आयटीच्या गोष्टी - ऑन द बेंच
In reply to तुमचे लेखन मस्तच झाले आहे,पुढचा भागाची वाट पाहतो. by मदनबाण
In reply to अरे, घरातील भाज्या निवडायला by रेवती
In reply to तुमचे लेखन मस्तच झाले आहे,पुढचा भागाची वाट पाहतो. by मदनबाण
China is a sleeping giant,when she shall open her eyes it shall be directed towards India.
In reply to Napoleon बोलला हे... by रुस्तम
In reply to पण मी काय म्हणते, हे बेंच by रेवती
In reply to पण मी काय म्हणते, हे बेंच by रेवती
In reply to हाहाहा... by धन्या
In reply to बेंचमार्क by तिमा
In reply to पण मी काय म्हणते, हे बेंच by रेवती
नंतर प्रचंड कंटाळा यायला लागतो. दिवसभर काय करायचे हा प्रश्न पडतो.
बरेच वेळा समोर येईल तो प्रोजेक्ट घ्यावा लागतो.अरेरे, केवढं हो तुमचं कठीण आयुष्य! आयला आधीच एसीत बसून कामं करायची. आणि काही महिने पेड व्हेकेशनही एसीत बसून घ्यायची. आणि वर त्या सुट्टीचा कसा त्रास होतो याच्या कहाण्या लोकांना सुनवायच्या. फारच तुम्हाला त्रास बुवा. खरोखरची हमाली करणाऱ्यांना हमालांना नसतो बुवा एवढा त्रास.
In reply to नंतर प्रचंड कंटाळा यायला by राजेश घासकडवी
In reply to ही सारी सुखं मिळतात हे मान्य by धन्या
ही सारी सुखं मिळतात हे मान्य आहे. पण अनिश्चिततेची तलवार डोक्यावर लटकत असते हे ही तितकंच खरं आहे. कंपनी कधी दुसर्या शहरात बदली करु शकते, कधीही कामावरुन कमी करु शकते. ईतकंच काय, ज्या तंत्रज्ञानातलं ओ की ठो कळत नाही त्या तंत्रज्ञानावर काम करावे लागते.आयटीमध्ये आपल्याला नको असलेल्या टेक्नॉलॉजीवर काम करायला लागणं म्हणजे नरक असतो हे आयटीवालाच समजू शकतो.यात विशेष ते काय .हे तर सर्वच क्षेत्रात होते.मंदीचा तडाखा इतर क्षेत्रातही तर जबर बसलाय. तिकडे जे काम करत आहेत त्यांनाही घरी बसायची वेळ आलीये . सो फक्त हे आय टी मध्ये घडत अस नाही . तुम्हाला मिळणाऱ्या सुखांचा होणार्या त्रासाशी रेशो काढला , तर कदाचित समजेल. किती आरामशीर आयुक्ष जगताय तुम्ही
In reply to ही सारी सुखं मिळतात हे मान्य by स्पा
यात विशेष ते काय .हे तर सर्वच क्षेत्रात होते.मंदीचा तडाखा इतर क्षेत्रातही तर जबर बसलाय. तिकडे जे काम करत आहेत त्यांनाही घरी बसायची वेळ आलीये . सो फक्त हे आय टी मध्ये घडत अस नाही .सहमत. खरं तर आयटी म्हणजे आराम, चकचकीत पॉश वातावरणात राहून दाबून पगार घेणं, कंपनीच्या बस मधे ट्याबमध्ये डोकं खुपसून बसणे आणि कंटाळा आला की रस्त्यावरची गर्दी बघणे, ऑनसाईटला जाण्यासाठी लसलसत कसबसं ऑफशोअरचा प्रोजेक्ट संपवणे, रस्त्यावर कुठेही आधिच वाट बघत उभं असलेल्या प्रवाश्याबरोबर भाव मोडून निघालेल्या रिक्षात फक्त जायचं ठिकाण सांगून तोर्यात बसणं. फक्त आंघोळ करताना गळ्यातला ब्याज काढणं. त्याशिवाय का अगदी पॅशन म्हणून गेलेली सर्व फिल्ड मधले बहुतेक आयाअयटीयनस देखिल आयटीत आहेत? आणि उगाच मंदीबिंदीचं सांगू नका राव. त्यापेक्षा जास्त तडाखा आमच्या उत्पादन क्षेत्राला बसतो. आमच्या प्रॉडक्टचं शेल्फलाईफ कमी असतं. बाजरात मागणी कमी झाली की ढुंगणावर लाथ घालून हाकलतात. युनिअन-बिनियन काही कामाची नसते. मागं पुण्यातल्या एका नामवंत कंपनीत कामगारांच्या मागणीसाठीचा संप मालक मंडळींनी धुर्तपणे मोडून काढला. युनिअनच्या पाच-सहा महत्वाच्या लोकांना पुर्ण पगार द्यायचं कबूल केलं पण ज्वाबला हात लावायचं नाही असं सांगितलं. काहिही करा पण काम करायचं नाही. ती मंडळी चार-पाच महिने होती आणि नंतर कंटाळून सोडून गेली. ती आयटीत थोडीच होती. ;) ही कारणं म्हणजे बाहेरच्यांनी न्वास्टॅल्जिक होण्यासारखं, शहरातल्यांनी खेड्यातल्या शुद्ध हवा आणि ताज्या भाज्यासाठी झुरण्यासारखं, शीशीडी मध्ये बसून टपरीवरच्या चहाची आठवण करण्यासारखंच बेगडी आहे.
In reply to नै तं काय... by दादा कोंडके
In reply to नै तं काय... by दादा कोंडके
ही कारणं म्हणजे बाहेरच्यांनी न्वास्टॅल्जिक होण्यासारखं, शहरातल्यांनी खेड्यातल्या शुद्ध हवा आणि ताज्या भाज्यासाठी झुरण्यासारखं, शीशीडी मध्ये बसून टपरीवरच्या चहाची आठवण करण्यासारखंच बेगडी आहे.=)) =))
In reply to खिक्क by स्पा
In reply to नै तं काय... by दादा कोंडके
In reply to मालक, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. by धन्या
In reply to नै तं काय... by दादा कोंडके
In reply to नंतर प्रचंड कंटाळा यायला by राजेश घासकडवी
In reply to सुख टोचतं म्हणतात ते असं by स्पा
In reply to दादा, वरकरणी पाहिलं तर तसं by धन्या
In reply to @ मा.मिस्पाजी, माझ्याच by ५० फक्त
सुख टोचतं कारण ते टोकदार असतंच पण ते टोचु नये अशी एक त्याची प्रतिमा आपण करुन घेतलेली असते, दु:खाचं तसं नसतं ते टोकदार असतंच आणि ते टोचण्याआधीच ते टोचणार आहे याची तयारी आपण ठेवलेली असते, किंबहुना जे टोचतं ते दु:खच अशी भावना घेउन आपण जगतो, जेंव्हा कुणीतरी बाहेरचं आपल्याला जाणीव करुन देतं की जे टोचतंय ते सुख आहे दु:ख नाही, तेंव्हा वाईट वाटते टोचण्याचं नाही तर जे टोचत होतं ते सुख आहे हे आपल्याला आधी समजलं नाही याचा तो त्रास असतो.काही समजलं नाही संक्षी ना विचारून सांगतो
In reply to सुख टोचतं कारण ते टोकदार by स्पा
In reply to समजेल by तिमा
In reply to बरं झालं, १९९६ ला अॅपटेकला अ by ५० फक्त
आम्ही आपले कोअर मध्ये सुखी आहोत. आपल्या कंपनीला आपली असणारी गरज आहे तशी ठेवणे हे सध्यातरी आमच्याच हातात आहे. जसे आपले भविष्य आपल्या हाती, तसे आपली नोकरी आपल्या हाती.लाख मोलाचं बोललातं ५० राव तुम्ही..
In reply to हा हा हा by परिकथेतील राजकुमार
In reply to हा हा हा by परिकथेतील राजकुमार
In reply to आयटीत आल्यापासून बाकड्यावर by ऋषिकेश
In reply to +१ by आजानुकर्ण
मात्र बाकड्यांवर बसलेल्या १५-२० टक्के पब्लिकमुळे आमचा वेरिएबल पे अनेकदा अफेक्ट झाला आहे.हे विधान मात्र चुकीचे आहे. बाकडयावर बसलेल्या १५ - २० टक्के पब्लिकमुळे बिलेबल पब्लिकच्या वेरियेबल पेवर कसा काय परीणाम होईल? १५ - २० टक्के बेंच ठेवणं ही मोठया आयटी कंपन्यांची गरज असते, व्यावसायिक धोरणाचा भाग असतो.
In reply to तुम्हाला उद्देशून असं नाही पण by धन्या
In reply to बरोबर आहे . १५ ते २०% बेन्च by जेनी...
In reply to अचानक? by आजानुकर्ण
In reply to थोडी असहमती by श्रीरंग_जोशी
In reply to हो तरीही २० टक्के जास्त वाटतात by आजानुकर्ण
In reply to सहमत by श्रीरंग_जोशी
In reply to ८५+ % युटीलायझेशन म्हणजे by विश्वनाथ मेहेंदळे
In reply to धन्यवाद by श्रीरंग_जोशी
In reply to गंमत by आजानुकर्ण
In reply to काय सांगता? by श्रीरंग_जोशी
In reply to या कंपनीच्या अशा अनेक ऐकीव by आजानुकर्ण
In reply to कुछ तो बात है!! by श्रीरंग_जोशी
In reply to फायदा होतच असणार by आजानुकर्ण
In reply to फायदा होतच असणार by आजानुकर्ण
In reply to या कंपनीच्या अशा अनेक ऐकीव by आजानुकर्ण
In reply to धन्यवाद by श्रीरंग_जोशी
आशा आहे इतर मोठ्या कंपन्यांची परिस्थिती इतकी वाईट नसावीही परिस्थिती वाईट नाही हो. वर पण ४-५ दा हा उल्लेख आला आहे. एक काम करा, इन्फोसिस च्या संकेतस्थळावरून हीच माहिती काढा आणि बघा.
या कंपनीच्या उसातील कर्मचार्यांना इतरांच्या तुलनेत खूपच कमी पगार मिळतो असे ऐकले आहेअसे काही नाही आहे. TCS, Infy, Wipro आणि तत्सम कंपन्यांना सगळ्या गोष्टी कम्पेरेबल ठेवाव्या लागतात. नाहीतर काशी लागेल. बघा जरा नीट विचार करून.
In reply to आशा आहे इतर मोठ्या कंपन्यांची by विश्वनाथ मेहेंदळे
In reply to तुम्हाला उद्देशून असं नाही पण by धन्या
त्यात कौतुक करुन घेण्यासारखं काहीच नाही. कुणाला लगेच प्रोजेक्ट मिळतो, कुणाला नाही मिळत.वेल. असेच काही नाही. प्रोजेक्टवर असतानाच आपले स्किलसेट नेहमी अद्दयावत ठेवले की प्रोजेक्ट संपण्यापूर्वीच दुसरा प्रोजेक्ट मिळण्याची शक्यता वाढते. मात्र 'मला एवढेच येते आणि मी त्याच गोष्टीवर (आहे त्या ज्ञानावर अवलंबून राहून) एवढेच काम करणार अशी हटवादी भूमिका घेणारे महिनोन्महिने बेंचवर राहतात.) त्यामुळे या ज्या कुणाला प्रोजेक्ट मिळत नाहीत त्यांचे स्किल्स फारच स्पेशलाईज्ड असतात (जे फार कमी भारतीय आय टी कंपन्यांमध्ये आहे) किंवा त्यांचे स्किल्स रेडिली ट्रान्सफरेबल नसतात (जे सर्वच कंपन्यांमध्ये आहे)). शिवाय टेक्निकल स्किल बाजूला ठेवले तरी इतर डोमेन्स किंवा वर्टिकल्समधील प्रोजेक्ट मॅनेजर, रिसोर्स मॅनेजर यांच्याशी संपर्क साधून राहणे वगैरे सॉफ्ट स्किल्सही डेवलप करणे आवश्यक असते. त्यामुळे थोडेफार कौतुक करण्यासारखे आहे असे वाटते. बेंचवरील बहुतेकांचा अटिट्यूड हा 'असेल माझा हरी तर देईल प्रॉजेक्ट खाटल्यावरी' असा असतो.
बाकडयावर बसलेल्या १५ - २० टक्के पब्लिकमुळे बिलेबल पब्लिकच्या वेरियेबल पेवर कसा काय परीणाम होईल?कारण हे 15-20 टक्के पब्लिक काहीच बिलिंग कमावत नसल्याने, जे बिलिंग कमावतात त्यांचा वेरिएबल पे अफेक्ट होतो! १०० रुपये बिलिंग कमावणारे १०० लोक असतील, आणि त्याचे वाटप ११५ लोकांमध्ये होत असेल तर बिनकामाच्या लोकांमुळे काम करणाऱ्यांचा पे अफेक्ट होतोच. सुदैवाने माझ्या कंपनीत काही वर्षांनंतर वेरिएबल पे फक्त बिलेबल रिसोर्सेसनाच मिळेल अशी धोरणअंमलबजावणी केल्यावर, बेंचवरच्या अनेक पब्लिकने आळस झटकून मिळतील ते प्रोजेक्ट करायला सुरुवात केलीच. बाकी 15-20 टक्के बेंच ठेवण्यामागचा आतबट्ट्याचा व्यवहार ध्यानात आल्यावर आता अनेक कंपन्या बेंचची साईज कमी करत आहेतच.
In reply to कौतुक by आजानुकर्ण
बेंचवरील बहुतेकांचा अटिट्यूड हा 'असेल माझा हरी तर देईल प्रॉजेक्ट खाटल्यावरी' असा असतो.हे वाक्य मात्र सरसकटीकरण केल्यासारखं आहे त्यामुळे असहमत. बेंचवरील सारीच जनता अशी नसते. खुप जणांना काम मिळावे अशी प्रामाणिक ईच्छा असते आणि ते त्या दृष्टीने प्रयत्नही करत असतात.
कारण हे 15-20 टक्के पब्लिक काहीच बिलिंग कमावत नसल्याने, जे बिलिंग कमावतात त्यांचा वेरिएबल पे अफेक्ट होतो! १०० रुपये बिलिंग कमावणारे १०० लोक असतील, आणि त्याचे वाटप ११५ लोकांमध्ये होत असेल तर बिनकामाच्या लोकांमुळे काम करणाऱ्यांचा पे अफेक्ट होतोच. सुदैवाने माझ्या कंपनीत काही वर्षांनंतर वेरिएबल पे फक्त बिलेबल रिसोर्सेसनाच मिळेल अशी धोरणअंमलबजावणी केल्यावर, बेंचवरच्या अनेक पब्लिकने आळस झटकून मिळतील ते प्रोजेक्ट करायला सुरुवात केलीच.काम करणार्या लोकांनी मिळवलेल्या उत्पन्नातूनच बेंचवाल्यांना पगार मिळत असला तरी तो व्यवसायाचा भाग आहे हो. त्यामुळे बिलेबल मंडळींनी आमच्या कमाईवर बेंचवाले बसून पगार घेतात असा टाहो फोडण्याला काहीच अर्थ नाही. जर बेंच नाही ठेवला तर त्याचा नविन येणार्या प्रोजेक्ट्सच्या संख्येवर (काही वेळा नविन क्लायंट मिळण्यावरही) परीणाम होईल आणि त्याचा थेट परिणाम कंपनीच्या प्रगतीवर होईल हे आयटी व्यवसायातील वास्तव आहे.
In reply to प्रतिसादातील पहिला परिच्छेद by धन्या
In reply to प्रतिसादातील पहिला परिच्छेद by धन्या
In reply to थोडेसे स्पष्टीकरण by आजानुकर्ण
In reply to बाकड्याचे तोटे पूर्वीही असायचेच by श्रीरंग_जोशी
In reply to थोडेसे स्पष्टीकरण by आजानुकर्ण
दहा वर्षापूर्वी अगदी दीड-दीड वर्षे बेंचवर राहूनही ३०० ते ४०० टक्के वेरिएबल पे घेतलेली मंडळी मी पुण्यात पाहिली आहेत.या आयटीवाल्यांची दुःखं पाहून काळजाचं अगदी पाणी पाणी होतंय...
In reply to दहा वर्षापूर्वी अगदी दीड-दीड by राजेश घासकडवी
In reply to थोडेसे स्पष्टीकरण by आजानुकर्ण
In reply to कौतुक by आजानुकर्ण
… वगैरे सॉफ्ट स्किल्सही डेवलप करणे आवश्यक असते.या मुद्द्याशी १००% सहमत. आइटी मधील बहुतेक लोक्स नवनवीन बाबी शिकण्याची तयारी, मौखिक आणि विशेषतः लेखी संवादकौशल्य, निर्णयक्षमता, नेतृत्वक्षमता, पेहराव आणि दृश्यव्यक्तिमत्त्व इ. सॉफ्ट स्किल्सबाबतीत अपेक्षेपेक्षा दोन पावले मागेच असतात असा माझा अनुभव आहे. आइटीमध्ये पुढारलेल्या विशेषतः दक्षिणेतील राज्यांतील ताज्या दमाच्या (fresher) आणि अनुभवी दोन्ही प्रकारच्या लोकांची कथा सारखीच!
In reply to कौतुक by आजानुकर्ण
In reply to दोन्ही बाजू by मैत्र
In reply to त्यामुळे बेंच परवडेनासा झाला by ५० फक्त
In reply to :) कमी केलेल्या अनेक कॉस्टस by मैत्र
एका प्रसिद्ध मोठ्ठ्या कंपनीत पूर्वी कॉस्ट सेंटर्स होती. (त्याचं नाव सांगितल्यास बहुतेक जुन्या लोकांना समजेलच -- स्वॉन SWON) त्या धोरणात मोठे बदल झाले आहेत आणि पूर्णपणे कॉस्ट सेंटर असण्याला परवानगी दिली जात नाही.SWON वर invoice रेज करता येतो आता ?? नक्की ??
In reply to एका प्रसिद्ध मोठ्ठ्या कंपनीत by विश्वनाथ मेहेंदळे
अभ्या, काढतोस कारे एक चित्र, मोठा एसि हॉल आहे, चार बाजुला चांगल्या सतरंज्या, लोड,तक्के ठेवलेत, मधेच एक दोन पानाचे तबक आहेत, सकाळ ते संध्यानंद इकडं तिकडं विखुरलेत, एक दोन टिव्हीत इंद्रा द टायगर लावलाय,पन्नासदादा मला आयटीकंपनीचं चित्र काढायला सांगताय का झेड्पीजवळच्या काँग्रेस भवनाचे? बाहेर ताई आणि साह्यबाचे दोन डिजीटल पण लावतो मग ;)
In reply to एका प्रसिद्ध मोठ्ठ्या कंपनीत by विश्वनाथ मेहेंदळे
In reply to उलट स्थिती॑ by मैत्र
बापरे!