मला माहीती हवी आहे लवकर ...प्रदीप मोहीते सांगलीचा
सांगलीचा प्रदीप मोहीते ह्यांनी एक हेलीकॉप्टर केले आहे. छोटेसेच आहे पण केले आहे. ते उडणारे नाही पण त्याचा प्रयत्न चांगला आहे. तो फक्त दहावी शिकलेला आहे असे न्युज मध्ये सांगितले. यु ट्युबवर आहे
कोणा सांगलीच्या मि पा करांना वा कोणालाही त्याचा पत्ता माहीती असेल तर मला द्यावा ही विनंती.
त्याला मदत करायची इच्छा आहे.
वाचने
2086
वाचनखूण
प्रतिक्रिया
5
व्यनी केला आहे.
In reply to व्यनी केला आहे. by मोदक
व्यनि..
In reply to व्यनि.. by गवि
सहमत!
रणजितसाहेब, लेखाचे शिर्षक
In reply to रणजितसाहेब, लेखाचे शिर्षक by पाषाणभेद
पाषाण साहेब