दारू - म्हणजे काय रे भाऊ ?
In reply to माहिती by मन१
घ्यायचीच झाल्यास ह्या थोडीशीच शब्दाची लिमिट आम आदमीसाठी किती आहे?ते व्यक्तिसापेक्ष आहे. नेमके सांगता येणे कठिण आहे. -(साकिया) सोकाजी
In reply to घ्यायचीच झाल्यास ह्या थोडीशीच by सोत्रि
In reply to माहिती by मन१
In reply to वाह उस्ताद!! by श्रीरंग_जोशी
In reply to वाह उस्ताद!! by श्रीरंग_जोशी
In reply to मोसंबी नारंगी by सुबोध खरे
@उलटीच्या मार्गे अतिरिक्त अल्कोहोल शरीराबाहेर टाकले जाते आणि दारू पिणार्याचा ‘वकार युनुस’ होतो.>>> =))
मद्यसंभव शरिर चयापचय शास्त्र विशारद... सोकू नाना की जय हो !!! In reply to जनहितार्थ जारी by प्रसाद गोडबोले
बीयर दारु मानत नाही काय तुम्ही ?बीयरला दारू म्हणणे हे म्हणजे ताकाला मठ्ठा म्हणण्यासारखेच आहे :) -(साकिया) सोकाजी
In reply to बीयर दारु मानत नाही काय by सोत्रि
In reply to दारूचे जाणकार सोत्रिअण्णा by बॅटमॅन
In reply to उप्द्रव देण्यासाठी दारू पिऊन by पिंपातला उंदीर
उप्द्रव देण्यासाठी दारू पिऊन झींगण्ाची गरज आहेच असे काही नाही. उप्द्रव मूल्य असणारे लोक तो देतात्च. मग पिलेले असोत वा नसोत : )न पिता उपद्रव देणार्याला तिथच ठोकुन काढता येते. पिउन उपद्रव देणार्याचे भान जागेवर असेलच याची शाश्वती नसल्याने ठोकुन काढुन (त्या वेळि तर) फरक फारसा पडत नाही. उलट ऐन कामाच्या वेळेत आपल्यालाही थोडी घ्याविशी वाटु शकते. ज्याचे नियत्रण होइलच असे नसल्याने आपलाही वेळ वाया जातो.
In reply to उप्द्रव देण्यासाठी दारू पिऊन by अग्निकोल्हा
In reply to +१११११११११. by बॅटमॅन
In reply to हवामान हरडे! by आनंदी गोपाळ
In reply to उप्द्रव देण्यासाठी दारू पिऊन by अग्निकोल्हा
In reply to व्यक्ती तितक्या प्रवृत्ती by श्री गावसेना प्रमुख
In reply to असले जबरी लेख वाचायला पूर्व by पिंपातला उंदीर
दारू पिण्याबद्दल अपराध गंड नसणार्या लोकांबद्दल मला खतरनाक आदर आहेरोज कमीतकमी असे ५० नग दाखवेन. मोजके बिजके काही नाही. मलाच अपराध गंड वाटतो त्यांना बघून. :( आणि हे सोत्रीनानाबद्दल पूर्ण आदर बाळगून सांगतो. नानांचे पिणे हा अल्लग विषय आहे. त्यांची या विशयाची माहीती आणि ज्ञान जबरा आहे. मला पण त्यांनी मेन्शन केलेले बरेचसे ब्रॅन्ड आणि कॉकटेल्स माहीत नसतात.
In reply to आभार! by ऋषिकेश
आता या विषयात (स्वानुभवशुन्य) शायनिंग मारता येईल ;)'मी दारू पितो' असं म्हणून शायनिंग मारणार्यांपेक्षा 'मी दारू पित नाही' असं म्हणून शायनिंग मारणारेच दिसतात. ;)
In reply to रॉकिंग सोकाजी. by अग्निकोल्हा
In reply to दारू पुराण by भीडस्त
त्यामुळे दारू पिताना तारतम्य बाळगून प्यायल्यास त्यातली मजा अनुभवता येते.१००% सहमत. अवांतरः मागच्या रविवारीच सुहास शिरवळ्करांचे "झिंग" हे अप्रतिम पुस्तक वाचुन संपवले. दारु पिणार्याने व न पिणार्याने एकदातरी वाचण्याजोगे असे पुस्तक आहे.
In reply to मस्त लेख... by शिद
मागच्या रविवारीच सुहास शिरवळ्करांचे "झिंग" हे अप्रतिम पुस्तक वाचुन संपवले. दारु पिणार्याने व न पिणार्याने एकदातरी वाचण्याजोगे असे पुस्तक आहे.माफ करा, पण तुम्हाला 'झूम' म्हणायचं आहे का? बाकी पुढच्या वाक्याशी पुर्णपणे सहमत आहे.. अर्पणपत्रिकाही मस्त आहे ह्या पुस्तकाची..
In reply to माफ करा.. by चिगो
In reply to धन्यवाद चिगो...!!! by शिद
In reply to दारू आणि दांभिकपणा by सुबोध खरे
In reply to दारू आणि दांभिकपणा by सुबोध खरे
In reply to ह्या वरच्या प्रतिसादाला केवळ by अमोल खरे
दारु कशी वाईट नाही हे सांगायचा अट्टाहास ह्या लेखात वाटलानेमका कुठे आणि कसा वाटला हा अट्टाहास ते सांगाल का? कारण दारू म्हणजे नेमके काय हे सांगून ती चांगली की वाईट हे व्यक्तिसापेक्ष असावे हे सांगायचा अट्टाहास होता ह्या लेखात. तुमच्या सिंपल प्रश्नाचे उत्तर इथे आहे. - (कसलाही अट्टाहास न धरणारा) सोकाजी
In reply to ?? by सोत्रि
In reply to दारू-चांगली की वाईट by सुबोध खरे
In reply to डॉक्टर साहेब by निनाद मुक्काम …
दुर्दैवाने सर्वच स्त्रियांची पाळी वेळेवर येतेच असे नाही त्यामुळे आपल्याला असे अनेक वेळा दिसते कि पाळी पुढे मागे झाल्याने स्त्रिया औषधे घेतात किंवा एक्स रे करून घेतात आणि नंतर त्यांना कळते कि आपण गरोदर आहोत. यानंतर ते मुल ठेवावे कि नाही याच्या विचित्र संभ्रमात त्या पडतात. अशी पाली येऊ नये म्हणून आपण जर मुल होण्याचे ठरवत असाल तर दारू पिऊ नका असा सल्ला जर मी दिला तर त्यात फार काही आगाऊ पण केला असे मला वाटत नाही. गेली २२ वर्षे मी सोनोग्राफी करीत आहे आणि अशा अनेक स्त्रिया मी पाहत आलो आहे म्हणून मला असे लिहावे असे वाटले. जर लोकांना असे वाटत असेल कि हा माणूस आगाऊ पण करीत आहे तर मी येथेच थांबतो.लग्नात कोणी काय खावे किंवा कोल्हापुरात कोणी काय खावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. ते मत मांडण्याचे ठिकाण नाही. पण मिसळपाव हे सर्वजणांना आपले मत मांडण्याचे एक मुक्त व्यासपीठ आहे असा माझा समज( कदाचित गैरसमज) आहे. जर आपल्याला माझा सल्ला हा शब्द खटकला असेल तर मी आपली माफी मागतो.माझ्या मते त्यांना गर्भवती झाल्यावर डॉक्टरांच्या कडे जाऊन त्यांच्या सल्ल्यानुसार वागायचे एवढी समज नक्कीच आहे--
In reply to डॉक्टर साहेब by निनाद मुक्काम …
किंबहुना आपण दारू पीत नाही व आपल्या व्यवसायाने आपल्याला प्रवचन देण्याचा मक्ता दिला आहे असा तुमचा समज झाला आहे काका बुवा?? काहीही माहिती नसताना उगाच फुकट सल्ले देत कितीतरी जण फिरतात इथे.. तेव्हा नाही तुम्हाला हे लिहावं वाटलं? त्यांनी विषय निघाला म्हणुन लिहिलं तेही सामाजिक कळकळीतुन.. काय चुकलं बुवा? असो.. असतो प्रत्येकाचा चष्मा!!
In reply to डॉक्टर साहेब by निनाद मुक्काम …
In reply to डॉक्टर साहेब by निनाद मुक्काम …
In reply to डॉक्टर साहेब by निनाद मुक्काम …
In reply to स्वारी....एस ओ आर डबल इ. by दादा कोंडके
In reply to डॉक्टर साहेब by निनाद मुक्काम …
In reply to डॉक्टर साहेब by निनाद मुक्काम …
In reply to डॉक्टर साहेब by निनाद मुक्काम …
असे जाहीरपणे लिहायचे असते का तुझा प्रतिसाद मला आवडला नाही , आता सगळ्यांना जाहीरपणे कळले इतके वर्ष येथे राहून मला एक कंपू सुद्धा करता आला नाही.सरळ सरळ प्रतिसाद आवडला नाही म्हणून सांगितलेलं का रुचलं नाही बुवा? तूझे अगदी वैयक्तीक अनुभव ते आंतरराष्ट्रीय राजकारणाची जाण आणि मतं मला पटतात आणि आवडतात. ते मी वेळोवेळी लिहलंही असेल, आहेच. पण सगळ्यांच सगळंच पटायला पाहिजे असं थोडच आहे? आणि कंपू-बिंपू को मार गोली यार. :)
In reply to बस्का राव? by दादा कोंडके
In reply to डॉक्टर साहेब by निनाद मुक्काम …
In reply to निनाद राव.. by पिलीयन रायडर
In reply to डॉक्टर साहेब by निनाद मुक्काम …
" मिपावर दारू पितो असे सांगणारे अनेक मान्यवर सभासद आहे ते दारू पियुन झिंगून पडून बहुदा मिपावर लेख व प्रतिसाद देत असावेत.व महिलांशी वाईट वर्तन सुद्धा बहुदा करत असावेत, असे तुमचा प्रतिसाद वाचून माझे मत बनायला लागले आहे
".याला काय करावे “Discussion is an exchange of knowledge; argument is an exchange of ignorance”In reply to गैरसमज by सुबोध खरे
In reply to डॉक्टर साहेब by निनाद मुक्काम …
In reply to आभासीय आंतरजालावर एका by ५० फक्त
In reply to डॉक्टर साहेब by निनाद मुक्काम …
In reply to निनाद हा प्रतिसाद तुच by गणपा
In reply to ह्या वरच्या प्रतिसादाला केवळ by अमोल खरे
ह्या वरच्या प्रतिसादाला केवळ एकमेव नाव आहे. "अप्रतिम"एकदम मनातले लिहिलेस. आपण सुबोध काकांचे पंखे झालो आहोत. सगळे प्रतिसाद खूप आवडले.
In reply to दारू आणि दांभिकपणा by सुबोध खरे
In reply to दु:ख झालं. by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to दु:ख झालं. by ३_१४ विक्षिप्त अदिती
दारु पिणारी व्यक्ती ही अगोदर स्माल पॅक म्हणुन पिते,व ति पिउन झिंगल्यावर गटारीत पडेस्तोवर पिते व वर जाते.वगैरे वगैरे सार्वत्रीकरण करणारे विधान वाचण्यात आले. पटले नाही. असे विधान करण्यामागील उद्देश कळला नाही पण, गेली चाळीस वर्षे प्रसंगोपात्त दोन ते तिन पेग, 'पॅक' नाही, मी घेत आलो आहे. ना कधी गटारात पडलोय, ना कधी कोणी धरून घरी आणून सोडावे लागले आहे. ना अजून प्रमाण वाढले आहे की नाही वारंवारिता. गटारात पडणारे बहुतेक करून 'देशी', 'हातभट्टीची' पिणारे असतात. त्यांना दारू एवढी का चढते ह्याचे उत्तम विवेचन मुळ लेखात आहेच त्यामुळे त्यावर काही वेगळे लिहीण्याची गरज नाही. माझ्या मित्रपरिवारात आणि दूरदूरच्या ओळखितही जे 'घेतात' ते ते 'लिकर' घेणारे आहेत आणि त्यांच्या पैकी कोणीही कधीही गटारात वगैरे पडले नाही. असो.
In reply to महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात by श्री गावसेना प्रमुख
In reply to स्त्रिया आणि मद्य प्राशन by सुबोध खरे
सर्व साधारणपणे जगभर कोणत्याही संस्कृतीत स्त्रिया मद्य पान क्वचित/ कमी प्रमाणात करतात.ह्यावर काही माहिती असल्यास वाचायला आवडेल. - (अभ्यासू)सोकाजी
In reply to ? by सोत्रि
In reply to मलाही कुतूहल आहे... by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to मलाही कुतूहल आहे... by ३_१४ विक्षिप्त अदिती
दारूची नशा वापरून बलात्कार होतात हे जेवढं खरं आहे तेवढंच खरं हे ही आहे की मैत्रिणीला दारू चढली तर दुसर्या दिवशीही तिच्या हँगओव्हरची काळजी घेणारे मित्र असतात."When a dog bites a man, that is not news. But if a man bites a dog, that is news." असो. सुबोध खरेंचे प्रतिसाद वाचनीय.
In reply to हम्म... by दादा कोंडके
In reply to दादासाहेब by सुबोध खरे
असे माझ्या बाबतीत होणार नाही हा फाजील आत्मविश्वास स्त्रियांना घातक ठरतो.अनोळखी जागी जुजबिच्या ओळखीच्या माणसांबरोबर दारू पिणे हे प्रगतीचे लक्षण नाही.असा विश्वास निर्माण होणं हे समाजाच्या प्रगतीचं लक्षण का नाही? पुरुषांना त्यांची लैंगिक भावना ताब्यात ठेवता येणं याला प्रगती का म्हणू नये? आणि मनुष्यांचं वर्तन खरोखरच दारूमुळे बदलतं का फक्त दाबून ठेवलेल्या भावना मेंदूवरचा ताबा सुटल्यामुळे उफाळून येतात? स्त्रिया असहाय्य परिस्थितीत फक्त दारूमुळेच जातात असं नव्हे. आणि सगळेच पुरुष असहाय्य स्त्रियांचा गैरफायदा घेणारे असतात असंही नाही. (आणि आयुष्याचा बहुतांश काळ स्त्रिया गर्भार होण्यास उत्सुक किंवा गर्भवती किंवा दूध पाजत नसतात. 'हम दो-हमारा एक'च्या जमान्यात तर नाहीच; साधारण ५०-६० वर्षांच्या अडल्ट आयुष्यातली दोन वर्ष फारतर!)
In reply to दारूच्या आणि अन्य अंमली by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to दारूच्या आणि अन्य अंमली by ३_१४ विक्षिप्त अदिती
असा विश्वास निर्माण होणं हे समाजाच्या प्रगतीचं लक्षण का नाही?नाही. जुजबी ओळखीच्या माणसावर आंधळा विश्वास ठेवणे हे मूर्खपणाचे लक्षण आहे, प्रगतीचे नाही. सुबोध काकांनी शब्द मोजून मापून वापरले आहेत. परत एकदा वाचून बघ.
पुरुषांना त्यांची लैंगिक भावना ताब्यात ठेवता येणं याला प्रगती का म्हणू नये?प्रगती नाही, प्रगल्भता म्हणता येईल. पण इतरांच्या प्रगल्भतेवर/अप्रगल्भतेवर आपला ताबा नसतो.
मनुष्यांचं वर्तन खरोखरच दारूमुळे बदलतं का फक्त दाबून ठेवलेल्या भावना मेंदूवरचा ताबा सुटल्यामुळे उफाळून येतात?कशामुळेही बदलले वर्तन तरी बलात्काराच्या परिणामात काही फरक पडणार आहे का ?? कॉज आणि इफेक्ट याची गल्लत करू नये.
In reply to असा विश्वास निर्माण होणं हे by विश्वनाथ मेहेंदळे
जुजबी ओळखीच्या माणसावर आंधळा विश्वास ठेवणे हे मूर्खपणाचे लक्षण आहे, प्रगतीचे नाही.जुजबी ओळखीच्या व्यक्तीबरोबर आपण बसमधून प्रवास करतो, गप्पागोष्टी करतो, टपरीवर चहा-शिग्रेटही होते. दारू पिणं तेवढं वाईट. (कारण दारू पिणं म्हणजे दारू पिऊन डायरेक्ट झिंगणं असंच असावं. वाईन टेस्टिंग, (ब्रिटीश पद्धतीच्या) पबमधे दारू विकत घेता-घेता वाढणार्या ओळखी, दारू पिऊन तात्पुरत्या वाढलेल्या आत्मविश्वासाच्या जोरावर नेहेमीचा लाजाळू स्वभाव सोडून लोकांशी दिलखुलास बोलणं वगैरे सेन्सिबल गोष्टी येतच नसाव्यात. बाकी घरच्या आणि घरच्यांसारख्या जवळच्या लोकांबरोबर भरपूर दारू पिण्यातली मजा काय हे तर सांगतच नाही. लगेचच बलात्कार्यांमधे बहुतेक वेळा ओळखीचेच लोक असतात असं सांगितलं जाईल.) दादा कोंडकेंनी वर लिहीलेलं आहेच, कुत्रा माणसाला चावला ही बातमी होत नाही, कुत्र्याला माणूस चावला ही बातमी होते. दारू पाजून मैत्रिणीवर बलात्कार केला ही बातमी असते. दारू चढलेल्या मैत्रिणीची काळजी मित्राने घेतली ही बातमी होत नाही. त्यातून मुळातच बदनाम दारूची अधिक बदनामीही सहजच करता येणार.
पुरुषांना त्यांची लैंगिक भावना ताब्यात ठेवता येणं याला प्रगती का म्हणू नये?दिल्लीच्या प्रकारानंतर 'लोकसत्ता'च्या पुरवणीत मंगला सामंत यांचे दोन लेख आले होते. एक, दोन. हे जरूर वाचावेत. ही जी प्रगती आहे ही संपूर्ण समाजाची आहे, एकदोघांची आर्थिक, शैक्षणिक उन्नती नाही.
कशामुळेही बदलले वर्तन तरी बलात्काराच्या परिणामात काही फरक पडणार आहे का ?? कॉज आणि इफेक्ट याची गल्लत करू नये.ही गल्लत कोण करतंय? बलात्कार होण्यामागची कारणं काय आहेत? बलात्काराचे त्या स्त्रीवर जे परिणाम होतात त्यात चूक तिची असते का पुराण्या, खुळचट कल्पनांना चिकटून रहाणार्या समाजाची? पीडीत व्यक्तीलाच दोषी मानणं तर सगळ्यात सोपं; ती आधीच अपमान झाल्यामुळे हादरलेली असते. मंगला सामंत काय म्हणतात, सामाजिक शास्त्राचे इतर अभ्यासक काहीही का म्हणेनात! दुवा 'निर्भया', सोहेला अब्दुलाली (दुवा एक, दुवा दोन) दारू प्यायलेल्या होत्या, रोज पेपरात "दारूच्या नशेतल्या स्त्रीवर बलात्कार झाला" अशीच बातमी असते. त्यात ती एकटी असते, लाचार असते, चार पुरुषांसमोर तिची शारीरिक शक्ती कमी पडते, तिला फसवून कोणीतरी तिच्या घरात शिरतं, असे काहीही तपशील त्यात नसतातच. साधा प्रश्न आहे, किती टक्के बलात्कारांमधे 'बाईच्या दारूची नशा' हे मुख्य कारण आहे असं दिसतं? --- What is this fuss about? योनीशुचिता, बलात्कार म्हणजे त्या स्त्रीचं आयुष्य बरबाद होतं इ. भोंगळ कल्पना असणार्या समाजात दारूचा संबंध बलात्काराशी लावला जातो याचं खरंतर मला पुनःपुन्हा आश्चर्य वाटू नये, पण साली सवयीची गुलामगिरी संपत नाही. कोणीतरी बलात्कार करेल म्हणून बायांनी दारू प्यायची नाही, स्वतःला आवडतील, आनंद होईल असे कपडे घालायचे नाहीत, बुरखे नाहीतर कथकलीचे बोंगे घालून फिरायचं, सातच्या आत घरात यायचं, एकटीदुकटीने फिरायचं नाही, गुवाहाटीच्या पबमधे जाऊन पुरुषांशी वाद तर अजिबातच घालायचा नाही, व्हॅलेण्टाईन डे साजरा करायचा नाही ... सगळ्या मुक्त स्त्रियांनी मग सौदी अरेबियातच जाऊन का राहू नये? निदान तिथे पेट्रोलतरी स्वस्त आहे.
In reply to जुजबी ओळखीच्या माणसावर आंधळा by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to जुजबी ओळखीच्या माणसावर आंधळा by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to गैरसमज by सुबोध खरे
In reply to आमच्या गावात होळी व धुळवड by निनाद मुक्काम …
In reply to आमच्या गावात होळी व धुळवड by निनाद मुक्काम …
In reply to खास निनाद साठी हा प्रतिसाद by अमोल खरे
श्रीखंड किंवा मिसळ जास्त खाल्ली तरी माणुस गैरवर्तन करुन चेष्टेचा विषय होत नाहीनेमका आक्षेप कळला नाही. म्हणजे दारु पिऊन माणूसाने गैरवर्तन केले नाही आणि चेष्टेचा विषय झाला नाही तर दारु आपोआप चांगली मानली जाईल का?
पण इथे तुम्ही काहीच्या काही भरकटला आहात असे माझे स्पष्ट मत आहेमाझेही असेच मत आहे पण ते तुमच्या प्रतिसादांबद्दल आहे. नाण्याला जशा दोन बाजू असतात तश्याच त्या दारु बद्दलही असणारच ना? डॉक्टर जशी एक बाजू मांडत आहेत (काळजीपोटी) तशीच निनादही त्याची बाजू मांडत आहे (जो मूळ लेखाचाही उद्देश होता). त्यामुळे फक्त डॉक्टरच बरोबर आणि निनाद भरकटला आहे हे जरा अवास्तव वाटते. - (सद्सदविवेकबुद्धिला जे योग्य वाटेल तेच करणारा) सोकाजी अवांतरः प्रतिसादातिल बाकीचे वैयक्तिक उल्लेखही भरकटलेले वाटले.
In reply to खास निनाद साठी हा प्रतिसाद by अमोल खरे
भारतात स्त्री पुरुष समानता नाही हे वास्तव आहे.
मेजॉरिटी लोकांना पेठकर काकांचे बोलणे व्यवस्थित समजले असल्याने त्या आयडीवरच लोकं हसत होतेखरे, तुमची ही वाक्य निवडून पुन्हा चोप्य-पस्ते करण्यामागची तर्कविसंगती आपली आपणच समजेल का तेव्हा तोफ डागल्यानंतर जसा मेलोड्रामा केला गेला होता तसा केल्याशिवाय काहीच समजत नाही? (तुम्हाला नाही समजलं तर आग्रह नाही; पाशवी शक्ती असला मेलोड्रामा करत नाहीत.) --- डॉक, दारूचे दुष्परिणाम मला माहित नाहीत असं अजिबात नाही; पुस्तकं वाचून आणि प्रात्यक्षिकातूनही! तसं म्हटलं तर कोणतीही गोष्ट अति करण्याचे दुष्परीणाम असतात आणि दोन-चार क्लिक करून कोणत्याही सुशिक्षित माणसाला ते समजू शकतात. प्रमाणात घेतलेली व्हिस्की, रम, व्होडकात फार काही पोषण नसतं हे मलाही माहित आहे. (रक्त वारूणी सोडूनच देऊ तिच्यातून शरीराला आवश्यक असे काही पोषक पदार्थ मिळतातच.) पण प्रमाणात आणि/किंवा वर्तन ताब्यात ठेऊन दारू पिऊन लोकांना जो आनंद मिळतो तो ही विटाळलेला आहे अशी भूमिका घेणं कितपत योग्य आहे? अशीच भूमिका ज्या शारीरिक संबंधांतून मूल होणार नाही त्यांच्याबद्दल ख्रिश्चन धर्माने घेतलेली होती/आहे. एकेकाळी विधवेने आनंददायक कोणतीही गोष्ट करू नये, शरीराचे काहीही लाड करू नयेत असं आपल्याच समाजात समजत असत. "शिरापुरी फार चापू नका" असं जे तुम्ही लठ्ठ रुग्णांना सांगत असाल तीच गोष्ट लोकं तरूण विधवांना एक घासही खाण्यापासून थांबवण्यासाठी सांगायचे. दारूड्याला जी गोष्ट सांगता तीच गोष्ट हेल्दी लाईफस्टाईल असणार्यांना सांगता का? ही आग सोमेश्वरी, बंब रामेश्वरी नाही का? प्रमाणात दारू पिणारे लोकं तुम्ही फार पाहिले नसतील, मी आत्तापर्यंत एकाही माणसाला दारू पिऊन दुर्वतन करताना पाहिलेलं नाहीये. एखाद्याला दारू जास्त झालीच तर स्त्रियांसमोर बेईज्जती व्हायला नको म्हणून अधिक काळजी घेताना, लाजताना पाहिलेलं आहे. आपल्या व्यवसाय-शिक्षणामुळे आपल्याला समाजाच्या वेगवेगळ्या थरांमधली माणसं दिसणार. म्हणूनच मी आधीच्या प्रतिसादात वाईन-टेस्टींग, पबमधला दिलखुलास व्यवहार यांचा उल्लेख केला. हा लेखही दारूच्या शैक्षणिक बाजूबद्दल आहे, अतिसेवनासंदर्भात नाही. तरीही दारू वाईटच असा सरसकटीकरणाचा धोका विज्ञानाचं शिक्षण घेतलेला माणूस घेतो हे माझ्यासाठी अनाकलनीय आहे. पेनिसिलीनचाही ओव्हरडोस होऊ नये याची काळजी घेतात ना? सात्त्विक संताप? माझा रोजच्या रोज सात्त्विकच काय प्रत्यक्ष संताप होतो. रोज कोणीतरी हरामखोर, बाईने अंगभर कपडे घातले असले तरी तिने कपडे घातलेले नाहीच अशा पद्धतीने तिच्याकडे पहाताना भारतात दिसतो तेव्हा संताप होतो. आणि पुन्हा संस्कृतीचा ठेका घेतलेले स्वयंघोषित मुतव्वे त्या हरामखोरांचा फारतर त्यांच्या मागे निषेध करून "तुम्ही अजून थोडे कपडे का घालत नाही? आम्ही तुमच्या काळजीपोटीच बोलतो" असं त्या बायांनाच म्हणताना भयंकर हास्यास्पद वाटतात. सोहेला अब्दुलालीने आपल्या पोलिसांनी, न्यायव्यवस्थेने तिच्याशी काय वर्तन केलं ते लिहीलेलं आहेच; आणि आता ३२ वर्षांनी आपण तिथेच! या असल्या हास्यास्पद मुतव्व्यांना चुपचाप मधलं बोट दाखवणारा जाफर पनाही अजून १८ वर्ष नजरकैदेत अडकून पडलेला असेल या विचाराने थरकाप होतो. बहुदा इराणमधला "मेजॉरिटी" शिक्षित वर्गही या मुतव्व्यांच्या विरोधात बोलायला तयार नाही.
माहिती