पाण्याची परवड ......बापुंची धुलवड
लाखो लिटर पाणी वाया गेले आज. का तर धुळवड खेळायला …
जे स्वतःला संत म्हणून घेतात तेच जर असे वागले तर सामान्य आणि त्यांच्या शिष्यानी काय करायचे?
ह्या आधी कधीच असे ऐकले नाही. हा सगळा एक publicity stunt वाटतोय. अंधश्रद्धाला पण हे लोक खात पाणी घालत आहेत . का ह्या मागे पण काहि राजकीय षड्यन्त्र आहे? तुम्हाला काय वाटते?
वाचने
12001
वाचनखूण
प्रतिक्रिया
36
बापू ला पकडून रोजगार हमी च्या
बापू कसला डोंबलाचा संत!
पाण्याची नासाडी पहिली..
बापुने आता आमच्या ऑफीसच्या
शिमगा
समाजाचेच मानसिक वय ८-१० वर्ष असेल तर बापू चा काय दोष?
In reply to समाजाचेच मानसिक वय ८-१० वर्ष असेल तर बापू चा काय दोष? by प्रसाद१९७१
+१
स्पष्ट शब्दात सांगायचे झाले
प्रसाद १९७१ शी सहमत आहे.
अशा परिस्थिती मध्ये जर कोणी
'एकच फाईट वातावरण टाइट'
In reply to 'एकच फाईट वातावरण टाइट' by मालोजीराव
+१११११११११११११११११.
In reply to 'एकच फाईट वातावरण टाइट' by मालोजीराव
आज आंघोळ १० लिटर पाण्यात
ओल्या बांबुचे फटके द्या
आसाराम बापुने अपव्यय केलाय हे
In reply to आसाराम बापुने अपव्यय केलाय हे by श्री गावसेना प्रमुख
पूर्ण सहमत
In reply to आसाराम बापुने अपव्यय केलाय हे by श्री गावसेना प्रमुख
नाण्याची आणखी एक बाजू
In reply to नाण्याची आणखी एक बाजू by जोशमनिष
नाण्याची आणखी एक बाजू
जलवाहिन्या फोडून त्यातील पाणी
हे आसाराम बापु तेच ना ज्यांचे
जेव्हा अन्न-पाण्याचे
In reply to जेव्हा अन्न-पाण्याचे by नगरीनिरंजन
सहमत आहे. तसेही पाणी संपलं की
अनेक विद्वान म्हणतात की
मानसिक रुग्ण
अगदी निव्वळ मुर्खपणा
बापूंची रंगपंचमी चुकीचीच आहे
In reply to बापूंची रंगपंचमी चुकीचीच आहे by पुष्करिणी
+१
In reply to +१ by विकास
बॉटल बंद पाणी पिणे हे आज काल
In reply to बॉटल बंद पाणी पिणे हे आज काल by मदनबाण
क्रिकेटच्या अनेक स्पर्धा याच
In reply to बॉटल बंद पाणी पिणे हे आज काल by मदनबाण
तसेच अमेरिकन कोला बनावणारी
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Kehdoon Tumhen... :- DJ AqeelIn reply to बापूंची रंगपंचमी चुकीचीच आहे by पुष्करिणी
जे लोक बॉट्ल्ड वॉटर ( मराठीत
इथे एक गोष्ट आपण दुलक्षित
एक सूचना
याच्या च्यात थोडा बदल करून
अशा ढोंगी लोकांना ताळ्यावर
.