राष्ट्रवादीची राजेशाही
In reply to राज्यकर्त्यांचं जाऊ द्या, by रेवती
कर्ज काढून डामडौल करण्याकडे कल आहेखाने के वांदे और नाश्ते मे रसगुल्ले!
मी सुप्रियाचे लग्न अत्यंत साधेपणाने लावले होते. दोन लाख लोक आले होते. मात्र, मी साधा मांडव देखिल घातलेला नव्हता. फक्त अक्षता आणि एक पेढाच ठेवला होता, अशी आठवणही त्यांनी बोलून दाखवली.
In reply to हे वाचा by श्रीरंग_जोशी
In reply to हे वाचा by श्रीरंग_जोशी
In reply to मी सुप्रियाचे लग्न अत्यंत by सुहास..
In reply to हे वाचा by श्रीरंग_जोशी
In reply to अर्थातच by श्रीरंग_जोशी
In reply to खरं आहे by रामपुरी
In reply to मगरपट्टा by श्रीरंग_जोशी
In reply to मगरपट्टा by श्रीरंग_जोशी
In reply to हा हा हा हा by रामपुरी
In reply to मगरपट्टा by श्रीरंग_जोशी
In reply to सर्वाधिक घोटाळे (आणि त्यात by नानबा
In reply to कोल्हापूरच्या राजेंना तिकीट by विलास अध्यापक
In reply to उफ by चिंतामणी
In reply to छ्या ! by परिकथेतील राजकुमार
In reply to छ्या ! by परिकथेतील राजकुमार
In reply to छ्या ! by परिकथेतील राजकुमार
In reply to छ्या ! by परिकथेतील राजकुमार
In reply to अमेरिका ज्याप्रमाणे एका हातात by खटासि खट
भास्कर जाधवाची सबब अशी होती की लग्नाचा अफाट खर्च कुण्या काँट्रॅक्टरने केला म्हणे आणि जाधवाला कल्पनाच नव्हती की इतका खर्च होतो आहे! वा! काय स्पष्टीकरण आहे!हे स्पष्टीकरण देणंच निर्लज्जपणाचा कळस आहे.
In reply to हे वाचा by श्रीरंग_जोशी
In reply to motor vehivles- NO NO NO NO by यसवायजी
In reply to म्हणजे by श्रीरंग_जोशी
In reply to मला पण असंच वाटलं.. पण म्हटलं by यसवायजी
In reply to वीस वर्षांपूर्वी साहेब by काळा पहाड
In reply to हे वाचा by श्रीरंग_जोशी
वरील दुव्यावर (भारताच्या पंतप्रधानांचे अधिकृत संकेतस्थळ) शरद पवार व त्यांच्या पत्नीच्या नावे असलेल्या सर्व स्थावर व जंगम मालमत्तेचे संपूर्ण तपशील आहेत. जवळजवळ पन्नास वर्षे पगार / व्यवसायातले उत्पन्न व गुंतवणुकींद्वारे मिळणारे उत्पन्न बघता एवढी संपत्ती असणे स्वाभाविक आहे.बाकी आम्ही काल जन्माला आलेलो नाही आणि तसे समजण्याची चूक कुणी करू ही नये. आम्ही जे काम करतो त्याला लागणारा आयक्यु हा राष्ट्रवादीच्या सरासरी आयक्यू पेक्षा नक्कीच जास्त आहे.
नम्र सूचना आहे की आपल्याकडे असलेल्या माहितीचे पुरावे गोळा करून आयकर खाते, अंमलबजावणी संचालनालयाकडे वगैरे तक्रार करावी. तेथे कारवाई न झाल्यास खुशाल बॅ. नाथ पै चौकासारख्या सार्वजनिक स्थळी प्रशासनाची संमती घेऊन उपोषणास बसावे.नम्र सूचना राष्ट्र्वादी ष्टाइल ने लिहिलेली दिसतेय.
असले काही न करता कुणाच्याही संपत्तीबाबत अवाजवी दावे करणार्यांनी हे ध्यानात घ्यावे की भारतीय कायद्यांनुसार ते कायदेशीर कारवाईस पात्र असतात.इथे दावे करणारे बहुतांशी बाहेरच्या देशात आहेत. तेव्हा ते लोक तुमची ही सुचना फाट्यावर मारतील हे ध्यानात घेतल्यास तुमचेच कल्याण होईल. कुणाला एखाद्या पैसे खाणार्या भ्रष्टाचार्या ची वकीली करण्याची एवढी हौस असेल तर त्यांनी हे ही लक्षात घ्यावे की गाववाल्यांना फसवणे सोपे असते, मिसळपाव वर येणार्या उच्च शिक्षाविभूषित लोकांना फसवणे जरा अवघडच असते. तुमच्या वरचे आणि खालचे प्रतिसाद वाचा आणि जनतेचे मत काय आहे हे लक्षात घ्या. गाववाल्यांना गुंडांच्या धमक्या आणि ब्लॉगर्स ना (आपले शील आणि इमान विकणार्या) पगारी वकिलांच्या धमक्या हे राष्ट्रवादी ने सोडले तर त्यांना पुढच्या निवडणूकीत मते मागायला लाज वाटणार नाही. काय?
In reply to वरील दुव्यावर (भारताच्या by काळा पहाड
In reply to वरील दुव्यावर (भारताच्या by काळा पहाड
In reply to बाहेरच्या देशात तर अधिकच काळजी घ्यायला हवी by श्रीरंग_जोशी
बाकी १३+ वर्षे सत्तेत राहून राज्यात कुठलेही मोठे काम न करता राष्ट्रवादी व राष्ट्रीय काँग्रेसची आघाडी पुन्हा पुन्हा कशी निवडून येते हा प्रश्न मला नेहमीच पडतो.
तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हीच दिलं आहे!In reply to राष्ट्रवादी by बाळकराम
In reply to कळले नाही... by श्रीरंग_जोशी
In reply to वरील दुव्यावर (भारताच्या by काळा पहाड
In reply to सहमत by चिंतामणी
In reply to हे वाचा by श्रीरंग_जोशी
In reply to बडेजाव मिरवण्यासठी विवाहात by श्रिया
In reply to खरोखर हिंमत असती तर.. by हुप्प्या
In reply to अजुन एक बातमी by वेताळ
In reply to म्हणजे दरडोई फक्त १०० ग्रॅम by विश्वनाथ मेहेंदळे
In reply to म्हणजे दरडोई फक्त १०० ग्रॅम by विश्वनाथ मेहेंदळे
In reply to डायरेक भागाकार? by दादा कोंडके
In reply to खरं राव आमचे साहेब.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to हम्म. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to बरे झाले. by चिंतामणी
In reply to अर्रर्र सॉरी हं.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
महाराष्ट्रात सत्ता आणायची असेल हे असे कार्यकर्ते आणि नेत्यांना आवरलं पाहिजे.कोणत्या पार्टीच्या आर आर्,जयंत्,जाधव्,क्षीरसागर्,की टगे.
In reply to त्यांच्यात धमक आहे by प्रसाद१९७१
In reply to तुमचा प्रॉब्लेम काय आहे नेमका by श्री गावसेना प्रमुख
In reply to हा प्रश्न लेखकाला का मला? मला by प्रसाद१९७१
In reply to त्या जेवणावळीचा पैसा जनतेकडुन by श्री गावसेना प्रमुख
In reply to त्यांच्यात धमक आहे by प्रसाद१९७१
दीडदमडीचे गावपुढारी आजचे कोट्यधीश झालेजर हे दिड दमडीचे लोक जर कोट्याधीश झाले असतील तर तुम्ही तर बन्द्या रुपयाचे, तुम्ही तर अब्जाधीश होयला पाहिजे होते.
लोकांनी जनतेच्या घामाच्या पैशातून. आणि यांनीच नाही तर प्रत्येक पक्षाच्या नेत्याने अशी संस्थाने उभी केली आहेतमग हेच लोक निवडुन कसे येतात? म्हणजे जनता मुर्ख आहे हे तुम्ही कबूल करताय. मुर्ख लोकांना काय अधिकार दुसर्या लोकांच्या कर्तबगारीला हिणवण्याचा
In reply to भाबडेपणा आहे समीरसुर - धमक by प्रसाद१९७१
मग हेच लोक निवडुन कसे येतात?१. कारण दुसरा पर्याय नाही. २. राजकारणी लोक अश्या कमावलेल्या पैशात, त्यांच्या निवड्णुक क्षेत्रात बर्याचश्या दुय्यम दर्ज्याच्या बाबी पुरसक्रूत करतात. उ.दा. रुग्णवाहिनी, अंत्यविधी. निवड्णुकीच्या वेळी पैसे/दारु वाटणे. मुळात प्रश्न तो नाही. पैसे सगळेच खातात, पण विधायक/रचनात्मक कामे आधी करा. पैसा कमावणे हे दुय्यम महत्वाचे असावे. आजच्या महाराष्ट्रात ९९% राजकरणी पैसे खाण्याला प्रथम महत्व देतात. उगाच नाही यांच्या मलेशियात खाणी आणि न्युझिलंडात शेकडो एकर जागा आहेत.
In reply to राष्ट्रवादी/काँगेस इतर सगळेच by भिकापाटील
राज्यकर्त्यांचं जाऊ द्या,