कुंडली विवेचन आणि करिअर!!
चांगले स्थान - चांगला ग्रह (उच्चीचा/स्वराशी) असणे चांगले चांगले स्थान - चांगला ग्रह (नीचीचा/निर्बली) असणे वाईट चांगले स्थान - वाईट ग्रह (उच्चीचा/स्वराशी) असणे चांगले चांगले स्थान - वाईट ग्रह (नीचीचा/निर्बली) असणे वाईट वाईट स्थान - चांगला ग्रह (उच्चीचा/स्वराशी) असणे वाईट वाईट स्थान - चांगला ग्रह (नीचीचा/निर्बली) असणे चांगले वाईट स्थान - वाईट ग्रह (उच्चीचा/स्वराशी) असणे चांगले वाईट स्थान - वाईट ग्रह (नीचीचा/निर्बली) असणे वाईटहा प्रकार पर्म्युटेशन आणि काँबिनेशन शिकवाताना मास्तर लोक उदाहरण म्हणून वापरु शकतील. लै भारीये.
In reply to कंपनीने तुम्हाला दुसरी नोकरी by धन्या
In reply to याला `तांबी' योग by संजय क्षीरसागर
In reply to कंपनीने तुम्हाला दुसरी नोकरी by धन्या
In reply to सहीच by प्रसाद गोडबोले
In reply to सहीच by प्रसाद गोडबोले
In reply to तेवढा डेटा मिळेल तर रिग्रेशन by बॅटमॅन
In reply to डेटा न मिळणे by प्रसाद गोडबोले
In reply to मॉन्टेकार्लो सिम्युलेशन by आदूबाळ
In reply to आयडिया by प्रसाद गोडबोले
अंतर्जालीय डेटा वापरता येईलइथं आंजावरून लोकांची लिंगं ओळखता येत नैत आणि तुम्ही ज्योतिषविषयक डेटाचं काय घेउन बसलात?
In reply to असहमत! by दादा कोंडके
In reply to आर यू स्टिकिंग स्किन ऑफ बनयान by आदूबाळ
In reply to डेटा न मिळणे by प्रसाद गोडबोले
In reply to तुम्ही करा चर्चा by अभ्या..
In reply to आँ? by पिवळा डांबिस
In reply to सॉरी by अभ्या..
In reply to जाऊदया हो. फार मनाला लावून by धन्या
In reply to तुम्ही करा चर्चा by अभ्या..
In reply to मिपाकरांच्या कुंडलीत by धन्या
In reply to छान. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
विनंतीवजा सूचना: हा धागा फक्त ज्यांना ज्योतिषशास्त्राच्या अनुषंगाने चर्चा करावयाची आहे, त्यांचेसाठीच आहे. कृपया, येथे ज्योतिष शास्त्र खरे का खोटे ही चर्चा आणि त्यासंदर्भातली खिल्ली अपेक्षीत नाहीलेखाची सूचना रास्त आहे. मिपावर आधीच ज्योतिष शास्त्र खरे का खोटे या विषयावर कीस पडलेले आहेत. कुणाचेही मत बदललेले माझ्या स्मरणात नाही. तेव्हा ज्यांचा विश्वास आहे त्यांना चर्चा करू देत. ज्यांचा नाही त्यांनी दुर्लक्ष करावे. हे खरोखर इतके कठीण आहे का?
In reply to विनंतीवजा सूचना: हा धागा फक्त by विश्वनाथ मेहेंदळे
मिपावर आधीच ज्योतिष शास्त्र खरे का खोटे या विषयावर कीस पडलेले आहेत. कुणाचेही मत बदललेले माझ्या स्मरणात नाही. तेव्हा ज्यांचा विश्वास आहे त्यांना चर्चा करू देत. ज्यांचा नाही त्यांनी दुर्लक्ष करावे. हे खरोखर इतके कठीण आहे का?अरे विमे , असे घडेल तो सुदिन. खर तर लेखकाची सूचना रास्त आहे , ज्याला या विषयात रस आहे, त्यांनी येथे चर्चा करावी, ज्याला नाही त्याने दुर्लक्ष करावे . हे खरेच सोप्पे उगाच , उगाच दर वेळी त्याच विषयांचे कशाला कीस पडत बसतात . मायबोली प्रमाणे इथे विषयानुसार ग्रुप केले तर बरे पडेल . सदर चर्चेचा ग्रुप प्रायवेट किंवा सार्वजनिक करता येईल . म्हणजे उगाच दर वेळी होणारी तीच तीच वादा - वादी टाळता येईल . शिवाय तुम्ही सारख्या पाकृच का टाकता , सारखी भटकंतीच का करता , सारखे काथ्याच का कुटता .. असले फालतू प्रश्न येणं पण बंद होईल , ज्याला जे वाटतंय ते तो लिहिल. इतरांनी ठरवायचं वाचायचं कि नाही . उगाच आपण च बरोबर दुसरा चूक अश्या आविर्भावात दर वेळी वाद घालण्यात काय पोइंत आहे समजत नाही . उगाच तो धागा मात्र सारखा वर येत राहतो (बाय ड वे , तुझं होस्टेल वरच काहीतरी लिखाण सुरु आहे कधी प्रकाशित करतोयेस ;) ) दुर्लक्ष केलं कि आपोपाप धागे खाली जातील , वेगळं कि बोर्ड घेऊन अंगावर जायची काही गरज नाही :)
In reply to मिपावर आधीच ज्योतिष शास्त्र by स्पा
In reply to ज्याला या विषयात रस आहे, त्यांनी येथे चर्चा करावी by संजय क्षीरसागर
या न्यायानं कुठलेही विषय एकाच दिशेनं चालू राहतील.कोणी सांगितलं?
देवभोळ्यांचा लेखावर देव न मानणार्यांना मज्जाव.मज्जाव? मज्जाव नसेल , पण "मीच लई शाना " वाले लोक्स जरा कमी होतील, कारण कोणी आमंत्रण देऊन त्यांना बोलावले नसेल . चर्चा करणे वेगळे आणि वाद घालणे वेगळे असो
In reply to या न्यायानं कुठलेही विषय एकाच by स्पा
पण "मीच लई शाना " वाले लोक्स जरा कमी होतील, कारण कोणी आमंत्रण देऊन त्यांना बोलावले नसेल . चर्चा करणे वेगळे आणि वाद घालणे वेगळे असो"मीच लई शाना "....प्रतिवाद करता आला नाही की लोकांचा हा सिंपल स्टँड आहे. आमंत्रण तर कुणालाच नाही पण ज्योतिषाचा अभ्यास नाही तर इकडे येऊ नका हा मज्जाव आहे.
In reply to मज्जाव? मज्जाव नसेल by संजय क्षीरसागर
प्रतिवाद करता आला नाही की लोकांचा हा सिंपल स्टँड आहे.कशावरून ? प्रतीवादाच्या नावाखाली कायच्या काय बडबडणे यालाही काही अर्थ नाही , समोरचा जर काहीच्या काही मिनिंग लेस बडबडत असेल , त्याला काय प्रतिवाद करायचा ? अर्थात यावर 'तुम्हालाच त्याचे बोलणे समजत नसेल' म्हणून तुम्ही प्रतिवाद करत नसाल , असा प्रतिवाद करता येऊ शकतो.. आणि हे चालूच राहील असो
In reply to प्रतिवाद करता आला नाही की by स्पा
In reply to आता फक्त या लेखाचा विषय पाहा by संजय क्षीरसागर
कुंडलीविवेचन आणि करिअरचा काहीएक संबंध नाही असा माझा मुद्दा आहे.पण लेखाचा तो मुद्दा नाही , त्यांना काही प्रश्न आहेत , ज्योतिषाचा ज्यांचा अभ्यास आहेत , ते त्यांना मदत करतील , सो सिम्पल तुम्ही का मधेच लेखाशी संबंधित नसलेले मुद्दे मांडत आहात ? ज्योतिष शास्त्र खरे कि खोटे ? असा हा लेखाचा विषय नाही . तो तसा असता तर तुमचा मुद्दा valid असता
In reply to कुंडलीविवेचन आणि करिअरचा by स्पा
In reply to कुंडलीविवेचन आणि करिअरचा by स्पा
(२) जन्मलग्न कुंडली मध्ये करीअर/नोकरी/जॉब चे स्थान कोणते? करीअर चांगले होण्यासाठी कोणता/कोणते ग्रह जबाबदार असतात? व ते कुठल्या स्थानी असावे लागतात?आणि त्यामुळे : ज्योतिषशास्त्र खरे कि खोटे ? हा विषय येतोच. चुकीच्या प्रिमाइसवर कितीही संशोधन केलं तरी निष्कर्श चूकच येतील. तुम्ही : सहा, आठ आणि बारा ही वाईट स्थाने बघा की ३४, २६, ३६ स्थाने पाहा. त्यामुळे मुळात धारणा योग की अयोग्य हा मुद्दा आहे.
In reply to मिपावर आधीच ज्योतिष शास्त्र by स्पा
बाय ड वे , तुझं होस्टेल वरच काहीतरी लिखाण सुरु आहे. कधी प्रकाशित करतोयेसया वीकांती प्रयत्न करतो. नक्की :-)
In reply to बाय ड वे , तुझं होस्टेल वरच by विश्वनाथ मेहेंदळे
In reply to थोडं अवांतर : स्पा आणि विमे by धन्या
In reply to अरे तुला एक मज्जा सांगतो. by विश्वनाथ मेहेंदळे
कुंडली कवर देव, हरी विठ्ठल...!!
कंपनीने तुम्हाला दुसरी नोकरी