आयुर्वेदाला वैज्ञानिक ज्ञानशाखा मानावे का?
double blind trial पद्धतिने आयुर्वेदीक औषधांचे परिक्षण झाले आहे का? या औषधांची काढ्यांची आसवे वगैरेची bioavailability ,metabolism, pregnancy category ,side effects विषयी अभ्यास झाला आहे काय? असल्यास त्याची माहिती कुठे मिळेल.
वैज्ञानिक कसोट्यांवर आयुर्वेदाचे वात कफ पित्त आदी विचार सत्य ठरतात का?पद्धत वेगळी असु शकेल पण प्रक्रुतीचा विचार करुनचं सर्व पॅथींचे डॉक्टर औषध देतात हे खरं. -- अतिशय शुद्ध स्वरुपातील आयुर्वेदीक रसायने कशी तयार करायची ह्याची माहीती तुम्हाला आयुर्वेद चरकसंहीता ह्या ग्रन्थात मिळेत. सोप्या भाषेत ही माहीती वाचायची असल्यास डॉ. बालाजी तांबे ह्यांची पुस्तकं वाचा. (पुस्तकाची नावं समजली तर इथे पोस्ट करीनचं).
In reply to प्रतिसाद.... by कॅप्टन जॅक स्पॅरो
पद्धत वेगळी असु शकेल पण प्रक्रुतीचा विचार करुनचं सर्व पॅथींचे डॉक्टर औषध देतात हे खरंdouble blind clinical trials काय आहेत ते तुम्हाला माहिती नाहिये. आधी माहीति काढा मग लिहा.
In reply to तुम्हाला पद्धत च माहीती नाही. by अनुराधा१९८०
In reply to ह्म्म.. by कॅप्टन जॅक स्पॅरो
चित्राच्या खराब प्रतीबद्दल क्षमस्व!
या पुस्तकाच्या वाचनाने भारतीय उपचारपद्धतींबद्दल असलेले समज-गैरसमज तपासून पाहता येतील. तसेच या दुव्यावरही याबाबत अधिक माहिती मिळू शकेल.In reply to शतावरी (लॅक्टेशन) by शुचि
In reply to मला वाटत होतं कि शतावरी by काळा पहाड
In reply to २ प्रकारची शतावरी माहीत आहे. by शुचि
In reply to शतावरी (लॅक्टेशन) by शुचि
In reply to अरेरे... by धन्या
In reply to अरेरे... by धन्या
In reply to लोकांना लिहीते केले म्हणजे by शुचि
In reply to अरेरे... by धन्या
लैंगिक शिक्षणाचे व्यावहारीक महत्त्व सारख्या विषयावर लोकांना लिहिते करणार्या व्यक्तीचीसुद्धातुम्ही स्वतःला शिनिअर मेंबर म्हणवून घेता आणि..... असो. ;)
In reply to अरेरे by दादा कोंडके
तुम्ही स्वतःला शिनिअर मेंबर म्हणवून घेता आणिपण मी म्हणतो याला पुरावा काय?
In reply to तुम्ही स्वतःला शिनिअर मेंबर by धन्या
In reply to खरंय... by दादा कोंडके
In reply to बेसिकली प्रश्न एवढाच असावा, by बिपिन कार्यकर्ते
In reply to बेसिकली प्रश्न एवढाच असावा, by बिपिन कार्यकर्ते
In reply to जाउ द्या हो ! by नाना चेंगट
In reply to पुण्यात ६५ च्या सालात लागवणकर by अविनाशकुलकर्णी
सरदेशमुख तर नुसती नाडी परीक्षा करून काय जेवलात ते सांगत असत.जेवणाचं काय घेऊन बसला आहात, नाडी परीक्षा करुन अगदी भूत, भविष्य आणि वर्तमानही सांगता येतं.
In reply to पुण्यात ६५ च्या सालात लागवणकर by अविनाशकुलकर्णी
सरदेशमुख तर नुसती नाडी परीक्षा करून काय जेवलात ते सांगत असत.काय सांगता? अगदी पोळी की चपाती हे देखील?
In reply to सरदेशमुख तर नुसती नाडी by आजानुकर्ण
एकुणात आयुर्वेदाला वैज्ञानिक ज्ञानशाखा मानावे का?नक्कीच... एकटी सर्जरी ही शाखा घेतली तर सुश्रुताने इसवीसना च्या ८०० वर्षापुर्वी न्युरो, रेटीना, हार्ट अशा आजही जटील समजल्या जाणार्या शस्त्रक्रिया नुसत्या यशस्वीपने पार पाडल्या नाहीत तर अतिशय शात्रोक्तरित्या त्याच्या संहिता ही लिहुन ठेवल्या आहेत.. कॉसमॅटीक आणि प्लॅस्टीक सर्जरीसारख्या करामती ही त्याने आधीच करुन ठेवल्यात.. अनेक अमेरिकन, युरोपिअन, अरेबिक फिजिसिअन्स या सगळ्या संहिता भारतात येऊन अभ्यासुन गेले आ णि स्वतःच्या भाषेत त्या अनुवादीत ही करुन घेउन गेले.. जगाने सुश्रुताला सर्जरीचा पितामह मानलंय..
In reply to एकुणात आयुर्वेदाला वैज्ञानिक by आनन्दिता
In reply to एकुणात आयुर्वेदाला वैज्ञानिक by आनन्दिता
कॉसमॅटीक आणि प्लॅस्टीक सर्जरीसारख्या करामती ही त्याने आधीच करुन ठेवल्यात..(त्या वेळच्या) प्लास्टीक सर्जरीचा आयुर्वेदाशी संबंध नसावा असे वाटते. सर्जरी आणि आयुर्वेद या दोन गोष्टींचा परस्परसंबंध नजरेसमोर आणणे जमत नाहीये. तुम्ही समजावून सांगता का?
In reply to कॉसमॅटीक आणि प्लॅस्टीक by धन्या
सर्जरी आणि आयुर्वेद या दोन गोष्टींचा परस्परसंबंध नजरेसमोर आणणे जमत नाहीयेआयुर्वेद म्हणजे फक्त चिकित्सा आणि औषधोपचार इतकंच नाही.. आयुर्वेदाचं क्षेत्र खुप मोठं आहे.. या शास्त्राचे आठ भाग पडतात ज्याला 'अष्टांग'चिकित्सा संबोधलं जातं, शल्य चिकित्सा म्हणजेच शस्त्रक्रियेचं शास्त्र हे याच अष्टांगा पैकी एक आहे. उरलेले प्रभाग खालील प्रमाणे.. १) काय चिकित्सा ( म्हणजे आजची dermatology) २)कौमारभृत्य ( म्हणजे आजचं paediatrics) ३)भूत विद्या (treatment of mental diseases supposed to be produced by demoniacal influence) म्हणजे (demonology / exorcism/psychiatry) ४) शालाक्य :- यात डोळे आणि कान यांच्या रोगावरील उपचार येतात. म्हणजे (ophthalmology) ५)अगदतंत्र :- हे आहे विष शास्त्र.म्हणजे (toxicology) ६) रसायन :- म्हणजे (elixirs) ७) बाजीकरण :-म्हणजे (aphrodisiacs) इतकंच नाही माझ्या वाचनात तर हे ही आलय.. The medical works of both Sushruta and Charaka were also translated into the Arabic language during the 8th century. The 9th-century Persian physician Rhazes was familiar with the text. The Arabic works derived from the Gupta era Indian texts eventually also reached a European audience by the end of the medieval period.[28] In Renaissance Italy, the Branca family of Sicily and Gaspare Tagliacozzi (Bologna) are known to have been influenced by the Arabic reception of the surgical techniques of Sushruta. British physicians traveled to India to see rhinoplasty being performed by native methods.Reports on Indian rhinoplasty were published in the Gentleman's Magazine in 1794.Joseph Constantine Carpue spent 20 years in India studying local plastic surgery methods.Carpue was able to perform the first major surgery in the western world in 1815.Instruments described in the Sushruta Samhita were further modified in the Western World.Joseph Constantine Carpue based on this article was able to perform the "Indian" method of nose reconstruction and publish it in 1815. यातली rhinoplasty म्हणजे एक प्रकारची प्लॅस्टिक सर्जरी आहे.
In reply to सर्जरी आणि आयुर्वेद या दोन by आनन्दिता
In reply to सर्जरी by निनाद
In reply to सर्जरी by निनाद
In reply to सर्जरी आणि आयुर्वेद या दोन by आनन्दिता
In reply to तुमच्या अभ्यासात by आनंदी गोपाळ
शल्य-शालक्य. सुश्रुताचे कौतिक लिवताना शल्य विसरलात तुम्ही.शल्य हे कोणा व्यक्तीचे नाव आहे असा तुम्ही समज करुन घेतला आहात ही आमच्या अभ्यासाची गोची कशी काय बुवा.. सुश्रुताने शस्त्रक्रियेचे जे शास्त्र विकसित केले त्याला "शल्यचिकीत्सा" असं संबोधलं जातं.
खुश्शाल भूतविद्या अॅड करीत आहात आयुर्वेदात!! बापरे!बापरे काय त्यात?. आहेच भूतविद्या आयुर्वेदाचा भाग.. पण ही ती भुतविद्या नाहीये जी तुम्ही समजताय( भुताखेतांची)...आयुर्वेदाच्या "अष्टांग चिकित्सा' मधल्या मानसशास्त्राशी संबंधीत शास्त्राला भुतविद्या म्हणतात. http://www.lifepositive.com/body/ayurveda/ayurvedic-studies.asp http://en.wikipedia.org/wiki/Ayurveda आता मानसशास्त्राला आपल्या पुर्वजांनी भुतविद्या नाव का दिले हे तुम्ही त्यांना विचारा... :) आनंदी गोपाळ नाव लावणारे तुम्ही आणि आम्हा पामरांच्या अभ्यासावर बोट... छट्ट बुवा!!!
In reply to शल्य-शालक्य. सुश्रुताचे कौतिक by आनन्दिता
In reply to शल्य-शालक्य. सुश्रुताचे कौतिक by आनन्दिता
३)भूत विद्या (treatment of mental diseases supposed to be produced by demoniacal influence) म्हणजे (demonology / exorcism/psychiatry)येथे इंग्रजी डिक्शनरी पहावयास मिळेल : www.dictionary.com
In reply to पुरवणी प्रतिसाद. by आनंदी गोपाळ
In reply to ठँकू... आमच्या विंग्रजी ची by आनन्दिता
शल्य कर्म = सर्जरी.धन्यवाद!तुम्हाला या शल्याचा नक्की प्रोब्लेम काय आहे हे कळतच नाहीये. आय मीन तुम्हाला काय सांगायचय हे कळतच नाहीये. तुमचे प्रतिसाद कळण्यासाठी एखादी डिक्शनरीची लिंक मिळु शकेल काय???. =))
In reply to पुरवणी प्रतिसाद by आनन्दिता
In reply to चुकीचा गैरसमज by आनंदी गोपाळ
In reply to वैज्ञानिक कसोट्यांवर आयुर्वेदाचे वात कफ पित्त आदी विचार सत्य ठर by आजानुकर्ण
In reply to याचा अर्थ by विकास
मात्र आयुर्वेदातील विज्ञान हे अतिशय प्राथमिक स्वरुपाचेच असावे असे वाटते. गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया, मानसोपचार, इंद्रियांचे पुनर्रोपण वगैरे गोष्टी आयुर्वेदात शक्य नसाव्यात.आयुर्वेदातून उपचार करुन बरे होणारे रोग आणि जनरल मेडिसिनचा वापर करुन बरे होणारे रोग हे सारख्याच क्लिष्टतेचे असतील आणि उपायांची खात्रीही एकसारखी असेल तर माझ्या मते जनरल मेडिसिन व आयुर्वेद हे सारख्याच वैज्ञानिक पातळीवर आहेत. उदा. फ्लूसारख्या अत्यंत कॉमन आजारावर आयुर्वेदात काय उपचार आहे उदाहरण म्हणून घेता येईल. (स्वाईन फ्लूच्या काळात तांब्यांनी अनेक बाटल्या निलगिरीचे तेल विकल्याचे वाचले मात्र किती जणांना फायदा झाला हे कळले नाही.) दुर्दैवाने हळद, लवंग, ज्येष्ठमध, चंदन वगैरे अगदी प्राथमिक उपचार (फर्स्ट एड किंवा प्रथमोपचार स्वरुपाचे) वगळता आयुर्वेदाने काही विशेष उपचार होऊ शकतात असा मला अनुभव आलेला नाही. इतरांना असे अनुभव असतील तर वाचायला आवडेल.
In reply to प्राथमिक स्वरुपाचे विज्ञान by आजानुकर्ण
In reply to (स्वाईन फ्लूच्या काळात by विकास
In reply to समजले नाही by आजानुकर्ण
आयुर्वेदाचा पाया मानल्या जाणाऱ्या कफ-पित्त-वात वगैरे गोष्टींना शास्त्रीय आधार असल्याबाबत अमेरिकेत कुठे संशोधन झाले आहे काय?मुळात आयुर्वेदाला अमेरिकेने सर्टिफिकेट द्यायची गरज च काय आहे.. आणि अमेरिकेने सर्टिफिकेट दिलं तरच आयुर्वेद विश्वासार्ह ठरतो काय? जगातलं हे सर्वात जुनं वैद्यकियशास्त्र असुन या उपचारपद्धती आपल्या कित्येक पिढ्यांनी शतकानुशतके वापरल्या आहेत.. अजुनही तेवढ्याच विश्वासाने वापरल्या जातील.. बस्स की मग!!
In reply to आयुर्वेदाचा पाया मानल्या by आनन्दिता
In reply to समजले नाही by आजानुकर्ण
In reply to समजले नाही by आजानुकर्ण
In reply to प्राथमिक स्वरुपाचे विज्ञान by आजानुकर्ण
In reply to वैज्ञानिक कसोट्यांवर आयुर्वेदाचे वात कफ पित्त आदी विचार सत्य ठर by आजानुकर्ण
http://www.thehindu.com/todays-paper/tp-national/tp-andhrapradesh/engineerturnedyogi-performs-rare-feat/article4381131.ece
याला कुठला वैद्यान्यानिक आधार शोधणार In reply to http://www.thehindu.com by अविनाशकुलकर्णी
In reply to http://www.thehindu.com by अविनाशकुलकर्णी
In reply to . by विकास
In reply to http://www.thehindu.com by अविनाशकुलकर्णी
In reply to प्रतिसाद.... by कॅप्टन जॅक स्पॅरो
वैज्ञानिक कसोट्यांवर आयुर्वेदाचे वात कफ पित्त आदी विचार सत्य ठरतात का?पाश्चात्य कसोट्यांवर ते सत्य ठरत नाहीत. पण या विचारांना पाश्चात्य कसोट्या लावणं हेदेखील चुकीचं आहे. भारतीय प्राचीन आरोग्यशास्त्रात (आयुर्वेद, योग वगैरे) हे विचार सत्य समजले गेलेले आहेत.
double blind trial पद्धतिने आयुर्वेदीक औषधांचे परिक्षण झाले आहे का? या औषधांची काढ्यांची आसवे वगैरेची bioavailability ,metabolism, pregnancy category ,side effects विषयी अभ्यास झाला आहे काय?नसावा. पण अजूनही कोणाला जर तशा ट्रायल्स करायच्या असतील तर ते अशक्य नाही. इथे एक महत्वाची गोष्ट दुर्लक्षिली गेलेली आहे आणि ती म्हणजे तुम्ही म्हणत असलेल्या चाचण्या ह्या नव्या रेणूंसाठी आवश्यक आहेत. असे रेणू जे कृत्रिम रासायनिक/ जैविक रीतीने बनवले गेलेले आहेत आणि मानवावर अजून वापरले गेलेले नाहीत. आयुर्वेदिक औषधे ही शतकानुशतकं वापरली गेलेली आहेत. त्यातली जी उपयुक्त होती ती टिकली आणि अनुपयुक्त/धोकादायक होती ती विस्मरणात गेली. तेंव्हा आयुर्वेदिक (किंवा युनानी) औषधांना वरील चाचण्या आवश्यक आहेत असं म्हणणं हे वडाची साल पिंपळाला लावण्यासारखं आहे.
एकुणात आयुर्वेदाला वैज्ञानिक ज्ञानशाखा मानावे का?होय!!!
In reply to माझे मत by पिवळा डांबिस
In reply to माझे मत by पिवळा डांबिस
तेंव्हा आयुर्वेदिक (किंवा युनानी) औषधांना वरील चाचण्या आवश्यक आहेत असं म्हणणं हे वडाची साल पिंपळाला लावण्यासारखं आहे.समजा आयुर्वेदिक औषधांच्या परिणामकारकतेबद्दल ट्रायल्स घ्यायच्या आहेत. मग वडाची साल पिंपळाला लावणे का बरे ठरते हे? आयुर्वेदिक औषधे अनुभवसिद्ध आहेत म्हणून ट्रायल्स करू नयेत असे तर म्हणावयाचे नाही ना? सध्याची डॉमिनंट "पॅथी" म्हंजे अॅलोपॅथी, तिच्या चष्म्यातून आयुर्वेदाचा निर्णय करणे हे सर्वथैव बरोबर नसले तरी काही निकष चूक म्हणता येणार नाहीत असे वाटते. आपले काय मत याबद्दल?
In reply to पिडांकाकांना तद्दन अज्ञानमूलक by बॅटमॅन
समजा आयुर्वेदिक औषधांच्या परिणामकारकतेबद्दल ट्रायल्स घ्यायच्या आहेत. मग वडाची साल पिंपळाला लावणे का बरे ठरते हे?क्लिनिकल ट्रायल्स या अनेक हेतूंनी केल्या जातात. एफिकसी (परिणामकारकता), डोस सिलेक्शन, सेफ्टी (सुरक्षितता), हेड-टू-हेड, ऑब्झर्व्हेशनल, पीआरओ वगैरे वगैरे.... तुम्हाला इथे परिणामकारकता (एफिकसी) संबंधी ट्रायल घ्यायची आहे. कोणताही रेणू हा अतिसूक्ष्म प्रमाणात (प्रत्येक रेणूसाठी हे प्रमाण वेगवेगळं असतं)दिला तर तो परिणामकारक ठरत नाही (नो इफेक्ट डोस)आणि अतिशय कॉन्सन्ट्रेटेड प्रमाणात दिला तर तो घातक असू शकतो. म्हणूनच मी वर म्हटल्याप्रमाणे जर नवा रेणू टेस्ट करायचा असेल (मग पॅथी कुठलीहि असू द्या!)तर तो क्लिनिकली टेस्ट करणं योग्य ठरेल. पण जी आयुर्वेदिक औषधं गेली अनेक शतकं वापरात आहेत, ज्यांचे गुणधर्म आणि मात्रा (डोस) ज्ञात आहेत त्यांच्या परिणामकारकतेबद्दल ट्रायल घेण्यामागचा हेतू कोणता?
आयुर्वेदिक औषधे अनुभवसिद्ध आहेत म्हणून ट्रायल्स करू नयेत असे तर म्हणावयाचे नाही ना?मी कोणालाच कसल्या ट्रायल करू नका असं म्हणत नाहीये. ज्यांच्याकडे वेळ, पैसा आणि मनुष्यबळ भरपूर असेल त्यांनी खुशाल हव्या त्या ट्रायल करत बसावं. त्यातून निष्पन्न काय होणार हा प्रश्न आहे. एखाद्या अगोदरच सार्वत्रिक वापरात असलेलं औषधाच्या (उदा. सुंठ, अडुळसा, ज्येष्ठमध इत्यादि)एफिकसी ट्रायल्स करून त्यातून काय शोधून काढणार? प्रत्येक ट्रायल हा एक प्रयोग असतो आणि प्रत्येक प्रयोगाला काहीतरी प्रयोजन असावं लागतं. नाहीतर तो केवळ रिसोर्सेसचा अपव्यय ठरतो... माझा कुणीही कोणत्याही औषधाच्या कसल्याही ट्रायल करत बसायला मुळीच विरोध नाहिये. पण अलिकडे आयुर्वेदिक औषधांच्या ट्रायल्स झालेल्या नसल्याने ती औषधे विकण्याची बंदी करण्यात यावी अशी जी ओरड (व्हेस्टेड इंटरेस्ट्सकडून) होतेय त्याला आहे. ज्यांना आयुर्वेदिक औषधे वापरायची नसतील त्यांनी ती वापरू नयेत. पण पारंपारिक औषधांची उपयुक्तता त्यांच्या शतकानुशतकांच्या वापरातून सिद्ध झालेली आहे.
सध्याची डॉमिनंट "पॅथी" म्हंजे अॅलोपॅथी, तिच्या चष्म्यातून आयुर्वेदाचा निर्णय करणे हे सर्वथैव बरोबर नसले तरी काही निकष चूक म्हणता येणार नाहीत असे वाटते. आपले काय मत याबद्दल?कोणते निकष ते सांगा, म्हणजे मग माझं त्या त्या निकषांबद्दलचं मत देईन... :)
In reply to नो क्वेश्चन इज डंब! by पिवळा डांबिस
मी कोणालाच कसल्या ट्रायल करू नका असं म्हणत नाहीये. ज्यांच्याकडे वेळ, पैसा आणि मनुष्यबळ भरपूर असेल त्यांनी खुशाल हव्या त्या ट्रायल करत बसावं. त्यातून निष्पन्न काय होणार हा प्रश्न आहे. एखाद्या अगोदरच सार्वत्रिक वापरात असलेलं औषधाच्या (उदा. सुंठ, अडुळसा, ज्येष्ठमध इत्यादि)एफिकसी ट्रायल्स करून त्यातून काय शोधून काढणार? प्रत्येक ट्रायल हा एक प्रयोग असतो आणि प्रत्येक प्रयोगाला काहीतरी प्रयोजन असावं लागतं. नाहीतर तो केवळ रिसोर्सेसचा अपव्यय ठरतो...हे वाचून बाकी समाधान झालं. धन्यवाद पीतचेष्टालुभवान :)
In reply to नो क्वेश्चन इज डंब! by पिवळा डांबिस
In reply to उत्तम माहितीपूर्ण प्रतिसाद. by बॅटमॅन
पण जिथे अॅलोपॅथीला अजून काही गोष्टी जमत नाहीत किंवा नीट जमत नाहीत अशा ठिकाणी जर आयुर्वेदाचे काही क्लेम्स असतील तर ट्रायल्स केले तर फायदाच आहे असे मला वाटते.जरूर, पण अशा ट्रायल्स कोण करणार हा प्रश्न आहे. आयुर्वेदिक औषधविक्रेत्यांना याची काही गरज पडलेली नाही कारण ते सध्याही ते औषध विकताहेतच. भारतीय युनिव्हर्सिटीजकडे अशा ट्रायल्स करण्याइतका पैसा आहे असं मला वाटत नाही. सरकारी संस्था करू शकतात पण सरकारी कारभार बघता त्यांच्या निष्कर्षांना फारशी विश्वसनीयता नाही. हां, काही अॅलोपाथी औषध बनवणार्या कंपन्या करू शकतात पण त्यातून त्यांना लाभ काही नाही. लक्षात असू दे की एखादं औषध धोकादायक ठरलं म्हणून बाजारातून बॅन करता येतं पण ते पुरेसं इफेक्टिव्ह नाही म्हणून त्याचा वापर थांबवता येणं हे जवळजवळ अशक्य असतं...
मी सैद्धांतिकपणे बोलतोय तर तुम्ही प्रॅक्टिकली बोलताय.कारण माझा तो पेशा आहे. एका फेज ३ क्लिनिकल ट्रायलला (रोगानुसार) जवळजवळ २० ते १५० लाख डॉलर्स खर्च येऊ शकतो. इतके हाय स्टेक्स असतांना प्रॅक्टिकल न राहून मी सांगतोय कुणाला? :)
In reply to पण जिथे अॅलोपॅथीला अजून काही by पिवळा डांबिस
पाश्चात्य कसोट्यांवर ते सत्य ठरत नाहीत. पण या विचारांना पाश्चात्य कसोट्या लावणं हेदेखील चुकीचं आहे. भारतीय प्राचीन आरोग्यशास्त्रात (आयुर्वेद, योग वगैरे) हे विचार सत्य समजले गेलेले आहेत.मा. पिवळा डँबीस, माफ करा, मधे बोलतो आहे. पण रहावत नाही. आपण आधुनिक वैद्यकाचे शिक्षण घेतले आहेत असे गृहित धरून पुढे बोलतो. १. आपण जे बोलत आहात त्याला आपल्या डॉक्टर असण्याचे ब्याकग्राऊंड आहे, हे लक्षात घेता, वरील वाक्य भोंगळपणाचे व चुकीचे आहे असे माझे स्पष्ट मत आहे. व या मतापाठी माझ्या आधुनिक वैद्यकातील २०+ वर्षांच्या यशस्वी प्र्याक्टिसचा आधारही आहे. कसोट्या पाश्चात्य पौर्वात्य नसतात. त्या "शास्त्रीय" असतात हे आपण विसरता आहात काय? (प्राचीनतेचाच हवाला द्यायचा तर उदा. भूतबाधा झाल्याने अमुक आजार होतो अशा प्रकारचे विचार पाश्चात्य देशांतही कोणे एके काळी 'सत्य समजले गेले' होते? त्यासाठी अनुभवसिद्ध उपचारपद्धतीही आहेत. सबसे तेज च्यानेलांवर त्याचे मार्केटिंगही असते. याला आपण वैज्ञानिक जाहीर करावे काय?) २. हाय स्टेक्स आहेत म्हणून आयुर्वेदिक औषधाची क्लिनिकल ट्रायल घ्यायची गरज नाही, वा तसे करणे शक्य नाही, हे लॉजिक वापरताना तुम्ही तुमच्या वैद्यकीय ज्ञानाशी एकनिष्ठ आहात काय? याच लॉजिकने मॉडर्न मेडिसिनमधील औषधे वापरात आणावीत काय? ३. "आयुर्वेदिक" औषधे जेव्हा कधी काम करतात, तेव्हा ती नक्की कशी व का करतात? पेशंटच्या शरीरात गेलेल्या लक्षावधी प्लांट अल्कलॉईड्स व इतर 'नैसर्गिक' केमिकल्स पैकी नक्की काय काम करते, इ बाबींचे स्टँडर्डायझेशन व्हायला हवे असे आपण म्हणाल काय? या 'आयुर्वेदिक' औषधांना कोणतेही 'अन्टोवर्ड इफेक्ट्स' नसतात असे आपले मत आहे काय? (अनुभवसिद्ध औषधांत उदा. विलो बार्क पासून अॅस्पिरिन हे बाळबोध असल्याने आपणास परिचित आहेच. अधिक विवेचन इथे करायलाच हवे काय?) ४. औषधांचे 'डोस' ठरविण्याच्या पद्धतीबद्दल आपले मत ऐकायला आवडेल. थेरप्युटिक डोस, टॉक्सिक डोस, लिथल डोस इ. कसे ठरवितात? या व असल्या अभ्यासासाठी 'व्हेस्टेड इंटरेस्ट' म्हणून फार्मॅकॉलॉनी नामक ज्ञानशाखा विकसित झाली आहे असे आपले म्हणणे आहे काय?
पण जी आयुर्वेदिक औषधं गेली अनेक शतकं वापरात आहेत, ज्यांचे गुणधर्म आणि मात्रा (डोस) ज्ञात आहेत त्यांच्या परिणामकारकतेबद्दल ट्रायल घेण्यामागचा हेतू कोणता?म्हणजे नक्की काय? अमुक 'शीत' असते तमुक कफनाशक असते, हे 'गुणधर्म' आहेत, असे म्हणत आहात का आपण?? डोस म्हणजे नक्की कसा ठरतो? 'पाव चमचा सीतोपलादी चूर्ण सकाळ संध्याकाळ घ्या,' ह्याला डोस म्हणावे काय? उत्तरे मिळण्याच्या अपेक्षेत, आनंदी गोपाळ. (टीप: आपण आधुनिक वैद्यकशास्त्राचे पदविधर नसलात तर वरील प्रतिसाद म्हणजे हवेत बोलणे आहे, असे समजून सोडून द्यावा, अन्यथा पुढे चर्चा करायला आवडेल)
In reply to असहमत. by आनंदी गोपाळ
वरील प्रतिसाद म्हणजे हवेत बोलणे आहे, असे समजून सोडून द्यावा,हे वाचून सोडून द्यायचा अनावर मोह होत आहे! पण मग लगेच उद्या बिका म्हणणार की, "एक डांबिस असतो, म्हणूनच तो आनंदी असतो!!!" :) अहो, मी इतर मिपाकरांप्रमाणेच माझं एक मत मांडलं हो! एक मिपाकर म्हणून मला तितकी तरी मुभा द्याल की नाही तुम्ही? त्यावर त्या ब्याटम्यानाने दोन फॉलो अप प्रश्न विचारले त्यांना माझ्या अल्पमतीप्राणे उत्तरं दिली मी! (ब्याटम्याना, हानू का आता येक! तुज्यामुळं आता डागतरसायबांना तरास व्हायाला लागलाय!!!) डॉक्टरसाहेब, आम्ही भोंगळ आहोत हे पूर्णपणे मान्य! नायतर पिवळा डांबिसच्या ऐवजी काहीतरी 'धन्वंतरी' वगैरे नांव नसतं काय आमचं? ते सोडा, पण आम्ही चुकीचे कसे काय ते समजावून सांगाल काय? कसोट्या शास्त्रीय असतात हे आम्हालाही कळतं, पण आज भारतीय अॅलोपाथी मेडिकल्/फार्मा जगत पाश्चात्य जगाने डेव्हलप केलेल्या कसोट्याच वापरत नाहीये काय? भारतीय अॅलोपाथी वैद्यकशास्त्राने आजवर जगन्मान्य अशा क्लिनिकल ट्रायल्स कंडक्ट करण्याविषयीच्या वैद्यानिक कसोट्या शोधून काढल्या असतील तर त्याबद्दल माहिती द्या, वाचायला आवडेल... दुसरं एक, मी कधीही आयुर्वेदिक औषधांच्या क्लिनिकल ट्रायल्स घेऊ नका असं म्हंटलेलं नाही, माझे रिप्लाय काळजीपूर्वक वाचा. उलट मी कुणालाही कुठल्याही आयुर्वेदिक औषधाच्या कसल्याही क्लिनिकल ट्रायल्स करायच्या असतील तर माझी काहीही हरकत नाही असंच म्हंटलेलं आहे. उगाच माझ्या तोंडी नसलेले शब्द गुंफायचा तुम्ही प्रयत्न करू नका! मी तसं म्हंटलेलं नाही त्यामुळे माझ्या ज्ञानाशी मी एकनिष्ठ असण्याचा/प्रतारणा करण्याचा प्रश्नच उद्भवत नाहीये. तसंच मी कुठेही आयुर्वेदिक औषधांना अनटोवर्डस इफेक्ट नसतात असं म्हंटलेलं नाहीये. उलट मी असंच म्हंटलेलं आहे की कुठल्याही रेणूला अति अल्प प्रमाणात दिला गेलेला नो-इफेक्ट डोस असतो आणि अति कॉन्सन्ट्रेटेड प्रमाणातला घातक डोस असतो. वाचा, वाचा हो!!!
डोस म्हणजे नक्की कसा ठरतो? 'पाव चमचा सीतोपलादी चूर्ण सकाळ संध्याकाळ घ्या,' ह्याला डोस म्हणावे काय?दोन चमचे त्रिफळ्याचं चूर्ण गरम पाण्यातून घेतलं की बद्धकोष्ठ नाहीसं होऊन दुसर्या दिवशी साफ परसाकडे होते. चार चमचे घेतलं तर जास्त वेळं संडासात मुक्काम ठोकावा लागतो. याला डोस-विचार नाही म्हणायचं?
आपण आधुनिक वैद्यकशास्त्राचे पदविधर नसलात...नाही, आम्ही आधुनिक वैद्यकशात्राचे पदवीधर (वी दीर्घ आहे पदवीधर या शब्दात!!) नाही. त्यामुळे हमारा सिर आपकी चप्पलके ऊपर!!!! पण गेली १५ वर्षे ड्रग डॅव्हलपमेंटमध्ये वाया घालवली आहेत. अगदी फार्माकॉलॉजी/ टॉक्सिकॉलॉजी अॅनिमल ट्रायल्सपासून ते फेज ३ क्लिनिकल ट्रायल्स करायचा अनुभव पाठीशी आहे. आजच्या घडीला दोन फेज ३ आणि १ फेज २ ट्रायल्स सुरू आहेत आमच्या निर्देशनाखाली जगातील २७ (अक्षरी सत्तावीस) देशांमध्ये! तेंव्हा क्लिनिकल ट्रायल्सची चर्चा चालू असतांना त्यात आपलं मत नोंदवावं असं उगीचच आम्हाला वाटलं. त्याबद्दल सॉरी!! त्याचं काय आहे की इंडियन एफडीए आमचा सल्ला विचारतं आणि दिलेला सल्ला मानतंही. पण ते वेडे असावेत. बाय द वे, तुम्ही किती ग्लोबल क्लिनिकल ट्रायल्स केल्यात तुमच्या अधिपत्याखाली डॉक्टर? कळून घ्यायला आवडेल.... डॉक्टर, मला तुमच्याविषयी राग नाही. तुम्ही एक अॅलोपाथी प्रॅक्टिस करणारे फिजिशियन आहांत हे लक्षात घेता तुमचं मत तुम्ही व्यक्त केल्याप्रमाणेच असणार ह्याची मला जाणीव आहे. मी माझं ओरिजिनल मत हे तुमच्यासारख्या लोकांसाठी व्यक्त केलेलं नाहीच आहे. तुम्हाला कुठल्याही क्लिनिकल ट्रायल्स करायला मी कोण विरोध करणारा? उलट मी तर असंच म्हणेन की तुम्हीच सांगितल्याप्रमाणे तुम्ही गेली वीस वर्षे यशस्वी अॅलोपाथी प्रॅक्टिस करणारे डॉक्टर आहांत तर पुट युवर हार्ड अर्न्ड मनी व्हेअर युवर माऊथ इज आणि करा की आयुर्वेदिक औषधांच्या क्लिनिकल ट्रायल्स! एकदा एफडीए कडे ट्रायल रजिस्टर केलीत की इथे लिंक द्या, आम्हीही फॉलो अप करू तिची प्रोग्रेस आणि तिचे रिझल्टस!!! त्यात काय!!! आम्ही आमचं मत अशा लोकांसाठी दिलं की ज्यांना सायन्सचं आणि आरोग्यविषयक ज्ञान नाही, त्यांचं ते दुर्दैवाने ते शिक्षण झालेलंच नाही. त्यांचा एकीकडे पारंपारिक आयुर्वेदिक औषधांवर विश्वास तर आहे पण ते वर्तमानपत्रातून वाचतात की आयुर्वेदिक औषधं अनुपयुक्त/ डेंजरस आहेत म्हणून! हा प्रचार कुठल्या हितसंबंधियांकडून चालतो हे मी तुम्हाला सांगायची आवश्यकता नाही, पण त्यामुळे ती लोकं कन्फ्यूज होतात. फक्त त्यांच्यासाठीच होता माझा प्रतिसाद. मी तुमच्यासारखा मेडिकल प्रॅक्टिस करणारा फिजिशियन नाही पण माझं सगळं आयुष्य मी घातक रोगांपासून मानवजातीची माझ्या अल्प शक्तीनुसार सुटका करण्यासाठी घालवलेलं आहे. आजही कॅन्सर, लूपस आणि स्किझोफ्रेनियासारख्या असाध्य रोगांवरच्या ट्रायल्स यशस्वी करण्यासाठी झगडतोय मी! डॉक्टर, आय हॅव, ऑनेस्ट टू गॉड, रियल लाईफ बॅटल्स अहेड ऑफ मी अॅन्ड द टाईम इज रनिंग आऊट! आय हॅव नायदर द टाईम नॉर द इन्क्लिनेशन फॉर कॉस्मॅटिक वन्स!!!! आपला, पिवळा डांबिस
In reply to अग्गो बाई!!! by पिवळा डांबिस
In reply to चालू द्या! by आनंदी गोपाळ
In reply to थॅन्क्स, बट नो थॅन्क्स!! by पिवळा डांबिस
In reply to मी विचारलेल्या एका तरी प्रश्नाचे उत्तर by आनंदी गोपाळ
In reply to अग्गो बाई!!! by पिवळा डांबिस
In reply to अग्गो बाई!!! by पिवळा डांबिस
आजच्या घडीला दोन फेज ३ आणि १ फेज २ ट्रायल्स सुरू आहेत आमच्या निर्देशनाखाली जगातील २७ (अक्षरी सत्तावीस) देशांमध्ये!+
दोन चमचे त्रिफळ्याचं चूर्ण गरम पाण्यातून घेतलं की बद्धकोष्ठ नाहीसं होऊन दुसर्या दिवशी साफ परसाकडे होते. चार चमचे घेतलं तर जास्त वेळं संडासात मुक्काम ठोकावा लागतो. याला डोस-विचार नाही म्हणायचं?-फार्म्याकॉलॉजीत इतके काम केल्यावर हेच म्हटलात तर नक्कीच वर म्हटलो तसे चालू द्या :)
(वी दीर्घ आहे पदवीधर या शब्दात!!)ही मिसळपावची खासियत आहे. एकीकडे प्रमाण मराठी फाट्यावर मारतो म्हणायचं अन लग्गेच एकादा मिसटाईप पकडून दाखवायचा.
तुम्ही गेली वीस वर्षे यशस्वी अॅलोपाथी प्रॅक्टिस करणारे डॉक्टर आहांत तर पुट युवर हार्ड अर्न्ड मनी व्हेअर युवर माऊथ इज आणि करा की आयुर्वेदिक औषधांच्या क्लिनिकल ट्रायल्स!कॅन यू प्लीज रीड व्हॉट यू हॅव्ह टाईप्ड? आयुर्वेदिक औषध किंवा कोणतेही इतर, क्लिनिकल ट्रायल्स मधून जाऊन मॉडर्न मेडिसिन बनते. ते 'आयुर्वेदिक' रहात नाही, व मग आयुर्वेदाच्या नावाखाली मार्केटिंग करता येत नाही हे मी सांगायचे का तुम्हाला? जगभरात फार्मा कंपन्या अन इन्शुरन्सवाल्यांनी मिळून काय चालवले आहे याची कल्पना तुम्हाला आहेच. असो. तुम्ही डॉक्टर आहात इतकेच ठाऊक होते म्हणून तो प्रतिसाद लिहिलेला होता. बाकी चालू द्या.
In reply to पुरवणी प्रतिसाद. by आनंदी गोपाळ
आयुर्वेदिक औषध किंवा कोणतेही इतर, क्लिनिकल ट्रायल्स मधून जाऊन मॉडर्न मेडिसिन बनते. ते 'आयुर्वेदिक' रहात नाहीपण कोणतेही मेडिसिन, हे मॉडर्न मेडिसिनच का बनायला हवे? हा आग्रह का? तुम्ही मॉडर्न मेडिसिनचे गुलाम आहांत आणि त्यापासून उपजीविका करतां आहांत म्हणून? तसे असेल तर मीच म्हणतो की,'चालू द्या!' :)
In reply to आयुर्वेदिक औषध किंवा कोणतेही by पिवळा डांबिस
In reply to तुम्ही आयुर्वेदाचे मालक आहात by आनंदी गोपाळ
In reply to अस्सं? by पिवळा डांबिस
In reply to अग्गो बाई!!! by पिवळा डांबिस
In reply to असहमत. by आनंदी गोपाळ
In reply to पण जिथे अॅलोपॅथीला अजून काही by पिवळा डांबिस
In reply to माझे मत by पिवळा डांबिस
तेंव्हा आयुर्वेदिक (किंवा युनानी) औषधांना वरील चाचण्या आवश्यक आहेत असं म्हणणं हे वडाची साल पिंपळाला लावण्यासारखं आहे.सहमत आहे. तरी माझ्या आधीच्या प्रतिसादात सांगितल्याप्रमाणे ड्रग डीसकव्हरी साठी आयुर्वेदातील ज्ञानाचा उपयोग करून संशोधन करणे चालू आहे - केवळ भारतातच नाही. त्यालाच reverse pharmacology म्हणतात. तसे केल्यास काही गैर वाटत नाही. जे असे संशोधन करतात ते बर्याचदा अॅलोपथीचे डॉक्टर - संशोधक असतात आणि ते आयुर्वेदास विज्ञान म्हणूनच बघतात.
In reply to माझे मत by पिवळा डांबिस
इथे एक महत्वाची गोष्ट दुर्लक्षिली गेलेली आहे आणि ती म्हणजे तुम्ही म्हणत असलेल्या चाचण्या ह्या नव्या रेणूंसाठी आवश्यक आहेत.हा अत्यंत चुकीचा समज आहे. कुठलेही रसायन ज्याला ऑषध म्हणुन मान्यता हवी असेल तर ह्या चाचण्या आवश्यक आहेत. एकदा विकी वर बघातरी double blind test म्हणजे काय ते.
In reply to चुकीचा समज by अनुराधा१९८०
In reply to हांग आश्शी by नाना चेंगट
In reply to हांग आश्शी by नाना चेंगट
पिडाकाकांना समज देण्यात येत आहे की त्यांनी तत्काळ विकीपिडीयावर जाऊन सदर प्रक्रियेची व्यवस्थित माहिती घेउन आपले ज्ञान अद्ययावत माफ करा विकीयावत करावे.जे प्रतिसाद देण्याआधी विकीपिडीयावरती जात नाहीत त्यांच्याकडे ज्ञान असते का? तस्मात, सध्याच्या आधुनीक काळात पिडांकाका हे ज्ञान दॄष्ट्या अत्यंत मागासलेले आहेत असे खेदाने नमूद करतो.
In reply to चुकीचा समज by अनुराधा१९८०
In reply to सहमत आहे! by बिपिन कार्यकर्ते
In reply to @नाना, परा आणि बिका: by पिवळा डांबिस
In reply to चुकीचा समज by अनुराधा१९८०
In reply to एक आठवण शेयर करावीशी वाटली.. by आनन्दिता
double blind trial पद्धतिने आयुर्वेदीक औषधांचे परिक्षण झाले आहे का?झालेली नाही कुठल्याही प्रकारची trial. double blind तर फारच लांब राहिली. अश्या trials आधी कराव्यात आणि मग ऑषधे विकवीत.
In reply to अहो काही लोकांच्या मते रामायण by पिंपातला उंदीर
In reply to काय संबंध? by विकास
In reply to सर्वप्रथम मी कुठल्याही जाती by पिंपातला उंदीर
In reply to सर्वप्रथम मी कुठल्याही जाती by पिंपातला उंदीर
In reply to परत तेच by विकास
In reply to विनंती मान्य केली जाणार नाही. by पिंपातला उंदीर
In reply to विकासराव, काही कुत्री by विश्वनाथ मेहेंदळे
In reply to उतार वय, आयुष्यात काही भरीव न by पिंपातला उंदीर
तुमच्यासारख्या सीनियर सिटिज़न ला असली भाषा वापरणे शोभत नाही.आणि विकास यांच्याशी तुम्ही उद्धटपणे वागलात ते शोभले वाटते तुम्हाला. वरून एक वाक्य आधी माझ्यासारख्या सीनियर सिटिज़नचा पाणउतारा करणे पण शोभले वाटते. आता असेल आमचे उतार वय, नसेल काही भरीव केले आम्ही, असू आयुष्यात निराश आम्ही, पण हे असे चारचौघात बोलणे शोभले काय ?? वडीलधाऱ्या माणसांशी असे बोलतात होय ???
In reply to तुमच्यासारख्या सीनियर सिटिज़न by विश्वनाथ मेहेंदळे
In reply to ह्याह्याह्या! by पैसा
In reply to तुमच्यासारख्या सीनियर सिटिज़न by विश्वनाथ मेहेंदळे
In reply to उतार वय, आयुष्यात काही भरीव न by पिंपातला उंदीर
उतार वय, आयुष्यात काही भरीव न केल्यामुळे आलेले frustration , आयुष्यात नैराश्य असणे अशा काही गोष्टी तुमच्या आयुष्यात आहेत.=)) =)) अहो तो 'विश्वनाथ' लोकाच्या आयुष्यात नैराश्य आणेल. त्याला कसले येतेय नैराश्य.
हा माझा शेवटचा प्रतिसाद. आणि शेवटच my sympathies.बघा, आले की नाही तुम्हाला नैराश्य. बाकी, तुम्ही अजून थोडी चर्चा करून ह्या धाग्यावर काही भरीव कामगिरी करावी असे वाटते.
In reply to खीक !! by परिकथेतील राजकुमार
अहो तो 'विश्वनाथ' लोकाच्या आयुष्यात नैराश्य आणेल. त्याला कसले येतेय नैराश्य.हीहीही !!!
In reply to अहो तो 'विश्वनाथ' लोकाच्या by विश्वनाथ मेहेंदळे
In reply to अहो तो 'विश्वनाथ' लोकाच्या by विश्वनाथ मेहेंदळे
In reply to उतार वय, आयुष्यात काही भरीव न by पिंपातला उंदीर
In reply to सर्वप्रथम मी कुठल्याही जाती by पिंपातला उंदीर
नंबर ३ हे नेटवरच virtual life एवढ सीरीयस घेऊ नका हो.हे तुम्ही पण लक्षात ठेवा म्हणजे झाले. भविष्यात कधी गरज पडेल सांगता येत नाही.
In reply to सर्वजण प्रासची आठवण काढताहेत by गवि
In reply to काविळ-एक अनुभव by केदार-मिसळपाव
समजा अश्मयुगीन काळात कोणाचा पाय मुरगळला, तर त्यावर गारपिटीत हाती लागलेला बर्फ टेकवला की तात्पुरती का होईना वेदनामुक्ती मिळते असा अनुभव घेऊन बर्फ हे वेदनेवर "औषध" म्हणून वापरलं गेलं असेल. याचं स्पष्टीकरण म्हणून बर्फाची प्रवृती शांत असते आणि वेदनेची प्रवृत्ती तीव्र असते, त्या एकमेकींना रोखतात असं काही लिहीलं गेलं असेल. (हे फक्त उदाहरण आहे)अगदी खरंय.
त्याला एक "पोटेन्शियल शास्त्र" म्हणून बघायलाच हवं.हे पटलं नाही. आयुर्वेद बकवास आहे असं नाही पण ते शास्त्रसुद्धा नाही. जो पर्यंत मायक्रोलेवलला जाउन कारणमिमांसा होत नाही तोपर्यंत ते भरवश्याचं म्हणता येत नाही. हजार वर्षांआधी अनुभवावरून काही ठोकताळे काढले इतकच ते आता तेव्हडेच अॅप्लिकेबल होत असतीलच कशावरून? शास्त्र कशाला म्हणावं याचं पुस्तकी उत्तर मला माहीत नाही. पण त्याच्या उपयुक्ततेसाठी त्यातल्या मूळ नियमांचं 'सिंथसीस' करता यायला पाहिजे. म्हणूनच तर इतर शास्त्र प्रगत होत आहेत. शतकानुशतके आयुर्वेद तिथेच आहे. कारण ते शास्त्र नाहिये. आयुर्वेदातल्या औषधांचा फायदा म्वाडर्न मेडीसीन मधूनही समजाउन घेता येतोच. त्याचा फक्त फायदा असा की त्यातल्या औषधासाठी लागणारी घटकं घरगुती आहेत.
In reply to ± १ by दादा कोंडके
In reply to "पोटेन्शियल शास्त्र" म्हणजे by गवि
"पोटेन्शियल शास्त्र म्हणजे (पुढे कधीतरी) शास्त्र बनण्याची (कदाचित) क्षमता असलेली पद्धती..."हे अगदी अचूक!
In reply to "पोटेन्शियल शास्त्र" म्हणजे by गवि
"पोटेन्शियल शास्त्र" म्हणजे सध्या ऑलरेडी "शास्त्र"च असं नव्हे दादा.. पोटेन्शियल शास्त्र म्हणजे (पुढे कधीतरी) शास्त्र बनण्याची (कदाचित) क्षमता असलेली पद्धती...हे कळलं हो, पण पोटेंशिअल तरी का? काही थंब रुल्स सांगितले आहेत बस्स. आणि म्वाडर्न सायन्स आणि आयुर्वेद काही समांतर वैदक शास्त्र नाहियेत. जी हमखास औषधं (हळद वगैरे) म्हणून आयुर्वेदात सांगितलेले आहेत ती (काही) म्वाडर्न सायन्सच्या कसोटीवर खरी उतरतातच. कारण त्यात अॅलोपॅथीच्या औढधांचे गुणधर्म सापडतात. पण आयुर्वेद त्याची कारण देत नाही. (आणि उद्या जाउन आणखी इतर औषध जरी खरी उतरली तरी त्याला शास्त्र का म्हणावं?) कारण ती फक्त "अॅड हॉक" पधतीचे उपचार सुचवतात. (त्यामुळे तुलना करायचीच असेल तर त्या काळात असणारे इतर मागास समाजातल्या वैद्यकलेशी करावी ज्यांनी असे वेगवेगळे प्रयोग करून बघितले नाहीत, आणि त्याची नोंद केली नाही.) त्याची ओढून ताणून अॅलोपॅथीची तुलना का करायची? आणि त्याकाळी ते पुढारलेलं शास्त्र होतं आणि कलौघात ते नष्ट झालं असं ही नव्हे. कारण अगदी काही शतकं आधी (आत्ता वाटणार्या) साध्या साध्या रोगांनी राजेलोक दगावल्याचा इतिहास आहे. आणि फक्त वैदक शास्त्रच पुढारलेलं असू शकत नाही त्यामगे प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे रसायनशास्त्रापासून इलेक्ट्रोनिक्सपर्यंत प्रगत हवं. असो.
In reply to नाही by दादा कोंडके
In reply to "पोटेन्शियल शास्त्र" म्हणजे by गवि
एक बीएएमएसच्या अभ्यासक्रमातलं पुस्तक मागे वाचण्यात आलं. बाकी तपशील आठवत नाही पण एका विभागात रुग्णाला रक्त देण्यासाठी रक्त प्यावे (पाजावे) असा उल्लेख आहे. शिवाय अमुक देताना पूर्वेकडे तोंड करावे (कारण पूर्वेकडे देव असतात असे अमुकने म्हटले आहे) -- कंसही पुस्तकातलाच.. त्यामधे पुढे जणू फूटनोट, किंवा जाताजाता टिपणी असावी तसा उल्लेख होता की "हल्ली सुईवाटेही रक्त देतात"..कोणतं हो पुस्तक ? काही नाव गाव? तसे आमचे अनेक आयुर्वेदिक डागतर ओळखीचे आहेत.. नीट अभ्यास केला नसावा त्यांनी... सूईनेच रक्त देतात.
In reply to आयुर्वेद हे शास्त्रच असावे by मनीषा
माझ्या माहितीतले एक आयुर्वेदिक डॉक्टर आहेत. ते बर्याच वेळा त्यांच्या पेशंटस ना अॅलोपॅथिक औषधे घेण्यास सूचवतात.अहो... तुमचे डॉक्टर वेगळ्या उद्देशाने तसं करत असतील पण हे फार फार सामान्यपणे होत असतं.. एम्बीबीएसला अॅडमिशन मिळाली नाही म्हणून बीएएमएस हे इतकं कॉमन आहे की सांगता सोय नाही. प्रासभाऊसारखे आवर्जून आयुर्वेदात प्रावीण्य मिळवून आयुर्वेदिक ट्रीटमेंटच देऊन त्यात संशोधनही करणारे आयुर्वेदनिष्ठ वैद्य खूप कमी आहेत. हेच तर वाईट आहे..
In reply to ... by गवि
प्रासभाऊसारखे आवर्जून आयुर्वेदात प्रावीण्य मिळवून आयुर्वेदिक ट्रीटमेंटच देऊन त्यात संशोधनही करणारे आयुर्वेदनिष्ठ वैद्य खूप कमी आहेत. हेच तर वाईट आहे..आमचा एक वायझेड मित्र तर फक्त "प्युअर होमिओपथी" चा बोर्ड लावून बसला आहे. त्याच्या सुदैवाने सध्या होमिओपथीला चांगले दिवस आल्याने त्याचं बरं चाललंय. :)
In reply to एक उदाहरण by आजानुकर्ण
... जोपर्यंत ते आधुनिक विज्ञान असल्याचे सिद्ध होत नाही तोपर्यंत आयुर्वेदाची स्थिती ही पारंपरिक ज्ञान इतकीच राहते. ...मूळ चर्चाप्रस्तावात अथवा ज्यांनी आयुर्वेदाच्या बाजूने (येथे) लिहीले आहे त्यातील कोणी "आधुनिक" हा शब्द वापरलेला आहे? विशेष करून ते "आधुनिक विज्ञान" आहे असे म्हणत? म्हणूनच तुम्हाला विचारले की विज्ञानाची व्याख्या काय? तर त्याचे उत्तर तुम्ही (दादा कोडके आयडीने म्हणल्याप्रमाणेच) म्हणणार की माहीत नाही. मग जीथे बेसीसच ठरले नाही तेथे तुमच्या मुद्याला काय अर्थ राहीला. ते अवैज्ञानिक झाले. :-) बाकी तुमची आयुर्वेद म्हणून जी काही माहिती आहे ती गवती चहा - सुंठ इतकीच मर्यादीत वाटली. म्हणूनच एन आय एच चा संदर्भ दिला. चरक आणि शुशृत संहीतेत गवती चहा प्या म्हणून सांगत होती असे म्हणायचे असेल तर ते हास्यास्पद आहे. त्या दोन्ही संहीतांचा आजही संदर्भ ग्रंथ म्हणून वापर करत पुढचे संशोधन चालू आहे. बाकी आयुर्वेदाबद्दल आदर आहे का नाही हा येथे प्रश्न नाही. मला अणूबाँबबद्दल, बायोलॉजिकल वेपन्स बद्दल तिरस्कार आहे, पण म्हणून ते विज्ञान नाही असे म्हणणे योग्य ठरणार नाही. असो.
In reply to ? by विकास
मूळ चर्चाप्रस्तावात अथवा ज्यांनी आयुर्वेदाच्या बाजूने (येथे) लिहीले आहे त्यातील कोणी "आधुनिक" हा शब्द वापरलेला आहे? विशेष करून ते "आधुनिक विज्ञान" आहे असे म्हणत?नाही. त्यांनीही विज्ञानाची व्याख्या दिलेली नाही. तुम्ही त्याला विज्ञान मानता तुम्हीही विज्ञानाची व्याख्या दिलेली नाही. त्यामुळे माझा समज आधुनिक विज्ञान जिथे प्रयोगशाळेत मर्यादित संचात प्रयोग करुन निरीक्षणे नोंदवली जातात व त्यांची एकवाक्यता तपासली जाते असा झाला. तुमची विज्ञानाची व्याख्या वेगळी असल्यास आयुर्वेदाला विज्ञान म्हणता येईलच. त्यामुळे मी बटाटवड्याचे उदाहरण दिले. बटाटवड्याचे आवरण सोनेरी होण्यासाठी मायलार्ड रिऍक्शन होणे आवश्यक असते. ती रासायनिक आणि विज्ञानाने तपासलेली प्रक्रिया आहे. तितपत विज्ञान आयुर्वेदात आहे. आयुर्वेद पूर्णपणे अवैज्ञानानिक आहे असे मी कुठेही म्हटले नाही. कुणीही आधुनिक विज्ञान म्हटले नाही तसेच मीही त्याला पारंपरिक ज्ञान म्हटले आहे. फारतर पारंपरिक विज्ञान म्हणूया. चालेल का? त्याने आयुर्वेदाच्या सद्यस्थितीत काही फरक पडत नाही.
म्हणूनच तुम्हाला विचारले की विज्ञानाची व्याख्या काय? तर त्याचे उत्तर तुम्ही (दादा कोडके आयडीने म्हणल्याप्रमाणेच) म्हणणार की माहीत नाही. मग जीथे बेसीसच ठरले नाही तेथे तुमच्या मुद्याला काय अर्थ राहीला. ते अवैज्ञानिक झाले. smileyमर्यादित संचात प्रयोग करुन निरीक्षणे नोंदवली जातात व त्यांची एकवाक्यता तपासली जाते. त्यांचे साईड इफेक्ट्स वगैरे तपासले जातात वगैरे. दादा कोंडके यांनी पुरेसा प्रतिसाद दिलाच आहे.
बाकी तुमची आयुर्वेद म्हणून जी काही माहिती आहे ती गवती चहा - सुंठ इतकीच मर्यादीत वाटली. म्हणूनच एन आय एच चा संदर्भ दिला. चरक आणि शुशृत संहीतेत गवती चहा प्या म्हणून सांगत होती असे म्हणायचे असेल तर ते हास्यास्पद आहे. त्या दोन्ही संहीतांचा आजही संदर्भ ग्रंथ म्हणून वापर करत पुढचे संशोधन चालू आहे.याव्यतिरिक्त मला आयुर्वेदाची फारशी माहिती नाही. संशोधन चालू आहे ही आनंदाची गोष्ट आहे. जर संशोधनातून आयुर्वेद हे आधुनिक वैद्यकशास्त्राशी स्पर्धा करु करण्याइतके किंवा त्यास पूरक इतके उपयुक्त ठरले तर चांगलेच आहे.
बाकी आयुर्वेदाबद्दल आदर आहे का नाही हा येथे प्रश्न नाही. मला अणूबाँबबद्दल, बायोलॉजिकल वेपन्स बद्दल तिरस्कार आहे, पण म्हणून ते विज्ञान नाही असे म्हणणे योग्य ठरणार नाही. असो.धन्यवाद. आयुर्वेद, अणुबाँब आणि बायोलॉजिकल वेपन्स हे एकाच ओळीत मांडण्याचे प्रयोजन कळले नाही.
In reply to प्रतिसाद by आजानुकर्ण
त्यामुळे माझा समज आधुनिक विज्ञान जिथे प्रयोगशाळेत मर्यादित संचात प्रयोग करुन निरीक्षणे नोंदवली जातात व त्यांची एकवाक्यता तपासली जाते असा झाला.या वाक्यात तुम्ही ज्या कृती लिहील्या आहेत त्याला विज्ञान म्हणत नाही तर विज्ञानाचा अभ्यास करायची एक आधुनिक पद्धती (system) म्हणतात. ती आत्ता जशी वापरली तशी जर वापरली नसली तर ते विज्ञान नाही अशा म्हणण्यास काही अर्थ नाही. उद्या कोणी म्हणेल की, पूर्वीच्या काळात इंजिनियरींग डीझाईन नव्हते याचा अर्थ आपल्याला (आणि जगात इतरत्र अनेक ठिकाणी) बिल्डींग टेक्नॉलॉजी आणि त्याच्या मागचे विज्ञान माहीतच नव्हते... जे काही राजवाडे बांधले गेले, शिवाजी आणि इतरांचे किल्ले, अनेक देवळे, अंजंठामधे आणि इतर अनेक ठिकाणी वापरले गेलेले रंग हे काही विज्ञान नव्हते, नुसतेच माधुरी - अनिलकपूरच्या गाण्यातले बटाटा वडा प्रमाणे इमॅजिन केलेले होते तर ... विज्ञानाचा एकंदरीत अर्थ ढोबळमानाने, भौतिक जगताशी ज्याचा अभ्यास करून, समान कारणांसाठी सातत्याने समान अनुभव येऊन, त्यावर काढलेल्या निरीक्षण असा म्हणता येईल. भारतीय पद्धतीत ओरल हिस्ट्रीला / मौखिक इतिहासाला महत्व होते. त्या व्यतिरीक्त त्याची शास्त्रीय पद्धतीने माहिती देखील लिहून ठेवलेली आहे. भेलसंहीता, चरक संहीता आणि शुशॄत संहीता या त्यातील ज्ञात आहेत. इतर अनेक अज्ञात असू शकतात. बरं या संहीतांमधे त्यांनी असे म्हणलेले नाही की आम्ही यातील सर्व शोधलेले आहे. तर त्यांचे म्हणणे असे होते की यातील बहुतांशी हे शतकोत्तर (मौखिक) इतिहासानुसार अनुभवसिद्ध ज्ञान आहे. जे ते संकलीत करत होते. शुशृताने त्यात स्वत:ची महत्वाची जी भर घातलेली आहे ती सर्जरी आणि प्लॅस्टीक सर्जरीची. त्याने शवविच्छेदन पण (अभ्यासासाठी) वापरात आणले.
याव्यतिरिक्त मला आयुर्वेदाची फारशी माहिती नाही.ही आयुर्वेदाची मर्यादा नाही.
जर संशोधनातून आयुर्वेद हे आधुनिक वैद्यकशास्त्राशी स्पर्धा करु करण्याइतके किंवा त्यास पूरक इतके उपयुक्त ठरले तर चांगलेच आहे.ते चांगले आजही घडत आहे. अगदी तुमच्या हळद, सुंठ वगैरेचा पण उपयोग करून... पण आपल्याला माहीत नाही म्हणजे ते नाहीच असे नसते, किमान तसे वाटल्यास खात्री करावी. नाहीतर त्याला अंधबुद्धीप्रामाण्यवाद असे काहीतरी नाव ठेवावे लागेल...
आयुर्वेद, अणुबाँब आणि बायोलॉजिकल वेपन्स हे एकाच ओळीत मांडण्याचे प्रयोजन कळले नाही.बर्याचदा अशा विषयात मांडले जाणारे विचार (मते) मर्यादीत अनुभव, आत्यंतीक अभिमान अथवा आत्यंतिक अभिमान्यांबद्दल आत्यंतिक घृणा दाखवत मांडलेली दिसतात. माझ्या दृष्टीने प्रश्न सिंपल होता, "आयुर्वेद वैज्ञानिक ज्ञानशाखा आहे का?" त्याला अशा कुठल्याही प्रकारात न अडकता, डिसपॅशनेटली उत्तर देणे हे महत्वाचे असते. माझ्या लेखी ते मी दिले, ते मला आयुर्वेदाबद्दल आदर होता म्हणून नाही तर जे वास्तव आहे आणि जे सिद्ध करता येऊ शकते त्याच्या आधारे... जर उलट असते तर तसे देखील म्हणले असते... इतकेच म्हणायचे होते.
In reply to फरक by विकास
प्रश्न असा आहे कि वैज्ञानिक कसोट्यांवर आयुर्वेदाचे वात कफ पित्त आदी विचार सत्य ठरतात का? double blind trial पद्धतिने आयुर्वेदीक औषधांचे परिक्षण झाले आहे का? या औषधांची काढ्यांची आसवे वगैरेची bioavailability ,metabolism, pregnancy category ,side effects विषयी अभ्यास झाला आहे काय? असल्यास त्याची माहिती कुठे मिळेल. एकुणात आयुर्वेदाला वैज्ञानिक ज्ञानशाखा मानावे का?तुम्हाला याची उत्तरे माहीत असल्यास सांगावी. औषधी काढ्यांची आसवे, आयुर्वेदाची पायाभूत तत्त्वे असणारे कफ-वात-पित्त हे गुणधर्म, आयुर्वेदिक औषधांचे साईड इफेक्ट्स हे कुठे शास्त्रीय प्रयोग करुन नोंद केले आहे का? आधुनिक वैद्यकामार्फत आज माझ्या शरीरातील रक्त, हाडे वगैरेंची तपासणी करुन लालपेशी किंवा बोन मॅरो वगैरेचे विश्लेषण करता येते. आयुर्वेदाने एखाद्या व्यक्तीच्या शरीरात किती टक्के कफ-वात-पित्त असते हे सांगता येते का? कफ, वात, पित्त मोजण्याचे एकक काय आहे? तो कसा मोजतात? कफ वात वगैरे गोष्टींमागचा कार्यकारणभाव शोधला आहे का? ज्येष्ठमध चघळल्याने घशाला आराम पडतो हे ऑब्जर्वेशन आयुर्वेदात असेल तर त्यामागचे शास्त्रीय कारण आयुर्वेदाने सांगितले आहे का? सांडू, डाबर वगैरे कंपन्या जी औषधे तयार करतात व बाजारात विकतात. उदा. वासावलेह. (है औषध मी कधी कधी घेतो) यात औषधातील प्रत्येक घटकाचे प्रमाण सर्व कंपन्या छापत नाहीत. त्यामुळे औषध नियमन करणाऱ्या संघटनांनी ही औषधे अप्रूव केली आहेत का. नसल्यास का नाही? मी बटाटवड्याचे उदाहरण यासाठी दिले की ज्ञान ही अत्यंत ढोबळ संकल्पना आहे. त्यामुळे त्या निकषावर आयुर्वेद ज्ञान आहेच. आयुर्वेद हे अज्ञान आहे असा मी दावा केलेला नाही. पुन्हा एकदा re-iterate करतो की आयुर्वेदाची उपयुक्तता ही वेगळी गोष्ट आहे. आधुनिक वैद्यकाशी त्याची तुलना करण्याचे प्रयत्न फोल आहेत.
उद्या कोणी म्हणेल की, पूर्वीच्या काळात इंजिनियरींग डीझाईन नव्हते याचा अर्थ आपल्याला (आणि जगात इतरत्र अनेक ठिकाणी) बिल्डींग टेक्नॉलॉजी आणि त्याच्या मागचे विज्ञान माहीतच नव्हते... जे काही राजवाडे बांधले गेले, शिवाजी आणि इतरांचे किल्ले, अनेक देवळे, अंजंठामधे आणि इतर अनेक ठिकाणी वापरले गेलेले रंग हे काही विज्ञान नव्हते, नुसतेच माधुरी - अनिलकपूरच्या गाण्यातले बटाटा वडा प्रमाणे इमॅजिन केलेले होते तर ...हे अत्यंत हास्यास्पद उदाहरण आहे. पूर्वी विरुद्ध आता अशी चर्चा चाललेली नाही. आयुर्वेद आणि वैद्यक किंवा विज्ञान इतपत चर्चा विषय आहे. तसेही पाहता गेले तर पूर्वीच्या काळी बांधण्यात येणाऱ्या घरांच्या तुलनेत आजकालच्या बांधणीमध्ये बरीच प्रगती झाली आहे. बांधकामासाठी वापरात येणाऱ्या वस्तू, आरसीसी किंवा अधिक आधुनिक स्ट्रक्चरल डिझाईन्स repeatable पद्धतीने पद्धतशीर शिक्षण देऊन आजकाल शिकवता येते. भूकंप किंवा पूर यासारख्या नैसर्गिक आपत्तीपासून वाचण्यासाठी पुरेशी काळजी घेण्यासाठी प्रयत्न केले जातात. पूर्वी एकावर एक दगड रचून घरे बांधली जात म्हणून आज कोणी तसेच करु शकत नाही. पूर्वीच्या काळी कशी घरे बांधायचे याची शास्त्रीय माहिती देणारी नोंदही कुठे असेल असे वाटत नाही. फारतर घरे बांधल्यानंतर इतिहासकार किंवा पुरातत्त्वतज्ज्ञानी केलेली निरीक्षणे वाचायला मिळतील. माधुरी दीक्षित आणि बटाटवड्याचा संदर्भ कळला नाही. माझा बटाटवड्याचा संदर्भ हा 'स्वयंपाकघरातील विज्ञान' या वर्षा जोशी यांच्या पुस्तकाचा होता. असो.
In reply to गल्लत by आजानुकर्ण
In reply to च्यायच्ची by श्रावण मोडक
In reply to अर तिच्या.. परत त्रास सुरु by नाना चेंगट
मला वैयक्तिक अनुभव आहे. अ