शिवराजाभिषेकाला विरोध, एक थोतांड
In reply to हसू की रडू कळत नाहीये by पैसा
In reply to हसू की रडू कळत नाहीये by पैसा
ते नसते तर आज आपण सगळे औरंगझेबाचे अनुयायी झालो असतो.कवी भूषण ची वाक्ये अशी आहेतः चारो वर्ण धर्म छोडि कलमा निवाज पढि । सिवाजी न हो तो सुनति होत सब की ॥
In reply to महाराज साहेब आणि by मालोजीराव
In reply to माहितीत भर... by योगप्रभू
In reply to स्पष्टपणे लिहिलं असतं तर.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to स्पष्टपणे लिहिलं असतं तर.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
राजाश्रय संपला आणि येथील विद्वान ब्राह्मण घराणी मुसलमान राजवटीच्या भीतीने काशीला पळून गेले, असे स्पष्ट लिहिलं असतं तर वाचायला आवडलं असतं. उगाच गाढा अभ्यास वगैरे जोड्ण्यात काही मतलब नाही.पूर्वार्ध बरोबरच आहे, पण एक लहानसे डीटेल चुकलेय असे मला वाटते. इस्लामिक अत्याचार सगळीकडेच होते, फक्त त्यांची तीव्रता सगळीकडे सारखी नव्हती. गाढा अभ्यास किंवा आवडीच्या विषयाचे अध्ययन जवळपास न होणे हेही एक कारण आहे. १७-१८व्या शतकात भारतात संस्कृत विद्येची ४ महत्वाची केंद्रे मानली जातातः काशी, मिथिला, तंजावुर, वाई-सातारा. यांपैकी प्रत्येक केंद्र वेगवेगळ्या ब्रँचसाठी फेमस होते. पण काशीमध्ये सर्वच ब्रँचचे लोक बहुसंख्येने होते. त्यामुळे गेलेलेही बरेच लोक आहेत. निव्वळ अत्याचारामुळे पळाले असते तर सर्व संस्कृत पंडित पश्चिम महाराष्ट्रातच नसते का आले? काशी तर ऐन मुस्लिम पट्ट्यातच आहे तसे पाहिले तर. आणि हे अत्याचार वगैरे नेहमी एकाच रंगात रंगवायचे कारण दिसत नाही. काही राजांनी लै त्रास दिला संस्कृत विद्येला हे खरंय, पण अगदी मोगलाईतसुद्धा संस्कृत विद्येची केंद्रे चांगली फोफावती होती. अवांतरः एक मजा. बघा. गझनीच्या महमूदाची काही एका बाजूला अरबीफारसी तर दुसर्या बाजूला संस्कृत मजकूर असलेली नाणी मिळाली आहेत.
In reply to राजाश्रय संपला आणि येथील by बॅटमॅन
In reply to अवांतर होतंय पण लिहिलं पाहिजे म्हणून शेवटचा प्रतिसाद. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to हा हा हा by परिकथेतील राजकुमार
In reply to :) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
वाक्य, शब्द, पुन्हा पुन्हा पाहावे लागते.हे मिपावर कधीपासून सुरु झाले? :P
In reply to अवांतर होतंय पण लिहिलं पाहिजे म्हणून शेवटचा प्रतिसाद. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
इस्लामिक अत्याचार सर्वत्रच होते परंतु अत्याचारामुळे पळाले असे म्हणतो त्याचे कारण असे की हिंदु राजांच्या दप्तरी विद्वान ब्राह्मणांना स्थान होते परंतु मुस्लीम राजांच्या राजदरबारी विद्वान ब्राह्मणांना कोणतेही स्थान नव्हते त्याचे कारण असे की त्यांचा राजदरबार हा फारशी आणि उर्दू भाषेत चालणारा होता, तिथे संस्कृतचे काहीच काम नव्हते, म्हणून त्यांना काशी, प्रयाग, विजयनगर गाठावे लागले. एकतर मुसलमान राजवटीचा प्रचंड त्रास आणि पोटाचे कोणतेच साधन उपलब्द्ध नव्हते तेव्हा महाराष्ट्र सोडून जाण्याशिवाय कोणताही पर्याय उरला नव्हता.नेमके हेच चित्र अलीकडच्या काही संशोधनातून जरा च्यालेंज केलेले आहे. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे अस्मानी- सुलतानीमुळे महाराष्ट्रच का, बाकीचा भारतही गांजून गेला होता बर्यापैकी हे सत्य आहे. पण विषय हा तत्कालीन एलीट ब्राह्मण घराण्यांचा स्थलांतराचा आहे. त्या जगाची डायनॅमिक्स ही सर्वसामान्य लोकांसारखी नव्हती. किंबहुना साहित्यिक, विद्वान , इ. चा आढळ आणि त्यांची पॉप्युलॅरिटी आणि विरुद्ध राज्यसत्ता असे अगदी बायनरी इक्वेशन कधीच नव्हते. अरबी-फारसी शिकून मग आधी कारकुनी मग दिवाणी करत करत ब्राह्मणांनी लै मुलकी कामांत चंचुप्रवेश केलेला होता. (अवांतरः दक्षिणेस अशी कामे करणारे बहुतेक ब्राह्मण, तर उत्तरेत कायस्थ होते.) पण एक मुद्दा रोचक ठरावा. निव्वळ अत्याचार हे कारण नसले तरी पैठणचा र्हास या स्थलांतरामागे असेल काय? त्याचा कसकसा परिणाम तिथे झाला? मुळात काशी हे महाराष्ट्रच नव्हे, तर सर्व भारतातील ब्राह्मणांसाठी "द प्लेस टु बी" होते, त्यामुळेच मराठी, बंगाली आणि तेलुगु या प्रदेशांतील ब्राह्मणांचा तरी पक्का एविडन्स दिसतो तिथे. म्हणून म्हणतो, की अन्य प्रदेशांतील उदाहरणे पाहता हे सिंपल लॉजिक लागू ठरावे का तिथे? बंगालमध्ये मिथिला हे महत्वाचे सेंटर असूनही तेथील ब्राह्मण काशीत येतजात. त्यामुळे, कदाचित काही अंशी स्थानिक संस्कृत केंद्रांचा र्हास, काही अंशी विद्वत्सभेचे आणि तदनुषंगिक अभ्युदयाचे आकर्षण हे काशीतल्या स्थलांतरामागे फॅक्टर्स असावेत. काशीतील फेमस ब्राह्मण घराण्यांत शेष हे एक घराणे या बाबतीत युनिक केस ठरावे. आदिलशाही दरबारात काही वर्षे घालवून मग या घराण्याचा मूळपुरुष नरसिंह शेष काशीत गेला. नीलकंठ चतुर्धर नामक समग्र महाभारतावर टीक लिहिलेला एकमेव दबंग पंडित तर चक्क शिवशाहीच्या वेळेस कोपरगावहून काशीला गेला. काशीकडे स्थलांतरामागचे हे फॅक्टर्स संमिश्र आहेत , इतकेच मला सांगायचे होते. असो. :) वरच्या विधानांना संदर्भ म्हंजे रोझालिंड ओ हॅनलॉन बाईंचा हा पेपर होय. http://journals.cambridge.org/action/displayAbstract?fromPage=online&aid=7179796 बाकीचा पेपर रिलेटेड असला तरी स्थलांतरामागची कारणे स्पष्टपणे डिस्कस करत नाही.
In reply to महाराज साहेब आणि by मालोजीराव
In reply to पयले ह्ये सांगा की परब कोन? by मृत्युन्जय
मस्तानीपाई पेशवाई बुडिवली होतरीही नफेखोर ज्यूस सेंटर्स आणि हॉटेलांच्या फायद्यासाठी आजही पुण्यात ठिकठिकाणी ही मस्तानी विकली जाते आणि भारताचे भविष्य असणारी तरुणाई ग्लासच्या ग्लास रिचवताना दिसते..सरकार कधी थांबवेल हा दुटप्पीपणा..?
In reply to मस्तानीपाई पेशवाई बुडिवली हो by गवि
In reply to खतर्नाक प्रतिसाद! by आनन्दिता
In reply to सावधान by सृष्टीलावण्या
In reply to गागाभट्ट् हेही ब्राम्हणच होते ना. by विलासिनि
शिवाजीमहाराजांची गादी का चालवता आली नाही त्यांच्या पुढच्या पिढ्यांना.ऐतिहासिक अज्ञानाचा कळस...छत्रपती संभाजी,छत्रपति राजाराम,छत्रपती ताराराणी ,छत्रपती शाहू (थोरले) ...यांची चरित्रे वाचा ! आधुनिक काळातील राजर्षी शाहू महाराज, सरफोजीराजे ,प्रतापसिंहराजे, राजमाता सुमित्राराजे यांचीही माहिती घ्या
In reply to गागाभट्ट् हेही ब्राम्हणच होते ना. by विलासिनि
In reply to आता तुम्हीच जात काढली हाये by अधिराज
In reply to व्हय व्हय. ते बाजीप्रभू by llपुण्याचे पेशवेll
In reply to बघा तिसरा पॅरग्रॅफ पहिली ओळ, by अधिराज
शिवराजांच्या अभिषेकालाराज्याभिषेक हा शब्द चुकीचा आहे कारण राज्याला अभिषेक होत नसतो तर राजाला होत असतो. अनेक पवित्र नद्यांचे पाणी आणून त्याचा अभिषेक राजाच्या मस्तकावर करतात. शिवराजांच्या अभिषेकाला म्हणजे शिवराजांवरच्या अभिषेकाला. व्याकरण दृष्ट्या मलाही राजाभिषेक हाच शब्द योग्य वाटतो.
In reply to शंका निरसन by सृष्टीलावण्या
राज्याभिषेक हा शब्द चुकीचा आहेह्याला काहि आधार (आसल तर) द्या कि प्लिज.
अनेक पवित्र नद्यांचे पाणी आणून त्याचा अभिषेक राजाच्या मस्तकावर करतात.म्हन्जे अभिषेक आनि राज्याभिषेक यात फरक नस्तो म्हनायचं का? पण तुमीच तर लेखात म्हणलय राज्याभिषेकाची प्रोसेस आवघड होती, कुणाला ठावक न्हवती म्हणून.
In reply to शंका निरसन by सृष्टीलावण्या
In reply to राज्याभिषेक म्हणजे राज्यासाठी by बॅटमॅन
In reply to राज्याभिषेक म्हणजे राज्यासाठी by बॅटमॅन
In reply to राज्याभिषेक म्हणजे राज्यासाठी by बॅटमॅन
In reply to राज्याभिषेक म्हणजे राज्यासाठी by बॅटमॅन
In reply to बाजीप्रभु ब्राह्मण नव्हते ,ते by ग्रेटथिन्कर
In reply to उकरून काढणे by मैत्र
In reply to मनोरंजक धागा !! by सूड
In reply to नाही तर काय... by धन्या
In reply to ब्रिगेडने अनेक मुद्दे by श्रिया
In reply to च्यायला ! by परिकथेतील राजकुमार
In reply to च्यायला ! by परिकथेतील राजकुमार
In reply to सहमत.. १००० % by बन्या बापु
In reply to परीकथेतील राजकुमारच्या मताशी सहमत.. १००० % by बन्या बापु
In reply to च्यायला ! by परिकथेतील राजकुमार
प्र.....चं...........ड..........स......ह........म.........त