*******************************************************
धनाजीरावांनी कुठूनतरी "धनाजीराव आणि पार्टी" चा उल्लेख करून सखूची आठवण काढली. सखूचा धागा वर आला नाही पण त्या गीताच्या (?) तालावर आम्हाला बरेच काही सुचत गेले..
सखूचे विडंबन समजणार असलात तर जरूर समजावे, मात्र कुणा व्यक्ती / पात्राशी सांधर्म्य आढळयास योगायोग समजण्याची चूक करू नये.
*******************************************************
शब्द खरडतो 'मी' घाई घाई, अर्थाची आठवण राहीलीच नाही
बुध्दी, ज्ञान, मती सर्व 'माझ्याच' ठायी, आजही तू सहमत होशील ना?
'माझा' 'मी' 'मी' 'मी' चा पाढा, आजपण तू ऐकशील का..?
संस्थळांवर उडवलाय धुरळा, 'मीच' काढलाय 'माझाच' गळा
'मी' सांगतो तीच पूर्व दिशा, 'मी' सांगतो तोच अर्थ खरा
'माझा' 'मी' 'मी' 'मी' चा पाढा, आजपण तू ऐकशील का..?
जगातले सर्व ज्ञान आहे 'मला', तुझे बरोबर मुद्दे पण पटेनात 'मला'
'मी', 'माझे' मत, 'माझे' प्रतिसाद, 'माझे' विचार, 'माझे' ज्ञान.. पण आज्जिबात अहंकार नाही 'मला'
'माझा' 'मी' 'मी' 'मी' चा पाढा, आजपण तू ऐकशील का..?
सांगत असतात बरेच जण 'मला', सांभाळून वाग बोल रे मित्रा
'मी' म्हणतो 'माझ्या' ज्ञानाचा ते तिरस्कार करतात, सतत 'मलाच' टारगेट करतात
'माझा' 'मी' 'मी' 'मी' चा पाढा, आजपण तू ऐकशील का..?
तू कसे काय म्हणतेस 'मी' चुकलो, छे छे नाहीच्च 'मी' चुकलो.
बरोबर असले मुद्दे तुझे तरी, अंतीम सत्य नेहमी 'मीच' बोलतो
'माझा' 'मी' 'मी' 'मी' चा पाढा, आजपण तू ऐकशील का..?
"आजपण ऐकशील ना..?" मध्ये दिसते विनंती, आज्ञा सोडायची सवय 'माझ्या' ठायी .
'मी' आता त्या विनंतीला आज्ञेमध्ये बदलतो, आजच्या दिवसातला एक विजय (?) प्राप्त करतो.
'माझा' 'मी' 'मी' 'मी' चा पाढा, आजपण तुला ऐकावाच्च्च्च्च्च्च्च्च्च्च लागेल.
कदाचित तू असशील बरोबर, मुद्देही असतील लॉजीकल, पण ते 'मी' मान्य कसे करेन??
तुला माझ्यासारखे वागायचेय? मग सभ्यता, मर्यादा, संकेत सर्व विसरावे लागेल.
'माझा' 'मी' 'मी' 'मी' चा पाढा, आजपण तुला ऐकावाच्च्च्च्च्च्च्च्च्च्च लागेल.
| लेखनविषय: |
|---|
वाचने
51123
प्रतिक्रिया
165
मिसळपाव
प्रतिक्रिया
@सचिन आणि विमे ही लोकं पण भास
In reply to कोण सचिन..? कोण विमे..? by मोदक
एक शंका..
In reply to @सचिन आणि विमे ही लोकं पण भास by अत्रुप्त आत्मा
@तृप्ती हाच्च्च्च्च जीवनाचा
In reply to एक शंका.. by मोदक
आभार...
In reply to @तृप्ती हाच्च्च्च्च जीवनाचा by अत्रुप्त आत्मा
कसचं कसचं (लाजल्याची स्मायली)
In reply to अहो काका, मोदक नेहेमीच by अमोल खरे
फक्त स्वाक्षरीचा विषय संपला.
@स्वतःच्या धाग्यावर स्वतःचेच
In reply to फक्त स्वाक्षरीचा विषय संपला. by मोदक
तुम्हाला "फुल्ल डिटेल" उत्तर हवे आहे की "संक्षिप्त"..?
In reply to @स्वतःच्या धाग्यावर स्वतःचेच by अत्रुप्त आत्मा
काय रे मोदका ? आज का पेटलायस इतका ?तुम्हाला "फुल्ल डिटेल" उत्तर हवे आहे की "संक्षिप्त"..? अवांतर - तुमची स्वाक्षरी "मला" अतर्क्य वाटते.बरोबर शब्द वापरता येतात
In reply to तुम्हाला "फुल्ल डिटेल" उत्तर हवे आहे की "संक्षिप्त"..? by मोदक
प्रतिसादाची प्रिंटाऊट घेतली आहे...
In reply to बरोबर शब्द वापरता येतात by रेवती
बास ...अरे...बास...
In reply to प्रतिसादाची प्रिंटाऊट घेतली आहे... by मोदक
शरणागती
In reply to बरोबर शब्द वापरता येतात by रेवती
जिंकलो.. जिंकलो.. जिंकलो..
In reply to शरणागती by पैसा
:D
In reply to जिंकलो.. जिंकलो.. जिंकलो.. by मोदक
ब्वॉर
In reply to :D by पैसा
पुन्हा तेच
In reply to ब्वॉर by मोदक
ओ..
In reply to पुन्हा तेच by पैसा
पांढरे निशाण आणि मी?
In reply to ओ.. by मोदक
पैसातै, असहमत..
In reply to पुन्हा तेच by पैसा
शक्यता नाकारता येत नाही
In reply to पैसातै, असहमत.. by इनिगोय
काय सत्य काय भास???
In reply to @स्वतःच्या धाग्यावर स्वतःचेच by अत्रुप्त आत्मा
हा
आरं तिच्या..
मिळ. लि : मोदकराव, आमची "तसली
वा वा वा
In reply to मिळ. लि : मोदकराव, आमची "तसली by धन्या
प.पू.मोदक...
हाच सदस्य खरडवहीत सुप्रभात असे लिहून गेला आहे.
In reply to प.पू.मोदक... by नाखु
हे देवा.....
In reply to हाच सदस्य खरडवहीत सुप्रभात असे लिहून गेला आहे. by मोदक
१०० वा प्रतिसाद...
भास!
In reply to १०० वा प्रतिसाद... by मोदक
अजूनही या कढीला ऊत येतोच आहे
असूदे की रे...
In reply to अजूनही या कढीला ऊत येतोच आहे by सूड
अर्रर्र!!
In reply to असूदे की रे... by मोदक
आहेत आहेत ऑस्ट्रेलियातच आहेत,
In reply to अर्रर्र!! by सूड
मला नाय दाखवलेन फोटो!!
In reply to आहेत आहेत ऑस्ट्रेलियातच आहेत, by ५० फक्त
पुरे कि
लो कल्लो बात..
In reply to पुरे कि by स्पा
वेल
In reply to लो कल्लो बात.. by मोदक
+१
In reply to वेल by स्पा
प्वाईंटाचा मुद्दा हा आहे की
In reply to +१ by प्रचेतस
त्या घड्यांचे जाऊ द्या. पण
In reply to प्वाईंटाचा मुद्दा हा आहे की by सस्नेह
+१
In reply to त्या घड्यांचे जाऊ द्या. पण by प्रचेतस
हे बाकी खरंय. दुसरे विषय घ्या
In reply to +१ by स्पा
मुद्दा मान्य.
In reply to +१ by स्पा
आता 'उलथ्यांचीसुद्धा अशी
In reply to त्या घड्यांचे जाऊ द्या. पण by प्रचेतस
धन्यवाद,
In reply to आता 'उलथ्यांचीसुद्धा अशी by सस्नेह
+१
In reply to +१ by प्रचेतस
स्पा आणि तुमच्या मंडळाची "खंत
In reply to +१ by मोदक
अबे दुर्लक्ष किती करणार..??
In reply to स्पा आणि तुमच्या मंडळाची "खंत by स्पा
' तुझीच लाल ' म्हणायचं मोकळ व्हायचं, पटत नसेल तर दुर्लक्ष करावं.अबे दुर्लक्ष किती करणार..?? काळ सोकावतोय. चांगल्या कवितांच्या धाग्यावर पण कवितांची चिरफाड होतेय, अहं ब्रह्मास्मि तर सगळीकडेच आहे. बघू काही फरक पडतोय का ते. ;-)हे असे धागे काढून प्रकरण निकालात निघेल असे वाटत नाहीठीक आहे, हा झाला आमचा उपाय. तुमचा उपाय काय? 'तुझीच लाल' म्हणून, आपण मोकळ व्हायचं, पटत नसेल तर दुर्लक्ष करायचं. पण प्रकरण निकालात निघते का रे अशाने? बेस्ट लक स्पा. ;-)पुरे झालं. सहमत पण...
In reply to स्पा आणि तुमच्या मंडळाची "खंत by स्पा
या धाग्यावर (पौषातच) झालेला
In reply to पुरे झालं. सहमत पण... by प्रभाकर पेठकर
पेठकर काकांशी आणि तुमच्याशी सहमत..
In reply to या धाग्यावर (पौषातच) झालेला by इनिगोय
उगा बळे बळे विनोद निर्मिती
In reply to वेल by स्पा
@चिमुकल्या हातात चिमुकली कुर्
In reply to लो कल्लो बात.. by मोदक
बुवा...
In reply to @चिमुकल्या हातात चिमुकली कुर् by अत्रुप्त आत्मा
माझ्या प्रतिसादाला जॉर्ज
In reply to बुवा... by मोदक
आत्ताच धनाजीरावांचा मेसेज आल्याप्रमाणे
विषय: काहीही नाही
In reply to आत्ताच धनाजीरावांचा मेसेज आल्याप्रमाणे by मोदक
च्यायला
तुम्ही मन प्रत्यक्ष पाहिले
In reply to च्यायला by अमोल खरे
प्रयत्न करुन बघतो, आज मलापण खुप वेळ आहे.
In reply to तुम्ही मन प्रत्यक्ष पाहिले by कवितानागेश
मला वाटते की मोदक हा कडकबुंदी
In reply to प्रयत्न करुन बघतो, आज मलापण खुप वेळ आहे. by अमोल खरे
अमोला, शुद्धिवर ये बाळा! तरी
In reply to प्रयत्न करुन बघतो, आज मलापण खुप वेळ आहे. by अमोल खरे
खरे तर बरेच काही ट्राय करायचे
In reply to अमोला, शुद्धिवर ये बाळा! तरी by रेवती
घरी भरपूर अभ्यास करून कॉलेजात
In reply to खरे तर बरेच काही ट्राय करायचे by विश्वनाथ मेहेंदळे
ढन्या भा*******
In reply to घरी भरपूर अभ्यास करून कॉलेजात by धन्या
काय सगळे भास भास करायलेत बे,
ऑ..???
मोदका आजकाल तुझा टारगटपणा
खी खी खी खी... ;-)
In reply to मोदका आजकाल तुझा टारगटपणा by रेवती
आज पाढे पुन्हा एकदा वाचले....
धन्यवाद्स!
In reply to आज पाढे पुन्हा एकदा वाचले.... by सस्नेह
कुठे गेला हा कळीचा मोदक ?
अहो.. तो तुमचा भ्रम आहे.
In reply to कुठे गेला हा कळीचा मोदक ? by सस्नेह
तुमचा भ्रम आहे