मुली शोधाण्यातले frustration
नाव वाचूनच समजले असेल की सध्या मुली शोधण्याचा कार्यक्रम चालू आहे ..अगदी बरोबर..अर्थात लग्नासाठी आणि लेख फक्त आणि फक्त frustration मुळे लिहिला आहे
माझा traditional match making वर अजिबात विश्वास नाहीये कारण त्यात स्वभाव किती जुळतात याला सगळ्यात कमी importance आहे ...so i prefer to chat with girls before actually deciding future aspects
पण जे अनुभव आले ते इथे लिहित आहे
पण मला फक्त जाणून घ्यायचे आहे की सगळ्याच so called forward मुली अशा असतात कि मलाच हे "नग" मिळाले (त्याच बरोबर मिपाकरांना दंगा करायला मोकळे रान मिळणार आहे याचीही जाणीव आहे )
मुलगी type १
डॉक्टर - matrimony site वर माझ्या request ला +ve reply केला म्हणून मी chat request पाठवली
पहिल्याच chat मध्ये म्हणाली ...चुकुन +ve reply केला :(
मुलगी type २
मार्केटिंग professional - matrimony site वर माझ्या request ला +ve reply केला म्हणून मी chat request पाठवली
२-३ वेळा chat केल्यावर एके दिवशी मला expected असलेल्या गुणाविषयी बोलत होतो तर सहज म्हणालो "एका लग्नाची दुसरी गोष्ट" मध्ये मुक्ता बर्वेने जे "character" केले आहे त्या type ची मुलगी मी शोधत आहे
लगेच रेप्ली आला ....माझ्या expectations खूप फिल्मी आहेत ....आणि दुसर्या क्षणापासून chat बंद
मुलगी type ३
engineer - matrimony site वर माझ्या request ला +ve reply केला म्हणून मी chat request पाठवली
७-८ chat नंतर चेपू वर add झालो ...आणखी ४-५ chat नंतर तिने upload केलेल्या फोटोवर comment लिहिली "rose with rose"...तो फोटो बागेतल्या गुलाबाबरोबर काढला होता
त्यानंतर चेपुच्या फ्रेंड लिस्ट मधून बाहेर आणि chat contact blocked
उरलेल्यांपैकी बर्याच
matrimony site वर माझ्या request ला +ve/-ve कसलाच reply नाही
चेपुवर message पाठवला तर तिथेही काही reply नाही
जर वाट बघून call केला तर खालीलपैकी १ उत्तर तयार
दिवसाला ५० mails येतात ....किती जणांना reply करणार ....(अर्रे मग profile hidden का नाही ठेवत ????)
किंवा
(this is classic)
नकार देऊन कुणाला दुखवायला नाही आवडत...(चायला दुसर्यांना वाट बघायला लाऊन काय सुख मिळते???)
किंवा
घरच्यांना जातीबाहेराचा मुलगा नाही चालणार...(तरी मी so called उच्च जातीतला आहे)
जर तिला तिचे स्वतःचे मत विचारले तर उत्तर ....तिला जातीचा फरक पडत नाही पण ती parents चे ऐकणार because she respects her parents...उद्या नवर्याने त्याच्या आई-वडिलांचे चुकीचे म्हणणे सुद्धा "respect" साठी ऐकले ....तर ते सुद्धा बरोबरच
love marriage असेल तर तिच्या घरच्यांना जातीचा काहीही प्रॉब्लेम नाही पण arrange marriage जातीबाहेर नाही करायचे
जवळपास सगळ्याच मुलींचे reply असेच ...(almost १००+)...आणि almost सगळ्या highly educated
आजच्या जमान्यात सुद्धा सगळ्यांचे अनुभव असेच आहेत???
(पुढील लेखांमध्ये शुद्धलेखनाच्या चुका हळूहळू कमी होतील)
वाचने
126677
प्रतिक्रिया
511
मिसळपाव
प्रतिक्रिया
लेखातले इंग्रजी शब्द कमी केले
सवय झालिये त्या शब्दांची..
In reply to लेखातले इंग्रजी शब्द कमी केले by किसन शिंदे
आम्ही बर्याच विषयांवर
In reply to सवय झालिये त्या शब्दांची.. by टवाळ कार्टा
(१) "rose with rose"... जरा
(१)"rose with rose"...आधी
In reply to (१) "rose with rose"... जरा by शुचि
कमेंट बद्दल मी देखील सहमत आहे
In reply to (१)"rose with rose"...आधी by टवाळ कार्टा
"जरा जास्तच सलगीपूर्ण"
In reply to कमेंट बद्दल मी देखील सहमत आहे by शुचि
बेस्ट कॉम्प्लिमेंट नजरेतून
In reply to "जरा जास्तच सलगीपूर्ण" by टवाळ कार्टा
"लाईक" केली होती
In reply to बेस्ट कॉम्प्लिमेंट नजरेतून by शुचि
अपेक्शा
In reply to कमेंट बद्दल मी देखील सहमत आहे by शुचि
a relationship requires - अ
In reply to अपेक्शा by टवाळ कार्टा
माफ करा पण
"पारंपारिक पर्याय जवळ करा"
In reply to माफ करा पण by इष्टुर फाकडा
...
In reply to "पारंपारिक पर्याय जवळ करा" by टवाळ कार्टा
तुम्हाला ढिगभर फोटो हवे आहेत
In reply to "पारंपारिक पर्याय जवळ करा" by टवाळ कार्टा
century
In reply to तुम्हाला ढिगभर फोटो हवे आहेत by श्री गावसेना प्रमुख
हेच अपेक्षीत होत का?
In reply to century by टवाळ कार्टा
नाही नाही हे अनपेक्शीत होते
In reply to हेच अपेक्षीत होत का? by श्री गावसेना प्रमुख
काय अनपेक्षीत होत्?तुमचा हेतु
In reply to नाही नाही हे अनपेक्शीत होते by टवाळ कार्टा
"पैका जवळ ठेवा,दिपिका चे लग्न
In reply to काय अनपेक्षीत होत्?तुमचा हेतु by श्री गावसेना प्रमुख
+१
हाहाहा
In reply to +१ by पिवळा डांबिस
तुमच्या मनात नसलं तरी तुम्ही
परत एकदा...
In reply to तुमच्या मनात नसलं तरी तुम्ही by खान
म्हणजे
In reply to परत एकदा... by टवाळ कार्टा
"एखाद्या सीरियलमधले कॅरेक्टर
In reply to म्हणजे by पैसा
"एखाद्या मुलीने स्पष्टपणे
In reply to म्हणजे by पैसा
आणि जी तुम्हाला कांदेपोहे
In reply to म्हणजे by पैसा
+१११११
In reply to म्हणजे by पैसा
हे मने जुळणे वगैरे याला फार
In reply to +१११११ by michmadhura
+१
In reply to हे मने जुळणे वगैरे याला फार by आनंदी गोपाळ
अगदि खर !! १००% सहमत !!
In reply to म्हणजे by पैसा
नावाचं स्पेलींग बदलून घ्या हो
In reply to अगदि खर !! १००% सहमत !! by क्श्मा कुल्कर्नि
आणि त्या कुळकर्णी नसुन
In reply to नावाचं स्पेलींग बदलून घ्या हो by खटपट्या
कुळकर्णी आणि कुलकर्णी
In reply to आणि त्या कुळकर्णी नसुन by कॅप्टन जॅक स्पॅरो
कुळकर्णी हा हुद्दा आहे. जमिनी
In reply to कुळकर्णी आणि कुलकर्णी by सुबोध खरे
पण व्यंकटेश माडगुळकरांच्या
In reply to कुळकर्णी हा हुद्दा आहे. जमिनी by यशोधरा
मूळ हुद्दा कुळकरणी असा होता.
In reply to पण व्यंकटेश माडगुळकरांच्या by सुबोध खरे
कोकणात कुलकर्णी नाव ऐकले नाही
In reply to मूळ हुद्दा कुळकरणी असा होता. by प्रचेतस
अरे मुद्दा बघा रे, हुद्याच्या
In reply to कुळकर्णी हा हुद्दा आहे. जमिनी by यशोधरा
हे तर खरं च
In reply to अरे मुद्दा बघा रे, हुद्याच्या by अभ्या..
मुद्दा टक्या फर्सट्रेशन मध्ये
In reply to अरे मुद्दा बघा रे, हुद्याच्या by अभ्या..
मित्रांनी सांगितले नव्हते
In reply to मुद्दा टक्या फर्सट्रेशन मध्ये by यशोधरा
एवढ्या एका डॉयलॉग साठी तु
In reply to मित्रांनी सांगितले नव्हते by टवाळ कार्टा
;)
In reply to एवढ्या एका डॉयलॉग साठी तु by अभ्या..
दोन फरक
In reply to कुळकर्णी आणि कुलकर्णी by सुबोध खरे
कुळकर्णी आडनाव कायस्थांचे
In reply to दोन फरक by श्रीरंग_जोशी
नीना कुळकर्णी
In reply to कुळकर्णी आडनाव कायस्थांचे by सुबोध खरे
परफेक्ट
In reply to म्हणजे by पैसा
बेस्ट सल्ला
In reply to म्हणजे by पैसा
चांगला प्रयत्न आहे.
असेच स्वप्नरंजन मी सुध्धा
In reply to चांगला प्रयत्न आहे. by एस
लढ बापू...
In reply to असेच स्वप्नरंजन मी सुध्धा by टवाळ कार्टा
हम्म...
"तुम्ही वाट बघता म्हणजे नक्की
In reply to हम्म... by दादा कोंडके
:)
मला या प्रकारातला फारसा अनुभव
हा सगळ्याच मुलींचा प्रॉब्लेम
In reply to मला या प्रकारातला फारसा अनुभव by रेवती
आहे हे असे आहे. त्याच्याकडे
In reply to हा सगळ्याच मुलींचा प्रॉब्लेम by टवाळ कार्टा
"आहे हे असे आहे"
In reply to आहे हे असे आहे. त्याच्याकडे by रेवती
'आहे हे असं आहे' याचा अर्थ
In reply to "आहे हे असे आहे" by टवाळ कार्टा
आम्ही बर्याच विषयांवर
In reply to हा सगळ्याच मुलींचा प्रॉब्लेम by टवाळ कार्टा
त्च्च् .... छ्या ! नै रे ...
In reply to हा सगळ्याच मुलींचा प्रॉब्लेम by टवाळ कार्टा
पुजाबै...या बाबतीत "बस, ट्रेन
In reply to त्च्च् .... छ्या ! नै रे ... by जेनी...
प्रेमात पडुन करा, चॅट करुन
+१
In reply to प्रेमात पडुन करा, चॅट करुन by स्पंदना
फार चिवडाल तर हाताला गाळ येइल
In reply to प्रेमात पडुन करा, चॅट करुन by स्पंदना
लेख बरा आहे.
लै भारी .
In reply to लेख बरा आहे. by अमोल खरे
छान
त्ये पयलं दांडकं एक शब्द
In reply to छान by प्रकाश घाटपांडे
दांडक? अग आआई ग!
In reply to त्ये पयलं दांडकं एक शब्द by sagarpdy
बूच
In reply to त्ये पयलं दांडकं एक शब्द by sagarpdy
(No subject)
In reply to बूच by प्रकाश घाटपांडे
"कार्येषु मंत्री करुणेषु|
In reply to छान by प्रकाश घाटपांडे
जसजसे वाचतोय तसा तुमच्या
In reply to "कार्येषु मंत्री करुणेषु| by टवाळ कार्टा
हिहिहि .
In reply to जसजसे वाचतोय तसा तुमच्या by आनंदी गोपाळ
स्वतंत्र विचार आहेत म्हणून आई
In reply to "कार्येषु मंत्री करुणेषु| by टवाळ कार्टा
लग्न म्हणजे
पण हे असताना परस्परांचे
In reply to लग्न म्हणजे by चौकटराजा
धन्या खाली 'आणखी काही' किं वा
In reply to पण हे असताना परस्परांचे by धन्या
मुक्ता बर्वे छाप आणि रोझ विथ
परत एकदा
In reply to मुक्ता बर्वे छाप आणि रोझ विथ by बॅटमॅन
परत एकदा...उदाहरण
In reply to परत एकदा by टवाळ कार्टा
ब्याम्या, लईच इस्कटून
In reply to परत एकदा...उदाहरण by बॅटमॅन
(No subject)
In reply to ब्याम्या, लईच इस्कटून by धन्या
मी आधी "honest, frank,
In reply to परत एकदा...उदाहरण by बॅटमॅन
ओक्के. मग ती पोरगी अंमळ गंडकी
In reply to मी आधी "honest, frank, by टवाळ कार्टा
"बर्वेछाप" आज पर्यंत फक्त
In reply to ओक्के. मग ती पोरगी अंमळ गंडकी by बॅटमॅन
नै जमलं कै जर बराच वेळपर्यंत
In reply to "बर्वेछाप" आज पर्यंत फक्त by टवाळ कार्टा
ए भौराया ... तुझ्यापासनं सावध
In reply to ओक्के. मग ती पोरगी अंमळ गंडकी by बॅटमॅन
हे कोणासाठी???
In reply to ए भौराया ... तुझ्यापासनं सावध by जेनी...
कमाल झाली.
In reply to मी आधी "honest, frank, by टवाळ कार्टा
सगळेच गुण असतील अशी माझी
In reply to कमाल झाली. by कवितानागेश
टवाळा.. अनुभवाचे बोल ऐक..
मी कसा आहे याबद्दल व्यनी कराल
In reply to टवाळा.. अनुभवाचे बोल ऐक.. by शैलेन्द्र
आम्ही फक्त सल्ला फुकट देतो,
In reply to मी कसा आहे याबद्दल व्यनी कराल by टवाळ कार्टा
माहीत आहे
In reply to आम्ही फक्त सल्ला फुकट देतो, by शैलेन्द्र
मराठी भाषांतर of this article
(No subject)
In reply to मराठी भाषांतर of this article by परिकथेतील राजकुमार
परा तु too much एक्स्पेक्ट
In reply to मराठी भाषांतर of this article by परिकथेतील राजकुमार
चिल राहा फ्रेंड. आय सपोज हा
In reply to मराठी भाषांतर of this article by परिकथेतील राजकुमार
पर्या इतक्या अपेक्षा ठेवशिल
In reply to मराठी भाषांतर of this article by परिकथेतील राजकुमार
हम्म..
ते सुद्धा सुरु आहे
In reply to हम्म.. by सस्नेह
नै रे ... मुली. खुप छान छान
In reply to ते सुद्धा सुरु आहे by टवाळ कार्टा
"मुली. खुप छान छान विचार
In reply to नै रे ... मुली. खुप छान छान by जेनी...
मुलींचे विचार रोज बद्लत असतात
In reply to "मुली. खुप छान छान विचार by टवाळ कार्टा
काय नकोय?
हा पर्याय एकदा करुन पाहेलेला
In reply to काय नकोय? by ऋषिकेश
लोकं काय सगळे शिक्के घेऊन
In reply to हा पर्याय एकदा करुन पाहेलेला by टवाळ कार्टा
साला खालच्या प्रतिक्रियेवर
जोडीदार निवडण्याची पद्धत आता
म्हणजे आता ते लपूनछपून पाठलाग
In reply to जोडीदार निवडण्याची पद्धत आता by गवि
'आपण हीटवर आलेलो आहोत' हे
खल्लास रे आप्पा. बेष्ट
In reply to 'आपण हीटवर आलेलो आहोत' हे by अप्पा जोगळेकर
...
In reply to 'आपण हीटवर आलेलो आहोत' हे by अप्पा जोगळेकर
(No subject)
In reply to 'आपण हीटवर आलेलो आहोत' हे by अप्पा जोगळेकर
__/\__ __/\__ __/\__
In reply to 'आपण हीटवर आलेलो आहोत' हे by अप्पा जोगळेकर
अर्रारा..
In reply to 'आपण हीटवर आलेलो आहोत' हे by अप्पा जोगळेकर
'आपण हीटवर आलेलो आहोत'लय बेक्कार फुटलो राव.. :) टका :- सध्या काय Position आहे ? :)नेहमीप्रमाणे लेखापेक्षा
एक म्हण आठवली, उथळ पाण्याला
सहमत
In reply to एक म्हण आठवली, उथळ पाण्याला by Dhananjay Borgaonkar
हायला साडे तीन वर्षांनी सहमत
In reply to सहमत by वाल्मिक
तो दर वेळी नवीन आयडीने सहमती
In reply to हायला साडे तीन वर्षांनी सहमत by सुबोध खरे
पुजा ताइस्नि इचारा कि ! त्या
इश्श्श्य ...... तुमचं आपलं
In reply to पुजा ताइस्नि इचारा कि ! त्या by अभिजित - १
पुजाबै...आमुचा दंडवत घ्यावा
In reply to इश्श्श्य ...... तुमचं आपलं by जेनी...
माझा एक सल्ला. वर लोकानि
टवाळसाहेब, आपण फारच दुराग्रही
मुलींकडून
हा हा हा. भारी!
In reply to मुलींकडून by सूर्यपुत्र
लप जा आता कुठेतरी.
In reply to मुलींकडून by सूर्यपुत्र
त्यांच्यामते त्या स्पष्टच बोलतात...
In reply to मुलींकडून by सूर्यपुत्र
मुलीने सांगीतलेल्या वाक्याचा
In reply to त्यांच्यामते त्या स्पष्टच बोलतात... by एस
पण मी काय म्हणतो...
सहा प्रकारची लग्ने
In reply to पण मी काय म्हणतो... by एस
अहो काका, इथे एका प्रकारातच
In reply to सहा प्रकारची लग्ने by चित्रगुप्त
चर्चा वाचतो आहे
मी पण ,,,,मी पण
In reply to चर्चा वाचतो आहे by धनंजय
honest, frank, outgoing, well
बरोब्बर!
In reply to honest, frank, outgoing, well by काळा पहाड
मला संसार करायचा आहे..
In reply to honest, frank, outgoing, well by काळा पहाड
आपण तर बुआ लिव्हिंग रिलेशन
लिव्ह इन एकीशी आणि लग्न
In reply to आपण तर बुआ लिव्हिंग रिलेशन by निनाद मुक्काम …
ऊप्स माफ करा, तुमच्या ब्लौग
In reply to आपण तर बुआ लिव्हिंग रिलेशन by निनाद मुक्काम …
आंतरजालावर एकदा लिहिले कि
In reply to ऊप्स माफ करा, तुमच्या ब्लौग by काळा पहाड
तुम्हाला नक्कीच विंग्रजीत
In reply to आंतरजालावर एकदा लिहिले कि by निनाद मुक्काम …
मिपावर आणखी एक सदर हवे आहे असे दिसते.
काढुयात की!!
In reply to मिपावर आणखी एक सदर हवे आहे असे दिसते. by चित्रगुप्त