टाइम्स ऒफ इंडियातील ही बातमी वाचून देशाचे काय होणार अशी काळजी कुणाच्याही मनात उभी राहील. आपणही ही बातमी वाचा आणि विचार करा.
मुख्य लेख वाचण्यासाठी "Article" हे tab वापरा तर वाचकांचे प्रतिसाद वाचण्यासाठी Comments हा tab वापरावा लागेल. (आतापर्यंत २०१ प्रतिसाद आले आहेत व सारे ही वाचण्यासारखे आहेत.)
http://timesofindia.indiatimes.com/opinions/6238649.cms
अलीकडे मी वाचलेल्या बातम्यातली ही एक अतीशय गंभीर बातमी आहे. इंचा-इंचाने आपण जम्मू-काश्मीरमध्ये माघार घेत आहोत! आज जोरदार कारवाई न केल्यास एक दिवस आपल्याला जम्मू-काश्मीरवर 'उदक सोडून' बाहेर पडावे लागेल. आपले प्रधानमंत्री, आपले राष्ट्रपती, आपले लष्कर अशी सारी गुमान कां बसली आहेत? त्यांनी जर आज कृती केली नाहीं तर जम्मू-काश्मीरपासून सुरुवात होऊन सारी राज्ये एक-एक करून फुटतील व भारत म्हणजे एक युरोप खंड बनेल! आणि भांडणे चालूच राहिल्यामुळे नवी जागतिक युद्धे इथेच लढल्ली जातील. आणि इथली दोन राष्ट्रे अण्वस्त्रधारी आहेत हाही एक महत्वाचा मुद्दा आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये आपण राष्ट्रपती राजवट आणावी आणि खंबीर मार्गाने गिलानीसारख्या देशद्रोह्याला शिक्षा करून परिस्थिती आटोक्यात आणून मग नव्या निवडणुका घ्याव्यात!
असे आजच केले नाहीं तर सारी-सारी पुण्याई व हजारो जवानांचे रक्त वायाच गेले असे समजावे लागेल!
या अर्थाची पत्रे मी पंतप्रधानांना इंग्रजीत व प्रतिभाताईंना मराठीत पाठविली आहेत. आपणही पाठवा!
राष्ट्रपतींचे कार्यालयः presidentofindia@rb.nic.in
पंतप्रधानांचे कार्यालयः pmosb@pmo.nic.in
जय हिंद!
वाचने
214983
प्रतिक्रिया
474
मिसळपाव
प्रतिक्रिया
माझ्या सहीचा भाग म्हणून मी 'ई
आपण काश्मीरला विसरलेलो आहोत? प्रा.याकूब खान बंगाश
मूळ लेख
In reply to आपण काश्मीरला विसरलेलो आहोत? प्रा.याकूब खान बंगाश by सुधीर काळे
शेकडो धन्यवाद
In reply to आपण काश्मीरला विसरलेलो आहोत? प्रा.याकूब खान बंगाश by सुधीर काळे
या लेखाच्या शेवटी मी माझी मतेही मांडली आहेत
इंचा इंचाने माघार घेत असताना,
?
In reply to इंचा इंचाने माघार घेत असताना, by बिपिन कार्यकर्ते
अहो तुमच्यासारखे मित्र
In reply to ? by नितिन थत्ते
आपण माघार घेत नसून पुढे सरकत आहोत हे लक्षात येईल! जय हिंद!!
In reply to इंचा इंचाने माघार घेत असताना, by बिपिन कार्यकर्ते
याचा खूप आनंद होतो आहे!
याचा खूप आनंद होतो आहे!
वा वा वा
In reply to याचा खूप आनंद होतो आहे! by सुधीर काळे
'मिपा'वरील नाहीं, काश्मीरवरील!
In reply to वा वा वा by नितिन थत्ते
उत्कृष्ट अनुवाद
धन्यवाद!
In reply to उत्कृष्ट अनुवाद by राही
मिपावरील आवडता धागा वर आल्यामुळे आनंद झाला.
अरे वा!
आभारी आहोत
भारतानी आधी दुटप्पीपणा सोडावा
काश्मीर आणि nefa राज्य
In reply to भारतानी आधी दुटप्पीपणा सोडावा by अनुराधा१९८०
शेवटी व्यक्ती तितकी मते हेच खरे!
In reply to भारतानी आधी दुटप्पीपणा सोडावा by अनुराधा१९८०
टोचणी वगैरे काही नाही
In reply to शेवटी व्यक्ती तितकी मते हेच खरे! by सुधीर काळे
याला म्हणतात सगळे रामायण ऐकून
In reply to भारतानी आधी दुटप्पीपणा सोडावा by अनुराधा१९८०
तेच ते आणि तेच ते.
NEFA म्हणजे कुठ्लेहो राज्य
काश्मीर मध्ये पण तीन भाग आहेत
In reply to NEFA म्हणजे कुठ्लेहो राज्य by सुबोध खरे
सार्वमत का नको?
In reply to काश्मीर मध्ये पण तीन भाग आहेत by अनुराधा१९८०
हे तुम्हाला कोणी सांगीतले?
In reply to NEFA म्हणजे कुठ्लेहो राज्य by सुबोध खरे
अरे बापरे आता कसे होणार
In reply to हे तुम्हाला कोणी सांगीतले? by अनुराधा१९८०
चार मुद्दे
In reply to हे तुम्हाला कोणी सांगीतले? by अनुराधा१९८०
तुमच्या प्रत्येक मुद्द्या
In reply to चार मुद्दे by सुधीर काळे
फुटीरतावाद सगळीकडेच असतो
In reply to तुमच्या प्रत्येक मुद्द्या by अनुराधा१९८०
+१
In reply to फुटीरतावाद सगळीकडेच असतो by श्रीरंग_जोशी
जे सीमेवर आहेत त्यांना विचारा
In reply to +१ by क्लिंटन
मुळात सैन्यात नोकरी करुन मानसिक आणि शारिरीक
In reply to जे सीमेवर आहेत त्यांना विचारा by अनुराधा१९८०
असंवेदनशील प्रतिसाद
In reply to मुळात सैन्यात नोकरी करुन मानसिक आणि शारिरीक by वेताळ
संवेदनशील कपिलकुणी
In reply to असंवेदनशील प्रतिसाद by कपिलमुनी
अनुराधा ताई,
In reply to जे सीमेवर आहेत त्यांना विचारा by अनुराधा१९८०
अमेरिकेत कुठल्याही राज्याला
In reply to फुटीरतावाद सगळीकडेच असतो by श्रीरंग_जोशी
अनुराधा मॅडम, उत्तर अंमळ लांबलचक झाले याबद्दल क्षमस्व
In reply to तुमच्या प्रत्येक मुद्द्या by अनुराधा१९८०
"चॅदम हाऊस" या संस्थेचा अहवाल आपण जरूर वाचावा
ओsss तिसरा विकल्पही होता हो....
In reply to "चॅदम हाऊस" या संस्थेचा अहवाल आपण जरूर वाचावा by सुधीर काळे
हा रेफरन्स वाचायला आवडेल.
In reply to ओsss तिसरा विकल्पही होता हो.... by मन१
आझाद रहाण्याचा विकल्प होता
In reply to "चॅदम हाऊस" या संस्थेचा अहवाल आपण जरूर वाचावा by सुधीर काळे
चुकीचा समज असेल तर तो दुरुस्त करायला आवडेल
In reply to आझाद रहाण्याचा विकल्प होता by अनुराधा१९८०
पर्याय
In reply to चुकीचा समज असेल तर तो दुरुस्त करायला आवडेल by सुधीर काळे
आधी तीन्ही पर्याय होते पण आता दोनच पर्याय उरले आहेत?
In reply to पर्याय by सुनील
सध्या एकच
In reply to आधी तीन्ही पर्याय होते पण आता दोनच पर्याय उरले आहेत? by सुधीर काळे
बरं
In reply to सध्या एकच by सुनील
कारणं
In reply to बरं by श्रावण मोडक
सुनील-जी, मोडक-जी आणि बिपिन-जींच्यासाठी.....
In reply to सध्या एकच by सुनील
त्याच पर्यायांतर्गत सिक्किम
In reply to पर्याय by सुनील
आपल्या जवानांचे बलिदान व्यर्थ
सार्वमत
षंढ सरकारे
ज्या देशाला सैनिकांची किंमत
In reply to षंढ सरकारे by सुबोध खरे
@ वेताळपरवा टीव्हीवर बातम्यात
अरे ? होऊ दे ना अण्वस्त्र हल्ला भारतावर...
In reply to @ वेताळपरवा टीव्हीवर बातम्यात by मदनबाण
तेथील राज्य सरकारच्या काही अधिकार्यांचा खोडसाळपणा
In reply to @ वेताळपरवा टीव्हीवर बातम्यात by मदनबाण
३१ मार्चच्या आत ५०० आणि ३१
+१
In reply to ३१ मार्चच्या आत ५०० आणि ३१ by नाना चेंगट
सुका काका तो भडवा मुशर्रफ इंच नव्हे
राहुलजी येताहेत आता सारे काही (होइल ते) नीट (च) होइल ..!
काय म्हणता ?
In reply to राहुलजी येताहेत आता सारे काही (होइल ते) नीट (च) होइल ..! by सागरलहरी
"विंगे"त आडवानीजी उभेच आहेत.....
In reply to काय म्हणता ? by नितिन थत्ते
चेष्टा, सर्कॅझम वगैरे कळत
In reply to "विंगे"त आडवानीजी उभेच आहेत..... by सुधीर काळे
काळेकाका पण विनोदच करीत असावेत
In reply to चेष्टा, सर्कॅझम वगैरे कळत by बिपिन कार्यकर्ते
ए ऽ ऽ धत्तड तत्तड ४०० झाले रे
ओमर यांची मुलाखत
यासीन मलिक
यासिन मलिकचा पूर्वेतिहास
In reply to यासीन मलिक by पुण्याचे वटवाघूळ
२६/११
In reply to यासिन मलिकचा पूर्वेतिहास by श्रीरंग_जोशी
साध्य काय होणार?
In reply to २६/११ by पुण्याचे वटवाघूळ
कारवाई
In reply to साध्य काय होणार? by श्रीरंग_जोशी
धैर्य?
In reply to कारवाई by पुण्याचे वटवाघूळ
नळावरची भांडणे अन भारत-पाक
In reply to धैर्य? by श्रीरंग_जोशी
कृपया आशय समजून घ्या.
In reply to नळावरची भांडणे अन भारत-पाक by बॅटमॅन
अब्दुल्ला कुटुंबिय
In reply to कृपया आशय समजून घ्या. by श्रीरंग_जोशी
तेव्हा व आता
In reply to अब्दुल्ला कुटुंबिय by पुण्याचे वटवाघूळ
पण एक देश म्हणून या बाबतीत
मुशर्रफ साहेब राहुन गेले काश्मीरात
ढिसाळ सरकार!
आकलन शक्ती
In reply to ढिसाळ सरकार! by सुपरमॅन
जाऊ द्या हो ...उत्साहाच्या
In reply to आकलन शक्ती by आनंदी गोपाळ
गाडगे बाबा तरीच सांगत होते
In reply to ढिसाळ सरकार! by सुपरमॅन
४४४
४४५
In reply to ४४४ by नाना चेंगट
भर टाकताय का?मी देउ का
In reply to ४४५ by श्रावण मोडक
अक्षय्य धागा
हा विषयच इतका काळजाला हात घालणारा आहे कीं.....
In reply to अक्षय्य धागा by राही