बडवे
लेखनविषय:
काव्यरस
राम हवा,म्हणून
आम्ही 'त्यांना' बडवतो
काम हवे म्हणून
आम्ही 'यांना' बडवतो
आम्ही रामाचे दास
आम्हा बडवे होण्याचा ध्यास.
पूर्वप्रकाशित
वाचने
1119
वाचनखूण
प्रतिक्रिया
2
सुन्दर
झक्कास!