रामायण वाचल्यानंतर "रामाची सीता कोण?" असे विचारल्यासारखा हा काथ्या आहे पण काय आहे नं जर विचारलं नाही तर उत्तर कधीच कळणार नाही. तेव्हा विचारतेच.
अमेरीकेत खूपदा या प्रश्नास सामोरे जावे लागते की "हिंदू स्त्रिया, कपाळावर कुंकू का लावतात?"
मी बरेचदा , व्यक्ती आणि तिचा कल पाहून "फॅशन" हे उत्तर देऊन वेळ मारुन नेते. तर काहींना सांगते की "लग्नानंतर लाल कुंकू लावयच" परंपरा आहे. मग पुढचा प्रश्न येतो "पुरुष गंध का लावतात?" आणि मी निरुत्तरशी होते.
पण काही मित्र मैत्रिणी हे जवळचे असतात मग त्यांना सविस्तर सांगते की योगशास्त्राच्या तत्वज्ञानानुसार, शरीरात अनेक अध्यात्मिक चक्रे असतात. पैकी ७ ही मुख्य चक्रे असून , पैकी एक आहे भ्रूमध्य चक्र ज्याला आज्ञा चक्र हेदेखील नाव आहे. या चक्राच्या देवी-देवतेची पूजा म्हणून अनेक जण गंध लावतात.
आता हे उत्तर कितपत बरोबर आहे यावर कोणी जाणकार प्रकाश टाकू शकतील का? या परंपरेमागे, अन्य काही कारण आहे का?
वाचने
78918
प्रतिक्रिया
237
मिसळपाव
प्रतिक्रिया
+१
In reply to कुंकवा सारख्या सवाष्नं by जेनी...
अगं अवांतरच करायचं तर
In reply to कुंकवा सारख्या सवाष्नं by जेनी...
कुंकू का लावतात
____/\_____
In reply to कुंकू का लावतात by केदार-मिसळपाव
काही प्रतिसाद खूप माहितीपर आहेत .
हल्ली
उत्तर सोपं आहे ..
बायकांनी कुंकू लावणे बंद केले
पहील्यांदा पुरषांनी "बायकांनी
In reply to बायकांनी कुंकू लावणे बंद केले by नाना चेंगट
अन पैल्यांदा बायकांनी सोताचे
In reply to पहील्यांदा पुरषांनी "बायकांनी by शुचि
जबरा धागा आणि प्रतिक्रीया!
हे गाणं ऐकलं की कार्तिकी
In reply to जबरा धागा आणि प्रतिक्रीया! by विकास
'पिच्युटरी ग्लँड' वाल्यांसाठी
पिच्यु पिच्यु पिच्यु
In reply to 'पिच्युटरी ग्लँड' वाल्यांसाठी by सस्नेह
ग्रंथित
In reply to 'पिच्युटरी ग्लँड' वाल्यांसाठी by सस्नेह
दंडवत साहेब !!! उच्चकोटीची
In reply to ग्रंथित by नंदन
सहमत
In reply to दंडवत साहेब !!! उच्चकोटीची by विश्वनाथ मेहेंदळे
ते आहेत म्हणून कळते फाट्यावर
In reply to सहमत by अभ्या..
आयला!!!!!!
In reply to ग्रंथित by नंदन
सिंदूर्,हिंगूळ त- बरेचसे अवांतर् - या धाग्यावर चालेल म्हणा!
ही माहिती नवीन आहे एकदम!!!
In reply to सिंदूर्,हिंगूळ त- बरेचसे अवांतर् - या धाग्यावर चालेल म्हणा! by राही
जुनंपानं काई सापडलं की
In reply to ही माहिती नवीन आहे एकदम!!! by बॅटमॅन
माउतै, तुमचा प्रश्न नीट
In reply to जुनंपानं काई सापडलं की by कवितानागेश
होउ दे की गोंधळ थोडा... काय
In reply to माउतै, तुमचा प्रश्न नीट by ५० फक्त
हे घ्या.
In reply to होउ दे की गोंधळ थोडा... काय by कवितानागेश
शोधू की, है कै अन नै कै बाकी
In reply to जुनंपानं काई सापडलं की by कवितानागेश
माझा प्राथमिक अंदाज असा आहे,
In reply to शोधू की, है कै अन नै कै बाकी by बॅटमॅन
अहो ब्याम्या,
In reply to शोधू की, है कै अन नै कै बाकी by बॅटमॅन
बाकी देवळांत कोरलेल्या बायांची कपाळे कोरीच दिसतात.इतक्या शतकांनंतर त्यांचे हातपायसुद्धा जागेवर राहिलेले नाहीत तर कुंकू काय राहाणार कप्पाळ ??
In reply to अहो ब्याम्या, by सस्नेह
अभावितपणे तुम्ही कप्पाळावर
In reply to अहो ब्याम्या, by सस्नेह
लेण्यांमधल्या बायकांच्या
In reply to जुनंपानं काई सापडलं की by कवितानागेश
ट्रोलनाथ गदारोळे...
In reply to लेण्यांमधल्या बायकांच्या by विश्वनाथ मेहेंदळे
फक्त शोधत असतील हो
In reply to लेण्यांमधल्या बायकांच्या by विश्वनाथ मेहेंदळे
मला वाटलं शिक्रण अन मटार उसळ
In reply to लेण्यांमधल्या बायकांच्या by विश्वनाथ मेहेंदळे
हळद/कुंकू देविला वहाताना हे
In reply to ही माहिती नवीन आहे एकदम!!! by बॅटमॅन
अवो अत्रुप्त, हे आल्रेडी
In reply to हळद/कुंकू देविला वहाताना हे by अत्रुप्त आत्मा
रनौट झालास बेट्या
In reply to अवो अत्रुप्त, हे आल्रेडी by बॅटमॅन
आआआआअह! कुठे लक्ष होतं मायला
In reply to रनौट झालास बेट्या by पैसा
कुंकू आणि सिंदूर यात फरक आहे...
In reply to सिंदूर्,हिंगूळ त- बरेचसे अवांतर् - या धाग्यावर चालेल म्हणा! by राही
फरक आहेच
In reply to कुंकू आणि सिंदूर यात फरक आहे... by योगप्रभू
आमच्या ऐकीव अन वाचीव
+१
In reply to आमच्या ऐकीव अन वाचीव by शिल्पा ब
शिल्पा शिल्पा
In reply to +१ by श्रीरंग_जोशी
मी शिल्पाची ८ आणि ९ नंबरची
In reply to शिल्पा शिल्पा by अभ्या..
मग शिल्पा काय वापरते...असो हा
In reply to मी शिल्पाची ८ आणि ९ नंबरची by जेनी...
अबे डक्कन मी नै कै .. शिल्पा
In reply to मग शिल्पा काय वापरते...असो हा by टवाळ कार्टा
टिकल्या आणि ब्रिटिश वायर गेज,
In reply to अबे डक्कन मी नै कै .. शिल्पा by जेनी...
गिटारीच्या तारासुद्धा.. एक
In reply to टिकल्या आणि ब्रिटिश वायर गेज, by ५० फक्त
हेच हार्मोनियमच्या बाबतीतही..
In reply to गिटारीच्या तारासुद्धा.. एक by गवि
आणि माल्ट सुद्धा
In reply to हेच हार्मोनियमच्या बाबतीतही.. by धन्या
तुमी लावता का कूकू
In reply to आमच्या ऐकीव अन वाचीव by शिल्पा ब
कुंकू का लावतात
काही चांगली माहिती आणि
आयला
अलका कुबल अर्नॉल्ड बरोबर एक
In reply to आयला by इरसाल
डोळ्यासमोर चित्र उबं राहिलं
In reply to अलका कुबल अर्नॉल्ड बरोबर एक by आनन्दिता
आगामी आकर्षण
In reply to अलका कुबल अर्नॉल्ड बरोबर एक by आनन्दिता
अगायायायायायायायाय
In reply to आगामी आकर्षण by अभ्या..
चेपु वर शेयर करू का, तुमची
In reply to आगामी आकर्षण by अभ्या..
बिनधास्त करा
In reply to चेपु वर शेयर करू का, तुमची by आदूबाळ
ये गुनाह मैने नही किया जज्ज
In reply to बिनधास्त करा by अभ्या..
है शब्बास!! लगेच सिनुमाचा
In reply to आगामी आकर्षण by अभ्या..
त्ये कसं झालं म्हैतै का?
In reply to है शब्बास!! लगेच सिनुमाचा by आनन्दिता
_/\_
In reply to त्ये कसं झालं म्हैतै का? by अभ्या..
मरूद्या ते सगळे दुसरे डायरेक्टर
In reply to त्ये कसं झालं म्हैतै का? by अभ्या..
आता लावा
In reply to है शब्बास!! लगेच सिनुमाचा by आनन्दिता
'तुझे रिकामपणाचे उद्योग'
In reply to आगामी आकर्षण by अभ्या..
तीव्र निषेध
In reply to 'तुझे रिकामपणाचे उद्योग' by किसन शिंदे
अरे चे पु वर टाकु देरे ..
In reply to आगामी आकर्षण by अभ्या..
कुंकू पांडा! त्री-मित
In reply to आयला by इरसाल
ब्येष्ट!
In reply to कुंकू पांडा! त्री-मित by मराठे
काही नाही.... फक्त २००
हे धत्ताड तत्ताड धत्ताड
उपखंडातला क्रिकेट सामना
In reply to हे धत्ताड तत्ताड धत्ताड by अत्रुप्त आत्मा
खफवरील तुमच्याच पोस्टवरुन
In reply to उपखंडातला क्रिकेट सामना by श्रीरंग_जोशी
या प्रतिसादावरून 'लावणे' या
In reply to खफवरील तुमच्याच पोस्टवरुन by धन्या
वेगळे उदाहरण
काय आडनावं असतात नै
In reply to वेगळे उदाहरण by श्रीरंग_जोशी
येडियुर अप्पा असे आहे ते.
In reply to काय आडनावं असतात नै by जेनी...
आडनाव कशावरून?
In reply to काय आडनावं असतात नै by जेनी...
इथला हळदीकुंकू समारंभ
कुंकवावर मात टिकलीची http:/
संजय, असा एक ऐतिहासिक किस्सा आहे बरं का?
In reply to बलात्कार नक्की कोण करतय by संजय क्षीरसागर
बाप रे. रोचक आहे किस्सा.
In reply to संजय, असा एक ऐतिहासिक किस्सा आहे बरं का? by योगप्रभू
छान.
जीव भरंना
आर्र देवा हळ्दी कुक्कु उराकल