डीझेल दरवाढ्,महागाई ई. संबंधी चाललेल्या विविध ३ चर्चा- तुमचं मत अपेक्षित ..
सकाळी ९-१५ – ग्रुप क्र. १
“हल्ली कोण पण गाड्या घेतं राव”
“अरे, जागा विकून पैसे आलेले असतात ना !”
“बरोबर आहे १ रू चे १ कोटी मिळाल्यावर काय व्हायचं”
“पण सगळे दारू, किंवा पनवेल ला जातात हे पैसे , माहितिये ?”
“हं.. इनव्हेस्ट्मेंट्चं नॉलेजच नसतं यार ह्यांना”
“जागाच विकतात फटाफ़ट, सोनं का नाही घेत कुणास ठाऊक”
“त्यांचं ठीक आहे रे, पण आपल्यासारख्यांनी काय करायचं ?”
——————————————————————–
१०-१५ जिम :- ग्रुप क्र. २ :-
“काय बरेच दिवसांनी …
“जरा कामात होतो…
“चांगलं आहे, म्हणजे कामं पाहिजेतच हो
“!”
“नाहीतर हल्ली अवघडच आहे ना!
“५०,००० रू सुद्धा पुरायचे नाहीत.
“हो , हो.
“घरचा खर्च, इ.एम.आय. , गाडीचा हप्ता, इन्श्युरन्स…
“मुलांची शिक्षणं भलतीच महाग झालीयेत हल्ली.
“हो, तरी बरं बाई , मी स्वैपाक घरीच स्वत:च करते
“ऑं ? त्यापेक्षा बाई लावा , आणी तुम्ही काहीतरी प्रॉडक्टिव्ह का करत नाही ?
========================================
सकाळी ११-१५ परशुराम हॉटेल , कर्वे नगर.ग्रुप क्र. ३ :-
“१० रू.नी डिझेल वाढलं”
“आता सर्वच हळू-हळू महाग होत जाणार”
“अवघडच आहे यार कॉमन माणसाचं”
“१००० रू. गॅस झाल्यावर गरीबानं करायचं तरी काय”
“एकंदरीत काय , तर खर्च वारेमाप वाढत चाल्लेत अगदी”
——————————————————————-
ह्या सर्व संवादांच्या शेवटी एकच कॉमन वाक्य होतं :-
“इनकम वाढवण्याशिवाय पर्याय नाही”
तुमचं मत ?
वाचने
4306
वाचनखूण
प्रतिक्रिया
30
सहमत..
काडी
In reply to काडी by स्पा
जळ. ली : IT मध्ये करियर करा ,
In reply to जळ. ली : IT मध्ये करियर करा , by गवि
अस्खलित!!
In reply to जळ. ली : IT मध्ये करियर करा , by गवि
धागाकर्त्याने हबकू नये.
खाणी घ्या ,पेट्रोल डिझेल विका
In reply to खाणी घ्या ,पेट्रोल डिझेल विका by श्री गावसेना प्रमुख
महाराज व्हा -लई ब्येस बघा
In reply to महाराज व्हा -लई ब्येस बघा by १००मित्र
कसली कॉम्पीटीशन ,जसे दुकानदार
In reply to महाराज व्हा -लई ब्येस बघा by १००मित्र
बाबा, भाई आणि शिक्षण सम्राट
हायला!
In reply to हायला! by पैसा
अगदीच आदर्श आदर्श !
In reply to अगदीच आदर्श आदर्श ! by १००मित्र
अस केल की अर्थ व्यवस्था मंदीत
In reply to अस केल की अर्थ व्यवस्था मंदीत by शैलेन्द्र
परफेक्ट शैलेन्द्र , व्हेरी
हम्म.
In reply to हम्म. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
शुभवर्तमान
In reply to शुभवर्तमान by नितिन थत्ते
हां ! सुपारीचे रेट उतरलेत
In reply to हम्म. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हा ना राव. सगळं ठिक होतं न
In reply to हा ना राव. सगळं ठिक होतं न by नाना चेंगट
प्रा होणे हल्ली हाकानाका नाही
In reply to हा ना राव. सगळं ठिक होतं न by नाना चेंगट
एकदम बेश्ट धन्दा ! आमच्या एक
In reply to एकदम बेश्ट धन्दा ! आमच्या एक by १००मित्र
हे तर काहीच नाही, आमच्या
In reply to हे तर काहीच नाही, आमच्या by गवि
थोडस्सं विषयांतर ....
In reply to एकदम बेश्ट धन्दा ! आमच्या एक by १००मित्र
महिला प्राध्यापीका ब्युटी
कोल्हापुरात
कोणतीही खरेदी १० नाही १०००
उपाय
उपयोग काय ??
In reply to उपयोग काय ?? by सूड
हं .....
काहीही करून ..
अतिपरिचयात अवज्ञा
In reply to अतिपरिचयात अवज्ञा by श्रिया
श्रिया आपले प्रतिसाद मला