(अवांतराला वैतागून) धागा का गोठविता ...???
प्रेरणा--- गरज हाय का..??? :-D
र ला ट जोडले
कसेतरी यमक जुळले
बसल्या बसल्या कविता पडली
हे मलाच कसे नाही कळले???
अर्थहीन शब्दांची तोडफोड, लीलया जमत आहे..
कोणत्याही विषयावर कविता पडते, हीच तर खरी गंम्मत आहे.
ताकाला पण उ-कळ्या फुटतील, पूर्वार्धातले प्रतिसाद पाहून,
पण उत्तरार्धात बसेल, धागा वाचनमात्र होवून...
यदाकदाचित माझ्या काव्यप्रसवक्षमतेला, प्रथम प्रथम तु म्हणशील ईऽऽ ईऽऽ ईऽऽ...
पण मी प्रतिसादांचा पा-ऊस बघून, असा हसेन---''ह्ही ह्ही...!ह्ही ह्ही...!ह्ही ह्ही...!''
*(वि.अ.टु.प्र. = विडंबनाचा एक अतिटुकार प्रयत्न!! हलके घ्या आणि जमल्यास भर घाला)
वाचने
17276
प्रतिक्रिया
72
मिसळपाव
प्रतिक्रिया
हा हा हा हा !!
(No subject)
दु दु
ही "दु दु अगोबा" काञ भानगड
गार-व्हा..
मो SSSSSSSS दु SSSSSSSSSS
धौती आत्मा मेलो मेलो मेलो..
In reply to मो SSSSSSSS दु SSSSSSSSSS by स्पा
@धौती आत्मा >>> पहेले जिल्बी
In reply to मो SSSSSSSS दु SSSSSSSSSS by स्पा
शतकाला ९३ धावा कमी..
आवरा!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
नाहीतर
In reply to आवरा!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!! by प्रचेतस
लैच...
हे थर्ड जनरेशन विडंबन बघायचे
अशक्य!!!!!!!!!ह्ही ह्ही...!ह्ही ह्ही...!ह्ही ह्ही..
मोदक
उसवलेल्या.....
मा. मोदकजी, तुम्ही चिंचवडमधुन
@यदाकदाचित माझ्या
ओके, बरेच काळ असतात त्यापैकी
In reply to @यदाकदाचित माझ्या by अत्रुप्त आत्मा
छ्या...
In reply to @यदाकदाचित माझ्या by अत्रुप्त आत्मा
निषेध
In reply to छ्या... by मोदक
या
In reply to निषेध by प्रचेतस
काव्यमक्षिका शब्दश्रेय
In reply to या by बॅटमॅन
@श्री सुधांशू देवरूखकर
In reply to छ्या... by मोदक
विडंबव आवडलं त्याचबरोबर काही
कुठला रे तो एसेमेस?
In reply to विडंबव आवडलं त्याचबरोबर काही by किसन शिंदे
अयि विद्वांसः
व्हॉट अॅप बंद पडलं काय ?
दु. .दु. .दु. .मोदु. .
हेच्च म्हणतो. एका अश्लील
In reply to दु. .दु. .दु. .मोदु. . by गणामास्तर
मी काय बोलू रे?
In reply to हेच्च म्हणतो. एका अश्लील by बॅटमॅन
वैयक्तीक मेहेंदळे हे वपुंच्या
In reply to मी काय बोलू रे? by मोदक
नक्की आठवत नाही...
In reply to वैयक्तीक मेहेंदळे हे वपुंच्या by बॅटमॅन
खतरा....
आडात काहीच नसताना पोहर्यात
+१
In reply to आडात काहीच नसताना पोहर्यात by सूड
जर नसेल अडात तर पोहोय्रात
In reply to आडात काहीच नसताना पोहर्यात by सूड
यमक हराम
In reply to जर नसेल अडात तर पोहोय्रात by अत्रुप्त आत्मा
घ्या..
In reply to जर नसेल अडात तर पोहोय्रात by अत्रुप्त आत्मा
दही ताक लोण्याचिया मूळ धागा
In reply to घ्या.. by मोदक
@जगी सर्वथा तृप्तसा कोण आहे?
In reply to दही ताक लोण्याचिया मूळ धागा by बॅटमॅन
खिलाडू आत्मा झिंदाबाद
In reply to @जगी सर्वथा तृप्तसा कोण आहे? by अत्रुप्त आत्मा
मात्रा/ वृत्त यांच्यावर येवढे
In reply to खिलाडू आत्मा झिंदाबाद by बॅटमॅन
+१
In reply to मात्रा/ वृत्त यांच्यावर येवढे by सूड
@मात्रा/ वृत्त यांच्यावर
In reply to मात्रा/ वृत्त यांच्यावर येवढे by सूड
लै भारी रे वाल्गुदेया!
In reply to दही ताक लोण्याचिया मूळ धागा by बॅटमॅन
कुणाला मारला दगड, आणी घायाळ
In reply to जर नसेल अडात तर पोहोय्रात by अत्रुप्त आत्मा
आमच्याच कवितेवर तुमचे रिप्लाय
In reply to कुणाला मारला दगड, आणी घायाळ by अत्रुप्त आत्मा
+१००
In reply to आडात काहीच नसताना पोहर्यात by सूड
हा तर
हे कोण ?
>>यातील " तू" मिपावर आहे का ?
In reply to हे कोण ? by चौकटराजा
मोदक साहेब , आम्ही आहोत आत्मा साहेबांच्या कवितांचा पंखा.
५०
मिपा चा आत्मूदा...
केवळ उच्च!!!!!!! साष्टांग णमण
In reply to मिपा चा आत्मूदा... by मोदक
एक नंबरी मोदू लय झाक
In reply to मिपा चा आत्मूदा... by मोदक
++++++++९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९
In reply to मिपा चा आत्मूदा... by मोदक
आत्माच्या संगे
In reply to मिपा चा आत्मूदा... by मोदक
आत्म्याच्या संगे
In reply to मिपा चा आत्मूदा... by मोदक
जिलब्या का? हे घे मग...
In reply to आत्म्याच्या संगे by लीलाधर
येऊद्या अजुन
आवडले
मोदका मोदका
In reply to आवडले by श्रीरंग_जोशी
तुला हसवायला आणू का रे बदक !
In reply to मोदका मोदका by लीलाधर
बिना स्मायलीनं लिहिलं
बास की अता....
In reply to बिना स्मायलीनं लिहिलं by बॅटमॅन
येस्सार!! आपला हुकूम सर
In reply to बास की अता.... by अत्रुप्त आत्मा
ओके बुवा.
In reply to बास की अता.... by अत्रुप्त आत्मा
@आत्मूदा तू कायम असे का लिहीत
In reply to ओके बुवा. by मोदक
सिंव्हगड रोड धायरी परिसर
व्हाया चिंचवड'मार्गे'
In reply to सिंव्हगड रोड धायरी परिसर by ५० फक्त