" यु आर लेट .. यु फुल !
आज भेटायचे ठरले होतेना आपले किनार्यावर ? :(
कितीतरीच उशिर केलास :-/
कितीवेळ एकटीच उभी होते
.
तुझी वाट बघता बघता वरच्या आळीतला नाम्याच आला :(
एकटीला बघुन चल थोडं ओल्यागार रेतीत चालु म्हणाला :P
इतक्यात तुला... दुरुन येताना बघितलं
.
मनाशिच म्हटलं
यु आर लेट.. यु फुल ! :-/
.
भरल्या पंगतित भरल्या ताटाकडे बघत
जीव कसा सुखावला होता ..
पण पूर्याच संपल्या , :(
.
वाढपि कैकेल्या इचना लवकर
पंधरा मिनिटापूर्वी भरलेलं ताट आताशा खंगुन गेलं होतं
पूरीशिवाय श्रीखंडहि निपचित पडलं होतं
.
पूर्या संपल्याच्या अफवेला बळी पडुन हात धुन टाकला
इतक्यात साला वाढपि पूर्या घेवुन पूड्यात उभा ठाकला
जबरी तिक्ष्न नजर टाकली ..
साल्या ,
यु आर लेट.. यु फुल ! :-/
.
खुराड्यासारखी घरांची गर्दी , गर्दीला लाजवेल असं एकच सौचालय :(
शेजारचा बंड्या वयवर्ष चार ..
कंट्रोल तरि किती करणार ??
.
नेमक्या सकाळच्या गर्दीत बंड्या अडकतो ,
अधिरतेनं आतला बाहेर यायची वाट बघतो
शेवटी ताबा सुटतोच ,
.
सोबत उभं असणार्याच्या नाकातले केस जळायला लागतात
बंड्यााकडे न बघताच आतल्याला शिव्या बसायला लागतात .
.
इतक्यात आतला समाधानी चेहेर्यानं बाहेर येतो
बंड्या त्याच्याकडे बघुन जोरात ओरडतो
" यु आर लेट.. यु फुल !" :! :-/
......................................
वाचने
9770
वाचनखूण
प्रतिक्रिया
40
काव्यरस:
भूछत्री
बिभत्स
अद्भुतरस
लेखनविषय:: बालगीत विडंबन
पहिली दोन कडवी आवडली...
In reply to हे भगवान by श्रीरंग_जोशी
रंगा काका रंगा काका बालगीतचे नावो हे :-/
In reply to रंगा काका रंगा काका बालगीतचे by जेनी...
नुसतेच बालगीत नाही तर भुछत्री बालगीत ;-).
यु आर ग्रेट !
=)) =)) =)) =))
चांगलीय फूलशेती. लई फुलं येनार आता. :)
=)) =)) =))
शी बै कयत्रीच!
फुल्ल फार्मात !
In reply to हाय हाय, पूजा ! by सस्नेह



नॆ जम्या
मोदक, ग वि यांच addition जबर्या होत.
In reply to नॆ जम्या by स्पा
ऐसैच बोलताय...
अजिबात जमले नाही. पापडाच्या तुकड्याने* चंद्रकोर पूर्ण करायचा प्रयत्न करू नये.
*संदर्भ :- राजसंन्यास संदर्भात अत्र्यांचा किस्सा
In reply to ऐसैच बोलताय... by विश्वनाथ मेहेंदळे
=)) =)) =))
बस्स एवढच ? :-/
In reply to ऐसैच बोलताय... by विश्वनाथ मेहेंदळे
आवडलं नाही. पण अशा धाग्यांकडे दुर्लक्ष करणं जमत नाही. जित्याची खोड आहे. ;)
In reply to +१ by दादा कोंडके
काय योगायोगेना कोंडके काका ;)
मी जस तुमचं नाव हजर सभासदात वाचलं अन डोक्यात फाटकन आलं
कि आता हे येणार अन ह्याच प्रतिसादावर +१ करुन आवडलं नै म्हणणार =))
मज्जाच =))
In reply to काय योगायोगेना कोंडके काका by जेनी...
अन डोक्यात फाटकन आलं कि आता हे येणार अन ह्याच प्रतिसादावर +१ करुन आवडलं नै म्हणणार(मनात)हॅ. यू आर लेट यू फूल. :)
In reply to हॅ. by दादा कोंडके
:( :-/
In reply to नॆ जम्या by स्पा
आधी सांगायला काय झाल्तं ???
यु आर लेट .. यु फुल ! :-/
अवांतर : गवी एन मोदकचं अॅडीशन विडंबनात नै मोडत .. त्या ओळी लय भारी होत्या स्पाकाका ..
कैपण बोलतात :-/
"आज तिचं लक्ष कशातच नाही.
उगाच आरशात बघताना तिचा चेहराही आज खुललेला नाही.
ऑफिसला जाताना नेहमीचा 'पेरुचा पापा' आज अर्धवटच राहिला.
बराच वेळाने लक्षात आलं..
शी इज लेट .. यू फूल!"
सांष्टांग दंडवत घ्या हो पूजातै!!
=))
In reply to :) by मिसळलेला काव्यप्रेमी
दाद्या तुचकि रे माझं प्रेरणास्थान ! =))
:)
नेमक्या सकाळच्या गर्दीत बंड्या अडकतो ,
अधिरतेनं आतला बाहेर यायची वाट बघतो
शेवटी ताबा सुटतोच ,
.
सोबत उभं असणार्याच्या नाकातले केस जळायला लागतात
बंड्यााकडे न बघताच आतल्याला शिव्या बसायला लागतात .
.
इतक्यात आतला समाधानी चेहेर्यानं बाहेर येतो
बंड्या त्याच्याकडे बघुन जोरात ओरडतो
" यु आर लेट.. यु फुल !"
हे लय भारी
भरल्या पंगतित भरल्या ताटाकडे बघत जीव कसा सुखावला होता .. पण पूर्याच संपल्या , . वाढपि कैकेल्या इचना लवकर पंधरा मिनिटापूर्वी भरलेलं ताट आताशा खंगुन गेलं होतं पूरीशिवाय श्रीखंडहि निपचित पडलं होतं . पूर्या संपल्याच्या अफवेला बळी पडुन हात धुन टाकला इतक्यात साला वाढपि पूर्या घेवुन पूड्यात उभा ठाकला जबरी तिक्ष्न नजर टाकली .. साल्या , यु आर लेट.. यु फुल !हे जब्राट... (खाण्यासंदर्भातल्या सगळ्या गोष्टी आमच्या लेखी जब्राटच असतात..) बाकी धम्माल... :))
In reply to भरल्या पंगतित भरल्या ताटाकडे by नानबा
यात नविन काही नाही, पुण्यातल्या ब-याच कार्यालयात ही स्टँडर्ड प्रोसिजर आहे, पंगती उठवायची.
हाहाहा.. जबरी..
विडंबन कु(जोर से)मारि बालिका की जय हो......!!! =))
===========================================================
त्या वेळची जुनी सही अठवली---रुस्तुम ए मि.पा.-विडंबन सेना झिंदाबाद ;-)
पूजाज्जीचे नवे नाव "विडंबिणी" असे ठेवण्यात येत आहे. खल्लास ! चार वर्षांच्या बंड्याचा किस्सा लय खत्रा. पण कवितेत सुद्दलेकन कसं काय जमलं ब्वॉ? ;)
(अँड नो, आय अॅम नॉट लेट यू फूल्स =)) )
In reply to पूजाज्जीचे नवे नाव "विडंबिणी" by बॅटमॅन
:P :D
:D
मजेशीर आहे!
पुजा जी कविता मस्त झकास आहे.
जमलीय कविता..;-)
जमलीय कविता..;-)
सर्व भाविकांचे आभार ....:D :P
मजेदार आहे कविता. आवडली
जबरदस्त
अरे हे असलेच काव्य मिकाने लिहीले आहे त्याचे हे विडंबन आहे.
(पुर्वी मिपावर विडंबन लिहीतांना ते शिर्षक कंसात लिहीण्याची पद्धत आता बंद होती. ती आता बंद झाली आहे काय? की आम्हीच जूने झालो?)
कविता हसवून गेली. :))
भारीच
हे भगवान