मुली शोधाण्यातले frustration
In reply to काढुयात की!! by पिवळा डांबिस
In reply to चार युक्तीच्या गोष्टी ताबडतोब सांगा by रामदास
In reply to चार युक्तीच्या गोष्टी ताबडतोब सांगा by रामदास
In reply to अर्रे काय बाजार लावलाय by टवाळ कार्टा
In reply to म्हणजे तुम्ही प्रत्येकीला by कवितानागेश
In reply to म्हणजे तुम्ही प्रत्येकीला by कवितानागेश
In reply to टवाळा एक सल्ला by निनाद मुक्काम …
In reply to मुलीच्या घरच्यांनी/मुलीने by प्रकाश घाटपांडे
In reply to जाम विनोदी धागा आहे! by यशोधरा
In reply to हातात गाळ येतो हा सल्ला ऐकून by रामदास
In reply to हातात गाळ येतो हा सल्ला ऐकून by रामदास
In reply to हातात गाळ येतो हा सल्ला ऐकून by रामदास
>"honest, frank, outgoing, well educated, jolly, confident, independent thinker
In reply to तुझ्या अपेक्षा एकदम वाजवी आहेत by संजय क्षीरसागर
एकदा तुम्हाला ती आवडली की स्वतःचं सगळं मन बिनदिक्कत तिच्यासमोर उघडं कर.ओ नका ओ, का बिचार्याची वाट लावायला निघालाय? टवाळा बाळा, असले सल्ले तू अजिबात ऐकू नको.
In reply to एकदा तुम्हाला ती आवडली की by काळा पहाड
In reply to गुण-अवगुण by मराठे
In reply to मुकेपण! by पिवळा डांबिस
In reply to रोझ विथ रोझ ही कमेंट वाचुन by आनन्दिता
In reply to टवाळ by पिवळा डांबिस
आमची ही तर आम्हाला सदैवच वात्रट म्हणते!!!!कलियुग, दुसरं काय! 'हे' वरून 'वात्रट', किती ही अधोगती!! बर हे फक्त प्रायव्हेट मध्ये की पब्लिक मधे पण? आमचे वात्रटराव दिसले का कुठे म्हटल्यावर समोरचा आडवाच!!!
In reply to टवाळ by पिवळा डांबिस
वात्रट (किंवा चावट)मुलं आवडतात कन्यांना असं आम्हाला वाटतं....पिडां काका हे ईतकं सगळं माहित असुन तुम्ही तुमचं नाव डांबिस का ठेवुन घेतलय..? पिवळा चावट असं का नाही ठेवलं? :)
In reply to वात्रट (किंवा चावट)मुलं by आनन्दिता
पिडां काका हे ईतकं सगळं माहित असुन तुम्ही तुमचं नाव डांबिस का ठेवुन घेतलय..? पिवळा चावट असं का नाही ठेवलं?हॅ कैच्या कै! आम्ही जिथे चावटपणा करतो तिथे पिवळा डांबिस नांव लावत नाय काही!!!!! :) आम्ही मिपावर चावटपणा करायला येत नाही, इरसाल डांबिसपणा करायला येतो. म्हणून ते तसं नांव!! :)
In reply to पिडां काका हे ईतकं सगळं माहित by पिवळा डांबिस
In reply to वात्रट (किंवा चावट)मुलं by आनन्दिता
In reply to हसून हसून मेले .. फुटले.._^_ by सही रे सई
In reply to गुण-अवगुण by मराठे
In reply to गुण-अवगुण by मराठे
In reply to "honest, frank, outgoing, by पियू परी
शिवाय तुमच्या आईवडीलांनाही हे गुण खरंच असले मुलीत तर चालणार आहेत का ते विचारून घ्या. आमच्याकडे नवर्याला हे गुण आवडले होते पण आता लग्नानंतर त्याच्या आयशीबापाशीला चालत नसल्याने मलाच बदलायला सांगतो दरवेळी. 'जब वी मेट' मधली मीत सगळ्यांना प्रेयसी म्हणून हवी असते. पण लग्न केल्यावर तीची अलका कुबल व्हावी अशीच अपेक्षा असते सगळ्यांची (निदान स्वानुभवावरून माझा तरी असाच समज झाला आहे).यावर एक कच्कून वैयक्तिक प्रतिसाद मारता आला अस्ता मला :) जे तुम्च्याकडे झाले ते माझ्याकडेही होईलच असे का वाटते?
In reply to शिवाय तुमच्या आईवडीलांनाही हे by टवाळ कार्टा
In reply to शिवाय तुमच्या आईवडीलांनाही हे by टवाळ कार्टा
In reply to यावर एक कच्कून वैयक्तिक by पियू परी
In reply to बरं...मग मुलगी पहायला जाताना by टवाळ कार्टा
In reply to तुमच्या आणि तुमच्या by पियू परी
In reply to अर्र...तसे नाही...जर समजा by टवाळ कार्टा
In reply to अर्र...तसे नाही...जर समजा by टवाळ कार्टा
In reply to मुलाच्या पालकांच्या आणि by अजया
In reply to अग्दी अग्दी...पण काय करायला by टवाळ कार्टा
In reply to कसे म्हणजे? बो लु न!! by अजया
In reply to काय बोलुन by टवाळ कार्टा
In reply to वर दिलेले वाच.का तुझ्या by अजया
In reply to एग्झ्यॅक्ट काय प्रश्न by टवाळ कार्टा
In reply to =)) by सूड
In reply to तू गप रे....इतके सल्ले by टवाळ कार्टा
In reply to सूडजींशी सहमत! by अजया
In reply to मि मुलीला काय प्रश्न by टवाळ कार्टा
In reply to एग्झ्यॅक्ट काय प्रश्न by टवाळ कार्टा
In reply to तुझ्या इन्स्टिन्क्ट्स आणि गट by स्रुजा
In reply to प्रतिसाद पटला, तरी टका यांचा by खटपट्या
प्रतिसाद पटला, तरी टका यांचा प्रश्न अनुत्तरीतच राहीला.अजया आणि इतरांच्या सल्ल्यावर तो तपशील विचारत होता म्हणुन त्या अनुषंगाने माझा प्रतिसाद लिहीला की या तपशीलात वेळेआधी आणि नवरा बायको सोडुन इतरांना सल्ले देणं शक्य नसतं, त्यांनी शक्य केलं तरी त्या सल्ल्याच्या मर्यादा ओळ्खुन असाव्यात नवरा बायको ने. हे एक, दुसरं असं की बघण्याच्या कार्यक्रमात समोर आलेलं फिनिश्ड प्रॉडक्ट नसतं. वेळोवेळी माणसं प्रगल्भ होत राहतात, एकमेकांच्या साथीने बदलतात , एकमेकांच्या आवडी निवडी जोपासतात, अंगीकारतात त्यामुळे त्या गोष्टींना किती महत्त्व द्यायचं हे महत्त्वाचं आहे. माझ्या मते व्यक्ती खुल्या मनाने बदल स्विकारु शकते का, नैतिक बैठक पक्की आहे का, वैचारीक बैठक पक्की आहे का आणि आहेत ते गुण आपल्याला पुरक आहेत का हे नीट बघुन घ्यावं. बाकी शिक्षण, जात-पात, रंग- रुप, वय, कौटुंबिक जडण घडण हे आधी बघुन च पुढे पाऊल टाकलेले असते त्यामुळे पुढच्या गोष्टी महत्त्वाच्या.
In reply to प्रतिसाद पटला, तरी टका यांचा by खटपट्या
शेवटी कीतीही अनुरुप शोधण्याचा प्रयत्न केलात तरी दोघांना प्रचंड अॅडजस्ट करावेच लागते हे ध्यानात असुद्या. स्वभाव रोजच्या सवयी, वैयक्तीक स्वच्छता, दैनंदीन खर्च, एकमेकांना वेळ देणे, दोघांनी एकमेकांच्या मतांचा आदर राखणे, इगो सांभाळाणे हे बाकीचे कळीचे मुद्दे असतातच. शेवटी मुलगी तीचे घर सोडून संपूर्ण अपरीचीत लोकांबरोबर रहायला येणार असते हे ध्यानात घेउन आपण अॅडजस्ट झालो तर बर्याच गोष्टी सुरळीत होतात.हे अगदी मान्य, फक्त याला मी अॅडजस्ट होणं मानत नाही, हेच माझ्या मते एकमेकांबरोबर प्रगल्भ होणं ( ग्रो वुइथ ईच आदर)
In reply to शेवटी कीतीही अनुरुप शोधण्याचा by स्रुजा
In reply to प्रतिसाद पटला, तरी टका यांचा by खटपट्या
प्रतिसाद पटला, तरी टका यांचा प्रश्न अनुत्तरीतच राहीला. की मुलीला पहाण्याच्या कार्यक्रमात काय प्रश्न विचारावेत?जे सरळपणे विचारले त्याचे उत्तर सरळ आले तर तो फाउल धरत असतील माजघरात =))
In reply to प्रतिसाद पटला, तरी टका यांचा by टवाळ कार्टा
In reply to तुलाच कुणाला, काय, कसा प्रश्न by अभ्या..
In reply to हे म्हणजे आता भरवताय ना मग by सूड
In reply to अगदी अगदी! by अजया
In reply to नाही देता येत? by टवाळ कार्टा
In reply to समजा इथे कोणी प्रश्नावली दिली by मोदक
In reply to =)) by पैसा
In reply to प्रतिसाद पटला, तरी टका यांचा by टवाळ कार्टा
In reply to बरं...मग मुलगी पहायला जाताना by टवाळ कार्टा
In reply to मी कधी दाखवायचा कार्यक्रम by पिलीयन रायडर
In reply to तुझ्याकडे भरपूर रिकामा वेळ by मोदक
In reply to मी कधी दाखवायचा कार्यक्रम by पिलीयन रायडर
In reply to बयो त्याला प्रश्न दे प्रश्न ! by स्रुजा
In reply to मी खरंच अपेक्षित प्रश्नसंच by पिलीयन रायडर
In reply to मी कधी दाखवायचा कार्यक्रम by पिलीयन रायडर
In reply to perfecto :) by टवाळ कार्टा
In reply to अर्ध सहस्त्र प्रतिसादांबद्दल by अजया
In reply to "honest, frank, outgoing, by पियू परी
शिवाय तुमच्या आईवडीलांनाही हे गुण खरंच असले मुलीत तर चालणार आहेत का ते विचारून घ्या. आमच्याकडे नवर्याला हे गुण आवडले होते पण आता लग्नानंतर त्याच्या आयशीबापाशीला चालत नसल्याने मलाच बदलायला सांगतो दरवेळी. 'जब वी मेट' मधली मीत सगळ्यांना प्रेयसी म्हणून हवी असते. पण लग्न केल्यावर तीची अलका कुबल व्हावी अशीच अपेक्षा असते सगळ्यांची (निदान स्वानुभवावरून माझा तरी असाच समज झाला आहे).+११११११ पियु परी
In reply to माझे विचार by श्रीरंग_जोशी
या विषयाचा मला शून्य अनुभव असल्याने त्याबाबत मी काहीच सांगू शकत नाही.असं म्हणून झाल्यवर पुढे आणखी जवळजवळ दोनशे शब्द टंकलेत की हो!!!! हे म्हणजे मौनावर दोन तास प्रवचन देण्यासारखंच झालं!!! :)
In reply to आयला, मेलो!! by पिवळा डांबिस
In reply to ? by श्रीरंग_जोशी
In reply to तेही खरंच! by पिवळा डांबिस
In reply to नतमस्तक by नंदन
तुमच्या भविष्यवेधी नजरेपुढे नतमस्तक आहे+१. पण, ते जोशी बिचारे "आम्हाला अनुभव नाही" असं म्हणून आम्ही अनुभवेच्छुक आहोत असे सांगत असताना आणि भावी मिसेस जोशी वाचत असण्याची शक्यता असताना, काकांनी त्यांचा असा पोपट करायला नको होता. ;-)
In reply to हा हा! by Nile
In reply to -१ by श्रीरंग_जोशी
In reply to आयला by Nile
In reply to शून्य अनुभव++ by श्रीरंग_जोशी
In reply to निळुभाउ जाणीवपुर्वक ह्या by वपाडाव
In reply to निळुभाउ जाणीवपुर्वक ह्या by वपाडाव
In reply to शून्य अनुभव++ by श्रीरंग_जोशी
बादवे - तु वि. कि अवि.?अहो आम्ही स.न.वि.वि. ;-)
In reply to आं? by Nile
In reply to बौद्धीक परिपक्वता महत्त्वाची. by प्रभाकर पेठकर
लग्नासाठी मुलगी/मुलगा शोधताना, शक्य झाल्यास, ही बौद्धीक परिपक्वता (मॅच्युरिटी) तपासावी.जर मुलीची बौद्धीक परिपक्वता टवाळा एवढीच असेल, तर तिचं वागणं साधारणपणे शोले मधल्या बसंती सारखं किंवा अलिकडचं उदाहरण द्यायचं तर राखी सावंत प्रमाणे हवं. म्हणजे याने 'रोज विथ रोज' म्हटल्यावर तिचे प्रत्युत्तर 'रॅम्बो विथ पोएट'स हार्ट' असं काही तरी हवं. हे राम. बरं पुण्यासारख्या शहरात मागे धावायला झाडे तरी हवीत! तीही नाहीत. हिरो हिरोइन ने एलेक्ट्रीक च्या पोल च्या फेर्या मारणे हे फार चांगलं दिसत नाही, नाही का?
In reply to लग्नासाठी मुलगी/मुलगा शोधताना by काळा पहाड
In reply to बौद्धीक परिपक्वता महत्त्वाची. by प्रभाकर पेठकर
नाऊमेद करीत नाही पण जास्त चोखंदळपणा टाळावा. आखुड शिंगी, बहुदूधी, कमी चारा खाणारी गाय मिळत नसते.सहमत. (किंवा पावशेर दुधाकरता गाय/म्हैस पाळण्याचा त्रास करुन घेऊ नये).
In reply to आउट गोइंग आणि फन लव्हिंग मुली by चित्रगुप्त
In reply to आउट गोइंग: सोमवार - गार्डन by काळा पहाड
In reply to असे आहे होय? by चित्रगुप्त
In reply to असे आहे होय? by चित्रगुप्त
In reply to असे आहे होय? by चित्रगुप्त
... आम्हाला आपले 'आउट गोईंग' म्हणजे 'बाहेरख्याली' आणि 'फनलव्हिंग' म्हणजे 'चंगीभंगी' हे शब्द आठवले होते.:) जियो!!!!
In reply to आउट गोइंग आणि फन लव्हिंग मुली by चित्रगुप्त
In reply to हा हा... by दादा कोंडके
In reply to भले! by पिवळा डांबिस
In reply to भले! by पिवळा डांबिस
In reply to +१०० by सस्नेह
In reply to इथेपण हसुन हसुन फुटलो.... हा by वटवट
In reply to हा हा... by दादा कोंडके
In reply to हा हा... by दादा कोंडके
In reply to हे हे हे... by आनन्दिता
In reply to हे हे हे... by आनन्दिता
In reply to हे हे हे... by आनन्दिता
In reply to हा हा... by दादा कोंडके
In reply to हा हा... by दादा कोंडके
i want to run my life happilyताई , मी आता runतो .
i don’t have femalefemale what???
In reply to आउट गोइंग आणि फन लव्हिंग मुली by चित्रगुप्त
In reply to शांती करुन घ्या ! by शिवाजी नाठे
In reply to सर्वगुण्संपन्न आहे की काय??? by वपाडाव
In reply to >>मग ती इतके दिवस अविवाहित by सूड
In reply to शंका? by वपाडाव
In reply to हा हा.. by उपास
In reply to बिच्चारा by प्रसाद गोडबोले
"honest, frank, outgoing, well educated, jolly, confident, independent thinkerयातले सगळे गुण तुमच्यात आहेत? बाआआआपरे.. ग्रेटच राव तुम्ही.. पण हे सगळे गुण असणार्या मुलींच्या या लिस्टमधे अजून एक गुण असतो.. mature.. असेल तुमच्यात,तर शुभेच्छा.. भेटेलच अशी मुलगी मग.. बाय द वे,एका मुलीला तुम्ही मुक्ता बर्वेच्या कॅरॅक्टर सारखी हवी असं म्हणता..दुसरीला डायरेक्ट रोझ सारखी म्हणून कॉम्प्लिमेंट..अपेक्षांची आणि स्वप्नांची रेंज काय हो तुम्च्या? मानलं..
In reply to देवा.. by पिशी अबोली
In reply to अबोली बोल्ली! पयल्यांदाच काय? by प्यारे१
In reply to श्या : by जेनी...
चार युक्तीच्या गोष्टी ताबडतोब सांगा