कुंकू का लावतात
प्रतिक्रिया
In reply to ंंंंंमस्त by विनायक प्रभू
In reply to शुचिताई.... तुला तर सगळंच by मृगनयनी
In reply to शुचिताई.... तुला तर सगळंच by मृगनयनी
In reply to बहुधा पूर्वीच्या काळी बाई by मृगनयनी
In reply to अतिशय माहितीपुर्ण प्रतिसाद... by धन्या
केशवपन करण्यामागेही असंच काहीतरी कारण असेल ना?"केस" हे स्त्री'च्या सौन्दर्याचे प्रतीक मानले जाते. लांब केसांमुळे तिचे सौन्दर्य वाढते. तसेच तिची ऊर्जा केसांमध्ये साठवली जाते. त्यामुळे पूर्वीच्या काळी सुवासिनी / कुमारी यांना केस कापायची मुभा नव्हती. परन्तु विधवा स्त्रियांची ऊर्जा साठून त्या काय करणार? किन्वा केस वाढवून त्यांचे सौन्दर्य परपुरुषच बघणार किन्वा त्या विधवा बायका परपुरुषाकडे आकृष्ट होणार.. असा विचार त्यांच्या घरातल्या लोकांच्या मनात येई. असे काही होऊ नये.. म्हणून त्यांचे केशवपन करण्याची दुर्दैवी पद्धत प्रचलित होती. खरोखर ही दुर्दैवाची गोष्ट होती.. की पूर्वी लहान वयात किन्वा तरूण वयात विधवा झालेल्या बायकांना या अनिष्ट रूढींना सामोरे जावे लागे. पुनर्विवाहासही मान्यता नसल्याने अनेक इच्छा दडपून टाकाव्या लागत असत...त्या मानाने सध्या तरूण विधवांची स्थिती खुपच चान्गली आहे. किमान मृत नवर्याच्या प्रॉपर्टीमध्ये वाटा नको असलेल्या बायका निर्धोकपणे दुसरा कायदेशीर विवाह करू शकतात.
In reply to केशवपन करण्यामागेही असंच by मृगनयनी
In reply to बहुधा पूर्वीच्या काळी बाई by मृगनयनी
In reply to शुचिताई.... तुला तर सगळंच by मृगनयनी
In reply to बुद्धी,शौर्य, धाडस प्रज्ज्वलित करण्यासाठी ..... by नेत्रेश
In reply to बुद्धी,शौर्य, धाडस प्रज्ज्वलित करण्यासाठी ..... by नेत्रेश
In reply to स्त्रीचा by लीलाधर
In reply to अतिशय सुंदर आणि माहितीपुर्ण by धन्या
In reply to स्त्रीचा by लीलाधर
In reply to 'जगात त्याची किंमत कीतीहि by सूड
In reply to स्त्रीचा by लीलाधर
कुंकु हा दागिना स्त्रीच्या सर्व दागिन्यांपैकी बीन भोकाचा दागिना असून
स्त्रीयांच्या नाकातील चमकी / मोरणी* बद्दल तुझे मत काय रे लीलाधरा..?
(*मोरणी हा शब्द औरंगाबाद / बीड / विदर्भ साईडला वापरला जातो बहुदा - अधिक माहिती नाही!)In reply to हो का..? by मोदक
In reply to दागिने म्हणजे त्याना किमान १ by ५० फक्त
In reply to माताय ! कोण बाई एका वेळी १ by sagarpdy
In reply to बरोबर by दादा कोंडके
-(पिचुफेम) दादाजी तांबेहे म्हणजे लैचं खतरा. . :) :)
In reply to बरोबर by दादा कोंडके
In reply to -(पिचुफेम) दादाजी तांबे by रेवती
कोणत्याही स्त्रीस हे आवडणारे नाही.ज्या दिवशी स्त्रिया असले विनोद असलेल्या प्रतिक्रिया पुरुषांप्रमाणेच खेळकरपणे घेतील आणि त्यांना 'कुंकू म्हणजेच स्त्रीचा खरा दागिना' टाईप प्रतिक्रिया आवडणार नाहीत तोच सुदीन. असो,
In reply to एस ओ आर डबल इ.. by दादा कोंडके
In reply to एस ओ आर डबल इ.. by दादा कोंडके
In reply to बरोबर by दादा कोंडके
In reply to एका पिचुवरून इतकी मारामारी, by आदूबाळ
(हसून गडाबडा लोळायची स्मायली)= + )) इज इक्वल टू धीस =)) स्मायली ;)
In reply to (हसून गडाबडा लोळायची स्मायली) by किसन शिंदे
In reply to प्रतिसादांबद्दल सर्वांचे by शुचि
In reply to एव्हढया लवकर आभार ? by धन्या
In reply to प्रतिसादांबद्दल सर्वांचे by शुचि
In reply to बाकी मंगळसूत्र, कुंकू by पिंपातला उंदीर
In reply to हो क्का ? by सूड
In reply to हो क्का ? by सूड

In reply to बाकी मंगळसूत्र, कुंकू by पिंपातला उंदीर
अशा पुरुश्द्वेषट्या धर्माचा जाहीर निषेध. : )थांबा.. थांबा.. असा जोरदार निषेध करायच्या आधी समस्त पुरुषांना मंगळ्सुत्र, कुंकु या अवतारात इमॅजिन करा.. तुम्हाला, हा फायदा पुरुषाना का नको? याचे उत्तर मिळुन जाइल. सकाळी हापिसला जाताना , अगं माझं मंगळसुत्र सापडत नाहीये कुठे आजचा दिवस तुझं घालुन जातो हे ऐकायला कसं वाटेल नं??...
In reply to अशा पुरुश्द्वेषट्या धर्माचा by आनन्दिता
In reply to आणि एखादा पैल्वान्टैप मुच्छड by जेनी...
In reply to कायचै काय पुजाबाई.... by बाबा पाटील
In reply to आणि एखादा पैल्वान्टैप मुच्छड by जेनी...
In reply to अशा पुरुश्द्वेषट्या धर्माचा by आनन्दिता
In reply to अशा पुरुश्द्वेषट्या धर्माचा by आनन्दिता
In reply to कपाळाला कुंकू लावण्यामागे by इष्टुर फाकडा
In reply to जस्ट लाईक इष्टुर फाकडा by जेनी...
In reply to कपाळाला कुंकू लावण्यामागे by इष्टुर फाकडा
In reply to ही 'पिचू'ची काय भानगड आहे? by धन्या
ही 'पिचू'ची काय भानगड आहे?अरे ये पीएसपीओ नही जानता.. :) आता एक काम कर, रद्दीतले सगळे फॅमिली डॉक्टर उपसून सगळी प्रश्णोत्तरे पाठ कर. ;)
In reply to ही 'पिचू'ची काय भानगड आहे? by गणामास्तर
In reply to इथेच सांग... by धन्या
In reply to मला पन पायजे व्यनि. कवाधरनं by विश्वनाथ मेहेंदळे
In reply to "तो शब्द" अधिक बालाजी तांबे by आदूबाळ
In reply to मासिक धर्माचे प्रतीक by आजानुकर्ण
In reply to मासिक धर्माचे प्रतीक by आजानुकर्ण
अनेक कुंकू लावणाऱ्या कडकलक्ष्मी बायका मला माहीत आहेत. कुंकवाने त्यांचे डोके थंड झाले नाही.अगदी सहमत. त्यांचा तर कपाळभर मळवट अस्तो तरीपण. बादवे रंगाचे ठीक आहे हो पण आकाराचे काय? टिपका, गोल, लंबगोल, चिरी, मळवट या प्रत्येकामागे पण संस्कृती आहे का?
In reply to मासिक धर्माचे प्रतीक by आजानुकर्ण
In reply to सहमत by राही
या धाग्यावर गंभीर प्रतिसाद निरर्थक आहेतकारण कळेल का? बाकी प्रतिसाद आवडला. नवीन माहीती दिल्याबद्दल, मी आजानुकर्ण यांची आणि आपली आभारी आहे.
In reply to सहमत by राही
या धाग्यावर गंभीर प्रतिसाद निरर्थक आहेतपूर्णपणे सहमत. धागाकर्त्रीचा उद्देश साफ असेल, पण कैच्याकै प्रतिसादांचे प्रमाण बघता असेच म्हणावे लागते. बाकी एकेका फालतू शब्दाच्या वापरावरून संवेदना जागृत झाल्याचे पाहून मजा वाटली. (नेहमीप्रमाणेच)
In reply to उपरोध (आयरनी) हाच की जेव्हा by शुचि
In reply to आगावू मेले अमेरिकन! by पिवळा डांबिस
In reply to आगावू मेले अमेरिकन! by पिवळा डांबिस
In reply to आणि " काय काय " हो पिंडा काका by जेनी...
In reply to काय अन् कुठे by पिवळा डांबिस
In reply to मालिबू वर खूपदा गेलेय पण त्या by शुचि
In reply to मी मालिबू बीचवर असं म्हंटलय. by पिवळा डांबिस
In reply to काय अन् कुठे by पिवळा डांबिस
In reply to 'गोंद्या' आल्या रे by नंदन
In reply to 'गोंद्या' आल्या रे by नंदन
In reply to 'गोंद्या' आल्या रे by नंदन
ह्या पाश्चात्यांनी सर्वांसाठी पिट्युटरीच काय पण पँक्रिआजपासून हायपोथॅलॅमसपर्यंत सार्या ग्लँडबिंदुदाबनचैतन्यप्रेरकतत्त्वाची सोय ह्या टॅटूजमार्फत केली आहे, अशी काही वदंता अलीकडेच कानी आली.बाप रे.. खाचकन ऽ ऽ खप्याच मैं.. =))
In reply to 'गोंद्या' आल्या रे by नंदन
In reply to लेखात नमूद केल्याप्रमाणे by श्रिया
In reply to "मास्तर, ती द्रौपदी होती न by तिरकीट
In reply to "मास्तर, ती द्रौपदी होती न by तिरकीट
In reply to प्रांजळ उत्तर by केदार-मिसळपाव
In reply to तुंबून ? by सूड
In reply to नै. तुंबून काढले, तुंब्या by बॅटमॅन
In reply to सहमत by अभ्या..
In reply to हेहेहेहे by अभ्या..
जोरदार अनुमोदन... =))In reply to हेहेहेहे by अभ्या..
In reply to ए अब्या ... by जेनी...
In reply to ह्याअमेरिकेतल्या लोकांना by जेनी...
In reply to अगं वास घेण्याइतकी जवळून by शुचि
In reply to अगं वास घेण्याइतकी जवळून by शुचि
In reply to काजळ का घालतात? by कवितानागेश
In reply to काजळ का घालतात? by कवितानागेश
In reply to धार्मिक कारणे by आनंदी गोपाळ
'एकदा जेवून गेला, की परत दुसर्यांदा येऊन बसू नये याची ओळख पटावी, म्हणून ते गंध लावतात' असे उत्तर मिळाले होते.=)) =)) हे कारण नेमके वाटतेय.
In reply to 'एकदा जेवून गेला, की परत by किसन शिंदे
In reply to 'एकदा जेवून गेला, की परत by किसन शिंदे
In reply to धार्मिक कारणे by आनंदी गोपाळ
In reply to मळवट by नंदन
धाग्याने शे-दीडशे प्रतिसादांचं कुंकूच काय पण दणदणीत मळवट भरला आहे, हे निरीक्षण नोंदवावेसे वाटले:) :) प्रचंड हसू कोसळले आहे मार्क चा किसाही अचाट!!
In reply to मळवट by नंदन
In reply to मळवट by नंदन
In reply to मळवट by नंदन
In reply to ओह असे आहे होय by सहज
In reply to मळवट by नंदन
("मैं तेजा हूं, मार्क इधर है")हे वाचून ड्वॉले पानावले. बाकी तेजालाही भ्रूमध्यापासून ते ब्रह्म की काय म्हणतात त्या रंध्रापर्यंत मार्क लावावयास हवा होता. बाकी या विषयावरून 'मा. श्री. गोगो यांचे अंगवस्त्र (विंग्रजीत 'केप' बरं का, नाय तर उगास अनर्थ व्हायचा) लालच' का या विषयावरून उद्बोधक चर्चा सुरू करावयास हरकत नसावी.
In reply to बरं काही उत्तरांचा आढावा घेता by शुचि
In reply to माझी माहिती... by प्रभाकर पेठकर
पुरुषांनी उभे गंध लावण्यामागे काय शास्त्रीय कारण आहे कल्पना नाही. कदाचित स्त्री-पुरूष भेद अधोरेखित करण्यासाठी तशी पद्धत पडली असावी.ह्यां ????? त्यासाठी कपाळाकडे कशाला बघायचे ?????
In reply to पुरुषांनी उभे गंध लावण्यामागे by विश्वनाथ मेहेंदळे
In reply to काहिहि खास असं कारण नाही by ऋषिकेश
In reply to तेच तर. बाकी फक्त by गवि
In reply to ...जरा कुठे धर्मानी बायकांचे by कवितानागेश
In reply to कोण हा धर्मा ? by ५० फक्त
In reply to खरे पुरुषमुक्तीवाले अजुन आलेच by कवितानागेश
In reply to ...जरा कुठे धर्मानी बायकांचे by कवितानागेश
In reply to हे बघा पुरुश्मुक्तीला काहीही by विश्वनाथ मेहेंदळे
In reply to कुंकू का लावतात by क्श्मा कुल्कर्नि
In reply to क्षमा'जी... खूप सुन्दर, by मृगनयनी
In reply to नाव नीट लिहा आधी. क्शमा असे by विश्वनाथ मेहेंदळे
In reply to त्यांना म्हणायचं by प्रियाकूल
In reply to ' एक चेटकी सिंदुर की किमत' by ५० फक्त
In reply to त्यांना म्हणायचं by प्रियाकूल
In reply to चटकि कि चेटकि कि चुटकि .... by जेनी...

In reply to मिपावर ह्ळ्दीकुंकू समारंभ by विलासिनि
In reply to कुंकवानी रॅश येउ नये म्हणून. by कवितानागेश
In reply to हो हो.. कुंकवात ट्यानिन by गवि
In reply to टी - ट्यानिन कुंकु - क्यानिन by ५० फक्त
In reply to . by दादा कोंडके
In reply to संपादन कधी सुरू होणार? by दादा कोंडके
In reply to आपली जीभ झाम्बळी करुन घेणारा... by केदार-मिसळपाव
In reply to टी - ट्यानिन कुंकु - क्यानिन by ५० फक्त
In reply to छे.. क्यानिन म्हणजे जपानी by गवि
In reply to पेटिका म्हणली की फक्त by ५० फक्त
ंंंंंमस्त