्यवाद, फक्त त्यांना म्हणजे by साळसकर
In reply to http://www.misalpav.com/user/5 by मन१
In reply to हा हा हा... राव, उपाय एकदम by साळसकर
In reply to खरड टाकली तुमच्या वतीने by मन१
In reply to धन्यवाद, वाट पाह्तो.. by साळसकर
धन्यवाद, वाट पाह्तो.. :)वाट बघा. :) -(सराफ) दादा
In reply to डु आय डि बनवुन ... by वसईचे किल्लेदार
ह्या नवोदितांना चक्रम, मी गावठी आणि जास्ती नखरे अशा संस्थळांवरील गरीब सदस्यांची फसवणूक करुन भरती केले जाते.आताच फेरफटका मारून पाहिला. सगळ्यांची दुकाने छान चालली आहेत. मिप्पाच्या हॉटेलातलीच मेंबरं पान खायला नाहीतर आइस्क्रीमसाठी तिकडेपन जातात.
In reply to 会相同,这 能区 by चौकटराजा
In reply to "मिपाची काळी बाजू परीकथेतील by शुचि

In reply to हो ना ! कोणी मिपावर कंपूबाज by चैदजा
In reply to Ragging by रमेश आठवले
In reply to Ragging चे उदाहरण by रमेश आठवले
In reply to सहमत आहे ! by परिकथेतील राजकुमार
डोळ्यात अंजना घालणाराअंजनाला डोळे घालणारा म्हण रे. आणि निदान करीना कत्रीना तर म्हण. अंजनाला आईचे पण रोल कोण देत नाही आता.
In reply to Ragging चे उदाहरण by रमेश आठवले
In reply to राव एवढे प्रतिसाद आले by साळसकर
आता इथून पुढे त्या प्रतिसादांना कसे रीअॅक्ट करायचे हेच ठरवते की लेखकाचे मन कमजोर आहे की सुदृढदॅट्स द स्पिरिट! रमेशजींच्या तक्रारीला योग्य उत्तर आहे. रमेशजी, मी आजवर पाहिलेलं आहे की सकस लेखनाला मिपाकरांनी नेहेमीच डोक्यावर घेतलेलं आहे. त्यामुळे मिपाकर कौतुक करत नाहीत, ही तक्रार बाद ठरते. आता प्रश्न रॅगिंगचा. तुम्ही दिलेल्या ८ प्रतिक्रियांपैकी ७ प्रतिक्रिया या धागाकर्त्याने दिलेल्या उद्दाम उत्तरानंतर आलेल्या आहेत. त्याच धाग्यावर इथेनॉलवर चांगली चर्चा झालेली आहे. अनेक मिपाकरांनी "अजून लिहिलं असतं तर बरं झालं असतं" वगैरे प्रतिक्रिया दिल्या आहेतच. पूर्ण लेख न देता आपल्या ब्लॉगची झैरात केली म्हणून मिपाकरांचं डोकं उठलं असावं. प्रस्तुत धागाकर्त्याच्या पुढच्या एका धाग्यावर धन्या यांनी दिलेली प्रतिक्रिया तर कन्स्ट्रक्टिव्ह क्रिटिसिझमचा आजवर मी पाहिलेला सर्वोत्तम नमुना आहे. मिपावर बहुतांश लोक चांगल्या लेखनाचा आस्वाद घेण्यासाठी येतात. जेव्हा धाग्यातल्या आशयापेक्षा धागाकर्ता मोठं व्हायचा प्रयत्न करतो तेव्हा मिपाकर त्याला त्वरित फाट्यावर कोलतात. आता त्याला रॅगिंग म्हणायचं असेल तर म्हणा हवं तर - पण वर साळसकरांनी म्हटल्याप्रमाणे त्या टीकेला आपण कसे तोंड देतो ते महत्त्वाचं.
In reply to Ragging चे उदाहरण by रमेश आठवले
आ राजकुमार भाइ