आपण मिसळपाव वर कसे आलो ?
नमस्कार्स मिपाकर्स !!!!
आम्ही इथे आलो तेंव्हा मिपाचे जवळजवळ ११०० सभासद होते. पण गेल्या अडिच महिन्यात ही संख्या १९०० वर पोहोचली. (ड्युप्किकेट आय डींचा हातभार फार फार तर ५० चा असेन) . असो ... इथले काही सभासद हे अंतरजालिय ब्लॉगर्स आहेत आणि त्यांचा वावर फार पुर्वीपासून तत्सम साइट्स वर आहे. त्यामुळे ते तात्यांच्या ओळखीमुळे मिपाकर्स झाले असतील ही शक्यता आहे. पण मिसळ पाव गुगल किंवा याहू सारखे नाही. किंवा त्याची जाहिरात आपण कुठल्या चॅनल वर पहात नाही (कमीत कमी मी तरी नव्हती पाहिली). म्हणून दिवसेंदिवस मिपाचा वाढता अवाका पाहून प्रश्न पडले. मी इथे येण्या आधी ब्लॉग्ज बद्दल फक्त ऐकून होतो. जसे की ब्लॉगस्पॉट . पण असल्या संस्थळाबद्दल पुर्ण अंधारात होतो . मला मिसळपाव सापडले ते फार फार चुकून. एक तर इकडे एकटा असल्याने फावल्या वेळात नेट सर्फिंग हा एकच विरंगुळा.. असाच गुगल बाबाला मराठी पीजे म्हणून क्वेरी टाकली .. तर मला प्राजूने सुरू केलेल्या "फालतू पीजे" या पानाची लिंक मिळाली. मग थोडी साइट चाळाचाळ केल्यावर गटण्याच्या वहीणीच्या बांगड्या सापडल्या .... आणि म्हटलं अरेच्च्या अंमळ मजेशीर साइट आहे ही तर. मी पण सभासद झालो................ तो आज पर्यंत जे काही झाले त्याचे तुम्ही सर्व साक्षीदार आहात.
माझा प्रश्न असा आहे ... तुम्ही मिपा वर कसे आलात ? सोर्स काय ? का आलात ? इथे काय आवडलं .. काय नाही ?
कुतूहल आहे ,,, म्हणून हा काथ्याकुट :)
------------------------------------------------------------------------------------- ( आघाऊ टारझन )
वाचने
26365
वाचनखूण
प्रतिक्रिया
86
मी गेल्या
In reply to मी गेल्या by भडकमकर मास्तर
च्यायला !
In reply to च्यायला ! by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
... आपण धन्य
In reply to मी गेल्या by भडकमकर मास्तर
हे शाब्बाश, मास्तुरे आम्हीही हाच लेख वाचून आलो की इथे!
In reply to हे शाब्बाश, मास्तुरे आम्हीही हाच लेख वाचून आलो की इथे! by चतुरंग
च्यामारी
In reply to च्यामारी by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
तात्या,
In reply to तात्या, by विसोबा खेचर
पालकांची अमेरिकावारी..
शोधत शोधत आलो...
In reply to शोधत शोधत आलो... by बिपिन कार्यकर्ते
मला २००५
मला माझ्या
टारझनपंत
In reply to टारझनपंत by आजानुकर्ण
मास्तर...
In reply to मास्तर... by बिपिन कार्यकर्ते
धन्यवाद
In reply to धन्यवाद by आजानुकर्ण
होय पण
In reply to होय पण by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
आठवण ;)
In reply to आठवण ;) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुजी
In reply to गुरुजी by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
विदर्भ
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
In reply to विदर्भ by नंदन
खि खि खि
In reply to मास्तर... by बिपिन कार्यकर्ते
'चड्डीत
In reply to 'चड्डीत by सखाराम_गटणे™
सख्या...
रितसर आमंत्रणाने
In reply to रितसर आमंत्रणाने by प्रियाली
+१
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
In reply to रितसर आमंत्रणाने by प्रियाली
असेच..
In reply to रितसर आमंत्रणाने by प्रियाली
मी पण!
In reply to रितसर आमंत्रणाने by प्रियाली
असेच
माझ्या भावाने
टारू, मस्त
मी कसा आलो मिपावर?
मी 'त्या'
In reply to मी 'त्या' by सूर्य
माझेही
हिंडता
In reply to हिंडता by रामदास
असेच म्हणतो अनुमोदुनी !
माझा ही
उपक्रम
In reply to उपक्रम by सहज
जियो !!!
पैलवानासक
In reply to पैलवानासक by विसोबा खेचर
अंमळ गुदगुल्या झाल्या
In reply to अंमळ गुदगुल्या झाल्या by टारझन
खडा...
In reply to खडा... by बिपिन कार्यकर्ते
ओ भाव ...
उपक्रम
In reply to उपक्रम by प्रकाश घाटपांडे
मीही तिथेच
सूक्ष्मात वाटचाल
मी कंटाळा
असंच एकदा
In reply to असंच एकदा by यशोधरा
मी पण
रोशनी
तात्यांमुळेच
In reply to तात्यांमुळेच by ३_१४ विक्षिप्त अदिती
धन्यवाद...
In reply to धन्यवाद... by बिपिन कार्यकर्ते
माझ्या एका
In reply to माझ्या एका by ३_१४ विक्षिप्त अदिती
छ्या ...
In reply to छ्या ... by बिपिन कार्यकर्ते
फारच
In reply to फारच by ३_१४ विक्षिप्त अदिती
ओ आज्जी ...
In reply to ओ आज्जी ... by टारझन
साध्या
In reply to माझ्या एका by ३_१४ विक्षिप्त अदिती
बाय द वे,
In reply to तात्यांमुळेच by ३_१४ विक्षिप्त अदिती
शब्द वाईट
In reply to शब्द वाईट by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
गहिवर
In reply to गहिवर by ३_१४ विक्षिप्त अदिती
यमे, तू
In reply to यमे, तू by मेघना भुस्कुटे
बाकी बिपिन
मला तर
आधी मनोगत
आम्ही
मी मिसळपावावर कसा आलो ?
.
हुकलेली संधी
In reply to हुकलेली संधी by अभिज्ञ
अहाहा .. संधी !!
In reply to अहाहा .. संधी !! by आनंदयात्री
च्या मारी...
In reply to हुकलेली संधी by अभिज्ञ
पालकांची अमेरिकावारी हा लेख कुठे आहे
In reply to हुकलेली संधी by अभिज्ञ
पालकांची अमेरिकावारी
तात्यांनी बोलावलं...
यजमानांच्या आमंत्रणावरून....
छान चर्चाविषय टारोबा
विरोप आणि इतिहास
In reply to विरोप आणि इतिहास by लिखाळ
विभक्तीप्रत्यय ??
In reply to विभक्तीप्रत्यय ?? by आनंदयात्री
सांगतो.
In reply to सांगतो. by लिखाळ
>>अहो !
In reply to >>अहो ! by आनंदयात्री
आभार
curiocity
आणि सभासद झालो
ह्ये बी काय इचारनं झालं?
मी कसा आलो
माज्या यका
पुन्हा एकदा आमच्या एकत्र कुटुम्बातल्या जुन्या घरात
बरोब्बर एक वर्षापुर्वी
तात्यांनी
गमभन
ह्या लेखाने...