चारोळी: पाऊस प्रणय रात्र!

निमिष सोनार जे न देखे रवी...
~~~~ धुंद संथ पाऊस धारा... ~~~~ मंद थंड भावुक वारा! ~~~~ अधीर मन उत्सुक गात्र... ~~~~ अनंत क्षण प्रणय रात्र!
वर्गीकरण
काव्यरस

7 टिप्पण्या 6,564 दृश्ये

Comments