सचिनचे क्रिकेट
In reply to पुनरागमनासाठी धन्यवाद! by पैसा
In reply to काळजी वाटावी अशीच परिस्थिती आहे पण .. by अगोचर
In reply to अगोचर यांच्याशी पूर्णपणे सहमत by मावळा शिवबाचा
In reply to अगोचर यांच्याशी पूर्णपणे सहमत by मावळा शिवबाचा
In reply to अगोचर यांच्याशी पूर्णपणे सहमत by मावळा शिवबाचा
In reply to अगोचर यांच्याशी पूर्णपणे सहमत by मावळा शिवबाचा
In reply to सुंदर लेख by अमोल खरे
In reply to सुंदर लेख by अमोल खरे
In reply to कोणत्याही सैनिकाचं मरण, तो by ५० फक्त
हल्लीच इंग्लंड बरोबरच्या झालेल्या क्रिकेट कसोटीत भारताला हार मानावी लागली व सचिन सामन्यात धावा काढू शकला नाही म्हणून विविध बातम्या देणाऱ्या वाहिन्यांनी दिवसभर व मध्य रात्री पर्यंत ह्या घटनेला अक्षरशः कुटून काढले.काही मिपाकरांनी देखील कुटाण्याला हातभार लावला आहेच. त्यांचे देखील दोन शब्दात कौतुक करतो आणि मी माझे २१ शब्द संपवतो.
तिकडे रब्बानी साहिबा हाफिज सईद बद्द्ल पुरावे मागत आहेत. पुरावे द्या मग करतो शिक्षा.२६/११ चा हल्ल्याची योजना बनवण्यापासून त्याचे नियंत्रण करणारे लोक व त्यांचे कक्ष पाकच्या भूमीवर होते. भारतीय सुरक्षा संस्था भारतात अन्वेषण करून त्याची माहिती गोळा करू शकतात. काही प्रमाणात इतर देशांच्या गुप्तहेर संस्थांकडून माहिती मिळवू शकतात. पुरावे गोळा करण्यास योग्य जागा पाकिस्तान होती व योग्य वेळसुद्धा प्रत्यक्ष हल्ले सुरू असतानाची होती. जेव्हा पाकिस्तानी सरकार म्हणते की आमच्या भूमीचा वापर इतर देशांवर दहशतवादी हल्ले करण्यासाठी होऊ देणार नाही तेव्हा या उक्तीला कृतीत उतरवण्यासाठी पुरावे गोळा करणे, साक्षीदार जमविणे व संशयितांना अटक करणे हि केवळ त्यांचीच जबाबदारी होती. भारत सरकारने होईल तेवढी माहिती वेळोवेळी पाठवली. त्याचा प्रत्यक्ष उपयोग उरलेले पुरावे नष्ट करणे व संशयितांना सुरक्षित स्थळी पोचवण्यासाठी केला गेला असवा असे मानण्यास पुरेसा वाव आहे (यामागचे गृहीतक - पाकिस्तानी न्यायालयातील या खटल्याची आजवरची प्रगती).
In reply to २६/११ चे पुरावे by श्रीरंग_जोशी
तिकडे रब्बानी साहिबा हाफिज सईद बद्द्ल पुरावे मागत आहेत. पुरावे द्या मग करतो शिक्षा.रंगाकाका त्या हीना रब्बानी कडे बघून गप्प बसाव लागतंय ओ. ;) नाही तर आपल्या गुप्तचर संस्थांनी पाकिस्तानात घुसून पुरावे गोळा केले असते. :)
In reply to तिकडे रब्बानी साहिबा हाफिज by गणामास्तर
In reply to पण हीना साहेबांचा आवाज हा by बॅटमॅन
In reply to म्हणूनचं मी तिच्याकडे बघून by गणामास्तर
In reply to तिकडे रब्बानी साहिबा हाफिज by गणामास्तर
In reply to तिकडे रब्बानी साहिबा हाफिज by गणामास्तर
In reply to अवांतर by अमोल खरे
In reply to च्यायला ! by परिकथेतील राजकुमार
In reply to आँ? माझं लक्षय बर्का अमोल, by रेवती
In reply to कोणावर ? by परिकथेतील राजकुमार
पुनरागमनासाठी धन्यवाद!