मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

देहाला चोळुन घेता

ज्ञानोबाचे पैजार · · जे न देखे रवी...
काव्यरस
देहाला चोळुन घेता राखेने उदी बनावे धुवून सारी पापे स्वर्गात स्थानही द्यावे घाबर्‍या कोडग्या मनाते दुजे न काही रुचते भस्माच्या पट्टी मागे ते तोंड लपवुनी बसते (कुण्या भाग्यवंताचा) हा तुटता लटका आधार आत्मरुप दिसे भेसुर गलीतगात्र मग होई नरपुंगव तो लाचार, मग तुटती तटतट पाश मनी पडतो स्वच्छ प्रकाश त्या अनंत धेय्या साठी सुरु अंतहीन प्रवास

वाचने 2719 वाचनखूण प्रतिक्रिया 6

धमाल मुलगा Mon, 01/28/2013 - 18:36
एकतर तो अर्थ अन् त्यात ते वर्गिकरण... _/\_ पैजारच. च्यायला! आमचा दंडवत स्विकार व्हावा गुरुदेव!